महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 25/04/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

श्री. ग. र. रावराणे, सहायक नियंत्रक (गट-ब), वैध मापन शास्त्र, भांडूप विभाग, मुंबई जिल्हा क्र. ४ यांचे स्वेच्छा स्वेच्छा निवृत्तीस मान्यता देण्याबाबत.

25-04-2022

पीडीएफ फाईल

2

विधी व न्याय विभाग

प्रशासकीय मान्यता - गडचिरोली येथे गडचिरोली मुख्यालयामध्ये जिल्हा न्यायाधीश यांचेकरिता 2 तसेच, दिवाणी न्यायाधीश (क.स्त.) यांचेकरिता 1 अशी एकूण 3 निवासस्थानांचे बांधकाम करण्याबाबत.

25-04-2022

पीडीएफ फाईल

3

विधी व न्याय विभाग

प्रशासकीय मान्यता - पैठण, जिल्हा औरंगाबाद येथे मा. जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांचेकरिता निवासस्थान बांधण्याबाबत.

25-04-2022

पीडीएफ फाईल

4

विधी व न्याय विभाग

सु-सुधारित प्रशासकीय मान्यता - न्यायमूर्तीनगर, औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाच्या आवारात मा. न्यायमूर्ती यांचेकरीता 6 बंगल्यांचे बांधकाम करण्याबाबत...

25-04-2022

पीडीएफ फाईल

5

महसूल व वन विभाग

कंधार व मुखेड तालुक्यातील (जि. नांदेड) गोदावरी नदीच्या महापुरामुळे बाधित झालेल्या 11 पूर पुनर्वसित गावामध्ये रस्ते व नाली बांधकाम या नागरी सुविधेच्या कामाला प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत.

25-04-2022

पीडीएफ फाईल

6

ग्राम विकास विभाग

सन 2022-23 या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पीय अनुदाने संयुक्त प्रशिक्षण केंद्र, गारगोटी कोल्हापूर यांना देण्यात यावयाच्या अनुदानाचे वाटप मुख्य लेखाशिर्ष- 25150026. ( पहिला हप्ता वेतन /वेतनेतर)

25-04-2022

पीडीएफ फाईल

7

ग्राम विकास विभाग

कोविड-19 संबंधित कर्तव्य बजावताना कोविडमुळे मृत्यु झालेल्या कर्मचा-याच्या वारसास विमा कवच / सानुग्रह सहाय्य लागू करण्याबाबत.

25-04-2022

पीडीएफ फाईल

8

नगर विकास विभाग

मुख्याधिकारी गट-अ संवर्गातून मुख्याधिकारी गट-अ (निवडश्रेणी) संवर्गात तात्पुरती पदोन्नती व पदस्थापनेबाबत.

25-04-2022

पीडीएफ फाईल

9

जलसंपदा विभाग

जलसंपदा विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी सहायक संवर्गातील कर्मचाऱ्यांची दि.1.1.2011 ते दि.31.12.2011 या कालावधीत नियुक्त झालेल्या कर्मचारी यांची दि.01.01.2012 रोजीची अंतरीम ज्येष्ठतासूची.

25-04-2022

पीडीएफ फाईल

10

जलसंपदा विभाग

जलसंपदा विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी सहायक संवर्गातील कर्मचाऱ्यांची दि.1.1.2006 ते दि.31.12.2010 या कालावधीत नियुक्त झालेल्या कर्मचारी यांची दि.01.01.2011 रोजीची अंतरीम ज्येष्ठतासूची.

25-04-2022

पीडीएफ फाईल

11

जलसंपदा विभाग

जलसंपदा विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी सहायक संवर्गातील कर्मचाऱ्यांची दि.1.1.2012 ते दि.31.12.2012 या कालावधीत नियुक्त झालेल्या कर्मचारी यांची दि.01.01.2013 रोजीची अंतरीम ज्येष्ठतासूची.

25-04-2022

पीडीएफ फाईल

12

जलसंपदा विभाग

जलसंपदा विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी सहायक संवर्गातील कर्मचाऱ्यांची दि.1.1.2013 ते दि.31.12.2013 या कालावधीत नियुक्त झालेल्या कर्मचारी यांची दि.01.01.2014 रोजीची अंतरीम ज्येष्ठतासूची.

25-04-2022

पीडीएफ फाईल

13

जलसंपदा विभाग

जलसंपदा विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी सहायक संवर्गातील कर्मचाऱ्यांची दि.1.1.2014 ते दि.31.12.2014 या कालावधीत नियुक्त झालेल्या कर्मचारी यांची दि.01.01.2015 रोजीची अंतरीम ज्येष्ठतासूची.

25-04-2022

पीडीएफ फाईल

14

जलसंपदा विभाग

जलसंपदा विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी सहायक संवर्गातील कर्मचाऱ्यांची दि.1.1.2015 ते दि.31.12.2015 या कालावधीत नियुक्त झालेल्या कर्मचारी यांची दि.01.01.2016 रोजीची अंतरीम ज्येष्ठतासूची.

25-04-2022

पीडीएफ फाईल

15

जलसंपदा विभाग

जलसंपदा विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी सहायक संवर्गातील कर्मचाऱ्यांची दि.1.1.2017 ते दि.31.12.2017 या कालावधीत नियुक्त झालेल्या कर्मचारी यांची दि.01.01.2018 रोजीची अंतरीम ज्येष्ठतासूची.

25-04-2022

पीडीएफ फाईल

16

जलसंपदा विभाग

जलसंपदा विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी सहायक संवर्गातील कर्मचाऱ्यांची दि.1.1.2018 ते दि.31.12.2018 या कालावधीत नियुक्त झालेल्या कर्मचारी यांची दि.01.01.2019 रोजीची अंतरीम ज्येष्ठतासूची.

25-04-2022

पीडीएफ फाईल

17

जलसंपदा विभाग

जलसंपदा विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी सहायक संवर्गातील कर्मचाऱ्यांची दि.1.1.2016 ते दि.31.12.2016 या कालावधीत नियुक्त झालेल्या कर्मचारी यांची दि.01.01.2017 रोजीची अंतरीम ज्येष्ठतासूची.

25-04-2022

पीडीएफ फाईल

18

गृह विभाग

गु.प्र.शा., गु.अ.वि., गु.र.क्र. 27/2017 (नागपाडा पोलीस ठाणे, मुंबई गु.र.क्र.263/2017) सेशन केस क्र.604/2017 या न्याय प्रकरणात मा. सत्र न्यायालय, मुंबई या न्यायालयात शासनाची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्त ड. श्रीमती कल्पना चव्हाण यांना व्यावसायिक फी प्रदान करण्याबाबत...

25-04-2022

पीडीएफ फाईल

19

गृह विभाग

खार पो.स्टे., येथे गु.प्र.क्र. 1/2021 अन्वये दाखल गुन्हयातून उद्भवलेल्या न्याय प्रकरणी मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे शासनाची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्त ड. श्री. प्रदिप घरत यांना व्यावसायिक फी प्रदान करण्याबाबत.

25-04-2022

पीडीएफ फाईल

20

गृह विभाग

रिट पिटिशन (क्रिमिनल) क्र. 9554/2019 या न्याय प्रकरणात मा. सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली या न्यायालयात शासनाची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्त ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. श्री. मुकुल रोहतगी यांना व्यावसायिक फी प्रदान करण्याबाबत

25-04-2022

पीडीएफ फाईल

21

गृह विभाग

नाशिक येथील वाहन निरीक्षण व परिक्षण केंद्र (I and C Centre) चालविण्याबाबत मे.रोजमार्टा टेक्नॉलॉजीस लिमिटेड यांचे देयक अदा करण्यास मान्यता देण्याबाबत.

25-04-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment