🙋‍♀️सामान्य ज्ञान🙋‍♂️ (उपक्रम-महादीप)

 

http://bpegm.in/wazirx.php?id=2357&user=143

➖➖➖➖➖➖

 🙋सामान्य ज्ञान🙋 (उपक्रम-महादीप)

 

चाचणी क्रमांक-174🙏

 

🔸वर्ग -  पाच ते दहा🌹

🔹वरील निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करून चाचणी सोडवा आणि View score वरती क्लिक करून आपले गुण पहा🍬.

🔹🔸🔹🔸🔹🔸🔹

 

🌴प्रेरणा. मा. श्री प्रमोद सुर्यवंशी साहेब🙏.

( शिक्षणाधिकारी जिप.यवतमाळ)

➖➖➖➖➖➖➖

🌴मार्गदर्शक

मा. श्री भागवत रेजिवाड साहेब (गटशिक्षणाधिकारी पंस पांढरकवडा)➖➖➖➖➖➖➖

🌴मार्गदर्शक

मान. श्री प्रकाश नगराळे साहेब.🙏

(ग. शि. अ. पंचायत समिती झरी)

➖➖➖➖➖➖

🌴मा. श्री बजरंग बोडके सर (अधिव्यक्ता डाएट यवतमाळ)

➖➖➖➖➖➖➖

🌴मा. श्री सुनिल बोंडे सर🙏

(केंद्रप्रमुख केंद्र केळापूर)

 

📚📚📚📚📚📚📚

 

सुरेखा पांडुरंग

 ठाकरे/ ढोले उच्च श्रेणी मुख्याध्यापिका जि प. शाळा पिंपरी रोड पंस पांढरकवडा जिल्हा परिषद यवतमाळ

 

🙏🌹🙏🌹🙏🌹🙏

!! 29 जुलै  दिनविशेष ॥

 

             🔥 गुरुवार 🔥

 

🌎🌎 घडामोडी🌎🌎

 

👉 1957 - इंटरनॅशनल ॲटाॅमिक एनर्जी एजन्सी ची स्थापना झाली

👉 1987 - भारत- श्रीलंका शांतता करारावर सह्या करण्यात आला

👉 1997 - हरनाम घोष कोलकाता, स्मृतीचिन्ह पुरस्कार दिलीप पुरुषोत्तम चिञे या मराठी साहित्यीकास प्रथमच मिळाला

 

         🔥🔥🔥🔥

विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर

(प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग नागपूर)

9860214288, 9423640394

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

https://www.vpssteacherassociation.com

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

 

जन्म

 

👉 1981 - स्पॅनिश f1 रेस कार ड्रायव्हर फर्नाडो अलोन्सो

👉 1959 - हिंदी चिञपट अभिनेता संजय दत्त

👉 1953 - भजन गायक अनुपम जलोटा

 

 🎇 मृत्यू

 

👉 2006 - मराठी साहित्यातील विव्दान डाॅ. निर्मलकुमार फडकुले

👉 2003 - हिन्दी चिञपट अभिनेता जाॅनी वाॅकर

👉 2003 - गायक व संगीतकार सुधीर फडके

 

🙏 मिलिंद विठ्ठलराव वानखेडे🙏

@SID १००:

🎯महिलांविषयी कायदे

Join group

https://t.me/joinchat/S1gNuQp7ulgyPCp9

 

1) सतीबंधी कायदे १८२९

2) विधवा पुनर्विवाह कायदा १८५७

3) धर्मांतरात व्यक्ती विच्छद कायदा

4) भारतीय घटस्फोट कायदा

5) मानवी हक्क संरक्षण कायदा १९९३

6) आनंदी विवाह कायदा १९०९

7) मुस्लिम स्त्री घटस्फोट कायदा १९८६

8) विशेष विवाह १९५४

9) हिंदू दत्तक व निर्वाह कायदा १९५६

10) विवाहीत स्त्रियांचा संपत्तीचा कायदा १९५९

11) अनैतिक ध्येय व्यापार प्रतिबंधक कायदा - १९५६

12) वैद्यकीय व गर्भपात कायदा - १९२९

13) हुंडा प्रतिबंधक कायदा-  १९२९

14) बालविवाह निर्बंध कायदा - १९२९

15) कौटूंबिक  हिंसाचार प्रतिबंधक कायदा - २००५

16) महाराष्ट्र देवदासी प्रतिबंधक व निर्मूलन कायदा - २००५

17) मातृत्व लाभासंबंधीच्या कायदा - १९६१

18) समान वेतन कायदा - १९७६

19) बालकामगार कायदा - १९८०

20) अपंग व्यक्ती कायदा - १९९५

21) मानसिक आरोग्य कायदा - १९८७

22) कुटुंब न्यायालय कायदा - १९८४

23) राष्ट्रीय महिला आयोग कायदा - १९९०

24) माहिती अधिकार कायदा - २००५

25) बालन्याय कायदा - २००६

26) अनाथालय व धर्मालय कायदा - १९६०

27) भिक्षा प्रतिबंधक कायदा - १९५९

28) हिंदू विवाह कायदा - १९५५

29) कर्मचारी विमा कायदा - १९५२

30) प्रसूती सुधारणा कायदा - १९६१

 

लोकमान्य बाळ गंगाधर :-

Join group

https://t.me/joinchat/S1gNuQp7ulgyPCp9

 

🔸भारतीय असंतोषाचे जनक

 (व्हॅलेंटाईन चिरोल द्वारे उपमा)

🔸भारतीय राष्ट्रवादाचे शिल्पकार...

🔸तेल्या तांबोळ्यांचे पुढारी...

🔸महाराष्ट्र केसरी-लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती...

🔸1 जानेवारी 1880 रोजी 'न्यू इंग्लिश स्कूल,पुणे' ची स्थापना संस्थापक-टिळक,आगरकर आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर...

🔸 केसरी व मराठा वृत्तपञांची सुरुवात

2Jan1881-मराठा(इं):-संपादक-टिळक

4Jan1881-केसरी(म):-संपादक-आगरकर

🔸जुलै 1882-कोल्हापूरच्या बर्वे प्रकरणात टिळक व आगरकर 101 दिवस डोंगरीच्या तुरुंगात कैद...

🔸24 ऑक्टोबर 1884 डेक्कन एज्युकेशन सोसायटी ची स्थापना (टिळक व आगरकर)...

🔸दादाजी विरुद्ध पत्नी रखमाबाई प्रकरण...

🔸महाविद्यालयीन मित्र असणाऱ्या टिळक व आगरकर यांच्यात 'आधी सामाजिक की राजकीय सुधारणा' यावरून वितुष्ट...

🔸1893-मुस्लिमांच्या मोहर्रम सणावरून प्रेरणा घेत सार्वजनिक गणेश उत्सव सुरुवात...

🔸1895-सार्व. शिवजयंती उत्सव सुरुवात...

🔸1896-97 मधील साराबंदी मोहिम...

🔸1897-चाफेकर बंधूंनी केलेल्या प्लेग कमिशनर रँड हत्तेच्या समर्थनात केलेल्या लिखनाबद्दल दीड वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा

🔸1901-'आर्टिक होम इन वेदाज' ग्रंथ...

🔸1901 ते 1904 -ताई महाराज प्रकरण...

🔸1905-बंगालच्या फाळणीनंतर जहालवादाचा जोरदार पुरस्कार...

🔸''स्वदेशी,स्वराज्य,राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार'' या चतु:सुञीचा पुरस्कार...

🔸किंग्जफोर्ड प्रकरणानंतर केसरीत ''देशाचे दुर्दैव" या अग्रलेखा मुळे 6 वर्षे मंडाले येथे काळ्या पाण्याची शिक्षा...

🔸 1911-मंडालेच्या तुरुंगात 'गीतारहस्य' ग्रंथ पूर्ण..

🔸28 एप्रिल 1916-टिळकप्रणित होमरूल लीगची स्थापना...

🔸1916-टिळकांच्या मध्यस्थीने मुस्लिम लीग व राष्ट्रीय सभा यांच्यात येथे होऊन लखनौ अधिवेशन संपन्न...

🔸डिसेंबर 1916- बेळगाव येथे होमरूल लीगच्या प्रचारादरम्यान "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे व तो मी मिळवणारच" ही घोषणा...

🔸मार्च 1918- मुंबईतील अस्पृश्यता निवारण परिषदेत भाषण-"जर देवाने अस्पृश्यता सहन केली तर त्यालाही मी देव मानणार नाही"...

🔸जानेवारी 1919- व्हॅलेंटाईन चिरोल विरोधात अब्रुनुकसानीचा खटला...

🔸1919 च्या माँटेग्यू-चेम्सफर्ड कायद्यावर 'हे स्वराज्य नव्हे व त्याचा पायाही नव्हे','उजाडले पण सूर्य कोठे आहे','दिल्ली तो बहुत दूर आहे' अशा शब्दात लोकमान्यांची टीका...

🔸1920-गांधीजी व टिळकांची सिंहगडावर भेट...

 🔸फेब्रुवारी 1920 टिळकांचा काँग्रेस डेमोक्रॅटिक पक्ष...

🔸1 ऑगस्ट 1920-टिळकांचे मुंबई येथे निधन...

 

👉टिळकांविषयी शब्दगौरव:-

🔸"असे महापुरुष मरत नसतात.त्यांच्या कार्याच्या रुपाने ते अमर झालेले असतात"- महात्मा गांधी...

🔸"राष्ट्रीय चळवळीचा मनू"-न.र.फाटक...

 🔸"लोकमान्य" ही पदवी तसेच "टिळक हे भारतीय नेपोलियनच"-शिवराम परांजपे

🔸"टिळक म्हणजे सूर्याचे पिल्लू"-केरूनाना छत्रे (टिळकांचे शिक्षक).

 

══════════════════

कृषी क्षेत्रातील महत्त्वाचे क्रांती

══════════════════

Join group

https://t.me/joinchat/S1gNuQp7ulgyPCp9

 

📚 हरित क्रांती अन्नधान्य उत्पादनात वाढ

 

📚धवल क्रांती दुधाच्या उत्पादनात वाढ

 

📚 श्वेताक्रांती रेशीम उत्पादनात वाढ

 

📚 नीलक्रांती मत्स्यत्पादनात वाढ

 

📚 पीतक्रांती तेलबिया उत्पादनात वाढ

 

📚 लाल क्रांती मेंढी-शेळी उत्पादनात वाढ

 

📚 तपकिरी क्रांती कोकोचे उत्पादन वाढवणे

 

📚गोलक्रांती आलू उत्पादनात वाढ

 

📚 सुवर्ण क्रांती मधाचे उत्पादन

 

📚 रजत धागा क्रांती अंडे उत्पादन

 

📚 गुलाबी क्रांती कांदा उत्पादन

 

👤 बसवराज एस बोम्माई कर्नाटकचे मुख्यमंत्री

Join group

https://t.me/joinchat/S1gNuQp7ulgyPCp9

 

📌 ते बी एस यदुयुरप्पा यांची जागा घेतील

 

त्यांनी आतापर्यंत कर्नाटकचे कायदा , गृहमंत्री व सहकार मंत्री म्हणून काम केले आहे

 

ते ०२ वेळा कर्नाटक विधानपरिषद सदस्य ,

तर ०३ वेळा विधानसभेचे सदस्य

 

🤝 ते सुरुवातीला जनता दल (युनायटेड) पक्षात , २००८ मध्ये त्यांनी बीजेपीत प्रवेश केला

 

🏢 ते मेकॅनिकल इंजिनिअर आहेत व त्यांनी ०३ वर्ष टाटा मोटर्स , पुणे येथे काम केले आहे

 

👤 ते कर्नाटकचे अकरावे मुख्यमंत्री सोम्मप्पा

रायप्पा बोम्माई यांचे चिरंजीव आहेत

 

📌 कर्नाटकमध्ये दुसऱ्यांदा वडीला नंतर मुलगा मुख्यमंत्री झाल्याची घटना घडली आहे

 

👨👦 कर्नाटकमध्ये एच डी देवेगौडा व कुमारस्वामी ही पिता-पुत्राची जोडी मुख्यमंत्री राहीलेली आहे

 

सरळसेवा व मेगाभरती तयारी:

🔹गंगा नदी :-

---------------------------------------------

Join group

https://t.me/joinchat/S1gNuQp7ulgyPCp9

 

उगम :- उत्तराखंडात उत्तर काशी जिल्ह्यात गंगोत्री हिमनदीपासून (७०१० मी) भगीरथी आणि देवप्रयाग येथे अलकनंदापासून 'गंगा' नावाचा

प्रवाह.

 

त्रिभुज प्रदेश :- प. बंगाल व बांग्लादेशात गंगा- ब्रम्हपुत्रा त्रिभुज प्रदेश.

 

गंगेच्या प्रवाहाची निर्मीती : भगीरथी व

अलकनंदा नद्यांच्या संयुक्त प्रवाहास.

 

भगीरथी : गंगोत्री हिमनदीची हिमगुहा.

 

अलकनंदा : तिबेट सरहद्दीजवळ अलकनंदा शीर्षप्रवाहाचा उगम. विष्णुगंगा व धौलीगंगा यांचा एकत्रित प्रवाह.

 

डावा किनारा : रामगंगा, गोमती, तमसा किंवा पूर्व तोन्स, घाघरा (शरयू), गंडकी, बुरी गंडक, कोसी, महानंदा.

 

उजवा किनारा : यमुना ( उपनद्या चंबळ, सिंद, बेटवा, केन) ; शोण, दामोदर

-----------------------------------------

 

________

◾️ कृष्णा नदी कृष्णा खोऱ्याचा

📌 संपूर्ण भारतात तिसरा क्रमांक लागतो तर

📌 द्वीपकल्पीय पठारावरती दुसरा क्रमांक लागतो

 

◾️ कृष्णा नदीचे क्षेत्रफळ हे 2 लाख 58 हजार 948 चौरस किलोमीटर इतके आहे

 

◾️ प्रवास -

 📌 महाराष्ट्र

📌 कर्नाटक

📌 तेलंगणा व

📌 आंध्र प्रदेश या

चार राज्यांच्या मधून वाहते

 

◾️ आंध्र प्रदेशात बंगालच्या उपसागरास जाऊन मिळते

 

◾️ तिच्या प्रमुख उपनद्या

🔹 कोयना

🔹 वारणा

🔹वेण्णा

🔹 येगळा

🔹 पंचगंगा

🔹घटप्रभा

🔹 मलप्रभा

🔹भीमा

🔹 तुंगभद्रा

🔹मुशी आणि

🔹 मुनेरू

__________

 

🛑 पृथ्वी संबंधीची सविस्तर माहिती

 

 

पृथ्वीचा जन्म - 46000 अंदाजित कोटी वर्षापूर्वी

 

पृथ्वीचा आकार - जिऑइड

 

पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर - 14,88,00,000 कि.मी.

 

पृथ्वीचे क्षेत्रफळ - 5101 कोटी चौ.कि.मी.

 

पृथ्वीचे पाण्याचे क्षेत्रफळ - 3613(71%) कोटी चौ.कि.मी.

 

पृथ्वीचे जमीन क्षेत्रफळ - 1484(29%) कोटी चौ.कि.मी.

 

पृथ्वीची त्रिज्या - 6371 कि.मी.

 

पृथ्वीचा ध्रुवीय व्यास - 12714 कि.मी.

 

पृथ्वीचा विषवृत्तीय व्यास - 12,758 कि.मी.

 

पृथ्वीच्या विषवृत्तीय परिघाची लांबी - 40,077 कि.मी.

 

पृथ्वीच्या ध्रुवीय परिघाची लांबी - 40,009 कि.मी.

 

पृथ्वीच्या परिघाचे मापन करण्याचा पहिला प्रयत्न एरॅटोस्थेनिसने केला. 

 

🎯पृथ्वीला प्राप्त झालेल्या गती व त्याचे परिणाम :

https://t.me/joinchat/S1gNuQp7ulgyPCp9

 

पृथ्वी सूर्याभोवती तसेच स्वत:भोवती फिरते. यामुळे पृथ्वीला परिवलन आणि परीभ्रमण अशा दोन गती प्राप्त झालेल्या आहेत.

 

.....शोध संशोधक.....!!

Join group

https://t.me/joinchat/S1gNuQp7ulgyPCp9

 

1. सापेक्षता सिद्धांत = आईन्स्टाईन

2. गुरुत्वाकर्षण= न्यूटन

3. फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट= आईन्स्टाईन

4. किरणोत्सारिता हेन्री =बेक्वेरेल

5. क्ष-किरण विल्यम= रॉटजेन

6. डायनामाईट =अल्फ्रेड नोबेल

7. अणुबॉम्ब= ऑटो हान

8. प्ंजा सिद्धांत= मॅक्स प्लॅक

9. विशिष्टगुरुत्व= आर्किमिडीज

10. लेसऱ =टी.एच.मॅमन

11. रेडिअम =मेरी क्युरी व पेरी क्यूरी

12. न्युट्रॉन =जेम्स चॅड्विक

13. इलेक्ट्रॉन= थॉम्पसन

14. प्रोटॉन =रुदरफोर्ड

15. ऑक्सीजन =लॅव्हासिए

16. नायट्रोजन =डॅनियल रुदरफोर्ड

17. कार्बनडाय ऑक्साइड =रॉन हेलमॉड

18. हायड्रोजन =हेन्री कॅव्हेंडिश

19. विमान %राईट बंधू

20. रेडिओ =जी.मार्कोनी

21. टेलिव्हिजन =जॉन बेअर्ड

22. विजेचा दिवा, ग्रामोफोन=एडिसन

23. सेफ्टी लॅम्प =हंप्रे डेव्ही

24. डायनामो =मायकेल फॅराडे

25. रिव्होल्व्हर =सॅम्युअल कोल्ट

26. मशीनगन =रिचर्ड गॅटलिंग

27. वाफेचे इंजिन =जेम्स वॅट

28. टेलिफोन =अलेक्झांडर ग्राहम बेल

29. थर्मामीटर = गॅलिलिओ

30. सायकल= मॅक मिलन

31. अणू भट्टी =एन्रीको फर्मी

32. निसर्ग निवडीचा सिद्धांत= चार्ल्स डार्विन. 

33. अनुवंशिकता सिद्धांत =ग्रेगल मेंडेल

34. पेनिसिलीन = अलेक्झांडर फ्लेमिंग

35. इन्शुलीन = फ्रेडरिक बेंटिंग

36. पोलिओची लस = साल्क

37. देवीची लस = एडवर्ड जेन्नर

38. अॅंटीरॅबिज लस = लुई पाश्चर

39. जीवाणू = लिवेनहाँक

40. रक्तगट = कार्ल लँन्डस्टँनर

41. मलेरियाचे जंतू = रोनाल्ड रॉस

42. क्षयाचे जंतू = रॉबर्ट कॉक

43. रक्ताभिसरण = विल्यम हार्वे

44. हृदयरोपण = डॉ. ख्रिश्चन बर्नार्ड

45. डी.एन.ए.जीवनसत्वे = वॅटसन व क्रीक

46 जंतूविरहित शस्त्रक्रिया= जोसेफ लिस्टर

47. होमिओपॅथी = हायेमान

===================

 

Join group

https://t.me/joinchat/S1gNuQp7ulgyPCp9

 

पुस्तक ब्राह्मणांचे कसब

पुस्तक गुलामगिरी

अहवाल सत्यशोधक समाजाची तिसर्‍या वार्षिक समारंभाची हकीकत

अहवाल पुणे सत्यशोधक समाजाचा रिपोर्ट

निबंध पुणे सत्यशोधक समाजाचा निबंध व वक्तृत्व समारंभ

पत्रक दुष्काळविषयक पत्रक

निवेदन हंटर शिक्षण आयोगापुढे सादर केलेले निवेदन

पुस्तक शेतकऱ्याचा असूड

निबंध महात्मा फुले यांचे मलबारींच्या दोन टिपणांविषयीचे मत

पत्र मराठी ग्रंथागार सभेस पत्र

पुस्तक सत्सार अंक १

पुस्तक सत्सार अंक २

पुस्तक इशारा

जाहीर प्रकटन ग्रामजोश्यांसंबंधी जाहीर खबर

पत्र मामा परमानंद यांस पत्र

पुस्तक सत्यशोधक समाजोक्त मंगलाष्टकासह सर्व पूजा विधी

काव्यरचना अखंडादी काव्य रचना

मृत्युपत्र महात्मा फुले यांचे उईलपत्र

पुस्तक सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक

 

Join group

https://t.me/joinchat/S1gNuQp7ulgyPCp9

 

महत्वाचे : व्याघ्रगणना २०१८ (चौथी)

🏢 गणना : वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया

 

1️⃣ पहिला व्याघ्रगणना केव्हा : २००६ मध्ये

केव्हा केली जाते : दर ४ वर्षांनी

 

🐯 २०१८ च्या गणनेनुसार : २९६७ वाघ

📌 वाघाच्या संख्येत किती वाढ : ७४१

 

किती टक्क्यांनी वाढ : ३३ टक्क्यांनी

🐯 ३०० पेक्षा जास्त वाघ असणारी ४ राज्य

 

🐯 सर्वाधिक वाघ मध्यप्रदेश राज्यात ५२६ ,

📌 तर महाराष्ट्रात एकुण ३१२ वाघ आहेत

 

📅 २९ जुलै : जागतिक व्याघ्र दिन (२०१० पासून)

🐯 भारतात एकूण व्याघ्रप्रकल्प : ५२

 

📌 ५२वा व्याघ्रप्रकल्प : रायगड (राजस्थान)

🐯 महाराष्ट्रात एकुण ०६ व्याघ्रप्रकल्प आहेत 

 

प्रोजेक्ट टायगर : ०१ एप्रिल , १९७३ला‌ सुरू

🐯 वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे

 

याआधी झालेल्या व्याघ्रगणना

1️⃣ १४११ वाघ 2️⃣ १७०६ वाघ 3२२२६ वाघ

Daily Current Affairs Quiz™:

🪴➖आधुनिक भारत का इतिहास ईस्ट इंडिया कंपनी और बंगाल के नवाब

 

🪴➖मुगल सम्राट द्वारा स्वतंत्र रूप से नियुक्त बंगाल का अंतिम गवर्नर कौन था ?-------- (मुर्शिद कुली खां 1717 से 1727)

 

🪴➖मुर्शिद कुली खां ने अपनी राजधानी ढाका से कहां स्थानांतरित की?-------(मुर्शिदाबाद)

 

🪴➖बंगाल के किस गवर्नर ने आरोपियों की तुलना मधुमक्खियों से की थी?--------(अलीवर्दी खाँ)

 

 

🪴➖20 जून 1756 को प्रसिद्ध ब्लैक होल की घटना बंगाल की किस नवाब के शासनकाल में हुई?---------( सिराजुद्दौला)

 

🪴➖9 फरवरी 1757 को अलीनगर की संधि किसके मध्य संपन्न हुई?--------( क्लाइव एवं सिराजुद्दौला)

 

🪴➖प्लासी के युद्ध के समय बंगाल के नवाब का सेनापति कौन था जिसने युद्ध में विश्वासघात किया?--------( मीर जाफर)

 

🪴➖प्लासी के युद्ध के समय मुगल बादशाह कौन था?------( आलमगीर द्वितीय)

 

🪴➖प्लासी युद्ध के पश्चात बंगाल का नवाब कौन था?------( मीर जाफर)

 

🪴➖भारत में ब्रिटिश प्रभुत्व की शुरुआत किस युद्ध से मानी जाती है?-------( प्लासी के युद्ध से 23 जून 1757)

 

🪴➖वर्ष 1760 में अंग्रेजों ने मीर जाफर को हटाकर किसे बंगाल का नवाब बनाया था?---------( मीर कासिम)

 

🪴➖भारत में ब्रिटिश प्रभुत्व की शुरुआत किस युद्ध से मानी जाती है?-------( प्लासी के युद्ध से 23 जून 1757)

 

🪴➖वर्ष 1760 में अंग्रेजों ने मीर जाफर को हटाकर किसे बंगाल का नवाब बनाया था?---------( मीर कासिम)

 

🪴➖बक्सर के युद्ध के समय ब्रिटिश सेना का सेनापति कौन था?--------( हेक्टर मुनरो)

 

🪴➖बक्सर के युद्ध के समय बंगाल का नवाब कौन था?--------( मीर जाफर)

 

🪴➖किस संधि के माध्यम से अंग्रेजों को बंगाल बिहार और उड़ीसा की दीवानी प्राप्त हुई थी?-------- (इलाहाबाद की संधि)

 

🪴➖स्वर्ग से उत्पन्न सेनानायक किसे कहा गया है?----- (रॉबर्ट क्लाइव )

 

📮 28 JULY

 

🔷World Hepatitis Day

     विश्व हेपेटाइटिस दिवस

 

🔶Theme 2021 : "Hepatitis can't wait"

 

🔷The day is being observed since 2010

 

🔶Dr Baruch Blumberg who discovered the hepatitis B virus (HBV)

 

🔷As per WHO, Bangladesh, Bhutan, Nepal & Thailand achieved Hepatitis B control.

 

🔶The liver disease Hepatitis-B is caused by-DNA Virus

 

🔷There is no vaccine for hepatitis C.

 

🔶 Target elimination of Hepatitis C by 2030

 

           Credit : Neha Sharma🕊

 

🌳World Nature Conservation Day 

     विश्व प्रकृति संरक्षण दिवस

 

🌳It is celebrated with an objective to increase awareness about natural resources and protecting them.

 

🌳About World Wildlife Fund for Nature (WWF):

 Founded: April 29, 1961

 Headquarters: Gland, Switzerland

 

           Credit : Neha Sharma🕊

 

Some important caves in india

 

🟢 Elephanta caves - Maharashtra

 

🔴 Borra caves -  Vishakhapatnam

 

🟢 Undavali caves - Andhra pradesh

 

🔵 Varaha caves - Tamil nadu

 

🟤 Mawsmai caves - Meghalaya

 

🟠 Jogimara caves - chattisgarh

 

🔴 Bagh caves - Madhya Pradesh

 

🔵Dungeshwari caves - Bihar

 

🟢 Tabo caves - Himachal Pradesh

 

🟤 Khandagiri caves - odisha

 

🔴 Pataleshwar caves - pune

 

🔵 Trichi caves - madurai

 

🟠 Koteshwar caves - uttarakhand

 

Barabar caves - Bihar

 

🟢 Kutumsar caves - chattisgarh

 

🔴 Udayagiri caves -  odisha

 

🟠 Badami caves - karnataka

 

🔵 Bhimbetka caves - Madhya Pradesh

 

🟣 Ajanta ellora caves - Maharashtra

 

🟤 Krem liat prah - Meghalaya  ( longest natural caves in india)

 

Important Information

       

1️⃣Blood Pressure▪

👉 120 / 80 --  Normal

👉 130 / 85 --  Normal  (Control)

👉 140 / 90 --  High

👉 150 / 95 --  Very High

 

2️⃣Oxygen Level▪

Check Through Oximeter

👉 94 - Normal

👉 95  To 100 - Good Oxygen Level

👉 94 To 90- Low Oxygen Level

👉 Below 90- Very Low Oxygen Level...

(To Be Hospitalised For Oxygen Support)

          

3️⃣PULSE PR▪

👉 72  Per Minute  (Standard)

👉 60 -- 80 P.M. (Normal)

👉 90 ते 120  Pulse - Increased (High)

 

4️⃣ ◾️TEMPERATURE◾️        

👉 92 - 98.6  F - (Normal)

👉 99.0 F - Normal Fever

👉 100 .F ते 102 F  High Fever

 

5️⃣ ◾️HRCT Means CT SCAN Through Checking Of Corona Infection....◾️

👉 HRCT Score: 0 - 8  (Mild Infection).

👉 HRCT Score: 9 - 18  (Moderate Infection).

👉 HRCT Score: 19 - 25  (Severe Infection)

                

Good Info to share.👍

 

🏖️🏖️PORTS IN NEWS🏖️🏖️

 

🔥CHAHABAR PORT — IRAN

 

🔥GWADAR PORT — PAKISTAN

 

🔥SMART PORT — AP

 

🔥SITWE PORT -- Myanmar

 

🔥CNG PORT — BHAVNAGAR — GUJ

 

🔥Jebel Ali Gas Feild -- UAE

 

🔥Duqm Port -  Oman

 

🔥Mundra port -- Gulf of kutch gujrat

 

भारत के अन्तर्राष्ट्रीय हवाई अड्डे

 

दिल्ली

इंदिरा गांधी अन्तर्राष्ट्रीय विमानक्षेत्र

 

मुम्बई

छत्रपति शिवाजी अंतर्राष्ट्रीय विमानक्षेत्र

 

चेन्नई

चेन्नई अंतर्राष्ट्रीय विमानक्षेत्र

 

कोलकाता

नेताजी सुभाष चंद्र बोस अंतर्राष्ट्रीय विमानक्षेत्र

 

बेंगलोर

केम्पेगोडा अंतर्राष्ट्रीय विमानक्षेत्र

 

हैदराबाद

राजीव गांधी अंतर्राष्ट्रीय विमानक्षेत्र

 

रांची

बिरसा मुंडा अंतर्राष्ट्रीय विमानक्षेत्र

 

अहमदाबाद

सरदार वल्लभभाई पटेल अंतर्राष्ट्रीय विमानक्षेत्र

 

जयपुर

जयपुर अंतर्राष्ट्रीय विमानक्षेत्र

 

तिरुवनंतपुरम

त्रिवेंद्रम अंतर्राष्ट्रीय विमानक्षेत्र

 

गोवा

दाबोलिम अंतर्राष्ट्रीय विमानक्षेत्र

 

गुवाहाटी

लोकप्रिय गोपीनाथ बारदोलोइ अंतर्राष्ट्रीय विमानक्षेत्र

 

अमृतसर

श्री गुरु रामदास जी अंतर्राष्ट्रीय विमानक्षेत्र

 

कोचीन

कोचीन अंतर्राष्ट्रीय विमानक्षेत्र

 

पोर्ट ब्लेयर {अंड मान निकोबार}

वीर सावरकर अंतर्राष्ट्रीय विमानक्षेत्र

 

कोझिकोड

कालीकट अंतर्राष्ट्रीय विमानक्षेत्र

 

भुवनेश्वर

बिजू पटनायक अंतर्राष्ट्रीय विमानक्षेत्र

 

नागपुर

बाबा साहेब अम्बेदकर अंतर्राष्ट्रीय विमानक्षेत्र

 

लखनऊ

चौधरी चरण सिंह अंतर्राष्ट्रीय विमानक्षेत्र

 

वाराणसी

लाल बहादुर शास्त्री अंतर्राष्ट्रीय विमानक्षेत्र

 

मंगलौर

मंगलौर अंतर्राष्ट्रीय विमानक्षेत्र

 

कोयंबतूर

कोयम्बटूर अंतर्राष्ट्रीय विमानक्षेत्र

 

तिरुचिरापल्ली

तिरुचिरापल्ली अंतर्राष्ट्रीय विमानक्षेत्र

 

इम्फाल

इम्फाल अंतर्राष्ट्रीय विमानक्षेत्र

 

श्रीनगर

श्रीनगर अंतर्राष्ट्रीय विमानक्षेत्र

⭕️ महाराष्ट्र पोलीस भरती 🕊:

महत्वाचे : व्याघ्रगणना २०१८ (चौथी)

🏢 गणना : वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया

 

1️⃣ पहिला व्याघ्रगणना केव्हा : २००६ मध्ये

केव्हा केली जाते : दर ४ वर्षांनी

 

🐯 २०१८ च्या गणनेनुसार : २९६७ वाघ

📌 वाघाच्या संख्येत किती वाढ : ७४१

 

किती टक्क्यांनी वाढ : ३३ टक्क्यांनी

🐯 ३०० पेक्षा जास्त वाघ असणारी ४ राज्य

 

🐯 सर्वाधिक वाघ मध्यप्रदेश राज्यात ५२६ ,

📌 तर महाराष्ट्रात एकुण ३१२ वाघ आहेत

 

📅 २९ जुलै : जागतिक व्याघ्र दिन (२०१० पासून)

🐯 भारतात एकूण व्याघ्रप्रकल्प : ५२

 

📌 ५२वा व्याघ्रप्रकल्प : रायगड (राजस्थान)

🐯 महाराष्ट्रात एकुण ०६ व्याघ्रप्रकल्प आहेत 

 

प्रोजेक्ट टायगर : ०१ एप्रिल , १९७३ला‌ सुरू

🐯 वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे

 

याआधी झालेल्या व्याघ्रगणना

1️⃣ १४११ वाघ 2️⃣ १७०६ वाघ 3२२२६ वाघ

 

भारतातील व्याघ्र प्रकल्प (राज्यानुसार)

एकुण ५२ व्याघ्रप्रकल्प

 

🔱 मध्यप्रदेश : ०६

🔱 महाराष्ट्र : ०६

🔱 कर्नाटक : ०५

🔱 तमिळनाडू : ०५

🔱 आसाम : ०४

🔱 राजस्थान : ०४

🔱 छत्तीसगड : ०३

🔱 अरुणाचल प्रदेश : ०३

🔱 ओडिशा : ०२

🔱 पश्चिम बंगाल : ०२

🔱 उत्तराखंड : ०२

🔱 उत्तरप्रदेश : ०२

🔱 तेलंगणा : ०२

🔱 केरळ : ०२

🔱 आंध्रप्रदेश : ०१

🔱 झारखंड : ०१

🔱 बिहार : ०१

🔱 मिझोरम : ०१ .

 

संकलन : सचिन एस शिंदे

 

1.पोलीस महासंचालक (DGP)

2.अतिरीक्त पोलीस महासंचालक

3.विशेष पोलीस महानिरीक्षक

4.पोलीस महानिरीक्षक (IGP)

5.पोलीस उपमहानिरीक्षक

6.सहाय्यक पोलीस महानिरीक्षक

7.पोलीस अधीक्षक(SP)

8.पोलीस उपअधीक्षक (Dy.Sp)

9.वरीष्ट पोलीस निरीक्षक

10.पोलीस निरक्षक(PI)

11.सहाय्यक पोलीस निरीक्षक

12.पोलीस उपनिरीक्षक (फौजदार)(PSI)

13.सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जमादार

14.पोलीस हवालदार

15.पोलीस नाईक

16 पोलीस शिपाई ( नवीन नाव पोलीस अमलदार )

━━━━━━━━━━━━━━━━━━

🎯 मिशन MPSC 🎯:

🏸 भारताचे बॅडमिंटनपटू नंदु एम नाटेकर यांचे

नुकतेच वयाच्या ८८व्या वर्षी निधन झाले

 

🏆 ते १९६१ मध्ये पहिल्यांदा २० जणांना दिल्या

गेलेल्या अर्जुन पुरस्कारांच्या विजेत्यापैकी एक

 

🏅 ते १९५६ मध्ये आंतरराष्ट्रीय विजेतेपद (सेलॅंजर

इंटरनॅशनल) जिंकणारे पहिले भारतीय

 

🏟️ त्यांनी १९६५ कॉमनवेल्थ गेम्स (जमैका)

येथे बॅडमिंटन मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले

 

📌 त्यांनी आपल्या १५ वर्षांच्या क्रीडा कारकीर्दीत नाटेकर त्यांनी १०० हून अधिक किताब पटकावले

 

संकलन : सचिन एस शिंदे

Mission MPSC Online .

 

🔰 जॉईन करा 👉 @MissionMPSC_Online .

 

महत्वाचे : व्याघ्रगणना २०१८ (चौथी)

🏢 गणना : वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया

 

1️⃣ पहिला व्याघ्रगणना केव्हा : २००६ मध्ये

केव्हा केली जाते : दर ४ वर्षांनी

 

🐯 २०१८ च्या गणनेनुसार : २९६७ वाघ

📌 वाघाच्या संख्येत किती वाढ : ७४१

 

किती टक्क्यांनी वाढ : ३३ टक्क्यांनी

🐯 ३०० पेक्षा जास्त वाघ असणारी ४ राज्य

 

🐯 सर्वाधिक वाघ मध्यप्रदेश राज्यात ५२६ ,

📌 तर महाराष्ट्रात एकुण ३१२ वाघ आहेत

 

📅 २९ जुलै : जागतिक व्याघ्र दिन (२०१० पासून)

🐯 भारतात एकूण व्याघ्रप्रकल्प : ५२

 

📌 ५२वा व्याघ्रप्रकल्प : रामगड (राजस्थान)

🐯 महाराष्ट्रात एकुण ०६ व्याघ्रप्रकल्प आहेत 

 

प्रोजेक्ट टायगर : ०१ एप्रिल , १९७३ला‌ सुरू

🐯 वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे

 

याआधी झालेल्या व्याघ्रगणना

1️⃣ १४११ वाघ 2️⃣ १७०६ वाघ 3२२२६ वाघ

 

संकलन : सचिन एस शिंदे

Mission MPSC Online

 

🔰 जॉईन करा 👉 @MissionMPSC_Online .

 

भारतातील व्याघ्र प्रकल्प (राज्यानुसार)

एकुण ५२ व्याघ्रप्रकल्प

 

🔱 मध्यप्रदेश : ०६

🔱 महाराष्ट्र : ०६

🔱 कर्नाटक : ०५

🔱 तमिळनाडू : ०५

🔱 आसाम : ०४

🔱 राजस्थान : ०४

🔱 छत्तीसगड : ०३

🔱 अरुणाचल प्रदेश : ०३

🔱 ओडिशा : ०२

🔱 पश्चिम बंगाल : ०२

🔱 उत्तराखंड : ०२

🔱 उत्तरप्रदेश : ०२

🔱 तेलंगणा : ०२

🔱 केरळ : ०२

🔱 आंध्रप्रदेश : ०१

🔱 झारखंड : ०१

🔱 बिहार : ०१

🔱 मिझोरम : ०१ .

 

संकलन : सचिन एस शिंदे

Mission MPSC Online .

 

🔰 जॉईन करा 👉 @MissionMPSC_Online .

IDIOMS AND PHRASES

 

Go to law - कायदयाची मदत घेणे

 

Go to town  - कोणतेही काम लक्ष लावून करणे

 

Going concern  - भरभराटीने चालणारा व्यवसाय

 

Golden opportunity -  सुवर्ण संधी

 

Good deal  - पुष्कळ प्रमाणात

 

Good hand -  चांगले हस्ताक्षर

 

Good humour -  खुषीत असणे

 

Good offices -  सहयोगाने

 

Green room  - कलाकाराची वेषभूषेची खोली

 

Grow out of  - वयाबरोबर काही सवयी सुटणे

 

Hall mark-  उत्कृष्टतेचा छाप

 

 Hammer and tongs -  पूर्ण शक्तिनिशी लढणे

 

Hard boiled -  सहानुभूति शून्य

 

 Hard up -  पैशाची अडचण, आर्थिक अडचण

 

Haul over the coals -  दुसऱ्यांचे दोष काढणे

 

Have a thing at one's finger tips -  संपूर्ण माहिती असणे

 

Have an easy time of it- आराम असणे

 

Have another guess coming - चुकीचा ग्रह होणे

 

Have been to -  एखादया ठिकाणी जाऊन येणे

 

Have clean hands  - निर्दोष असणे

 

Have an eye on a thing -  एखादया गोष्टीवर नजर ठेवणे

 

Have one's heart set on -  तीव्र इच्छा होणे

 

Have one's way - स्वत:चीच गोष्ट खरी करणे

 

Have too many irons in the fire - एकाच वेळी अनेक कामे करणे

 

Help oneself to  - स्वतःच घेणे

 

Hen-pecked husband  - पत्नीचा गुलाम असणे

 

Herculean task - अत्यंत कठीण काम

 

Hide one's light under a bushel -  आपले गुण लपवून ठेवणे

 

High and low -  सर्वत्र सर्वदूर

 

High flown style -  विद्वत्तापूर्ण शैली

 

High living -  आरामाचे, सुखाचे जीवन

 

Hold on to -  घट्ट पकडून ठेवणे

🏆 चालू घडामोडी + सामान्य ज्ञान (𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐢𝐚𝐥)🏆:

एका ओळीत सारांश, 27 जुलै 2021

 

★◆★ दिनविशेष ★◆★

 

कांदळवन परिसंस्थेच्या संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस - 26 जुलै.

 

◆◆आंतरराष्ट्रीय◆◆

 

2021-2026 या कार्यकाळासाठी व्हिएतनाम देशाचे पंतप्रधान - फाम मिन्ह चिन्ह.

 

◆◆राष्ट्रीय◆◆

 

वेलची शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळवून देण्यासाठी रबर मंडळाने तयार केलेल्या RubSIS अ‍ॅप सारखेच एक अ‍ॅप तयार करण्यासाठी मसाले मंडळ, रबर मंडळ आणि _ यांनी भागीदारी केली आहे - डिजिटल यूनिवर्सिटी ऑफ केरळ.

 

_ मंत्रालयाने 'नदी को जानो' अ‍ॅप सुरू केले - शिक्षण मंत्रालय.

 

विद्यमान शहरांसाठी IGBC ग्रीन सिटीज प्लॅटिनम रेटिंग प्राप्त करणारे देशाचे पहिले ग्रीन SEZ – कांडला SEZ (KASEZ).

 

केंद्रीय सरकारने देशातील संशोधन परिसंस्था मजबूत करण्यासाठी _ स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे - नॅशनल रिसर्च फाउंडेशन (NRF).

 

◆◆क्रिडा◆◆

 

भारतीय कनिष्ठ कुस्तीपटू _ हिने हंगेरीच्या बुडापेस्ट येथे खेळल्या गेलेल्या कॅडेट वर्ल्ड चॅम्पियनशिपस्पर्धेच्या 73-किलोग्राम गटामध्ये सुवर्णपदक जिंकले - प्रिया मलिक.

 

◆◆राज्य विशेष◆◆

 

_ सरकारने 'MyGov-मेरी सरकार' संकेतस्थळ सुरू केले - उत्तर प्रदेश.

 

अरुणाचल प्रदेश सरकारने __ या संस्थेला अधिकृत थिंक टँक आणि नॉलेज पार्टनरम्हणून मान्यता दिली - IIM शिलॉंग.

 

मासिक व तिमाही खर्चाच्या पद्धतीवर प्रभावी देखरेख ठेवण्यासाठी __ सरकारने "बजेट एक्झिक्यूशन टेक्निक ऑटोमेशन" (BETA) नामक एक नवीन प्रणाली विकसित केली आहे – ओडिशा.

 

__ राज्याचे मुख्यमंत्री बी एस येदीयुरप्पा यांनी 26 जुलै 2021 रोजी पदाचा राजीनामा राज्यपाल थावरचंद गेहलोत यांना सादर केला आहे - कर्नाटक.

 

विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय _ येथे जैव-संसाधन आणि शाश्वत विकास केंद्रची स्थापना करेल - किमिन (जिल्हा पापुम पारेअरुणाचल प्रदेश).

 

◆◆सामान्य ज्ञान◆◆

 

"काही प्रकरणांमध्ये प्रतिबंधात्मक नजरकैदेत असलेल्या व्यक्तींच्या संदर्भात आदेश देण्याचे राष्ट्रपतींचे अधिकार" यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 373.

 

"फेडरल न्यायालयाचे न्यायाधीश आणि प्रलंबित असलेल्या कार्यवाही" यासंबंधी संविधानिक तरतूद - कलम 374.

 

संविधानातील तरतुदींच्या अधीन राहून काम करणारी न्यायालये, प्राधिकारी आणि अधिकारीयासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 375.

 

"भारतीय नियंत्रक व महालेखा परीक्षक (CAG)" यासंबंधी संविधानिक तरतूद - कलम 377.

 

"लोक सेवा आयोग" यासंबंधी संविधानिक तरतूद - कलम 378.

 

"अडचणी दूर करण्याचे राष्ट्रपतींचे अधिकार" यासंबंधी संविधानिक तरतूद - कलम 392.

 

अत्यावश्यक संरक्षण सेवा विधेयक-2021.

#Polity #Bill

 

🔰 22 जुलै 2021 रोजी लोकसभेत अत्यावश्यक संरक्षण सेवा विधेयक-2021’ चर्चेसाठी मांडण्यात आले.

 

ठळक बाबी

 

🔰 देशभरातील सर्व सरकारच्या मालकीच्या आयुध निर्मिती कारखान्यांतील कर्मचाऱ्यांना संपावर जाण्यापासून रोखण्यासाठी या विधेयकाची रचना केली गेली आहे.

 

🔰 विधेयकात असे म्हटले गेले आहे की, निर्बाध पुरवठा, संरक्षणाबाबत सज्जता ही अत्यंत महत्वाची बाब आहे आणि म्हणूनच कर्मचार्‍यांचा संप किंवा कोणत्याही अडथळाविना कारखान्यांची कार्ये सतत चालू ठेवावे.

 

🔰 जून 2021 महिन्यात, केंद्रीय मंत्रिमंडळाने आयुध निर्मिती कारखाने मंडळाला औद्योगिक कंपनीचे स्वरूप देण्याच्या योजनेला मान्यता दिली.

 

🔰 योजनेनुसार, देशातील 41 आयुध निर्मिती कारखान्यांचे विलीनीकरण करून 7 नवीन संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (DPSU) तयार केले जातील. त्यांचे 100 टक्के स्वामित्व भारत सरकारकडे असेल.

 

============================

जॉईन @ChaluGhadamodiMPSC

No comments:

Post a Comment