शालेय शिक्षण व क्रीडा विभाग जी.आर. दिनांक 25-10-2021 to 27-10-2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

सामान्य राज्य सेवा, गट- (प्रशासन शाखा) अधीक्षक, सा. रा. से. तत्सम या पदावर पदोन्नतीच्या पदस्थापनेत अंशत: बदल.

27-10-2021

पीडीएफ फाईल

2

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट- (प्रशासन शाखा) संवर्गातील शिक्षण उपसंचालक या पदांची दिनांक 31.12.2018 अखेरची म्हणजेच दिनांक .01.01.2019 रोजीची, दिनांक 31.12.2019 अखरेची म्हणजेच दिनांक 01.01.2020 रोजीची अंतीम ज्येष्ठतासूची

27-10-2021

पीडीएफ फाईल

3

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

राज्यातील शाळांना दिनांक 28.10.2021 ते दिनांक 10.11.2021 या कालावधीत दिवाळी सणाच्या सुट्ट्या घोषित करण्याबाबत.

27-10-2021

पीडीएफ फाईल

4

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

भारत सरकारच्या National Initiative For Proficiency In Reading With Understanding and Numeracy (NIPUN BHARAT) अंतर्गत मुलभूत साक्षरता संख्याज्ञान अभियान ची अंमलबजावणी करणेबाबत.

27-10-2021

पीडीएफ फाईल

5

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

शालेय शिक्षण क्रीडा विभागात -गव्हर्नन्स प्रकल्पांतर्गत आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेची अंमलबजावणी करण्यासाठी गुगल API सर्व्हिसचे देयक अदा करण्याबाबत.

27-10-2021

पीडीएफ फाईल

6

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

शालेय शिक्षण क्रीडा विभागात -गव्हर्नन्स प्रकल्पांतर्गत सरल शालार्थ प्रणालीसाठी आधार प्रमाणीकरण सेवा सुरु ठेवण्याकरिता विहित केलेले शुल्क अदा करण्याबाबत.

27-10-2021

पीडीएफ फाईल

7

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2021. निधी वितरण.....(तात्पुरती व्यवस्था)

26-10-2021

पीडीएफ फाईल

8

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

दि. 26 जानेवारी, 2022 रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिनी शिबिर पंतप्रधान रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या राष्ट्रीय छात्रसेनेच्या छात्रांकरीता आयोजित शिबिरासाठी निधी मंजूरीबाबत..

26-10-2021

पीडीएफ फाईल

9

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

राष्ट्रमाता इंदिरा गांधी सहशिक्षण सैनिकी शाळा, औरंगाबाद या सैनिकी शाळेसाठी आदिवासी विदयार्थ्याकरिता .12 वी (विज्ञान) अतिरीक्त तुकडी मंजूर करणेबाबत.

26-10-2021

पीडीएफ फाईल

10

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

उपशिक्षणाधिकारी तत्सम, गट- संवर्गातील उमेदवारांच्या एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण (सीपीटीपी-5 6) मधील अधिकाऱ्यांच्या अधिसंख्य पदांना मुदतवाढ देणेबाबत.

25-10-2021

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment