महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt.27/09/2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

मा. उच्च न्यायालय,खंडपीठ औरंगाबाद येथील रिपिटिशन क्र. 4339/2003 मध्ये दि.10/08/2018 रोजीच्या न्यायनिर्णया नुसार 12 रोजदांरी मजूरांना माहे नोंव्हेंबर,1999 ते डिसेंबर,2001 या कालावधितील 1/26 दराने रोजंदारीच्या फरकाची रक्कम अदा करण्याबाबत.

27-09-2021

पीडीएफ फाईल

2

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेकरिता निधी वितरीत करणेबाबत...

27-09-2021

पीडीएफ फाईल

3

सहकार, पणन वस्त्रोद्योग विभाग

श्री आनंद को-ऑप. बँक लि., चिंचवड, पुणे या बँकेस विशेष एकरकमी कर्ज परतफेड योजना लागू करण्याबाबत.

27-09-2021

पीडीएफ फाईल

4

सहकार, पणन वस्त्रोद्योग विभाग

किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमीभावाने केल्या जाणाऱ्या कडधान्ये तेलबिया खरेदीसाठी वाहतूकीचे दर निश्चित करण्याबाबत (हंगाम 2020-2021)

27-09-2021

पीडीएफ फाईल

5

सहकार, पणन वस्त्रोद्योग विभाग

प्रमाणित लेखापरीक्षकांमार्फत लेखापरीक्षण होणाऱ्या सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण कार्यालयीन लेखापरीक्षकांकडे सोपविण्याबाबत मंजूर केलेली अस्थायी कर्मचाऱ्यांची पदे चालू ठेवण्याबाबत- नागरी बँकांचे लेखापरीक्षण.

27-09-2021

पीडीएफ फाईल

6

अन्, नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग

किमान आधारभुत किंमत खरेदी योजनेंतर्गत भरडधान्य खरेदीसाठी Online प्रक्रिया राबविण्याकरिता NeML NCDEX Group of Company या कंपनीचा Platform वापरण्यास मान्यता देणेबाबत..

27-09-2021

पीडीएफ फाईल

7

सामान्य प्रशासन विभाग

दिव्यांग कर्मचाऱ्यांना गट गट मधील पदांवर पदोन्नतीमधील आरक्षणाबाबत.

27-09-2021

पीडीएफ फाईल

8

उच्च तंत्र शिक्षण विभाग

उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील शासकीय महाविद्यालये/ संस्थेमधील सहाय्यक प्राध्यापक पदाच्या सन 2021 मधील बदल्यांबाबत.

27-09-2021

पीडीएफ फाईल

9

उच्च तंत्र शिक्षण विभाग

श्री. विजय रामराव धकिते, अधिव्याख्याता, यंत्र अभियांत्रिकी यांच्या शासकीय तंत्रनिकेतन, अचलपूर या संस्थेतील समावेशनाबाबत.

27-09-2021

पीडीएफ फाईल

10

नियोजन विभाग

समृध्दी बजेटची अंमलबजावणी - कामांना अकुशल कुशलच्या ६०:४० च्या गुणोत्तरामध्ये बसविणे दरवर्षी अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत लाभ पाहोचविणे.

27-09-2021

पीडीएफ फाईल

11

नियोजन विभाग

समृध्दी बजेटची अंमलबजावणी - कामांना अकुशल कुशलच्या ६०:४० च्या गुणोत्तरामध्ये बसविणे व दरवर्षी अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत लाभ पाहोचविणे.

27-09-2021

पीडीएफ फाईल

12

सार्वजनिक आरोग्य विभाग

राज्य आरोग्य माहिती व जीवनविषयक आकडेवारी कार्यालय आस्थापनेवरील 52 अस्थायी पदांना दि.01.09.2021 ते दि.28.02.2022 या कालावधी करिता मुदतवाढ देणेबाबत.

27-09-2021

पीडीएफ फाईल

13

सार्वजनिक आरोग्य विभाग

मा. उपमुख्यमंत्री यांच्या अर्थसंकल्पिय भाषणातील घोषणेची पूर्तता करण्याबाबत. राज्यातील आरोग्य संस्थांकरीता ५०० रूग्णवाहिका खरेदी करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देणेबाबत

27-09-2021

पीडीएफ फाईल

14

सार्वजनिक आरोग्य विभाग

विभागीय सहाय्यक संचालक, कुटुंब कल्याण, माता- बाल संगोपन, पुणे यांच्या कार्यालयातील वाहन चालकाच्या एका अस्थायी पदास दि. 01.09.2021 ते दि.28.02.2022 या कालावधी पर्यंत मुदतवाढ देणेबाबत.

27-09-2021

पीडीएफ फाईल

15

महसूल व वन विभाग

कोंकण विभाग - प्रकल्प विस्थापितांच्या पुनर्वसनाच्या कामासाठी निर्माण करण्यात आलेल्या कोंकण विभागातील मंजूर अस्थायी पदांना दिनांक 01.09.2021 ते दिनांक 28.02.2022 पर्यंत मुदतवाढ देणेबाबत.

27-09-2021

पीडीएफ फाईल

16

महसूल व वन विभाग

पुनर्वसन आस्थापना नाशिक विभाग- प्रकल्प विस्थापितांच्या पुनर्वसनाच्या कामासाठी निर्माण करण्यात आलेल्या नाशिक विभागातील मंजूर अस्थायी पदांना दिनांक 01/09/2021 ते दिनांक 28/02/2022 पर्यंत मुदतवाढ देणेबाबत.

27-09-2021

पीडीएफ फाईल

17

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शैक्षणिक वर्ष सन 2021- 22 मध्ये इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) फेरीचे आयोजन करण्यास मान्यता देणेबाबत.

27-09-2021

पीडीएफ फाईल

18

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

भारत निवडणूक आयोग पुरस्कृत मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग (SVEEP) कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व परीक्षा मंडळांच्या शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामधील इयत्ता 9 वी ते इयत्ता 12 वी च्या विद्यार्थ्यांकरिता निवडणूक साक्षरता मंच (Electoral Literacy Club) स्थापन करण्याबाबत.

27-09-2021

पीडीएफ फाईल

19

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

केंद्र पुरस्कृत योजनांचे निधी वितरण व विनियोग व्यवस्थापन (PFMS) करीता राज्यस्तरावर Single Nodal Agency (SNA) व Nodal Officer यांची नियुक्ती करण्याबाबत.

27-09-2021

पीडीएफ फाईल

20

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

केंद्र पुरस्कृत योजनांचे निधी वितरण व विनियोग व्यवस्थापन (PFMS) करीता जिल्हास्तरावर Nodal Officer यांची नियुक्ती करण्याबाबत.

27-09-2021

पीडीएफ फाईल

21

आदिवासी विकास विभाग

शासकीय आश्रमशाळांना अन्नधान्य, कडधान्य, इतर किराणा माल व इतर वस्तुंचा पुरवठा करणे तसेच आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना वैयक्तिक वापराच्या वस्तूसाठी निधी बँक खात्यात देणेबाबत..

27-09-2021

पीडीएफ फाईल

22

आदिवासी विकास विभाग

जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ, मेहेकर जि. बुलढाणा द्वारा संचलित अनुदानित आश्रमशाळा, चिंचाळा, ता. मेहेकर जि. बुलढाणा येथील इयत्ता 11 वी व 12 वी कला व विज्ञान शाखेचे वर्ग सन 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून कायमस्वरुपी बंद करण्याबाबत.

27-09-2021

पीडीएफ फाईल

23

जलसंपदा विभाग

अधीक्षक अभियंता, दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सिंधुदूर्गनगरी-ओरोस यांच्या अधिपत्याखालील कार्यकारी अभियंता,मध्यम प्रकल्प विभागीय पथक, आंबडपाल या कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील व रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील पदांना दिनांक 31/08/2021 च्या पुढे दिनांक 01/09/2021 पासून दिनांक 28/02/2022 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.

27-09-2021

पीडीएफ फाईल

24

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

राज्यातील भविष्यातील पाणी टंचाई निवारणार्थ पुढील नियोजनासाठी संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा सन २०21-22 तयार करणे

27-09-2021

पीडीएफ फाईल

25

गृह विभाग

निवडसूची सन 2020-21- पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयातील उपसहायक (गट-अ) या पदावर पदोन्नती देणेबाबत..

27-09-2021

पीडीएफ फाईल

26

गृह विभाग

अभियोग संचालनालयाच्या आस्थापनेवर असलेल्या विविध वर्गवारीतील एकूण 1085 या अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत

27-09-2021

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment