महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt.09/08/2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

161

सार्वजनिक बांधकाम विभाग

सर्वसाधारण बदली- उप अभियंता (यांत्रिकी) सार्वजनिक बांधकाम विभाग.

09-08-2021

पीडीएफ फाईल

162

सार्वजनिक बांधकाम विभाग

सार्वजनिक बांधकाम विभागातील महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा वर्ग -1 मधील सहाय्यक अभियंता श्रेणी-1 संवर्गातील अधिकाऱ्यांची दिनांक 01.01.2004 ते दिनांक 31.12.2009 या कालावधीच्या अंतिम ज्येष्ठता यादी मधील सुधारणा.

09-08-2021

पीडीएफ फाईल

163

सार्वजनिक बांधकाम विभाग

सार्वजनिक बांधकाम विभागातील सहाय्यक अभियंता श्रेणी-1 (स्थापत्य) या संवर्गाची दिनांक 01.01.2010 ते दिनांक 31.12.2012 या कालावधीची दिनांक 01.01.2013 रोजी प्रसिध्द केलेल्या अंतिम ज्येष्ठतासूची मध्ये सुधारणा.

09-08-2021

पीडीएफ फाईल

164

सार्वजनिक बांधकाम विभाग

बदली - उप अभियंता (स्थापत्य) सार्वजनिक बांधकाम विभाग.

09-08-2021

पीडीएफ फाईल

165

सार्वजनिक बांधकाम विभाग

सर्वसाधारण बदली- उप अभियंता (स्थापत्य) सा.बां.प्रा.विभाग, पुणे.

09-08-2021

पीडीएफ फाईल

166

महसूल व वन विभाग

सन 2021-22 या आर्थिक वर्षाकरीता इको टास्क फोर्स बटालियन (2406 A211) लेखाशीर्षांतर्गत अनुदान वितरण करण्याबाबत.

09-08-2021

पीडीएफ फाईल

167

महसूल व वन विभाग

कागल नगरपरिषद हद्दीतील विस्तारीत क्षेत्राचे नगर भूमापन करण्याबाबत.

09-08-2021

पीडीएफ फाईल

168

महसूल व वन विभाग

शिरोळ नगरपरिषद हद्दीतील विस्तारीत क्षेत्राचे नगर भूमापन करण्याबाबत.

09-08-2021

पीडीएफ फाईल

169

ग्राम विकास विभाग

महाराष्ट्र विकास सेवा गट-अ , गट विकास अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या .

09-08-2021

पीडीएफ फाईल

170

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा (शिक्षण सक्षमीकरण शाखा) मधील अधिकाऱ्यांच्या नियतकालीक बदल्या- अधिव्याख्याता, गट-ब- शुध्दीपत्रक.

09-08-2021

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment