महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 19/05/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

सामान्य प्रशासन विभाग

नविन प्रशासन भवन येथिल LED स्क्रीनच्या परिचलन देखभाल दुरुस्तीचे काम करण्यासाठी मे.साईन पोस्ट इंडिया लि. या संस्थेच्या मुदतवाढीस तसेच नवीन संस्थेची नियुक्ती करण्यासाठी -निविदा प्रक्रिया राबविण्यास प्रशासकीय वित्तीय मान्यता देण्याबाबत.

19-05-2022

पीडीएफ फाईल

2

सामान्य प्रशासन विभाग

एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये नवीन संवर्गांचा समावेश करणेबाबत

19-05-2022

पीडीएफ फाईल

3

सामान्य प्रशासन विभाग

एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-3 (सीपीटीपी-3) अंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या तहसिलदार,गट- यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करण्याबाबत.

19-05-2022

पीडीएफ फाईल

4

सामान्य प्रशासन विभाग

एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता आर्थिक वर्ष सन 2022-23 साठी यशदा, पुणे या संस्थेस अनुदान वितरित करण्याबाबत. (वेतनेतर 1 ला हफ्ता)

19-05-2022

पीडीएफ फाईल

5

सामान्य प्रशासन विभाग

राज्य प्रशिक्षण धोरण-2011 नुसार यशदा पुणे, शिखर संस्था, तसेच विभाग जिल्हा स्तरावर घोषित करण्यात आलेल्या प्रशिक्षण संस्थांकरिता केंद्रशासनाच्या धर्तीवर सन 2022-23 या आर्थिक वर्षाकरिता ऑनलाईन प्रशिक्षण शुल्काचा दर निश्चित करणेबाबत.

19-05-2022

पीडीएफ फाईल

6

सामान्य प्रशासन विभाग

एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम - वित्तिय वर्ष २०2-2 करीता वनामती, नागपूर या प्रशिक्षण संस्थेस एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता 36-सहायक अनुदान (वेतन) या बाबीखाली माहे मे २०२२ करीता अनुदान वितरीत करण्याबाबत.

19-05-2022

पीडीएफ फाईल

7

सामान्य प्रशासन विभाग

दहशतवाद हिंसाचार विरोधी दिना- निमित्ताने दहशतवाद हिंसाचार विरोधी शपथ घेण्याचा कार्यक्रम..

19-05-2022

पीडीएफ फाईल

8

सार्वजनिक आरोग्य विभाग

जिल्हा रुग्णालय परभणी अधिनस्त आरोग्य संस्थेत इलेक्ट्रिक सेफ्टी ऑडीट अहवालानुसार विद्युत मांडणी दुरुस्ती कामाचे अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

19-05-2022

पीडीएफ फाईल

9

सार्वजनिक आरोग्य विभाग

जिल्हा रुग्णालय बीड त्यांच्या अधिनस्त रुग्णालयामधील विजसंच मांडणी करणे फेरबदल करण्याच्या कामाचे अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

19-05-2022

पीडीएफ फाईल

10

महसूल वन विभाग

गौण खनिज- जळगांव सन २०१४-२०१५ करीता मौजे बांबरुड खुर्द प्र.प्रा. भाग-1, ता.पाचोरा, जि.जळगांव या वाळूगटाची अनामत बँक हमीची रक्कम परत करणेबाबत. - श्री.भरत निवृत्ती देशमुख

19-05-2022

पीडीएफ फाईल

11

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अतुलनीय कामगिरी केलेल्या वयोवृध्द (कुस्तीगीर) खेळाडूंना मानधन देण्यासाठी निधी वितरित करणेबाबत.

19-05-2022

पीडीएफ फाईल

12

मृद व जलसंधारण विभाग

मागणी क्रमांक झेड एच-5 लेखाशिर्ष 4702 ए 028 लघु पाटबंधारे योजना वाळवड (मूर) ता. राजापूर जि. रत्नागिरी.

19-05-2022

पीडीएफ फाईल

13

जलसंपदा विभाग

वांगणा उपसा सिंचन योजना ता. कोरेगाव जि. सातारा द्वितीय सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत.

19-05-2022

पीडीएफ फाईल

14

गृह विभाग

एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-7 मध्ये प्रशिक्षणार्थी परिविक्षाधीन अधिकारी म्हणून प्रशिक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेल्या मोटार वाहन विभागातील उमेदवारांच्या खातेनिहाय जिल्हा संलग्नता प्रशिक्षणासाठी जिल्हा वाटप करण्याबाबत.

19-05-2022

पीडीएफ फाईल

15

गृह विभाग

एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-7 मध्ये प्रशिक्षणार्थी परिविक्षाधीन अधिकारी म्हणून प्रशिक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेल्या मोटार वाहन विभागातील उमेदवारांच्या परिविक्षाधीन प्रशिक्षण कालावधीकरीता अधिसंख्य पद निर्माण करण्याबाबत.

19-05-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment