महाराष्ट्र शासन निर्णय सर्व जी.आर. दिनांक 14/02/2022 to 15-02-2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान राज्य ग्रंथालय नियोजन समितीची उपसमिती गठीत करणेबाबत..

15-02-2022

पीडीएफ फाईल

2

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासकीय विभागीय ग्रंथालय, रत्नागिरी या कार्यालयाच्या इमारतीच्या अंतर्गत दुरुस्ती, नुतनीकरण, सुशोभीकरण व आधुनिकीकरण करणे यासाठी निधी वितरीत करण्यास मान्यता देणेबाबत

15-02-2022

पीडीएफ फाईल

3

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

परिविक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत.

15-02-2022

पीडीएफ फाईल

4

नियोजन विभाग

राष्ट्रसंत तुकडोजी श्रीक्षेत्र मोझरी, जिल्हा अमरावती, येथे मुलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी विकास आराखडा निधी वितरीत करणेबाबत...

15-02-2022

पीडीएफ फाईल

5

नियोजन विभाग

श्री गजानन महाराज समाधी शताब्दी महोत्सव शेगाव तीर्थक्षेत्रासाठी मुलभूत सुविधा निर्माण करण्याचा विकास आराखडा: -निधी वितरीत करणेबाबत......

15-02-2022

पीडीएफ फाईल

6

नियोजन विभाग

श्रीक्षेत्र देहू-आळंदी, भंडारा डोंगर, पंढरपूर व पालखीतळ मार्गावरील मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी विकास आराखडा, निधी वितरीत करणेबाबत

15-02-2022

पीडीएफ फाईल

7

सार्वजनिक आरोग्य विभाग

राज्य पुरस्कृत आय.ई.सी. कार्यक्रम सन २०21-22 करीता उपक्रमांसाठी अनुदान खर्च करण्यास मान्यता देण्याबाबत.

15-02-2022

पीडीएफ फाईल

8

सार्वजनिक बांधकाम विभाग

संचालक, उपवने व उद्याने, महाराष्ट्र राज्य, मुंबई या कार्यालयाचा सुधारित आकृतीबंध मंजूर करणेबाबत...

15-02-2022

पीडीएफ फाईल

9

महसूल व वन विभाग

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील रखरखावाकरीता माहे सप्टेंबर, 2021 ते माहे मार्च, 2022 या कालावधीसाठी आवश्यक असलेला निधी स्वीय प्रपंची लेखामधून खर्च करण्यास परवानगी देण्याबाबत.

15-02-2022

पीडीएफ फाईल

10

ग्राम विकास विभाग

जिल्हा नियोजन समितीकडील रस्ते क्षेत्रासाठी लेखाशिर्ष 3054 5054 अंतर्गत उपलब्ध होणा-या निधीतून करावयाच्या रस्ते बांधणीबाबत मार्गदर्शक सूचना

15-02-2022

पीडीएफ फाईल

11

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

राज्यातील स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या शासन मान्य व अनुदान प्राप्त अशासकीय दिव्यांगांच्या निवासी / अनिवासी विशेष शाळा / कर्मशाळा व मतिमंदांकरीताची बालगृहे यामधील पूर्णवेळ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचना लागू करण्याबाबत.

15-02-2022

पीडीएफ फाईल

12

आदिवासी विकास विभाग

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत केंद्र पुरस्कृत कृषी उन्नती योजना - कृषी विस्तार कार्यक्रमांना विस्तार विषयक सुधारणा करण्याकरीता सहाय्य उपअभियान (आत्मा) योजनेकरीता सन 2021-22 या आर्थिक वर्षातील निधी वितरण. लेखाशिर्ष - (केंद्र हिस्सा - 2401 अे 512) (राज्य हिस्सा-2401 अे 521)

15-02-2022

पीडीएफ फाईल

13

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन विशेष घटक कार्यक्रमांतर्गत राज्य हिश्श्याचा निधी राज्य पाणी व स्वच्छता मिशनला वितरित करणेबाबत (लेखाशीर्ष 2215 097 -राज्य हिस्सा)

15-02-2022

पीडीएफ फाईल

14

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN) राज्यात राबविण्याबाबत.

14-02-2022

पीडीएफ फाईल

15

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

सन 2017-2018 मध्ये तालुका बीज गुणन केंद्र, सुकळी स्टेशन या प्रक्षेत्रावरील 2401 0261 लेखाशिर्षाखालील (02) मजुरी या बाबीखालील प्रलंबित मजूरीच्या रु.1,89,433/ देयकास प्रशासकीय मंजूरी देण्याबाबत.

14-02-2022

पीडीएफ फाईल

16

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

साखर आयुक्तालय, पुणे येथे जागतिक दर्जाचे साखर संग्रहालय ( Museum ) उभारणी करणे या नवीन योजनेसाठी नवीन लेखाशिर्षास मान्यता देण्याबाबत.

14-02-2022

पीडीएफ फाईल

17

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

बाराव्या पंचवार्षिक योजनेच्या कालावधीत उभारावयाच्या सहकारी सूतगिरण्यांना शासकीय भागभांडवल मंजूर करण्याबाबत. श्रीमंतराव मगरे कापूस उत्पादक मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी मर्या., सागरवाडी, ता. बदनापूर, जि. जालना.

14-02-2022

पीडीएफ फाईल

18

वित्त विभाग

महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट ब (राजपत्रित) लेखाअधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची दि.1.1.2022 ची स्थिती दर्शविणारी तात्पुरती जेष्ठतासूची.

14-02-2022

पीडीएफ फाईल

19

अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

जिल्हा पुरवठा अधिकारी/अन्नधान्य वितरण अधिकारी (गट-अ) संवर्गातील जिल्हा पुरवठा अधिकारी/अन्नधान्य वितरण अधिकारी यांचे ५०-५५ वर्षांचे पुनर्विलोकन करणेबाबत

14-02-2022

पीडीएफ फाईल

20

सामान्य प्रशासन विभाग

सन 2022 मध्ये राष्ट्र पुरुषांची/ थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत.

14-02-2022

पीडीएफ फाईल

21

सामान्य प्रशासन विभाग

सन 2022 मध्ये राष्ट्र पुरुषांची/ थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत.

14-02-2022

पीडीएफ फाईल

22

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

अंशदान निवृत्तीवेतन योजना/ राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेंतर्गत योजनेच्या सभासदाचा सेवाकालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटूंबियांना द्यावयाच्या सानुग्रह अनुदान व लाभाबाबत- अकृषि विद्यापीठे व संलग्नित अनुदानित अशासकीय महाविद्यालये व संस्था इ.

14-02-2022

पीडीएफ फाईल

23

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेसाठी शिष्यवृत्ती मंजूर झालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम अदा करणेस मान्यता देणेबाबत.

14-02-2022

पीडीएफ फाईल

24

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक तसेच टॉवरचे बांधकाम करण्यास विधीमंडळाच्या डिसेंबर-2021 च्या हिवाळी अधिवेशनात अर्थसंकल्पित झालेला निधी वितरीत करण्याबाबत.

14-02-2022

पीडीएफ फाईल

25

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

मा. मुंबई उच्च न्यायालयात व नागपूर/औरंगाबाद खंडपीठ येथे शासनामार्फत दाखल करण्यात येणाऱ्या रिट याचिका, अपिले इ. ई-फाईलींग प्रणालीद्वारे दाखल करण्याबाबत...

14-02-2022

पीडीएफ फाईल

26

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासकीय तंत्रनिकेतनातील विभाग प्रमुख यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करुन नियुक्ती पुढे सुरु ठेवण्याबाबत.

14-02-2022

पीडीएफ फाईल

27

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

राज्य प्रशिक्षण धोरणांतर्गत सन २०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरीत करणे बाबत. (लेखाशीर्ष २२५१०९६४)

14-02-2022

पीडीएफ फाईल

28

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

बाष्पके संचालनालयाच्या आस्थापनेवरील गट-अ व गट-ब (राजपत्रित) अधिकाऱ्यांची वयाच्या 50/55 वर्षापलिकडे किंवा अर्हताकारी सेवेची 30 वर्षे पूर्ण झाल्यावर सेवेत राहण्यासाठी पात्रता/अपात्रता अजमावण्यासाठी विभागीय पुनर्विलोकन समितीची स्थापना करण्याबाबत.

14-02-2022

पीडीएफ फाईल

29

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

उद्योग,ऊर्जा व कामगार विभागाच्या अधिपत्याखालील, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य मुंबई या कार्यालयाच्या आस्थापनेवरील पदांचा आकृतीबंध

14-02-2022

पीडीएफ फाईल

30

अल्पसंख्याक विकास विभाग

मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या अधिकृत भागभांडवलात वाढ करणेबाबत.

14-02-2022

पीडीएफ फाईल

31

सार्वजनिक आरोग्य विभाग

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिनस्त रुग्णालयांमध्ये लागणाऱ्या आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शक सूचना.

14-02-2022

पीडीएफ फाईल

32

सार्वजनिक आरोग्य विभाग

केंद्र पुरस्कृत योजनांचे निधी वितरण व विनियोग व्यवस्थापन करण्याकरता Singal Nodal Agency (SNA) Nodal Officer नियुक्त करण्याबाबत.

14-02-2022

पीडीएफ फाईल

33

सार्वजनिक आरोग्य विभाग

ग्रामीण रुग्णालय, पिंपळगाव बसवंत, ता.निफाड,जि.नाशिक करीता कार्यालय प्रमुख तसेच आहरण व संवितरण अधिकारी घोषित करणेबाबत.

14-02-2022

पीडीएफ फाईल

34

सार्वजनिक आरोग्य विभाग

ग्रामीण रुग्णालय सोनपेठ जिल्हा रुग्णालय परभणी येथील १० अस्थाई पदे दिनांक ०१/०३/२०२१ ते २८/०२/२०२२ पर्यंत चालू ठेवण्याबाबत.

14-02-2022

पीडीएफ फाईल

35

सार्वजनिक आरोग्य विभाग

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ मधील विशेषज्ञ संवर्गातील बालरोगतज्ञ या पदाची दि.०१.०१.२०२१ रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची.

14-02-2022

पीडीएफ फाईल

36

सार्वजनिक आरोग्य विभाग

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ मधील विशेषज्ञ संवर्गातील वैद्यकीय अधिकारी ( चर्मरोग व गुप्तरोग) या पदाची दि.०१.०१.२०21 रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची.

14-02-2022

पीडीएफ फाईल

37

सार्वजनिक आरोग्य विभाग

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ मधील विशेषज्ञ संवर्गातील वैद्यकीय अधिकारी ( कान नाक व घसा तज्ञ) या पदाची दि.०१.०१.२०21 रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची.

14-02-2022

पीडीएफ फाईल

38

सार्वजनिक आरोग्य विभाग

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ मधील विशेषज्ञ संवर्गातील बधिरीकरणतज्ञ या पदाची दि.०१.०१.२०21 रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची.

14-02-2022

पीडीएफ फाईल

39

सार्वजनिक आरोग्य विभाग

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ मधील विशेषज्ञ संवर्गातील अस्थिव्यंगोपचारतज्ञ या पदाची दि.०१.०१.२०21 रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची.

14-02-2022

पीडीएफ फाईल

40

सार्वजनिक आरोग्य विभाग

केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील आदिवासी उपयोजनेकरीता (TSP) 2210E455 या लेखाशिर्षाखाली 40 टक्के राज्य हिश्श्यातील मागील प्रलंबित रु.10814.83 लक्ष अनुदान सन 2021-22 च्या तरतुदीतून वितरीत करण्याबाबत.

14-02-2022

पीडीएफ फाईल

41

सार्वजनिक आरोग्य विभाग

पीडीएफ फाईल

42

महसूल व वन विभाग

पीडीएफ फाईल

43

महसूल व वन विभाग

पीडीएफ फाईल

44

महसूल व वन विभाग

पीडीएफ फाईल

45

ग्राम विकास विभाग

पीडीएफ फाईल

46

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

पीडीएफ फाईल

47

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

पीडीएफ फाईल

48

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

पीडीएफ फाईल

49

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग

पीडीएफ फाईल

50

मृद व जलसंधारण विभाग

पीडीएफ फाईल

51

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

पीडीएफ फाईल

52

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

पीडीएफ फाईल

53

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

पीडीएफ फाईल

54

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

पीडीएफ फाईल

55

गृह विभाग

पीडीएफ फाईल

56

गृह विभाग

पीडीएफ फाईल

57

गृह विभाग

पीडीएफ फाईल

58

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment