आदिवासी विकास विभाग

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

आदिवासी विकास विभाग

सन २०१८-१९ व २०१९-२० या आर्थिक वर्षात विशेष केंद्रीय सहाय्य व भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २७५(1) अंतर्गत मंजूर Organizing FPOs of 15000 farmers for processing, distribution, branding and retailing या योजनेच्या मार्गदर्शक सुचनांस मंजुरी देणेबाबत

30-07-2021

पीडीएफ फाईल

2

आदिवासी विकास विभाग

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन 2021-22 या वर्षाकरीता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसाठी निधी वितरण. (लेखाशीर्ष-2210 जी 289)

28-07-2021

पीडीएफ फाईल

3

आदिवासी विकास विभाग

आदिम जमाती विकास योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आदिम जमाती (माडिया, कोलाम, कातकरी) समूहाच्या समावेशक विकासासाठी ग्रामसाथींची नियुक्ती व प्रशिक्षण कार्यक्रम या योजनेच्या मार्गदर्शक तत्वांना मंजूरी देणेबाबत

28-07-2021

पीडीएफ फाईल

4

आदिवासी विकास विभाग

भूमिहिन दारिद्र्यरेषेखालील आदिवासींचे सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत खरेदी करावयाच्या जमिनींच्या किंमतीबाबत मार्गदर्शक तत्वे विहित करणेबाबत.

28-07-2021

पीडीएफ फाईल

5

आदिवासी विकास विभाग

राज्यातील आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुल, शासकीय वसतीगृहे तसेच आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमध्ये स्वच्छता पंधरवडा राबविणेबाबत.

28-07-2021

पीडीएफ फाईल

6

आदिवासी विकास विभाग

आदिम जमाती विकास कार्यक्रमाअंतर्गत मंजूर Providing assistance for vegetable sell mobile van and temporary shelter

28-07-2021

पीडीएफ फाईल

7

आदिवासी विकास विभाग

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन 2021-22 या वर्षाकरीता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसाठी निधी वितरण (लेखाशीर्ष-2210 जी 289)

28-07-2021

पीडीएफ फाईल

8

आदिवासी विकास विभाग

महाराष्ट्र आदिवासी विकास सेवा गट- अ मधील सह आयुक्त / सहसंचालक या पदावरील तात्पूरत्या पदोन्नतीबाबत..

27-07-2021

पीडीएफ फाईल

9

आदिवासी विकास विभाग

आदिवासी विकास विभागाच्या अनिवार्य खर्चाच्या योजनांतर्गत बांधील बाबीं करीता निधी वितरण. (लेखाशीर्ष-2251 0211)

27-07-2021

पीडीएफ फाईल

10

आदिवासी विकास विभाग

कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने शैक्षणिक वर्ष 2021-2022 मध्ये राज्यातील आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय, अनुदानित आश्रमशाळा व एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूलमध्ये इ. 8 वी ते इ.12 वीचे वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना.

26-07-2021

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment