महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt.21&22/09/2021

 

रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

सांकेतांक क्रमांक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

सहकार, पणन वस्त्रोद्योग विभाग

सहकार खात्यातील (प्रशासन) 1467 अस्थायी पदांना अस्थायी पदांना दि.1/9/2021 ते दि.28/2/2022 पर्यत मुदतवाढ देण्याबाबत..........

202109221540017202

22-09-2021

पीडीएफ फाईल

2

सहकार, पणन वस्त्रोद्योग विभाग

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणासाठी नवीन संकेतस्थळ वेबसाईट तयार करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

202109221325266902

22-09-2021

पीडीएफ फाईल

3

गृहनिर्माण विभाग

बी.डी.डी चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पातील बी.डी.डी चाळीतील भाडेकरूंची पात्रता निश्चित करण्यासाठी संचालक, मुंबई विकास विभाग चाळी यांची सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती करण्याबाबत.

202109221211494209

22-09-2021

पीडीएफ फाईल

4

उद्योग, उर्जा कामगार विभाग

सहायक कामगार आयुक्त, गट- (वेतन मॅट्रीक्स स्तर एस-18, रु. 49100-155800) या पदावर तात्पुरती पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत.

202109221258305410

22-09-2021

पीडीएफ फाईल

5

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा (प्रशासन शाखा/ शिक्षण सक्षमीकरण शाखा ) गट- सामान्य राज्य सेवा गट- मध्ये कार्यरत अधिकाऱ्यांचे वयाच्या 50 /55 वर्षा पलीकडे /अर्हतकारी सेवेची 30 वर्षानंतर करावयाच्या सेवा पुनर्विलोकनाबाबत.

202109221442234021

22-09-2021

पीडीएफ फाईल

6

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

दिनांक 24 सप्टेंबर, 2021 ते 29 सप्टेंबर, 2021 या कालावधीत दिल्ली येथे आयोजित अखिल भारतीय नागरी लॉन टेनिस स्पर्धा 2020-21 मध्ये महाराष्ट्राचा संघ सहभागी होण्यासाठी होणाऱ्या खर्चास मंजूरी देण्याबाबत.

202109221521409621

22-09-2021

पीडीएफ फाईल

7

सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेकरिता सन 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करणेबाबत. (लेखाशिर्ष 2210जी861)

202109221516203922

22-09-2021

पीडीएफ फाईल

8

नगर विकास विभाग

15 व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार Non-Million Plus Cities अंतर्गत सन 2021-2022 वर्षातील पिण्याचे पाणी (पावसाच्या पाण्याची साठवण पुर्नवापरासह) घनकचरा व्यवस्थापन साठी बंधनकारक अनुदानाचा पहिला हप्ता वितरीत करणेबाबत

202109221445410725

22-09-2021

पीडीएफ फाईल

9

जलसंपदा विभाग

अधीक्षक अभियंता, उत्तर कोंकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, कळवा-ठाणे मंडळांतर्गत असलेल्या विभागीय उप विभागीय कार्यालयातील नियत अस्थायी रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील पदांना दि.01.09.2021 ते दिनांक 28.02.2022 पर्यंत मुदतवाढ मंजूर करणेबाबत.

202109221220181027

22-09-2021

पीडीएफ फाईल

10

जलसंपदा विभाग

अधीक्षक अभियंता, ठाणे पाटबंधारे मंडळ, ठाणे यांच्या अधिपत्याखालील रायगड पाटबंधारे विभाग, कोलाड अंतर्गत लघु पाटबंधारे उपविभाग, माणगांव पाटबंधारे बांधकाम उपविभाग, कोलाड या कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील एकूण 36 पदांना दिनांक 01.09.2021 ते दिनांक 28.02.2022 पर्यंत मुदतवाढ मंजुर करणेबाबत.

202109221227193927

22-09-2021

पीडीएफ फाईल

11

जलसंपदा विभाग

अधीक्षक अभियंता, ठाणे पाटबंधारे मंडळ, ठाणे यांच्या अधिपत्याखालील रायगड पाटबंधारे विभाग, कोलाड अंतर्गत लघु पाटबंधारे उपविभाग, माणगांव व पाटबंधारे बांधकाम उपविभाग, कोलाड या कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील एकूण 36 पदांना दिनांक 01.09.2021 ते दिनांक 28.02.2022 पर्यंत मुदतवाढ मंजुर करणेबाबत.

202109221227193927

22-09-2021

पीडीएफ फाईल

12

जलसंपदा विभाग

महाराष्ट्र मध्यप्रदेश आंतरराज्य नियंत्रण मंडळ,नागपूर या कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील पदांना दिनांक 31.08.2021 च्या पुढे दि.01.09.2021 ते दि.28.02.2022 पर्यंत मुदतवाढ देणे.

202109221506247327

22-09-2021

पीडीएफ फाईल

13

अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

राज्य व जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्षांच्या नैमित्तीक रिक्त कालावधीत संबंधित आयोगातील वरिष्ठतम सदस्याने प्रभारी अध्यक्ष म्हणून कामकाज पहाणेबाबत.

202109211458026606

21-09-2021

पीडीएफ फाईल

14

सामान्य प्रशासन विभाग

विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र कार्यालयाचे पोलीस नियंत्रण कक्ष व राज्यकर सह आयुक्त, (जीएसटी प्रशा) रायगड विभाग, नवी मुंबई या कार्यालयांना कोकण भवन येथील प्रशासकीय इमारतीमध्ये नव्याने जागा वाटप करणेबाबत.

202109211701086007

21-09-2021

पीडीएफ फाईल

15

सामान्य प्रशासन विभाग

दि. 01.01.2020 ते 30.06.2021 या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिका-यांना महागाई भत्त्याच्या अनुषंगाने सेवानिवृत्ती उपदान व रजा रोखीकरण रक्कम याबाबतच्या परिगणनेबाबत

202109211139284507

21-09-2021

पीडीएफ फाईल

16

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

श्री. गुरू गोविंद सिंगजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था, नांदेड या संस्थेतील नियामक मंडळावरील अध्यक्षांची नियुक्ती होईपर्यंत वित्तीय व्यवहारांसंबंधी तात्पुरता बदल करणेबाबत..

202109211646386908

21-09-2021

पीडीएफ फाईल

17

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

विनंती बदली-सन 2021- सहायक प्राध्यापक, औषधनिर्माणशास्त्र, शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ.

202109211511273508

21-09-2021

पीडीएफ फाईल

18

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासकीय तंत्रनिकेतन, मुंबई या संस्थेतील अभ्यासक्रमांना शैक्षणिक वर्ष 2019-20 पासून सँडविच पॅटर्न (Sandwich Pattern) म्हणून शासन मान्यता देणेबाबत.

202109211532519008

21-09-2021

पीडीएफ फाईल

19

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

परिविक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत.

202109211655296808

21-09-2021

पीडीएफ फाईल

20

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

परिविक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत.

202109211655345608

21-09-2021

पीडीएफ फाईल

21

गृहनिर्माण विभाग

क्रिकेटवीर श्री. सुनिल गावस्कर यांना वितरीत करण्यात आलेल्या म्हाडाच्या भूखंडाबाबत.

202109211236056409

21-09-2021

पीडीएफ फाईल

22

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

कोविड-19 विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उद्योगांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याबाबत..पुरकपत्र

202109221149458610

21-09-2021

पीडीएफ फाईल

23

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

हरित ऊर्जा निधी कार्यक्रमातंर्गत राजभवन, पुणे येथील 1 मे.वॅ.क्षमतेच्या पारेषण संलग्न सौर विद्युत निर्मिती प्रकल्पास निधी वितरित करणेबाबत.

202109211735187310

21-09-2021

पीडीएफ फाईल

24

सार्वजनिक बांधकाम विभाग

सार्वजनिक बांधकाम विभागातील मुख्य अभियंता (स्थापत्य) या संवर्गाची दिनांक 01.01.2015 ते दिनांक 31.12.2020 या कालावधीची दिनांक 01.01.2021 रोजीची तात्पुरती ज्येष्ठतासूची.

202109211816525918

21-09-2021

पीडीएफ फाईल

25

सार्वजनिक बांधकाम विभाग

महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरांचे जतन व संवर्धन करणेसाठी स्वतंत्र लेखाशिर्ष उघडणेबाबत.

202109211724297518

21-09-2021

पीडीएफ फाईल

26

महसूल व वन विभाग

वन विभागासाठी पदांचा सुधारीत आकृतीबंधानुसार पदांचे पुर्नगठण करण्याबाबत.

202109211526082919

21-09-2021

पीडीएफ फाईल

27

महसूल व वन विभाग

माहे जुलै ते ऑक्टोबर, 2019 मधील अतिवृष्टी व पूर परिस्थिमुळे राज्यातील विविध जिल्ह्यात बाधित झालेल्या नागरिकांना विशेष दराने मदत देण्याबाबत.....

202109211544200519

21-09-2021

पीडीएफ फाईल

28

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

दिनांक 24 सप्टेंबर, 2021 ते 30 सप्टेंबर, 2021 या कालावधीत दिल्ली येथे आयोजित अखिल भारतीय नागरी बॅडमिंटन स्पर्धा 2020-21 मध्ये महाराष्ट्राचा संघ सहभागी होण्यासाठी होणाऱ्या खर्चास मंजूरी देण्याबाबत.

202109211723586021

21-09-2021

पीडीएफ फाईल

29

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2021. निधी वितरण.....(तात्पुरती व्यवस्था)

202109211815548221

21-09-2021

पीडीएफ फाईल

30

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने सुरु होणाऱ्या (Strengthening Teaching-Learning and Results for States (STARS)) या प्रकल्पासाठी सन 2021-2022 या आर्थिक वर्षाकरिता केंद्र हिस्सा वितरीत करणेबाबत.

202109211539034621

21-09-2021

पीडीएफ फाईल

31

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

ज्येष्ठ नागरिकांसाठी शरद शतम आरोग्य कवच विमा योजना लागू करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत.

202109221204106722

21-09-2021

पीडीएफ फाईल

32

आदिवासी विकास विभाग

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे या कार्यालयातील तसेच त्यांच्या अधिपत्याखालील 15 अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालयातील एकूण 358 अस्थायी पदांना दि.01.09.2021 ते दि.28.02.2022 पर्यत मुदतवाढ देण्याबाबत....

202109211250463124

21-09-2021

पीडीएफ फाईल

33

मृद व जलसंधारण विभाग

101 ते 250 हे.सिं.क्ष. प्रकल्पांसाठी निधीचे वितरण (उर्व. महाराष्ट्र विभाग)

202109211739198526

21-09-2021

पीडीएफ फाईल

34

मृद व जलसंधारण विभाग

101 ते 250 हे.सिं.क्ष. प्रकल्पांच्या सर्वेंक्षण कामांच्या निधीचे वितरण. (विदर्भ विभाग)

202109211744298126

21-09-2021

पीडीएफ फाईल

35

मृद व जलसंधारण विभाग

मृद व जलसंधारण विभागाच्या आस्थापनेवरील पदांना मुदतवाढ देण्याबाबत.

202109211141116926

21-09-2021

पीडीएफ फाईल

36

मृद व जलसंधारण विभाग

मागणी क्रमांक झेड एच-5 लेखाशिर्ष 4702 ए 019 घोन्सी खु.पाझर तलाव क्र. 2, ता. घनसावंगी जि. जालना. (भूसंपादन निधी)

202109211322532526

21-09-2021

पीडीएफ फाईल

37

मृद व जलसंधारण विभाग

101 ते 250 हे.सिं.क्ष. प्रकल्पांसाठी निधीचे वितरण (उर्व. महाराष्ट्र विभाग)

202109211332338926

21-09-2021

पीडीएफ फाईल

38

मृद व जलसंधारण विभाग

101 ते 250 हे.सिं.क्ष. प्रकल्पांसाठी निधीचे वितरण (उर्व. महाराष्ट्र विभाग)

202109211318264226

21-09-2021

पीडीएफ फाईल

39

मृद व जलसंधारण विभाग

101 ते 250 हे.सिं.क्ष. प्रकल्पांसाठी निधीचे वितरण (उर्व. महाराष्ट्र विभाग)

202109211319190726

21-09-2021

पीडीएफ फाईल

40

मृद व जलसंधारण विभाग

मागणी क्र. झेड एच -5 लेखाशिर्ष 4702 ए019 पा.त. नागणचौकी , ता. जामनेर जि. जळगांव. ( संयुक्त मोजणी फी )

202109211326224626

21-09-2021

पीडीएफ फाईल

41

मृद व जलसंधारण विभाग

मागणी क्र. झेड एच -5 लेखाशिर्ष 4702 ए019 पा.त. नागणचौकी , ता. जामनेर जि. जळगांव. ( संयुक्त मोजणी फी )

202109211326224626

21-09-2021

पीडीएफ फाईल

42

मृद व जलसंधारण विभाग

मागणी क्र. झेड एच -5 लेखाशिर्ष 4702 ए019 पा.त. गोंदेगांव (गणेशपुर), ता. जामनेर जि. जळगांव. (संयुक्त मोजणी फी)

202109211326187226

21-09-2021

पीडीएफ फाईल

43

मृद व जलसंधारण विभाग

0 ते 100 हे. नवीन/प्रगतीपथावरील प्रकल्पांच्या कामांकरिता निधीचे वितरण (मराठवाडा विभाग)

202109211734323826

21-09-2021

पीडीएफ फाईल

44

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, लेखाशिर्ष 22151881 खाली अनुदान वितरीत करणेबाबत.

202109211302368228

21-09-2021

पीडीएफ फाईल

45

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या संकेतस्थळावरील माहिती अद्ययावत करणेबाबत.

202109151316430028

21-09-2021

पीडीएफ फाईल

46

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

रत्नागिरी व सांगली जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील नियमित रोजंदारी कर्मचारी वर्गास लेखाशिर्ष 22151914 खाली अनुदान वितरीत करण्याबाबत

202109211302261528

21-09-2021

पीडीएफ फाईल

47

गृह विभाग

विधानसभा सार्वत्रिक निवडणुका-2019 च्या कामासाठी नियुक्त केलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना पारिश्रमिक / मानधन देणेबाबत.

202109211504311829

21-09-2021

पीडीएफ फाईल

48

गृह विभाग

राज्यात ई-चलान प्रकल्प राबविण्यासाठी सल्लागार म्हणून नियुक्त केलेल्या मे.केपीएमजी कंपनीस मुदतवाढ देणेबाबत.

202109211717204229

21-09-2021

पीडीएफ फाईल

49

गृह विभाग

सीसीटीएनएस प्रकल्प सल्लागार म्हणून नियुक्त केलेल्या मे. पीडब्ल्युसी कंपनीस माहे जून, 2020 ते मार्च, 2021 या कालावधीकरीता केलेल्या कामाचे देयक अदा करणेबाबत.

202109211713321429

21-09-2021

पीडीएफ फाईल

50

महिला व बाल विकास विभाग

महिला आर्थिक विकास महामंडळ, मुंबई च्या अध्यक्षपदी मुदतवाढ देणेबाबत.

202109211517170730

21-09-2021

पीडीएफ फाईल

51

महिला व बाल विकास विभाग

महिला आर्थिक विकास महामंडळ, मुंबई च्या अध्यक्षपदी मुदतवाढ देणेबाबत.

202109211517170730

21-09-2021

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment