##आजचे ऐतिहासिक दिनविशेष=#३०जुलै१६७७=#दक्षिणदीग्विजयमोहीम


 

##आजचे ऐतिहासिक दिनविशेष

🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

#३०जुलै१६७७

#दक्षिणदीग्विजयमोहीम

छत्रपती शिवरायांनी "नागोजी भोसले" यांस सालाना १२५ होन मंजूर करून "उटळूर" चा हवालदार नेमले.

🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

#३०जुलै१६८२

छत्रपती संभाजीराजेंनी नाशिक येथील किल्ले रामशेजला १००० मावळ्यांची तुकडी पाठवली.

गडाखाली मुघलांसोबत जोरदार लढाई.

🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

#संदर्भसह्याद्रीचेअग्निकुंड

No comments:

Post a Comment