महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 24/03/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

केंद्र शासन सहाय्यित प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) सन 2021-22 मध्ये राबविण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गाकरिता दुसऱ्या हप्त्याचा रु. 12,90,53,830/- निधी वितरीत करण्यास मान्यता देणेबाबत....

24-03-2022

पीडीएफ फाईल

2

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

सन 2017-2018 व सन 2018-19 मध्ये तालुका बीज गुणन केंद्र, ढिवरवाडी, नरखेड व गोंडखेरी या प्रक्षेत्रावरील 2401 0261 लेखाशिर्षाखालील 21 (साधन सामुग्री व पुरवठा) या बाबीखालील प्रलंबित साधन सामुग्री व पुरवठ्याच्या रु.5,47,418/- देयकास प्रशासकीय मंजूरी मिळण्याबाबत.

24-03-2022

पीडीएफ फाईल

3

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

सन 2019-2020 मध्ये जिल्हा फळरोपवाटिका बुलढाणा या रोपवाटिकेवरील 2401 1722 लेखाशिर्षाखालील 21 साधन सामुग्री व पुरवठा या बाबीखालील प्रलंबित रू. 88,677/- च्या देयकास प्रशासकीय मंजूरी मिळण्याबाबत.

24-03-2022

पीडीएफ फाईल

4

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

सन 2019-2020 मध्ये तालुका फळरोपवाटिकेवरील 2401 1722 लेखाशिर्षाखालील (21) साधन सामुग्री व पुरवठा या बाबीखालील प्रलंबित रु.7,712/- च्या देयकास प्रशासकीय मंजूरी मिळण्याबाबत.

24-03-2022

पीडीएफ फाईल

5

सामान्य प्रशासन विभाग

राज्य प्रशिक्षण धोरणांतर्गत मंजूर तरतूदीमधून राज्य प्रशिक्षण नियंत्रण व मूल्यमापन यंत्रणा, यशदा पुणे, 6 विभागीय व 34 जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्थांना प्रशासकीय प्रशिक्षणाकरिता, ( प्रशिक्षण शुल्क ) सन 2021-22 या आर्थिक वर्षाकरिता वित्तीय मान्यता देऊन, निधी वितरित करणेबाबत. कार्यक्रमांतर्गत - सन 2021-22

24-03-2022

पीडीएफ फाईल

6

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

कै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था, मुंबई आणि प्रादेशिक कामगार संस्था, नागपूर या आस्थापनांना सुधारित वेतनसंरचना लागू करणेबाबत.

24-03-2022

पीडीएफ फाईल

7

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

उद्योग सह संचालक (गट-अ) या संवर्गाची दि.1.01.2022 ची तात्पुरती ज्येष्ठतासूची प्रसिध्द करण्याबाबत.

24-03-2022

पीडीएफ फाईल

8

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

उद्योग उप संचालक (गट-अ) या संवर्गाची दि.1.01.2022 ची तात्पुरती ज्येष्ठतासूची प्रसिध्द करण्याबाबत.

24-03-2022

पीडीएफ फाईल

9

महसूल व वन विभाग

कोयना प्रकल्पांतर्गत सातारा जिल्हयातील महाबळेश्वर तालुक्यातील मौजे देवळी या पुनर्वसित गावठाणामधील नागरी सुविधा कामांसाठी निधी मंजुरीबाबत...

24-03-2022

पीडीएफ फाईल

10

आदिवासी विकास विभाग

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेकरीता निधी वितरण. लेखाशिर्ष (केंद्र हिस्सा-2405 7768)(राज्य हिस्सा-2405 7777

24-03-2022

पीडीएफ फाईल

11

आदिवासी विकास विभाग

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत कृषी उन्नती योजना-परंपरागत कृषी विकास (PKVY) योजनेकरीता निधी वितरण. केंद्र हिस्सा - 2401 अे 762 राज्य हिस्सा - 2401 अे 771

24-03-2022

पीडीएफ फाईल

12

गृह विभाग

मोटार वाहन विभागातील नवनियुक्त सहायक मोटार वाहन निरीक्षक यांच्या सेंट्रल इनस्टिटयूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट, पुणे (CIRT, PUNE) या संस्थेतील प्रशिक्षणासाठी येणा-या खर्चास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबत.

24-03-2022

पीडीएफ फाईल

13

गृह विभाग

परिवहन आयुक्त कार्यालयातील साफसफाई कामकाजाच्या खर्चास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबत...

24-03-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment