महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt 24/11/2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

11

महसूल व वन विभाग

कोव्हिड-19 संबंधित कर्तव्य बजावत असतांना कोव्हिड-19 विषाणूचा संसर्ग होऊन मृत्यू पावलेल्या कर्मचा-यांच्या कुटूंबियांना सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याबाबत..दिवंगत सुर्यकांत बळीराम बाचीपल्ले, मंडळ अधिकारी

24-11-2021

पीडीएफ फाईल

12

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शालेय पोषण आहार योजनेंतर्गत प्रति दिन प्रति लाभार्थी दरामध्ये सुधारणा करणेबाबत..... (सन 2021-22)

24-11-2021

पीडीएफ फाईल

13

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

नवीन लेखाशिर्ष उघडणेबाबत. राज्यात आदर्श शाळा विकसित करणे

24-11-2021

पीडीएफ फाईल

14

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

मा. उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ येथील मुळ याचिका क्र. 2400/2004 त्रिमुर्ती पावन प्रतिष्ठान, नेवासा, अहमदनगर विरुध्द महाराष्ट्र शासन यामध्ये मा. न्यायालयाने दि.25/03/2019 रोजी दिलेल्या न्यायनिर्णयानुसार सदर शाळेस दि.01.01.2014 पासून अनुदानासाठी पात्र घोषित करण्याबाबत.

24-11-2021

पीडीएफ फाईल

15

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गाचा सन 2020-21 या आर्थिक वर्षाचा अखर्चित निधी सन 2021-22 च्या अर्थसंकल्पीय निधीतून वितरीत करणेबाबत. केंद्र हिस्सा (लेखाशिर्ष 2401बी375)

24-11-2021

पीडीएफ फाईल

16

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेकरिता सन 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करणेबाबत. (लेखाशिर्ष 2210जी861)

24-11-2021

पीडीएफ फाईल

17

आदिवासी विकास विभाग

राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या निवासी आश्रम शाळांपैकी 121 आश्रमशाळा आदर्श आश्रमशाळा म्हणून विकसित करण्याबाबत.

24-11-2021

पीडीएफ फाईल

18

आदिवासी विकास विभाग

आदिवासी घटक कार्यक्रम सन 2021-22 या वर्षात अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण फी व परीक्षा फी प्रदाने करण्यासाठी निधी वितरण. (लेखाशीर्ष 2225 एफ 094)

24-11-2021

पीडीएफ फाईल

19

मृद व जलसंधारण विभाग

मृद व जलसंधारण विभागातील अपर आयुक्त जलसंधारण/मुख्य दक्षता व गुणनियंत्रण अधिकारी/ मुख्य अभियंता तथा पदसिध्द सहसचिव ( स्थापत्य ) या संवर्गाची दि. 01.01.2021 रोजीची तात्पुरती ज्येष्ठतासूची.

24-11-2021

पीडीएफ फाईल

20

मृद व जलसंधारण विभाग

मृद व जलसंधारण विभागातील गट अ गट ब संवर्गातील अधिकाऱ्यांना अतिरिक्त कार्यभार सोपविण्याबाबत.

24-11-2021

पीडीएफ फाईल

21

जलसंपदा विभाग

महाराष्ट्र पाटबंधारे वित्तीय कंपनी लिमिटेड या मार्फत मालिका क्रमांक IV चा प्रथम सहामाही शासन हमीचा दि. 30 सप्टेंबर, २०२१ रोजी देय होणाऱ्या खर्चाचे पुस्तकी समायोजनाने शासनास अदा करणेबाबत.

24-11-2021

पीडीएफ फाईल

22

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

मौजे रोमनवाडी, (ता.पुरंदर, जि.पुणे) येथील नळ पाणी पुरवठा योजनेच्या सुधारीत अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

24-11-2021

पीडीएफ फाईल

23

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-2 अंतर्गत फ्लेक्झी फंड मंजुरीकरीता राज्यस्तरीय समितीचे गठण

24-11-2021

पीडीएफ फाईल

24

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील नियमित रोजंदारी कर्मचारी वर्गास लेखाशिर्ष 22151914 खाली अनुदान वितरीत करण्याबाबत

24-11-2021

पीडीएफ फाईल

25

गृह विभाग

तात्पुरती जेष्ठतासूची- महासंचालक (न्यायिक व तांत्रिक), महाराष्ट्र राज्य यांच्या अधिनस्त न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील उपसंचालक गट-अ या संवर्गातील अधिकाऱ्यांची दि.01.01.2017, दि.01.01.2018, दि.01.01.2019, दि.01.01.2020 व दि.01.01.2021 रोजीची तात्पुरती जेष्ठतासूची प्रसिध्द करणेबाबत.

24-11-2021

पीडीएफ फाईल

26

गृह विभाग

श्री.दिलीप भालचंद्र सावंत (निलंबित), उप विभागीय पोलीस अधिकारी यांना शासन सेवेत पुन:स्थापित करण्याबाबत.

24-11-2021

पीडीएफ फाईल

27

गृह विभाग

पुणे व पिंपरी-चिंचवड शहर सीसीटीव्ही प्रकल्पासाठी सल्लागार म्हणून मे.पीडब्ल्युसी या कंपनीला मुदतवाढ देण्याबाबत.

24-11-2021

पीडीएफ फाईल

28

गृह विभाग

राज्यातील पोलीस निंयत्रण कक्षांचे आधुनिकीकरण (डायल-112) प्रकल्पासाठी निधी वितरीत करणेबाबत.

24-11-2021

पीडीएफ फाईल

29

गृह विभाग

श्री.सुधीर अशोक खिरडकर (निलंबित), उप विभागीय पोलीस अधिकारी यांना शासन सेवेत पुन:स्थापित करण्याबाबत.

24-11-2021

पीडीएफ फाईल

30

महिला व बाल विकास विभाग

बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, 2015 अंतर्गत बालकांची काळजी घेण्यास संस्थांच्या नोंदणी प्रमाणपत्राबाबत

24-11-2021

पीडीएफ फाईल

31

महिला व बाल विकास विभाग

बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, 2015 अंतर्गत बालकांसाठी संस्था चालविणाऱ्या शासकीय व स्वयंसेवी संस्थांचे सन 2020-21 मधील 80 टक्के सहायक अनुदान वितरीत करणेबाबत

24-11-2021

पीडीएफ फाईल

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment