महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt 07/09/2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

शेतकरी मासिक योजनेसाठी रु.59.58 लक्ष एवढा निधी वितरीत करण्यास मान्यता देणेबाबत.

07-10-2021

पीडीएफ फाईल

2

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

तालुका फळरोपवाटिका कन्हेरी, ता. बरामती, जि.पुणे येथील 5 प्राधान्य कामांसाठी रु.3.00 कोटी रक्कमेस वित्तीय मान्यता देणेबाबत.

07-10-2021

पीडीएफ फाईल

3

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे वार्षिक लेख ताळेबंध यांचे लेखा परिक्षण करणे आणि विद्यापीठाच्या निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची वेतन पडताळणी करणे

07-10-2021

पीडीएफ फाईल

4

सहकार, पणन वस्त्रोद्योग विभाग

राज्यात माहे जानेवारी ते फेब्रुवारी, 2021 या कालावधीत झालेल्या गारपीट अवेळी पावसामुळे शेतीपिकाच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत वाटपाबाबत.

07-10-2021

पीडीएफ फाईल

5

वित्त विभाग

केंद्र पुरस्कृत योजनांचे निधी वितरण विनियोग व्यवस्थापन (PFMS) अंतर्गत बँक खाती उघडण्याकरीता एचडीएफसी बँकेस मान्यता देण्याबाबत.....

07-10-2021

पीडीएफ फाईल

6

अन्, नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग

राज्यातील शासकीय गोदामांमध्ये अन्न-धान्याच्या हाताळणूकीसाठी आवश्यक साधनसामुग्री खरेदी करण्यासाठी विभागीय भांडार खरेदी समिती स्थापन करण्याबाबत.

07-10-2021

पीडीएफ फाईल

7

सामान्य प्रशासन विभाग

भारतीय प्रशासन सेवेतील अधिका-यांचे 1 आठवड्याचे सेवांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम प्रशिक्षणासाठी जाताना करावयाची प्रशासकीय व्यवस्था

07-10-2021

पीडीएफ फाईल

8

सामान्य प्रशासन विभाग

NIC, मुंबई यांनी HRMS मध्ये विकसित केलेल्या -सेवा पुस्तक आज्ञावली मध्ये माहिती भरण्यासाठी गट स्थापन करण्याबाबत.

07-10-2021

पीडीएफ फाईल

9

सामान्य प्रशासन विभाग

प्रतिनियुक्तीच्या कालावधीस मुदतवाढ देणेबाबत- श्रीमती स्नेहा .बोरगे, कक्ष अधिकारी

07-10-2021

पीडीएफ फाईल

10

उच्च तंत्र शिक्षण विभाग

शासकीय तंत्रनिकेतनातील विभाग प्रमुख यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करुन नियुक्ती पुढे सुरु ठेवण्याबाबत.शासकीय तंत्रनिकेतनातील विभाग प्रमुख यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करुन नियुक्ती पुढे सुरु ठेवण्याबाबत.

07-10-2021

पीडीएफ फाईल

11

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

विनंती बदली-सन 2021- प्राचार्य व विभाग प्रमुख, शासकीय तंत्रनिकेतन, महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षक सेवा गट-अ.

07-10-2021

पीडीएफ फाईल

12

नियोजन विभाग

जिल्हा नियोजन समिती, सोलापूर या समितीवर नामनिर्देशित सदस्य तसेच विशेष निमंत्रित सदस्यांची नियुक्ती करण्याबाबत

07-10-2021

पीडीएफ फाईल

13

सार्वजनिक आरोग्य विभाग

मौजे केडगांव ता. करमाळा जि. सोलापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र मौजे वीट ता. करमाळा जि. सोलापूर येथे स्थलांतरीत करण्याबाबत.

07-10-2021

पीडीएफ फाईल

14

सार्वजनिक बांधकाम विभाग

मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, नागपूर यांच्या अधिपत्याखालील अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत.

07-10-2021

पीडीएफ फाईल

15

सार्वजनिक बांधकाम विभाग

मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, पुणे यांच्या अधिपत्याखालील अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत.

07-10-2021

पीडीएफ फाईल

16

सार्वजनिक बांधकाम विभाग

उपसचिव हे पद सहसचिव या पदात श्रेणीवाढ व रुपांतरीत करण्याबाबत.

07-10-2021

पीडीएफ फाईल

17

सार्वजनिक बांधकाम विभाग

सहायक अभियंता श्रेणी-2 (स्थापत्य) संवर्गातून महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट-अ मधील उप विभागीय अभियंता पदावर पदोन्नती/पदस्थापना देण्याबाबत---

07-10-2021

पीडीएफ फाईल

18

महसूल व वन विभाग

सन 2021-22 या आर्थिक वर्षाकरीता संनियंत्रण व मूल्यांकन योजना (२४०६ ८६२२) लेखाशीर्षांतर्गत अनुदान वितरण करण्याबाबत.

07-10-2021

पीडीएफ फाईल

19

महसूल व वन विभाग

सन 2021-22 या आर्थिक वर्षाकरीता वनीकरणाद्वारे सागरी किनारपट्टीचे संरक्षण (२४०६-८६०४) लेखाशीर्षांतर्गत अनुदान वितरण करण्याबाबत.

07-10-2021

पीडीएफ फाईल

20

महसूल व वन विभाग

वनवृत्तांकरीता पालक प्रधान मुख्य वनसंरक्षक /अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक यांची नियुक्ती करण्याबाबत.. शुध्दीपत्रक.

07-10-2021

पीडीएफ फाईल

21

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

एशियन फुटबॉल कॉन्फेडरेशनद्वारा आयोजित महिला आशियाई चषक स्पर्धा, 2022 - शिवछत्रपती क्रीडा संकुल,बालेवाडी, पुणे येथे फिफाच्या निकषानुसार फुटबॉल मैदानाचे अद्यावतीकरण व अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यासाठी रु.2542.21 लक्ष रक्कम पुनर्वितरणाद्वारे उपलब्ध करुऩ वितरीत करणेबाबत-

07-10-2021

पीडीएफ फाईल

22

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत शासकीय निवासी शाळा, अनुदानित आश्रमशाळा,केंद्रीय निवासी शाळा,शासकीय वसतिगृहे व अनुदानित वसतिगृहे सुरू करण्याबाबत...

07-10-2021

पीडीएफ फाईल

23

नगर विकास विभाग

राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी घनकचरा संकलन प्रक्रियेच्या सनियंत्रण करीता ICT BASED TECHNOLOGY च्या अंमलबजावणीकरीता ITI Ltd सोबत करारनामा करणेबाबत.

07-10-2021

पीडीएफ फाईल

24

नगर विकास विभाग

मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील श्री.संजय दोंदे, श्री. दिलीप जगदाळे व श्री. सुनिल यादव यांच्या सहायक आयुक्त या पदावरील नेमणुकीस महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम-45(4) नुसार मान्यता देण्याबाबत.

07-10-2021

पीडीएफ फाईल

25

जलसंपदा विभाग

अधीक्षक अभियंता, नांदेड पाटबंधारे मंडळ, नांदेड व त्यांच्या अधिनस्त विभाग/ उप विभागीय कार्यालयातील नियत अस्थायी व रुपांतरित अस्थायी आस्थापनेवरील पदांना दि. 01/09/202१ ते दि. 28/02/2022 पर्यंत मुदतवाढ देणेबाबत.

07-10-2021

पीडीएफ फाईल

26

गृह विभाग

नागरी संरक्षण संचालनालयातील 109 पदे विशेष पोलीस महानिरीक्षक,सायबर व महिला अत्याचार प्रतिबंध,महाराष्ट्र राज्य,मुंबई कार्यालयाच्या आस्थापनेवर स्थानांतरीत करण्यात आलेल्या पदांना मुदत वाढ देण्याबाबत.

07-10-2021

पीडीएफ फाईल

27

गृह विभाग

शुध्दीपत्रक :- कोव्हिड संक्रमित व्यक्तीच्या प्रत्यक्ष संपर्कात आल्यामुळे कोव्हिडची बाधा होऊन मृत्यू झालेल्या कारागृह अधिकारी/कर्मचारी यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी रु. 50.00 लक्ष याप्रमाणे जुलै, 2021 च्या अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे मंजूर रु. 2 कोटी सानुग्रह सहाय्य वितरित व खर्च करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.....

07-10-2021

पीडीएफ फाईल

28

गृह विभाग

शुध्दीपत्रक :- कोव्हिड संक्रमित व्यक्तीच्या प्रत्यक्ष संपर्कात आल्यामुळे कोव्हिडची बाधा होऊन मृत्यू झालेल्या कारागृह अधिकारी/कर्मचारी यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी रु. 50.00 लक्ष याप्रमाणे जुलै, 2021 च्या अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे मंजूर रु. 2 कोटी सानुग्रह सहाय्य वितरित व खर्च करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.....

07-10-2021

पीडीएफ फाईल

29

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 2016 नुसार कृषि व पदुम विभागाच्या अखत्यारितील आयुक्त, दुग्धव्यवसाय विकास कार्यालय व अधिनस्त क्षेत्रीय कार्यालयांतील गट-अ ते गट-ड संवर्गातील सर्व पदे दिव्यांगासाठी सुनिश्चित करणेबाबत...

06-10-2021

पीडीएफ फाईल

30

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-ब (तां) या संवर्गातील श्री. रोहण प्रकाश चुंबळे, प्राचार्य यांचा परिवीक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत.

06-10-2021

पीडीएफ फाईल

1 comment: