EDN.जी.आर. दिनांक 07-05-2012 TO 25-05-2012

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

4331

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

अनुदानित / अंशतः अनुदानित / विनाअनुदानित शाळांतील बंद झालेल्‍या तुकडयांचे समायोजन

25-05-2012

पीडीएफ फाईल

4332

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

सन 2012-2013 या वर्षाचा अर्थसंकल्पित नीधी संपूर्णपणे खर्च करण्‍याबाबत.

24-05-2012

पीडीएफ फाईल

4333

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

उपयोगिता प्रमाणपत्र सादर करणेबाबत.

24-05-2012

पीडीएफ फाईल

4334

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

राज्‍यातील शैक्षणीक दुष्‍टया मागासलेल्‍या गटामध्‍ये मॉडेल स्‍कूल व गर्ल्‍स हॉस्‍टेल सुरु करणेबाबत

23-05-2012

पीडीएफ फाईल

4335

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शालेय शिक्षण विभागामध्‍ये ई-गव्‍हर्नन्‍स प्रकल्‍प राबविण्‍यासाठी सल्‍लागार नियुक्‍त

22-05-2012

पीडीएफ फाईल

4336

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शालेय शिक्षण वीभागांतर्गत सर्व शिक्षक व शिक्षकेत्‍तर कर्मचा-यांना ECS व्‍दारे वेतन वितरण करण्‍याबाबत.

21-05-2012

पीडीएफ फाईल

4337

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शालेय शिक्षण व क्रीडा वीभागाकडून वितरीत केल्‍याजाणा-या अनुदानाच्‍या खर्चाच्‍या रकमांचा तसेच महसुली जमेच्‍या रकमांचा ताळमेळ होण्‍यासाठी नियंत्रक अधिकारी घोषित करण्‍याबाबत.

19-05-2012

पीडीएफ फाईल

4338

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शालेय शिक्षण व क्रीडा वीभागाकडून वितरीत केल्‍याजाणा-या अनुदानाच्‍या खर्चाच्‍या रकमांचा तसेच महसुली जमेच्‍या रकमांकरीतांचे नियंत्रक अधिकारी आणि आहरण व संवितरण अधिकारी.

19-05-2012

पीडीएफ फाईल

4339

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

पदभुषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्‍या नावाने अध्‍यासन उभारण्‍यासाठी रयत शिक्षण संस्‍थेने सादर केलेल्‍या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्‍यतेबाबत.

07-05-2012

पीडीएफ फाईल

4340

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्‍ट्र विनियोजन अधिनियम 2012 सन 2012-2013 चे अनुदान वितरण

07-05-2012

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment