शालेय शिक्षण व क्रीडा विभाग जी.आर. दिनांक 05-07-2022 to 26-08-2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

सन 2021-22 चे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान करण्यासाठीच्या सत्कार समारंभाच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

26-08-2022

पीडीएफ फाईल

2

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार-2022.

26-08-2022

पीडीएफ फाईल

3

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

सन 2022-23 आर्थिक वर्षासाठी, जिल्हा परिषद तसेच मान्यता प्राप्त खाजगी 100 टक्के अनुदानित पदावरील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अध्यापक विद्यालयातील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अशंदान शासनाचा हिस्सा कर्मचाऱ्यांच्या अशंदान यावरील व्याज रक्कम राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेमध्ये वर्ग करण्यासाठी निधी वितरीत करण्याबाबत.

24-08-2022

पीडीएफ फाईल

4

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2022. सन 2022-2023 चे अनुदान वितरण

24-08-2022

पीडीएफ फाईल

5

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा (शिक्षण सक्षमीकरण शाखा) या संवर्गातील ज्येष्ठ अधिव्याख्याता (गट-) अधिव्याख्याता (गट-) पदावर कार्यारत वयाची 55 वर्षे पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांना विभागीय परीक्षेतून सूट देण्याबाबत...

23-08-2022

पीडीएफ फाईल

6

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

स्थायी अग्रीम रकमेत वाढ करणेबाबत.

22-08-2022

पीडीएफ फाईल

7

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

आकांक्षित जिल्हा कार्यक्रम (Aspirational District Programme) अंतर्गत गुणवत्ता क्रमांक (Performance Ranking) सुनिश्चित करण्यासाठी अधिकारी नेमणेबाबत.

22-08-2022

पीडीएफ फाईल

8

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धेत सहभागासाठी निधी वितरण.

22-08-2022

पीडीएफ फाईल

9

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

एटीपी वर्ल्ड टूर सिरीज या टेनिस स्पर्धेसाठी निधी उपलब्ध करुन देण्याबाबत.

18-08-2022

पीडीएफ फाईल

10

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

दहीहंडी उत्सवादरम्यान मानवी मनोरे रचताना दुर्घटनाग्रस्त झालेल्या गोविंदांना आर्थिक सहाय्य करण्याबाबत.

18-08-2022

पीडीएफ फाईल

11

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

क्रीडा शिक्षक प्रशिक्षण निधी वितरण.

17-08-2022

पीडीएफ फाईल

12

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2022. सन 2022-2023 चे अनुदान वितरण

12-08-2022

पीडीएफ फाईल

13

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

राज्य सेवा परीक्षा,2020 च्या अंतिम निकालाद्वारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निवड झालेल्या उपशिक्षणाधिकारी व तत्सम, गट ब संवर्गातील 23 उमेदवारांच्या एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-8 (सीपीटीपी-8) कालावधी करीता अधिसंख्य पदे निर्माण करणेबाबत.

12-08-2022

पीडीएफ फाईल

14

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

नेमणूकीच्या वेळी जादा असलेले वय क्षमापित करणेबाबत......श्रीम.समीना बेगम रहिमोद्दीन शेख, सहायक शिक्षक

11-08-2022

पीडीएफ फाईल

15

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

सन 2022-23 आर्थिक वर्षासाठी, राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेंतर्गत केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरणाकडून सर्व डीटीओ (DTO) यांना पुरविण्यात येणाऱ्या सेवेचे त्रैमासिक शुल्क अदा करण्यासाठी निधी वितरीत करण्याबाबत.

08-08-2022

पीडीएफ फाईल

16

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शालेय शिक्षण व क्रीडा विभागात ई-गव्हर्नस सल्लागारांची नियुक्ती करण्याबाबत.

08-08-2022

पीडीएफ फाईल

17

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2022. सन 2022-2023 चे अनुदान वितरण

05-08-2022

पीडीएफ फाईल

18

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2022. सन 2022-2023 चे अनुदान वितरण

03-08-2022

पीडीएफ फाईल

19

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, यांचे दालन व त्यांच्या कार्यालयाच्या नूतनीकरणाच्या स्थापत्य खर्चाची रक्कम सार्वजनिक बांधकाम विभागास अदा करण्याबाबत-

25-07-2022

पीडीएफ फाईल

20

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2022. सन 2022-2023 चे अनुदान वितरण

22-07-2022

पीडीएफ फाईल

21

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

राष्ट्रीय छात्र सेनेमधील 36 महाराष्ट्र बटालियन राष्ट्रीय छात्र सेना, पुणे यांना IGSC-2022 ( Selection Trials Cum Coaching Camps ) या प्रशिक्षण शिबिराकरीता निधी वितरीत करण्यास मान्यता देणेबाबत.

22-07-2022

पीडीएफ फाईल

22

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन, चर्नी रोड, मुंबई या कार्यालयामधील कामास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबत

22-07-2022

पीडीएफ फाईल

23

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शालेय शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयातील 5276 अस्थायी पदांना दि.1 जुलै, 2022 ते दि.31 ऑगस्ट, 2022 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.

21-07-2022

पीडीएफ फाईल

24

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन /राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेंतर्गत सानुग्रह अनुदान मंजूर करण्याबाबत. कै.वैशाली विठ्ठल खंडाळे, शिपाई

21-07-2022

पीडीएफ फाईल

25

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

समग्र शिक्षा अभियानांतर्गत शिक्षक शिक्षण (Teacher Education) या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत सन 2022-2023 या वित्तीय वर्षासाठी राज्य हिस्सा (General) लेखाशीर्ष 2202 आय 612 अंतर्गत 01 वेतन उद्दिष्टाखाली तरतूद वितरीत करण्यास मान्यता देणेबाबत.

21-07-2022

पीडीएफ फाईल

26

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

राष्ट्रीय छात्र सेनेमधील 36 महाराष्ट्र बटालियन, राष्ट्रीय छात्र सेना, पुणे यांना IGSC-2022 ( Selection Trials Cum Coaching Camps ) या प्रशिक्षण शिबिराकरीता निधी वितरीत करण्यास मान्यता देणेबाबत.

20-07-2022

पीडीएफ फाईल

27

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

ई-गव्हर्नस कार्यक्रमांतर्गत सुरु असलेलया विविध प्रकल्पांसाठी व सरल व शालार्थ प्रणालीसाठी कार्यरत programmers च्या सेवा Maha-IT मार्फत उपलब्ध करुन घेण्यासाठी प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबत.

20-07-2022

पीडीएफ फाईल

28

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (प्रशासन शाखा) मधील प्रशासन अधिकारी या पदावर पदोन्नती देण्याबाबत

19-07-2022

पीडीएफ फाईल

29

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळाबाह्य विद्यार्थ्यांशी संबंधीत विषयावर कार्यवाही करण्यासाठी जिल्हास्तरावर शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करणेबाबत.

19-07-2022

पीडीएफ फाईल

30

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

इयत्ता 1 ली ते इयत्ता 10 वी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार गणित ई-साहित्य निर्मितीसाठी प्रशासकिय व वित्तीय मान्यता देण्याबाबत.

18-07-2022

पीडीएफ फाईल

31

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अतुलनीय कामगिरी केलेल्या वयोवृध्द (कुस्तीगीर) खेळाडूंना मानधन देण्यासाठी निधी वितरित करणेबाबत.

18-07-2022

पीडीएफ फाईल

32

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून वितरीत केल्या जाणाऱ्या अनुदानाचे आहरण व संवितरण करण्याकरीता नियंत्रक अधिकारी आणि आहरण व संवितरण अधिकारी घोषीत करणे.

15-07-2022

पीडीएफ फाईल

33

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून वितरीत केल्या जाणाऱ्या अनुदानाच्या खर्चाच्या रकमांचा तसेच महसुली जमेच्या रकमांचा ताळमेळ होण्यासाठी नियंत्रक अधिकारी घोषित करण्याबाबत.

15-07-2022

पीडीएफ फाईल

34

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

समग्र शिक्षा योजनेंतर्गत सन 2021-22 या वर्षाचा अनुसूचित जाती (SCP) उप योजनेचा अवितरीत निधी (राज्य हिस्सा) वितरीत करणेबाबत

15-07-2022

पीडीएफ फाईल

35

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2022. सन 2022-2023 चे अनुदान वितरण

15-07-2022

पीडीएफ फाईल

36

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शालेय शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील आयुक्त शिक्षण व त्यांच्या अधिनस्त आस्थापनेवरील गट-ड संवर्गातील 25 टक्के पदे निरसित करणेबाबत- शुध्दीपत्रक.

14-07-2022

पीडीएफ फाईल

37

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2022. सन 2022-2023 चे अनुदान वितरण

13-07-2022

पीडीएफ फाईल

38

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2022. सन 2022-2023 चे अनुदान वितरण

12-07-2022

पीडीएफ फाईल

39

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शालेय शिक्षण विभाग (खुद्द) येथे 30 संगणक, 30 प्रिंटर व 3 स्कॅनर खरेदी करण्यास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देणे.

11-07-2022

पीडीएफ फाईल

40

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

Smart India Hackathon-2022 योजनेकरिता सन 2021-22 च्या मंजूर तरतूदीतून खर्च करण्यासाठी प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबत.

11-07-2022

पीडीएफ फाईल

41

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शहर सर्व्हे क्र.८३२, फायनल प्लॉट क्र.173, भांबुर्डा, शिवाजीनगर, पुणे येथील प्रस्तावित नवीन शिक्षण आयुक्तालय बांधण्यासाठीच्या बांधकामाकरीता निधी वितरीत करण्याबाबत

07-07-2022

पीडीएफ फाईल

42

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- जिवन ज्योती ग्रामीण शिक्षण व समाज सुधार समिती, अमरावती संचालित के.जी.एन. हिंदी प्राथमिक शाळा, अमरावती या शाळेचे साहू नगर, अक्कलकोट,जुने शहर, अकोला येथे स्थलांतर करणेबाबत..

06-07-2022

पीडीएफ फाईल

43

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- जिवन ज्योती ग्रामीण शिक्षण व समाज सुधार समिती, अमरावती संचालित जे. जे. उर्दू प्राथमिक शाळा, अमरावती या शाळेचे मुगलाई पुरा, परतवाडा, ता. अचलपूर, जि. अमरावती येथे स्थलांतर करणेबाबत..

06-07-2022

पीडीएफ फाईल

44

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा हस्तांतर:- डॉ. इक्बाल सोशल वेल्फ़ेअर सोसायटी, अकोट, जि. अकोला संचालित डॉ. इक्बाल उर्दू प्राथमिक शाळा, ताजनगर, अकोला या शाळेचे, अलहुदा सोशल वेल्फ़ेअर सोसायटी, मालेगांव, जि. नाशिक या संस्थेस हस्तांतराबाबत.

06-07-2022

पीडीएफ फाईल

45

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

राज्यातील मान्यताप्राप्त अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना वेतनेतर अनुदान वितरीत करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. आर्थिक वर्ष 2022-23

06-07-2022

पीडीएफ फाईल

46

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

आर्थिक वर्ष 2022-23 करीता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना किरकोळ खर्च व अन्य अनुज्ञेय बाबींवरील खर्च भागविण्यासाठी सादिल अनुदान मंजूर व वितरीत करण्यास मान्यता देण्याबाबत.

06-07-2022

पीडीएफ फाईल

47

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- ब्ल्यू स्काय सामाजिक बहुउद्देशीय संस्था, लातूर संचालित लाभेश इंग्लिश स्कूल, लातूर, जि. लातूर या शाळेचे सिद्धेश्वर मंदिराच्या मागे, मळवटी रोड, हणमंतवाडी, ता. जि. लातूर येथे स्थलांतर करणेबाबत.

05-07-2022

पीडीएफ फाईल

48

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा हस्तांतर:- युवक मंडळ, पुसद, जि.यवतमाळ संचालित वसंतराव नाईक विद्यालय, थेरडी (वन), जि.यवतमाळ या शाळेचे, जनजिवन शिक्षण संस्था, महान, जि.अकोला या संस्थेस हस्तांतराबाबत.

05-07-2022

पीडीएफ फाईल

49

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- ओम श्री. साई शिक्षण संस्था, नागपूर संचालित रायसने कॉन्व्हेंट, हुडकेश्वर रोड, नागपूर या शाळेचे साईबाबा नगर, खरबी रोड, नागपूर येथे स्थलांतर करणेबाबत.

05-07-2022

पीडीएफ फाईल

50

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- जय जवान जय किसान शिक्षण प्रसारक मंडळ, कंधार, जि. नांदेड संचालित किड्स वर्ल्ड पब्लिक स्कूल, माणिकनगर, तरोडा बु., जि. नांदेड या शाळेचे पुयनी, जि. नांदेड येथे स्थलांतर करणेबाबत.

05-07-2022

पीडीएफ फाईल

51

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- जयक्रांती शिक्षण प्रसारक मंडळ, लातूर संचालित महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालय, मजगेनगर, लातूर या शाळेचे एम.आय.डी.सी, कळंब रोड, लातूर येथे स्थलांतर करणेबाबत.

05-07-2022

पीडीएफ फाईल

52

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा हस्तांतर:- ज्ञानरंजन शिक्षण प्रसारक मंडळ, औरंगाबाद संचालित नेताजी सुभाष इंग्रजी प्राथमिक शाळा, हडको, औरंगाबाद या शाळेचे, हॉलमार्क वेलफ़ेअर सोसायटी फ़ॉर क्वॉलिटी एज्युकेशन न्ड रिसर्च, औरंगाबाद या संस्थेस हस्तांतराबाबत.

05-07-2022

पीडीएफ फाईल

53

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा हस्तांतर:- बाल शिक्षण मंडळ, सांगली संचालित उद्योगरत्न वेलणकर प्राथमिक विद्यालय, सांगली या शाळेचे, सांगली शिक्षण संस्था, सांगली या संस्थेस हस्तांतराबाबत.

05-07-2022

पीडीएफ फाईल

54

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा हस्तांतर:- मॉडर्न शिक्षण प्रसारक मंडळ, गेवराई,जि.बीड संचालित उर्दू प्राथमिक शाळा, हिनानगर, औरंगाबाद या शाळेचे, गुरूकुल शिक्षण प्रसारक मंडळ, औरंगाबाद या संस्थेस हस्तांतराबाबत.

05-07-2022

पीडीएफ फाईल

55

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- स्व.शंकरराव चापके बहुउद्देशिय संस्था, श्रीरामपूर, जि.यवतमाळ संचालित गुरुकुल कॉन्व्हेंट, वडसद, जि. यवतमाळ या शाळेचे श्रीरामपूर, जि.यवतमाळ येथे स्थलांतर करणेबाबत.

05-07-2022

पीडीएफ फाईल

56

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- शिवराणा बहुउद्देशीय संस्था, लौकी संचालित माध्यमिक विद्यालय, वरझडी, ता. शिंदखेडा, जि. धुळे या शाळेचे लौकी, ता. शिरपूर, जि. धुळे येथे स्थलांतरण करणेबाबत.

05-07-2022

पीडीएफ फाईल

57

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- श्री.विठ्ठल ज्ञानपीठ निमगांव (टे.) संचालित श्री. संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालय, कापसेवाडी-हटकरवाडी, जि.सोलापूर या शाळेचे मौजे आनंदनगर, मानेगांव, ता. माढा, जि. सोलापूर येथे स्थलांतर करणेबाबत.

05-07-2022

पीडीएफ फाईल

58

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- संत ज्ञानेश्वर विद्याप्रसारक संस्था, जेऊर पाटोदा, जि.अहमदनगर संचालित संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडियम स्कूल, कोपरगाव, जि. अहमदनगर या शाळेचे जेऊर पाटोदा, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर येथे स्थलांतर करणेबाबत.

05-07-2022

पीडीएफ फाईल

59

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा हस्तांतर:- साईबाबा लोकसेवा संस्था, नागपूर संचालित प्राचार्य अरूणराव कलोडे प्राथमिक विद्यालय, खामला, नागपूर या शाळेचे, हिराबाई गायकवाड शिक्षण संस्था, नागपूर या संस्थेस हस्तांतराबाबत.

05-07-2022

पीडीएफ फाईल

60

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा हस्तांतर:- भारतीय शिक्षण प्रसारक मंडळ, चंदगड, जि.कोल्हापूर संचालित न्यू इंग्लिश स्कूल, पोहाळे तर्फ, बोरगांव, जि.कोल्हापूर या शाळेचे, रामकृष्ण शिक्षण संस्था, पोहाळे तर्फ, बोरगांव, जि.कोल्हापूर या संस्थेस हस्तांतराबाबत.

05-07-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment