महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt.24/09/2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

शासनाकडे किंवा क्षेत्रिय कार्यालयाकडे आलेल्या तक्रारी हाताळणेबाबत मार्गदर्शन.

24-09-2021

पीडीएफ फाईल

2

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

राष्ट्रीय कृषि विकास योजना-रफ्तार योजनेंतर्गत सन 2020-21 करिता वितरीत केलेल्या निधीपैकी रु.67.26 कोटी निधीचे प्रकल्प निहाय वितरण करणेबाबत.

24-09-2021

पीडीएफ फाईल

3

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

आत्मदहन/आत्महत्या किंवा इतर प्रकारच्या पत्रांची योग्यप्रकारे दखल घेण्याबाबत मार्गदर्शन.

24-09-2021

पीडीएफ फाईल

4

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेंढी शेळी विकास महामंडळ, पुणे महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ मर्या.,नागपूर महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळ, मुंबई येथील अधिकारी/कर्मचारी यांच्या तक्रारींचे अथवा अन्यायांचे निवारण करण्यासाठी करावयाच्या अपिल/ पुनर्विलोकन अशी अर्ध न्यायिक स्वरुपाची व्यवस्था निर्माण करणे.

24-09-2021

पीडीएफ फाईल

5

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

सन 2021-22 करीता, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठास सहायक अनुदान (राज्य हिस्सा 25 टक्के)(कार्यक्रम) 2415 1095, 31- सहायक अनुदान (वेतनेतर) अंतर्गत अनुदान वितरीत करणेबाबत..

24-09-2021

पीडीएफ फाईल

6

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

विधिमंडळ कामकाज

24-09-2021

पीडीएफ फाईल

7

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

शासन मान्यता प्राप्त नसलेल्या कर्मचारी संघटना- कडून प्राप्त निवेदने/अभिवेदने/पत्र व्यवहाराबाबत मार्गदर्शक सूचना.

24-09-2021

पीडीएफ फाईल

8

सहकार, पणन वस्त्रोद्योग विभाग

महाराष्ट्र राज्य सहकारी अपील न्यायालय मुंबई खंडपीठ सहकार न्यायालयातील 185 अस्थायी पदे दि.1/9/2021 ते दि.28/2/2022 पर्यत पुढे चालू ठेवण्याबाबत...........

24-09-2021

पीडीएफ फाईल

9

सहकार, पणन वस्त्रोद्योग विभाग

सहकारी सूतगिरण्यांना वित्तीय संस्थांकडून मिळणाऱ्या कर्जावरील 12 टक्के व्याजाचे प्रदान करणेबाबत- चौंडेश्वरी सहकारी सूतगिरणी मर्या., इचलकरंजी, जि.कोल्हापूर.

24-09-2021

पीडीएफ फाईल

10

वित्त विभाग

शासनाने वितरीत केलेल्या अनुदानापैकी अखर्चित निधी खर्च करण्याबाबत--

24-09-2021

पीडीएफ फाईल

11

सामान्य प्रशासन विभाग

नियोजन विभागाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्र (MRSAC), नागपूर या कार्यालयातील प्रशासकिय अधिकारी या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्याबाबत.

24-09-2021

पीडीएफ फाईल

12

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील शासकीय महाविद्यालये/संस्थेमधील व शासकीय अध्यापक महाविद्यालयामधील प्राचार्य/संचालक या पदाच्या सन 2021 मधील बदल्यांबाबत...

24-09-2021

पीडीएफ फाईल

13

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

सहायक सचिव (तांत्रिक), महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशासकीय सेवा, गट- अ या पदावरील अधिकाऱ्याच्या महसुली विभाग वाटपातील बदलाबाबत.

24-09-2021

पीडीएफ फाईल

14

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग

नागरी स्वास्थ केंद्र वांद्रे, मुंबई या संस्थेस सन 2019-20 या आर्थिक वर्षात राज्य योजनांतर्गत प्राप्त अनुदानातून सी.आर.मशीन च्या ऐवजी डी.आर.मशीन यंत्रसामुग्री खरेदीस सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्याबाबत

24-09-2021

पीडीएफ फाईल

15

नियोजन विभाग

अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील उपसंचालक, गट-अ संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत.

24-09-2021

पीडीएफ फाईल

16

नियोजन विभाग

अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील उपसंचालक, गट-अ संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत

24-09-2021

पीडीएफ फाईल

17

नियोजन विभाग

अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील संशोधन अधिकारी/ सांख्यिकी अधिकारी, गट-ब (राजपत्रित) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत

24-09-2021

पीडीएफ फाईल

18

नियोजन विभाग

अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील संशोधन अधिकारी/ सांख्यिकी अधिकारी, गट-ब (राजपत्रित) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत.

24-09-2021

पीडीएफ फाईल

19

नियोजन विभाग

अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील उपसंचालक, गट-अ संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत

24-09-2021

पीडीएफ फाईल

20

नियोजन विभाग

अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील उपसंचालक, गट-अ संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत.

24-09-2021

पीडीएफ फाईल

21

नियोजन विभाग

अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील उपसंचालक, गट-अ संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत

24-09-2021

पीडीएफ फाईल

22

नियोजन विभाग

अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील उपसंचालक, गट-अ संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत

24-09-2021

पीडीएफ फाईल

23

नियोजन विभाग

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत काम करणा-या विवीध क्षेत्रीय यंत्रणांना (कृषी विभाग, वन विभाग, सामाजिक वनीकरण, विभाग व अन्य क्षेत्रिय यंत्रणा) यांना कंत्राटी मनुष्यबळ उपलब्ध करुन देणेबाबत.

24-09-2021

पीडीएफ फाईल

24

नियोजन विभाग

अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील उपसंचालक, गट-अ संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत

24-09-2021

पीडीएफ फाईल

25

सार्वजनिक आरोग्य विभाग

जिल्हा आरोग्य अधिकारी (गट-अ), जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग या अस्थायी पदास मुदतवाढ देणेबाबत.

24-09-2021

पीडीएफ फाईल

26

सार्वजनिक आरोग्य विभाग

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी गट-अ यांचा परिविक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत (सन 2015)

24-09-2021

पीडीएफ फाईल

27

सार्वजनिक आरोग्य विभाग

मा. उपमुख्यमंत्री यांच्या अर्थसंकल्पिय भाषणातील घोषणेची पूर्तता करण्याबाबत- राज्यातील आरोग्य संस्थांकरीता ५०० रूग्णवाहिका खरेदी करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देणेबाबत........

24-09-2021

पीडीएफ फाईल

28

सार्वजनिक आरोग्य विभाग

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी गट-अ यांचा परिविक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत (सन 2013)

24-09-2021

पीडीएफ फाईल

29

ग्राम विकास विभाग

केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व इतर राज्य शासन पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनांतर्गत भूमिहिन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करण्याकरिता कृतीदल (Task Force) स्थापन करण्याबाबत.

24-09-2021

पीडीएफ फाईल

30

ग्राम विकास विभाग

केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व इतर राज्य शासन पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनांतर्गत भूमिहिन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करण्याकरिता कृतीदल (Task Force) स्थापन करण्याबाबत.

24-09-2021

पीडीएफ फाईल

31

ग्राम विकास विभाग

मौजे-मारेगाव खा. ता.किनवट, जि.नांदेड येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक उभारण्यासाठी जिल्हाधिकारी, नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करणेबाबत.

24-09-2021

पीडीएफ फाईल

32

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता 5 वी ते 12 वी व शहरी भागातील इयत्ता 8 वी ते 12 च्या शाळांचे वर्ग सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी अतिरिक्त मार्गदर्शक सूचना.

24-09-2021

पीडीएफ फाईल

33

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या. यांस सन 2021-22 या आर्थिक वर्षाकरीता 36, सहायक अनुदाने (वेतन) निधी वितरीत करण्यास मंजूरी देणेबाबत.महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या. यांस सन 2021-22 या आर्थिक वर्षाकरीता 36, सहायक अनुदाने (वेतन) निधी वितरीत करण्यास मंजूरी देणेबाबत.

24-09-2021

पीडीएफ फाईल

34

जलसंपदा विभाग

जुई धमकडी खारभूमी योजना, ता. उरण, जि. रायगड योजनेचे नुतनीकरण कामाचे अंदाजपत्रकास प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता मिळणेबाबत.

24-09-2021

पीडीएफ फाईल

35

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

लेखाशिर्ष 2215A052 खाली अनुदान वितरित करण्याबाबत शुद्धीपत्रक

24-09-2021

पीडीएफ फाईल

36

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

लेखाशिर्ष 2215A041 खाली अनुदान वितरित करण्याबाबत शुद्धीपत्रक

24-09-2021

पीडीएफ फाईल

37

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

दि.02 ऑक्टोबर,2021 रोजी होणा-या ग्रामसभेमध्ये जल जीवन मिशनच्या जनजागृतीबाबत

24-09-2021

पीडीएफ फाईल

38

गृह विभाग

दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 2016 नुसार गृह विभागाच्या अधिपत्याखालील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयातील तांत्रिक संवर्गातील पदे दिव्यांगांसाठी नव्याने सुनिश्चित करण्याबाबत.

24-09-2021

पीडीएफ फाईल

39

महिला व बाल विकास विभाग

गट-ब संवर्गातून गट-अ संवर्गातील जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व तत्सम रिक्त पदांवर तात्पुरती पदोन्नती देण्याबाबत

24-09-2021

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment