महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt 01/12/2021 to 03/12/2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत - वनशेती उप अभियानाचा अनुसूचित जमाती प्रवर्गाचा सन 2020-21 मधील रु.19.26 लक्ष अखर्चित निधी सन 2021-22 मध्ये पुनर्जीवित करुन वितरित करण्याबाबत...

03-12-2021

पीडीएफ फाईल

2

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

सन 2021-22 मध्ये कृषि यांत्रिकीकरण उप अभियानाचा अनुसूचित जाती प्रवर्गाचा सन 2020-21 मधील रु.1000 लक्ष अखर्चित निधी वितरित करण्याबाबत

03-12-2021

पीडीएफ फाईल

3

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

सन 2021-22 या आर्थिक वर्षात डॉ.पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजनंतर्गत अनुदान वितरीत करण्याबाबत. लेखाशीर्ष-2415 1148 (कार्यक्रमांतर्गत)

03-12-2021

पीडीएफ फाईल

4

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

उत्कृष्ठ कृषि शास्त्रज्ञ पुरस्कार.

03-12-2021

पीडीएफ फाईल

5

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अंमलबजावणीबाबत ...

03-12-2021

पीडीएफ फाईल

6

सामान्य प्रशासन विभाग

सीपीटीपी-5 अंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या मंत्रालयीन कक्ष अधिकारी, गट ब संवर्गातील उमेदवारांच्या परिविक्षाधीन प्रशिक्षण कालावधी करिता निर्माण करण्यात आलेल्या अधिसंख्य पदांना मुदतवाढ देणेबाबत.

03-12-2021

पीडीएफ फाईल

7

सामान्य प्रशासन विभाग

सीपीटीपी-6 अंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या मंत्रालयीन कक्ष अधिकारी, गट ब संवर्गातील उमेदवारांच्या परिविक्षाधीन प्रशिक्षण कालावधी करिता निर्माण करण्यात आलेल्या अधिसंख्य पदांना मुदतवाढ देणेबाबत.

03-12-2021

पीडीएफ फाईल

8

सामान्य प्रशासन विभाग

प्रतिनियुक्तीच्या कालावधीस मुदतवाढ देणेबाबत- श्री. प. मो. परदेशी, कक्ष अधिकारी.

03-12-2021

पीडीएफ फाईल

9

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासकीय तंत्रनिकेतनातील विभाग प्रमुख यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करुन नियुक्ती पुढे सुरु ठेवण्याबाबत.

03-12-2021

पीडीएफ फाईल

10

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

सुधारित वितरण क्षेत्र योजना- सुधारणा अधिष्ठित आणि निष्पती आधारित योजना अंतर्गत प्रगतीचे संनियत्रण करण्याकरिता वितरण सुधार समिती (Distribution Reforms Committee) गठित करण्याबाबत.

03-12-2021

पीडीएफ फाईल

11

विधी व न्याय विभाग

प्रशासकीय मान्यता-सेलू, जि. परभणी येथे दिवाणी न्यायाधिश (क.स्त.) यांच्याकरिता दोन निवासस्थान बांधण्याबाबत......

03-12-2021

पीडीएफ फाईल

12

विधी व न्याय विभाग

प्रशासकीय मान्यता - येवला, जिल्हा नाशिक येथे अतिरिक्त जिल्हा न्यायाधिश यांच्याकरिता निवासस्थान बांधण्याबाबत......

03-12-2021

पीडीएफ फाईल

13

विधी व न्याय विभाग

प्रशासकीय मान्यता - आर्वी, जिल्हा वर्धा येथे अस्तित्वातील न्यायाधिश निवासस्थाने पाडून त्याठिकाणी दिवाणी न्यायाधिश (क.स्त.) यांच्याकरिता तीन निवासस्थाने बांधण्याबाबत......

03-12-2021

पीडीएफ फाईल

14

विधी व न्याय विभाग

मा. उच्च न्यायालय, मुंबई व त्यांचे खंडपीठ नागपूर व औरंगाबाद येथे LAN based Bio-Metric Attendance Systemकार्यान्वित करण्याकरिता रु.25,14,504/- इतक्या रकमेच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देणे व निधी वितरीत करण्याबाबत.

03-12-2021

पीडीएफ फाईल

15

विधी व न्याय विभाग

जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधिश अंबड, जिल्हा जालना या न्यायालयासाठी स्वीय प्रपंजी लेखा खाते उघडण्याबाबत .......

03-12-2021

पीडीएफ फाईल

16

विधी व न्याय विभाग

प्रशासकीय मान्यता - नाशिक रोड, जिल्हा नाशिक येथे जिल्हा न्यायाधिश यांच्याकरीता 8 निवासस्थाने बांधण्याबाबत......

03-12-2021

पीडीएफ फाईल

17

विधी व न्याय विभाग

प्रशासकीय मान्यता- कोपरगांव, जि. अहमदनगर येथे दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर ) यांच्याकरिता दोन निवासस्थाने बांधण्याबाबत...

03-12-2021

पीडीएफ फाईल

18

विधी व न्याय विभाग

प्रशासकीय मान्यता - लोहा, जिल्हा नांदेड येथे न्यायालयाच्या आवारात दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर यांच्याकरिता दोन निवासस्थाने बांधण्याबाबत.....

03-12-2021

पीडीएफ फाईल

19

विधी व न्याय विभाग

प्रशासकीय मान्यता - अंबड, जिल्हा जालना येथे जिल्हा न्यायाधिश, दिवाणी न्यायाधिश (व.स्त.), दिवाणी न्यायाधिश (क.स्त.) यांच्याकरिता प्रत्येकी एक अशी एकूण तीन निवासस्थाने बांधण्याबाबत......

03-12-2021

पीडीएफ फाईल

20

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग

आयुक्त, वैद्यकीय शिक्षण यांच्या कार्यालयीन कामकाजासाठी वाहन भाड्याने उपलब्ध करून देण्याबाबत.

03-12-2021

पीडीएफ फाईल

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

21

सार्वजनिक आरोग्य विभाग

केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य कार्यक्रमाकरीता सर्वसाधारण योजनेंतर्गत सन 2021-22 च्या अर्थसंकल्पिय तरतुदीतून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना माहे सप्टेंबर, 2021 ते माहे ऑक्टोबर, 2021 या कालावधीतील वाढीव मोबदला रु.30.66 कोटी वितरीत करण्याबाबत.

03-12-2021

पीडीएफ फाईल

22

सार्वजनिक आरोग्य विभाग

प्रादेशिक मनोरुग्णालय, ठाणे येथील पुरुष व महिला कक्ष इमारत दुरुस्तीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

03-12-2021

पीडीएफ फाईल

23

सार्वजनिक बांधकाम विभाग

पदोन्नती - जिल्हा परिषदेतील जिल्हा तांत्रिक सेवेतील कनिष्ठ अभियंता (पदविकाधारक) संवर्गातून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा, गट-अ मधील उप विभागीय अधिकारी (स्थापत्य) पदावर पदोन्नती

03-12-2021

पीडीएफ फाईल

24

सार्वजनिक बांधकाम विभाग

पदोन्नती - कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) संवर्गातून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा, गट-अ मधील उप विभागीय अधिकारी (स्थापत्य) पदावर पदोन्नती - - -

03-12-2021

पीडीएफ फाईल

25

सार्वजनिक बांधकाम विभाग

पदोन्नती--- जिल्हा परिषदेतील जिल्हा तांत्रिक सेवेतील कनिष्ठ अभियंता (पदवीधर) संवर्गातून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा, गट-अ मधील उप विभागीय अभियंता (स्थापत्य) या पदावर पदोन्नती---

03-12-2021

पीडीएफ फाईल

26

सार्वजनिक बांधकाम विभाग

पदोन्नती- सहाय्यक अभियंता श्रेणी-2 (स्थापत्य) संवर्गातून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा, गट-अ मधील उप विभागीय अभियंता (स्थापत्य) पदावर पदोन्नती.

03-12-2021

पीडीएफ फाईल

27

महसूल व वन विभाग

सानुग्रह अनुदान - कै.राजु शंकरराव नरवाडे, लिपिक टंकलेखक यांचे नामनिर्देशित व्यक्ती श्रीम.विश्रांती राजु नरवाडे यांना मंजुर करण्या बाबत.

03-12-2021

पीडीएफ फाईल

28

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आई/ वडील, हयात पालक अथवा कायदेशीर पालक / दत्तक पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क एक विशेष बाब म्हणून माफ करणेबाबत

03-12-2021

पीडीएफ फाईल

29

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

समग्र शिक्षा अभियानांतर्गत शिक्षक शिक्षण (Teacher Education) या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत सन 2021-2022 या वित्तीय वर्षासाठी राज्य हिस्सा (General) वितरीत करण्यास मान्यता देणेबाबत.

03-12-2021

पीडीएफ फाईल

30

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

लोकसंख्या नियंत्रण आणि संवर्धन सेवाभावी संस्था, औरंगाबाद संचालित उर्दू प्राथमिक शाळा, जटवाडा,ता.जि.औरंगाबाद या शाळेचे, अमृतनगर, खंडाळा, ता.पुसद, जि.यवतमाळ येथे स्थलांतराबाबत.

03-12-2021

पीडीएफ फाईल

31

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

श्री.अमरमित्र मंडळ, धामणगांव,ता.जि.जळगांव संचालित माध्यमिक शाळा, तळेगांव,ता.जामनेर, जि.जळगांव या माध्यमिक शाळेचे, श्री स्वामी समर्थ फाऊंडेशन, जळगांव, ता.जि.जळगांव या संस्थेस हस्तांतराबाबत.

03-12-2021

पीडीएफ फाईल

32

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

मा. उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ येथील मुळ याचिका क्र.3225/2020 डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षण संस्था, अमरावती विरुध्द महाराष्ट्र शासन यामध्ये मा. न्यायालयाने दि.24/03/2021 रोजी दिलेल्या न्यायनिर्णयानुसार सदर शाळेतील शिक्षकांना अनुदानासाठी पात्र करुन थकीत वेतन अदा करण्याबाबत.

03-12-2021

पीडीएफ फाईल

33

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

भारत क्रीडा व व्यायाम शाळा नुतन वसाहत, जालना संचालित श्रीमती अवंतिका मुलींची प्राथमिक शाळा, जालना या प्राथमिक शाळेचे, कुलस्वामिनी तुळजा भवानी शिक्षण क्रीडा ग्रामीण विकास बहुउद्देशिय संस्था, खल्याळ गव्हाण, ता.देऊळगांव राजा, जि.बुलढाणा या संस्थेस हस्तांतराबाबत.

03-12-2021

पीडीएफ फाईल

34

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस आणि गाईडस या संस्थेतील आस्थापनाविषयक बाबींसंदर्भात आदेश /मार्गदर्शक सूचना देण्याबाबत

03-12-2021

पीडीएफ फाईल

35

आदिवासी विकास विभाग

कांबळगांव, जि. पालघर तसेच मुंढेगांव जि. नाशिक येथील मध्यवर्ती स्वयंपाकगृहाच्या संचलनासाठी सुधारित मार्गदर्शक तत्वे विहित करण्याबाबत.

03-12-2021

पीडीएफ फाईल

36

आदिवासी विकास विभाग

सन 2021-22 या शैक्षणिक वर्षामध्ये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याकरिता संस्था/शाळांची निवड करण्याबाबत. अपर आयुक्त, आदिवासी विकास, अमरावती

03-12-2021

पीडीएफ फाईल

37

आदिवासी विकास विभाग

सन 2021-22 या शैक्षणिक वर्षामध्ये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याकरिता संस्था/शाळांची निवड करण्याबाबत. अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर

03-12-2021

पीडीएफ फाईल

38

आदिवासी विकास विभाग

सन 2021-22 या शैक्षणिक वर्षामध्ये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याकरिता संस्था/शाळांची निवड करण्याबाबत. अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक

03-12-2021

पीडीएफ फाईल

39

आदिवासी विकास विभाग

सन 2021-22 या शैक्षणिक वर्षामध्ये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याकरिता संस्था/शाळांची निवड करण्याबाबत. अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे

03-12-2021

पीडीएफ फाईल

40

आदिवासी विकास विभाग

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन 2021-22 या वर्षात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसाठी निधी वितरण लेखाशीर्ष-2210 जी 289

03-12-2021

पीडीएफ फाईल

41

नगर विकास विभाग

अकोला महानगरपालिका स्थायी समिती पारित ठराव क्र.02 दिनांक 01/04/2021 महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 451 (3) अन्वये अंतिमत: विखंडीत करणेबाबत

03-12-2021

पीडीएफ फाईल

42

नगर विकास विभाग

शहरात निर्माण होणारा कचरा शहरातील पुरातन जलाशय, तलाव आणि विहीरींमध्ये पडू नये याकरीता उपाययोजना व त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याबाबत.

03-12-2021

पीडीएफ फाईल

43

नगर विकास विभाग

घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय राज्य सल्लागार समितीमध्ये उर्वरित सदस्यांची नियुक्त करण्याबाबत.

03-12-2021

पीडीएफ फाईल

44

जलसंपदा विभाग

उपविभागीय अधिकारी (स्थापत्य) या पदावर पदविकाधारक कनिष्ठ अभियंता (शाखा अभियंता) यांना तात्पुरत्या स्थानिक स्वरूपात पदोन्नती देण्याबाबत. सन 2020-21 ची निवडसूची.

03-12-2021

पीडीएफ फाईल

45

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

श्री. सुरेश महादेव चौकडे, सेवानिवृत्त वरिष्ठ लिपीक यांना सेवा निवृत्तीवेतन व तदनूषंगिक लाभ मिळण्यासाठी एक विशेष बाबम्हणून सेवेत भर घालणेबाबत.

03-12-2021

पीडीएफ फाईल

46

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत लोणी पाणी पुरवठा योजना (ता.वरुड जि. अमरावती) सुधारीत अंदाजपत्रकास मान्यता प्रदान करणेबाबत.

03-12-2021

पीडीएफ फाईल

47

गृह विभाग

जेट्टीच्या बांधकामाकरिता केंद्राचे सहाय्य (सागरमाला) (3051 1891) या योजनेअंतर्गत सन 2021-22 मध्ये मंजूर अर्थसंकल्पीत निधीपैकी रू.६२.1३८ कोटी इतका निधी खर्च करण्यास मान्यता देणेबाबत.

03-12-2021

पीडीएफ फाईल

48

गृह विभाग

बंदरातील भरीव गाळ उपसणी (3051 0732) या योजनेसाठी सन 2021-22 मध्ये अर्थसंकल्पीत निधीपैकी रू.20.35 कोटी इतका निधी खर्च करण्यास मान्यता देणेबाबत.

03-12-2021

पीडीएफ फाईल

49

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

सहकारी सूतगिरण्यांना वित्तीय संस्थांकडून मिळणा-या कर्जावरील 12 टक्के व्याजाचे प्रदान करणेबाबत.पार्वती सहकारी सूतगिरणी मर्या., कुरुंदवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर.

02-12-2021

पीडीएफ फाईल

50

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

सहकार विभागातील राजपत्रित अधिकाऱ्यांचे विभागीय परीक्षेचे आयोजन करण्याकरीता समिती गठीत करण्याबाबत.................

02-12-2021

पीडीएफ फाईल

51

वित्त विभाग

विमा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई कार्यालयातील विमा संचालक (गट-अ) (राजपत्रित) पदावर पदोन्नती....निवडसूची २०२०-२१

02-12-2021

पीडीएफ फाईल

52

सामान्य प्रशासन विभाग

महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिका-यांना केंद्र शासनाच्या वाढीव दराने दि.01.07.2021 पासून महागाई भत्ता लागू करणेबाबत.

02-12-2021

पीडीएफ फाईल

53

सामान्य प्रशासन विभाग

महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील सेवानिवृतीधारक/कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांना केंद्र शासनाच्या वाढीव दराने दि.01.07.2021 पासून महागाई भत्ता लागू करणेबाबत.

02-12-2021

पीडीएफ फाईल

54

सामान्य प्रशासन विभाग

शासन सेवेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील सरळसेवेच्या पदांचे मागणीपत्र विनाविलंब महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठविण्याच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबाबतची प्रमाणित कार्यपध्दती (SOP) प्रसिध्द करणेबाबत.---

02-12-2021

पीडीएफ फाईल

55

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

परिविक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत.

02-12-2021

पीडीएफ फाईल

56

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

थोर राष्ट्रीय पुरुषांच्या साहित्याचे प्रकाशन या योजनेकरीता सन 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करणेबाबत. (लेखाशीर्ष 2205 3626)

02-12-2021

पीडीएफ फाईल

57

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

परिविक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत.

02-12-2021

पीडीएफ फाईल

58

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान राज्य ग्रंथालय नियोजन समिती गठीत करणेबाबत..

02-12-2021

पीडीएफ फाईल

59

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

न्यायालयीन प्रकरणांवर तात्काळ कार्यवाही करण्याबाबत.

02-12-2021

पीडीएफ फाईल

60

विधी व न्याय विभाग

प्रशासकीय मान्यता- परभणी, जिल्हा परभणी येथे नवीन जिल्हा न्यायालयीन इमारत बांधण्याबाबत...

02-12-2021

पीडीएफ फाईल

61

विधी व न्याय विभाग

प्रशासकीय मान्यता- कोपरगांव, जिल्हा अहमदनगर येथे दिवाणी न्यायाधीश (क.स्त. व व.स्त.) न्यायालयाची नवीन इमारत बांधण्याबाबत

02-12-2021

पीडीएफ फाईल

62

अल्पसंख्याक विकास विभाग

विद्यमान शासकीय तंत्रनिकेतनांमध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी दुसरी पाळी सुरू करणे. सन 2021-22 करिता निधी वितरण.

02-12-2021

पीडीएफ फाईल

63

नियोजन विभाग

जिल्हा नियोजन समिती, गोंदिया या समितीवर विशेष निमंत्रित सदस्यांची नियुक्ती करण्याबाबत...

02-12-2021

पीडीएफ फाईल

64

नियोजन विभाग

मानव विकास कार्यक्रम अंतर्गत जिल्हा तालुका स्पेसिफिक योजना अंतर्गत रोजगार निर्मिती करिता विशेष योजना राबविण्याबाबत मार्गदर्शक सूचना.

02-12-2021

पीडीएफ फाईल

65

सार्वजनिक आरोग्य विभाग

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीत रुग्णालयातील आहार सेवा सुरु ठेवण्यासाठी प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

02-12-2021

पीडीएफ फाईल

66

सार्वजनिक आरोग्य विभाग

केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कार्यक्रमांसाठी सामाजिक विशेष घटकाकरीता (SCSP) मागील प्रलंबित अनुदान सन 2021-22 या आर्थिक वर्षातील तरतुदीतून राज्य हिश्श्यापोटी लेखाशिर्ष 2210G609 अंतर्गत रु. 1670.46 लक्ष इतका निधी वितरीत करण्याबाबत.

02-12-2021

पीडीएफ फाईल

67

सार्वजनिक बांधकाम विभाग

सह व्यवस्थापकीय संचालक (अभियांत्रिकी), महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, मुंबई या पदावर करार पध्दतीने नेमणूक. (श्री. अनिलकुमार ब. गायकवाड)

02-12-2021

पीडीएफ फाईल

68

सार्वजनिक बांधकाम विभाग

लातूर जिल्ह्यातील लातूर व रेणापूर तालुक्यातील इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग रस्ते प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नत करणेबाबत.

02-12-2021

पीडीएफ फाईल

69

महसूल व वन विभाग

जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांना त्यांच्या जुन्या निर्लेखित वाहनांच्या बदली नवीन वाहने खरेदी करण्यास मंजुरी देणेबाबत..

02-12-2021

पीडीएफ फाईल

70

महसूल व वन विभाग

उपविभागीय अधिकारी,गडहिंग्लज त्यांच्या जुन्या निर्लेखित वाहनांच्या बदली नवीन वाहने खरेदी करण्यास मंजुरी देणेबाबत..

02-12-2021

पीडीएफ फाईल

71

ग्राम विकास विभाग

अधिसंख्य पदावरील नियुक्तीला मुदतवाढ देणेबाबत

02-12-2021

पीडीएफ फाईल

72

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

दिव्यांग व्यक्तींना संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र (UDID) देण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विशेष मोहीम राबविणेबाबत..

02-12-2021

पीडीएफ फाईल

73

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

सन 2021-22 या आर्थिक वर्षाकरीता 36, सहायक अनुदाने (वेतन) या बाबीखाली निधी वितरीत करण्याबाबत....वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्यादित)

02-12-2021

पीडीएफ फाईल

74

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग

श्रीम. मधुमती सरदेसाई - राठोड, उप जिल्हाधिकारी, भूसंपादन (सामान्य), धुळे यांची पर्यटन संचालनालयाचे प्रादेशिक कार्यालय, नाशिक विभाग येथे प्रतिनियुक्तीने नियुक्ती करणेबाबत.

02-12-2021

पीडीएफ फाईल

75

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग

राज्यातील लोककलावंतांच्या कलापथकांना भांडवली / प्रयोगासाठी अनुदान मंजूर करण्यासाठी समितीत नांवे समाविष्ठ करण्याबाबत.

02-12-2021

पीडीएफ फाईल

76

नगर विकास विभाग

1 टक्के मुद्रांक शुल्क अधिभारामुळे जमा होणा-या रकमा संबंधित महानगरपालिकांना वितरीत करण्याबाबत सन 2020-21 मधील तीसरा हप्ता.. सन 2020- 21

02-12-2021

पीडीएफ फाईल

77

मृद व जलसंधारण विभाग

जलसमृध्दी यंत्रसामुग्री (अर्थमुव्हर्स) व्याज अर्थसहाय्य योजनेकरिता सन 2021-22 साठी लेखाशीर्ष 2402237 अंतर्गत निधी वितरित करणेबाबत.

02-12-2021

पीडीएफ फाईल

78

जलसंपदा विभाग

दारणा धरण, गोदावरी डावा तट कालव्यातुन मधून कोपरगाव नगरपरिषद ता. काेपरगाव जि. अहमदनगर पिण्याचे पाण्याकरिता 3.32दलघमी वाढीव मोठ्या प्रमाणात पाण्याचा हक्क (Bulk Water Entitlement) प्रस्ताव

02-12-2021

पीडीएफ फाईल

79

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे महागांव, (ता.गडहिंग्लज, जि.कोल्हापूर ) येथील नळपाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत

02-12-2021

पीडीएफ फाईल

80

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) टप्पा- II अंतर्गत, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनबाबत सविस्तर अंदाजपत्रक तयार करण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना.

02-12-2021

पीडीएफ फाईल

81

गृह विभाग

दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 2016 नुसार राज्य उत्पादन शुल्क विभागातील गट-अ ते गट-ड संवर्गातील पदांकरीता दिव्यांगासाठी शासन सेवेत पदे सुनिश्चित करण्याबाबत.....

02-12-2021

पीडीएफ फाईल

82

गृह विभाग

पोलीस उप अधीक्षक/ सहायक पोलीस आयुक्त ( नि: शस्त्र) या पदावर पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत.

02-12-2021

पीडीएफ फाईल

83

गृह विभाग

श्री. पराग शाम मणेरे, अपर पोलीस अधीक्षक यांना शासन सेवेतून निलंबित करण्याबाबत

02-12-2021

पीडीएफ फाईल

84

गृह विभाग

श्री. परमबीर सिंह, भा.पो.से. यांना शासन सेवेतून निलंबित करण्याबाबत

02-12-2021

पीडीएफ फाईल

85

महिला व बाल विकास विभाग

केंद्र पुरस्कृत स्वाधार योजनेसाठी सन 2019-20 साठी स्वयंसेवी संस्थांना देय असलेला निधी वितरीत करणेबाबत.

02-12-2021

पीडीएफ फाईल

86

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन विकास योजने अंतर्गत (NLM) Rural Backyard Goat Development Scheme (ग्रामीण भागामध्ये परसातील शेळी पालन योजना) अंतर्गत (SCSP) या योजनेकरीता नवीन लेखाशीर्षास मान्यता देण्याबाबत.

01-12-2021

पीडीएफ फाईल

87

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन विकास योजने अंतर्गत (NLM) Rural Backyard Pig Development Scheme (ग्रामीण भागामध्ये परसातील वराह पालन योजना) अंतर्गत (General Component) या योजनेकरीता नवीन लेखाशीर्षास मान्यता देण्याबाबत.

01-12-2021

पीडीएफ फाईल

88

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-ब (तां) या संवर्गातील श्री. अमर किशोर जाधव, प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांचा परिवीक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत.

01-12-2021

पीडीएफ फाईल

89

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-अ (क) (तां) या संवर्गातील श्रीमती. निलीमा दिगंबर पेंदाम, प्राचार्य व श्री. युवराज बाळासाहेब पाटील, निरीक्षक यांचा परिविक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत.

01-12-2021

पीडीएफ फाईल

90

पर्यावरण विभाग

अवैध वाळू उत्खननामुळे होणाऱ्या पर्यावरण नुकसानीचे मुल्यांकन करुन भरपाई करण्याची कार्यपध्दती निश्चित करणेबाबत..

01-12-2021

पीडीएफ फाईल

91

सामान्य प्रशासन विभाग

नाशिक येथे महाराष्ट्र राज्यातील मुलींसाठी सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था सुरू करण्याच्या दृष्टीने अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करणेबाबत.

01-12-2021

पीडीएफ फाईल

92

सामान्य प्रशासन विभाग

श्री.सीताराम कुंटे, भा.प्र.से. (1985) यांची सेवानिवृत्तीनंतर मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सल्लागार म्हणून नियुक्ती करण्याबाबत...

01-12-2021

पीडीएफ फाईल

93

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

महावितरण कंपनीला आदिवासी उपयोजनेंतर्गत कृषी पंप ग्राहकांना वीज दरात सवलतीसाठी अनुदान वितरण सन 2021-22 मागणी क्र.टी-5 (मुख्यलेखाशिर्ष 28015614).

01-12-2021

पीडीएफ फाईल

94

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

कामगार आयुक्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील गट-अ आणि गट-ब (राजपत्रित) अधिका-यांच्या वयाच्या 50/55 वर्षापलीकडे सेवेत राहण्यासाठी पात्रापात्रता आजमाविण्यासाठी विभागीय पुनर्विलोकन समितीची फेररचना करण्याबाबत.

01-12-2021

पीडीएफ फाईल

95

अल्पसंख्याक विकास विभाग

सन 2021-2022 या आर्थिक वर्षासाठी महाराष्ट्र राज्य हज समितीस निधी वितरित करणेबाबत

01-12-2021

पीडीएफ फाईल

96

सार्वजनिक आरोग्य विभाग

सन 2021-2022 या आर्थिक वर्षाकरीता प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या केंद्र पुरस्कृत योजनेसाठी 2210 जी 888 (SCP) या लेखाशिर्षाखाली राज्य हिस्स्यापोटी (40 टक्के) निधी वितरीत करणेबाबत.

01-12-2021

पीडीएफ फाईल

97

सार्वजनिक आरोग्य विभाग

शासन शुध्दीपत्रक - अमरावती जिल्हयातील जिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये व ग्रामीण रुग्णालयांमध्ये अग्निशमन यंत्रणा बसविण्याच्या कामाचे अंदाजपत्रक व आराखड्यांना प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

01-12-2021

पीडीएफ फाईल

98

सार्वजनिक आरोग्य विभाग

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसाठी सन 2021-22 या आर्थिक वर्षातील 2210 जी 861 या लेखाशिर्षाखालील निधी वितरीत करणेबाबत.

01-12-2021

पीडीएफ फाईल

99

सार्वजनिक आरोग्य विभाग

सामान्य रुग्णालय, मालाड-मालवणी जि. ठाणे येथे पुरविण्यात आलेलेल्या कंत्राटी आहार सेवेचे प्रलंबित देयके अदा करण्यास परवानगी देणेबाबत

01-12-2021

पीडीएफ फाईल

100

सार्वजनिक बांधकाम विभाग

सहायक अभियंता श्रेणी-2 (विद्युत) संवर्गातून उप अभियंता (विद्युत) पदावर पदोन्नतीने पदस्थापना देण्याबाबत.

01-12-2021

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment