◆◆सामान्य ज्ञान◆◆MPSC/UPSC

 

१४ ऑगस्ट (१९४३) नागपूर विद्यापीठाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सन्माननीय डी. लिट. पदवी दिली

 

घटना

 

१६६०: मुघल फौजांनी चाकणचा किल्ला ताब्यात घेतला.

१८६२: कलकत्ता उच्च न्यायालयाची स्थापना.

१८६२: मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना.

१८९३: मोटर वाहनांची नोंदणी सुरू करणारा फ्रान्स हा पहिला देश.

१९४५: दोन अणुबाँबच्या भयावर संहारामुळे जपानने शरणागती पत्करली आणि दुसऱ्या महायुद्धाचा शेवट झाला.

१९४३: नागपूर विद्यापीठाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सन्माननीय डी. लिट. पदवी दिली.

१९४७: पाकिस्तानला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले.

१९४७: लॉर्ड माउंट बॅटन यांची स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक.

१९५८: एअर इंडियाची दिल्ली मॉस्को विमानसेवा सुरू झाली.

१९७१: बहारीनला युनायटेड किंग्डमपासुन स्वातंत्र्य मिळाले.

२००६: श्रीलंकेच्या वायुदलाने केलेल्या बॉम्बहल्ल्यात चेन्चोलाई येथे ६१ तामिळ मुली ठार झाल्या.

२०१०: पहिल्या युवा ऑलिम्पिक स्पर्धासिंगापूरमधे घेण्यात आल्या.

 

जन्म

 

१७७७: डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ हान्स क्रिस्टियन ओरस्टेड यांचा जन्म. (मृत्यू: ९ मार्च १८५१)

१९०७: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, सामाजिक कार्यकर्त्या लेखिका. महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री वकील गोदावरी परुळेकर यांचा जन्म. (मृत्यू: ८ ऑक्टोबर १९९६)

१९११: भारतीय तत्त्वज्ञानी वेदतिरी महाऋषी यांचा जन्म.

१९२५: साहित्यिक, नाटककार पत्रकार जयवंत दळवी यांचा जन्म. (मृत्यू: १६ सप्टेंबर १९९४)

१९५७: विनोदी अभिनेता जॉन प्रकाश राव जनुमला ऊर्फ जॉनी लिव्हर यांचा जन्म.

१९६२: पाकिस्तानी क्रिकेटपटू समालोचक रमीझ राजा यांचा जन्म.

१९६८: क्रिकेटपटू प्रवीण आमरे यांचा जन्म.

 

मृत्यू

 

१९५८: मूलद्रव्याच्या समस्थानिकांच्या शोधाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे फ्रेंच पदार्थ वैज्ञानिक जीन फ्रेडरिक जोलिओट यांचे निधन. (जन्म: १९ मार्च १९००)

१९८४: १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमधे वैयक्तिक पदक मिळवणारे पहिले भारतीय कुस्तीगीर खाशाबा जाधव यांचे निधन. (जन्म: १५ जानेवारी १९२६)

१९८८: रेस कार निर्माते आणि ड्रायव्हर एन्झो फेरारी यांचे निधन. (जन्म: १८ फेब्रुवारी १८९८)

२०११: हिन्दी चित्रपट अभिनेते निर्माते शम्मी कपूर यांचे निधन. (जन्म: २१ ऑक्टोबर १९३१)

२०१२: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री विलासराव देशमुख यांचे निधन. (जन्म: २६ मे १९४५)

Daily Current Affairs Quiz™:

प्रश्न 1. फिल्म गाँधीमें गाँधी जी की भूमिका निभाने वाले कलाकार कौन थे?

 

Ans. बेन किंग्सले

 

प्रश्न 2. जापान पर परमाणु बम किस वर्ष गिराया गया था?

 

Ans. 1945 में

 

प्रश्न 3. खिलाडी धनराज पिल्लै कौनसे खेल से सम्बंधित है?

 

Ans. हॉकी

 

प्रश्न 4. सयुंक्त राष्ट्र संघ U.N.O. की सुरक्षा परिषद् में कुल कितने स्थाई सदस्य है ?

 

Ans. 5

 

प्रश्न 5. शिक्षक दिवस किस दिन मनाया जाता है?

 

Ans. 5 सितंबर

 

प्रश्न 6. भारत का राष्ट्रीय पुष्प क्या है है?

 

Ans. कमल

 

प्रश्न 7. भांखड़ा नांगल बाँध किस नदी पर स्थित है?

 

Ans. सतलज

 

प्रश्न 8. कौन सा सिंधु सभ्यता का स्थान वर्तमान पाकिस्तान में है ?

 

Ans. हड़प्पा

 

प्रश्न 9. खैबर दर्रा कहाँ स्थित है?

 

Ans. अफगानिस्तान और पाकिस्तान के बीच

 

प्रश्न 10. यह नदी प्रायद्वीपीय पठार से नही निकलती है.

 

Ans. यमुना

 

प्रश्न 11. मानसून हवाएँ कौन सी हवाएँ होती है?

 

Ans. वर्षा ऋतु की हवाएँ

 

प्रश्न 12. रूस में साइबेरिया दुनियाभर में किस लिए प्रसिद्ध है?

 

Ans. इसकी अत्यधिक ठण्डी जलवायु के लिए

 

प्रश्न 13. 1857 विद्रोह क्या है?

 

Ans. ब्रिटिश सेना में भारतीय सैनिकों का विद्रोह

 

प्रश्न 14. किस उत्पाद के लिए अलीगढ़ मसहूर है?

 

Ans. ताले बनाने के लिए

 

प्रश्न 15. भारत के किस राज्य में विशाखापट्टनमबन्दरगाह स्थित है?

 

Ans. आंध्रप्रदेश

 

प्रश्न 16. हमारे सौर परिवार में कुल कितने ग्रह है?

 

Ans. 8

 

प्रश्न 17. भारतीय की डीजल इंजन विनिर्माण इकाई डीजल लोकोमोटिव वर्क्सभारत में कहाँ स्थित है?

 

Ans. वाराणसी

 

प्रश्न 18. ‘बैसाखीत्यौहार किस धर्म के लोग मनाते हैं?

 

Ans. सिख धर्म के लोग

 

प्रश्न 19. ‘शाहनामाकिसकी कृति है?

 

Ans. फिरदौसी

 

प्रश्न 20. मणिपुर की राजधानी है-

 

Ans. इम्फाल

 

प्रश्न 21. यह एक ऐसा शहर है जो गंगा के तट पर बसा है

 

Ans. कानपुर

 

प्रश्न 22. भारत एक धर्मनिरपेक्ष देश है। इसका क्या तात्पर्य है-

 

Ans. भारत का कोई राज्य स्तर पर धर्म नही है

 

प्रश्न 23. राष्ट्रीय राजमार्ग (नेशनल हाइवे) किसे जोड़ते हैं।

 

Ans. व्यापार केन्द्रो और राज्य की राजधानियों को

 

प्रश्न 24. यह शहर अंगूरों की पैदावार के लिए बहुत प्रसिद्द है?

 

Ans. नासिक

 

प्रश्न 25. कोयना बांध कहाँ स्थित है?

 

Ans. महाराष्ट्र

 

प्रश्न 26. खरीफ की फसल कब काटी जाती है?

 

Ans. नवम्बर के प्रारम्भ में

 

प्रश्न 27. हिमानी (ग्लेशियर) बर्फ का एक बहुत विशाल पिंड है, जोकि

 

Ans. हिमालय पर्वत के श्रेणी के शीर्ष स्थलो पर छाया रहता है

 

प्रश्न 28. पानीपत का प्रथम युद्ध कब लड़ा गया था?

 

Ans. बाबर और इम्ब्राहिम लोदी के बीच

 

प्रश्न 29. अजमेर कौनसे सूफी सन्त से सम्बंधित है?

 

Ans. ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती

 

प्रश्न 30. यह एक ऐसा मुगल राजा था जिसने धार्मिक संप्रदाय दीन-ए-इलाहीकी स्थापना की थी?

 

Ans. अकबर

 

प्रश्न 31. गोवा को पुर्तगालियों से कब आजाद करवाया गया?

 

Ans. 1964

 

प्रश्न 32. अनुच्छेद 370 भारत के किस राज्य में लागू है?

 

Ans. जम्मू-कश्मीर

 

प्रश्न 33. कौन-सी नदी महाराष्ट्र के नासिक से निकलती है?

 

Ans. गोदावेरी

 

प्रश्न 34. प्लासी का युद्ध कब हुआ था ?

 

Ans. 1757 ई.

 

प्रश्न 35. 1857 ई. के विद्रोह में झाँसी की रानी लक्ष्मीबाई ने किसके सहयोग से ग्वालियर में विद्रोह किया था?

 

Ans. तात्यां टोपे

 

प्रश्न 36. अंतिम मुगल शासक बहादुर शाह जफर की मृत्यु कहाँ हुई थी?

 

Ans. रंगून

 

प्रश्न 37. महात्मा गांधी जी के पत्नी का नाम क्या था?

 

Ans. कस्तूरबा गांधी

 

प्रश्न 38. भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के संस्थापक कौन थे?

 

Ans. ए. ओ. ह्यूम

 

प्रश्न 39. स्वतन्त्र भारत के प्रथम भारतीय गवर्नर जनरल थे?

 

Ans. सी. राजगोपालाचारी

 

प्रश्न 40. प्रार्थना समाज की स्थापना किसने की?

 

Ans. आत्माराम पांडुरंग

 

most Important Question for All Exams

========================

 

📕 रेफ्रिजरेटर में कौन सी गैस प्रयुक्त की जाती है?

फ्रीआन

 

📕 हीटर के तार किस चीज के बने होते है?

नाइक्रोम

 

📕 प्रथम भारतीय फ़िल्म राजा हरिश्चंद्रके निर्माता कौन थे ?

दादा साहेब फाल्के

 

📕 विश्व का सबसे बड़ा नदी द्वीप माजुलीअसम के किस जिले में स्थित है

पाताल पूरी

 

📕 मंदिरो की पूण्यभूमिभारत के किस राज्य को कहा जाता है?

तमिलनाडु

 

📕 भारत का मैनचेस्टरकिसे कहा जाता है?

अहमदाबाद

 

📕 भारतीय संविधान में समवर्ती सूची किसके संविधान से ली गई है ?

ऑस्ट्रेलिया

 

📕 गोल्डन गर्ल एवं उडनपरी के नाम से किस भारतीय खिलाडी को कहा जाता है?

पी.टी.उषा

 

📕 किसने सुझाव दिया था कि स्वतंत्रता प्राप्ति के बाद भारतीय राष्ट्रीय कांग्रेस को समाप्त कर दिया जाय?

महात्मा गांधी ने

 

📕 1947 के भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के दिल्ली अधिवेशन की अध्यक्षता किसने की?

राजेन्द्र प्रसाद

@SID १००:

Join group

https://t.me/joinchat/S1gNuQp7ulgyPCp9

 

१ला महिला बुद्धीबळ विश्वचषक २०२१

🇷🇺 स्पर्धेचे आयोजन सोची , रशिया येथे

 

🥇 विजेती : अलेक्झांड्रा कोस्टेनिउक (रशिया)

🥈 उपविजेती : जी अलेक्झांड्रा (रशिया)

 

👩 स्पर्धेत १०३ खेळाडू सहभागी झाले होते

स्पर्धेचे आयोजन दर ०२ वर्षांनी होणार

 

🇮🇳 भारताकडून पहिल्या महिला बुद्धीबळ

विश्वचषकात एकुण ०४ खेळाडू सहभागी

 

🟠राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग🟠

Join group

https://t.me/joinchat/S1gNuQp7ulgyPCp9

 

🔸स्थापना : १३ ऑगस्ट १९९३

🔸मुख्यालय : दिल्ली 

🔸रचना : १ अध्यक्ष व ४ सदस्य

🔸कार्यकाळ : ३ वर्षे

 

🔸अध्यक्ष व सदस्य पात्रता -

 

🔸अध्यक्ष : सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश असायला पाहिजे.

 

१ सदस्य - सचिव असतील

१ सदस्य - समाज शास्त्रज्ञ असतील

२ सदस्य - इतर मागासवर्गीय घटकातील विशेष तज्ञ असतील.

 

🔸स्थापना -

 

मंडल आयोगाच्या शिफारसी लागू केल्यानंतर देशभरात याविरोधात आंदोलने झाली. या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अनेक प्रकरणे दाखल करण्यात आली.

 

 

यातील इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय मागास वर्ग आयोग स्थापन करण्याचा निर्णय दिला. त्यांनतर भारत सरकारने १९९३ साली राष्ट्रीय मागास वर्ग आयोग स्थापन केला.

 

🔸कार्य -

 

- OBC घटकांच्या तक्रारी सोडविणे, एखाद्या जातीला OBC घटकांमध्ये समावेश करण्याची शिफारस करणे. तसेच एखाद्या जातीला OBC घटकांमधून काढून टाकण्याची शिफारस करणे.

 

Join group

https://t.me/joinchat/S1gNuQp7ulgyPCp9

 

(०१)  राज्य स्तरावर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?

उत्तर- मुख्यमंत्री.

 

(०२)  लक्षद्वीप कोणत्या महासागरात आहे ?

उत्तर- अरबी समुद्र.

 

(०३)  पारो विमानतळ कोणत्या देशात आहे ?

उत्तर- भूतान.

 

(०४) कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर- रायगड.

 

(०५)  रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोंठे सुरू झाली ?

उत्तर- महाराष्ट्र.

 

(०६)  अग्नीपंख हे कोणाचे आत्मचरित्र आहे ?

उत्तर- ए. पी. जे. अब्दुल कलाम.

 

(०७)  रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली ?

उत्तर- स्वामी विवेकानंद.

 

(०८)  जागतिक हास्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १० जानेवारी.

 

(०९)  रोमेश पठानिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- हाॅकी.

 

(१०)  भारतातील प्रथम महिला भारतरत्न कोण आहे ?

उत्तर- इंदीरा गांधी.

 

(११)  आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- डाॅ. नरेंद्र जाधव.

 

(१२)  भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वांत लहान राज्य कोणते ?

उत्तर- सिक्किम.

 

(१३)  जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो ?

उत्तर- २० फेब्रुवारी.

https://t.me/joinchat/S1gNuQp7ulgyPCp9

 

(१४)  अतनू दास हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- तिरंदाजी.

 

(१५)  भारतातील प्रथम महिला राज्यपाल कोण आहे ?

उत्तर- सरोजनी नायडू.

 

(१६)  चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- जयंत नारळीकर.

 

(१७)  महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर- सातारा.

 

(१८)  जागतिक हवामान दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- २३ मार्च.

 

(१९)  नरेश कुमार हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- टेनिस.

 

(२०)  भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहे ?

उत्तर- मीरा कुमार.

 

(२१)  उचल्या हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- लक्ष्मण गायकवाड.

 

(२२)  'जन-गण-मन' हे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे ?

उत्तर- रविंद्रनाथ टागोर.

 

(२३)  जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- ७ एप्रिल.

 

(२४)  ओमप्रकाश दहिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- कुस्ती.

 

(२५)  भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला कोण आहे ?

उत्तर- आरती शहा.

https://t.me/joinchat/S1gNuQp7ulgyPCp9

 

(२६)  उपरा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- लक्ष्मण माने.

 

(२७)  भारताचे राष्ट्रपतीपद भूषविणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण ?

उत्तर- प्रतिभा पाटील.

 

(२८)  जागतिक दूरसंचार दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १७ मे.

 

(२९)  दीप्ती शर्मा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- क्रिकेट.

 

(३०)  भारतातील प्रथम महिला राजदूत कोण आहे ?

उत्तर- विजयालक्ष्मी.

 

(३१)  मुसाफिर हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- अच्च्युत गोडबोले.

 

(३२)  कोणत्या तृणधान्यामध्ये सर्वांत जास्त तेल असते ?

उत्तर- मका.

 

(३३)  जागतिक रक्तदान दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १४ जून.

 

(३४)  अदिती अशोक हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- गोल्फ.

 

(३५)  भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण आहे ?

उत्तर- कल्पना चावला.

 

(३६)  समिधा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- साधना आमटे.

 

(३७)  भारतातील सर्वांत मोठे प्राणीसंग्रहालय कोठे आहे ?

उत्तर- कोलकाता.

 

(३८)  जागतिक व्याघ्रदिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- २९ जुलै.

 

(३९)  मनू भाकर हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- नेमबाजी.

 

(४०)  दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती कोण आहे ?

उत्तर- रझिया सुलताना.

https://t.me/joinchat/S1gNuQp7ulgyPCp9

 

(४१)  नाशिक शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

उत्तर- गोदावरी.

 

(४२)  शिवसिंग हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- बाॅक्सिंग.

 

(४३)  भारतातील सर्वांत लांब नदी कोणती आहे ?

उत्तर- गंगा.

 

(४४)  राष्ट्रीय सांख्यिकीय आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते ?

उत्तर- प्रा. सुरेश तेंडुलकर.

 

(४५)  जागतिक वनमहोत्सव दिवस कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १ आॅगस्ट.

 

(४६)  सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

उत्तर- कृष्णा.

 

(४७)  चिराग चंद्रशेखर शेट्टी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- बॅडमिंटन.

 

(४८)  भारतातील सर्वांत लांब लेणी कोणती आहे ?

उत्तर- अजिंठा.

 

(४९)  काक्रापारा अणुविद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे ?

उत्तर- गुजरात.

 

(५०)  जागतिक ओझोन दिवस कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १६

 

Join group

https://t.me/joinchat/S1gNuQp7ulgyPCp9

 

विश्लेषण :

Join group

https://t.me/joinchat/S1gNuQp7ulgyPCp9

 

महाराष्ट्रातील विजेची स्थापित क्षमता :

1. खाजगी क्षेत्र – 57 %

अ) पारंपरिक – 36 %

ब) नविकरणीय 51%

2. सार्वजनिक क्षेत्र – 36 %

3. सार्वजनिक-खाजगी क्षेत्र – 6.9 %

 

क्षेत्रनिहाय विजेचा वापर (अनुक्रमे) :

1. औद्योगिक

 2. कृषी

3. घरगुती

4. वाणिज्यिक

 

विभागानुसार एकूण विजेचा वापर (अनुक्रमे)

1. कोकण.

2. पुणे

3. औरंगाबाद

4. नाशिक

5. नागपूर

6. अमरावती

 

Join group

https://t.me/joinchat/S1gNuQp7ulgyPCp9

 

🔴भारतीय राज्य सीमा🔴

 

बांगलादेश सोबत असणारी सीमा

 

🔳पश्चिम बंगाल:-2217 किमी

 

🔳त्रिपुरा:-856 किमी

 

🔳मेघालय:-443 किमी

 

🔳आसाम:-262 किमी

 

🔳मिझोराम:-318 किमी

 

बांग्लादेश सोबत 4096 किमी लांबीची सीमा आहे.

 

एकूण वाटा 27% आहे

 

एकूण 5 राज्याच्या सीमा बांग्लादेश ला लागून आहेत

 

Join group

https://t.me/joinchat/S1gNuQp7ulgyPCp9

 

⭕️ झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या संचालक म्हणून धृती बॅनर्जी यांची नियुक्ती करण्यात आली

 

📌 त्या झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या संस्थापकपदी विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला

 

👤 झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे पहिले संचालक प्राणिशास्त्रज्ञ डॉ. थॉमस नेल्सन अन्नंदाले

 

🏢 झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाची स्थापना ०१ जुलै १९१६ मध्ये , मुख्यालय : कोलकाता येथे

 

🏢 झूलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाची देशातील विविध भागात १६ प्रादेशिक कार्यालये आहेत

 

📌 पश्चिम प्रादेशिक कार्यालय १९५९ मध्ये पुणे येथे स्थापन करण्यात आले (२री पं.यो.)

‌E-book Store 📕 ‌‌:

🔲भारत की ऐतिहासिक लड़ाईयाँ🔲

 

🔳तराइन का प्रथम युद्ध -    1191ई.

🔳तराइन का द्वितीय युद्ध -   1192ई.

🔳चंदवार का युद्ध -          1194ई.

🔳तालीकोट का युद्ध -       1565ई.

🔳हल्दीघाटी का युद्ध -      1576ई.

🔳प्लासी का युद्ध -         1757 ई.

🔳वाडीवास का युद्ध -      1760 ई.

🔳बक्सर का युद्ध -        1764 ई.

🔳प्रथम स्वतन्त्रा संग्राम -   1857 ई.

🔳भारत चीन युद्ध -        1962 ई.

🔳प्रथम भारत पाक युद्ध -  1965 ई.

🔳द्वितीय भारत पाक युद्ध -  1971 ई.

 

Parts of Indian Constitution :

 

भाग I - संघ और उसके क्षेत्र(अनुच्छेद 1-4)

 

भाग II- नागरिकता(अनुच्छेद 5-11)

 

भाग III- मूलभूत अधिकार(अनुच्छेद 12 - 35)

 

भाग IV- राज्य के नीति निदेशक तत्व(अनुच्छेद 36 - 51)

 

भाग IVA- मूल कर्तव्य(अनुच्छेद 51A)

 

भाग V- संघ(अनुच्छेद 52-151)

 

भाग VI- राज्य(अनुच्छेद 152 -237)

 

भाग VII- संविधान (सातवाँ संशोधन) अधिनियम, 1956 द्वारा निरसित

 

भाग VIII- संघ राज्य क्षेत्र(अनुच्छेद 239-242)

 

भाग IX- पंचायत(अनुच्छेद 243- 243O)

 

भाग IXA- नगर्पालिकाएं(अनुच्छेद 243P - 243ZG)

 

भाग X- अनुसूचित और जनजाति क्षेत्र(अनुच्छेद 244 - 244A)

 

भाग XI- संघ और राज्यों के बीच संबंध(अनुच्छेद 245 - 263)

 

भाग XII- वित्त, संपत्ति, संविदाएं और वाद(अनुच्छेद 264 -300A)

 

भाग XIII- भारत के राज्य क्षेत्र के भीतर व्यापार, वाणिज्य और समागम(अनुच्छेद 301 - 307)

 

भाग XIV- संघ और राज्यों के अधीन सेवाएं(अनुच्छेद 308 -323)

 

भाग XIVA- अधिकरण(अनुच्छेद 323A - 323B)

 

भाग XV- निर्वाचन(अनुच्छेद 324 -329A)

 

भाग XVI- कुछ वर्गों के लिए विशेष उपबंध संबंध(अनुच्छेद 330- 342)

 

भाग XVII- राजभाषा(अनुच्छेद 343- 351)

 

भाग XVIII- आपात उपबंध(अनुच्छेद 352 - 360)

 

भाग XIX- प्रकीर्ण(अनुच्छेद 361 -367)

 

भाग XX- संविधान के संशोधनअनुच्छेद

 

भाग XXI- अस्थाई संक्रमणकालीन और विशेष उपबंध(अनुच्छेद 369 - 392)

 

भाग XXII- संक्षिप्त नाम, प्रारंभ, हिन्दी में प्राधिकृत पाठ और निरसन(अनुच्छेद 393 - 395)

 

🔲कर्नाटक के आठ प्रसिद्ध मंदिर🔲

🔳1. कोल्लूर मुकाम्बिका मंदिर

🔳2. उडुपी श्रीकृष्ण मंदिर

🔳3. धर्मस्थल मंजुनाथ मंदिर

🔳4. गोकर्ण महाबलेश्वर मंदिर

🔳5. मुरुदेश्वर मंदिर

🔳6. कुके सुब्रमण्यम मंदिर

🔳7. होरानुडू अन्नपूर्णाश्वरी मंदिर

🔳8. गुड़गट्टू महागानापति मंदिर

जनरल नॉलेज (सा.ज्ञान):

🎯 थोर समाजसुधारक व त्यांच्या पदव्या (भाग-1)

#history_Notes

 

जस्टीज ऑफ दि पीस : जगन्नाथ शंकरशेठ

 

मुंबईचा अनभिषिक्त सम्राट : जगन्नाथ शंकरशेठ

 

मुंबईचा शिल्पकार : जगन्नाथ शंकरशेठ

 

आचार्य : बाळशास्त्री जांभेकर, विनोबा भावे

 

घटनेचे शिल्पकार : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 

मराठीतील पहिले पत्रकार : विनोबा भावे

 

लोकहितवादी : गोपाळ हरी देशमुख

 

विदर्भाचे भाग्यविधाता : डॉ. पंजाबराव देशमुख

 

समाजक्रांतीचे जनक : महात्मा ज्योतीबा फुले

 

भारतीय प्रबोधनाचे जनक : राजा राममोहन रॉय

 

नव्या युगाचे दूत : राजा राममोहन रॉय

 

आधुनिक भारताचे अग्रदूत : राजा राममोहन रॉय

 

भारतीय पुनरुजीवन वादाचे जनक : राजा राममोहन रॉय

 

हिंदू नेपोलियन स्वामी विवेकानंद

 

आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते : दादाभाई नौरोजी

 

भारतीय अर्थव्यवस्थेचे जनक : न्यायमूर्ती रानडे

 

भारतातील स्वराज्याचे पहिले उद्गाते : दादाभाई नौरोजी

 

पदवीधराजे मुकुटमणी : न्या.म.गो.रानडे

 

नामदार : गोपाळ कृष्णा गोखले

 

हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन : महात्मा ज्योतीबा फुले

 

🎯 थोर समाजसुधारक व त्यांच्या पदव्या (भाग-2)

#history_Notes

 

आधुनिक मनू : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 

दलितांचा मुक्तीदाता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 

कर्मवीर : भाऊराव पायगोंडा पाटील

 

आधुनिक भगीरथ : भाऊराव पायगोंडा पाटील

 

महाराष्ट्राचे बुकरटी वॉशिग्टन : भाऊराव पायगोंडा पाटील

 

महर्षी : धोंडे केशव कर्वे / विठ्ठल रामजी शिंदे

 

राष्ट्रसंत : तुकडोजी महाराज

 

हिंदुस्थानच्या कुषक क्रांतीचे जनक : पंजाबराव देशमुख

 

महाराष्ट्रातील राष्ट्रवादाचे आद्यप्रवर्तक : लोकशाहीवादी गोपाळ हरी देशमुख

 

धन्वंतरी : डॉ. भाऊदाजी लाड

 

राजर्षी : शाहू महाराज

 

वस्तीगृहाचे आद्यजनक : शाहू महाराज

 

सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष : शाहू महाराज

 

असंतोषाचे जनक : लोकमान्य टिळक

 

जहाल राजकारणी : लोकमान्य टिळक

 

मराठी भाषेचे शिवाजी : विष्णुशास्त्री चिपळूणकर

 

आधुनिक गद्याचे जनक : विष्णुशास्त्री चिपळूणकर

 

निबंधकार : विष्णुशास्त्री चिपळूणकर

 

मराठी भाषेचे शिल्पकार : विष्णुशास्त्री चिपळूणकर

 

मराठीतील जॉन्सन : विष्णुशास्त्री चिपळूणकर

 

क्रांतीसिंह : नाना पाटील

 

सेनापती : पांडुरंग महादेव बापट

 

सार्वजनिक काका : गणेश वासुदेव जोशी

 

मराठी भाषेतील पाणिनी : दादोबा पांडुरंग तर्खडकर

 

महाराष्ट्रातील पहिले धर्मसुधारक : दादोबा पांडुरंग तर्खडकर

 

महाराष्ट्रातील मार्टिन ल्युथरकिंग : महात्मा ज्योतीबा फुले

 

🟢 वाचा :- महराष्ट्रातील महत्त्वाच्या संताची समाधीस्थाने

 

1) गाडगे महाराज - अमरावती

 

2) समर्थ रामदास- सज्जनगड

 

3) संत एकनाथ - पैठण

 

4) गजानन महाराज - शेगाव

 

5) संत ज्ञानेश्वर - आळंदी

 

6) संत गोरोबा कुंभार - ढोकी

 

7) संत चोखा मेळा - पंढरपूर

 

8) मचिन्द्रनाथ - सप्तशृंगी

 

9) संत तुकडोजी  - मोझरी

 

10) संत तुकाराम - देहू

 

11) साईबाबा - शिर्डी

 

12) जनार्दन स्वामी - कोपरगाव

 

13) निवृत्तीनाथ - त्र्यंबककेश्वर

 

14) दामाजी पंत - मंगळवेढा

 

15) श्रीधरस्वामी - पंढरपूर

 

16) गुरुगोविंदसिंह - नांदेड

 

17) रामदासस्वामी - जांब

 

18) सोपानदेव - आपेगाव

 

19) गोविंदप्रभू - रिधपुर

 

20) जनाबाई - गंगाखेड

 

21) निवृत्तीनाथ - आपेगाव

 

History4all By Sachin Gulig

 

#GK #Polity #Quiz राज्य घटना प्रश्न सराव

 

1) खालील मुद्यांचा विचार करा.

  अ) भारतीय संविधानाचे तत्वज्ञान पंडित नेहरुंच्या ऐतिहासिक उद्दिष्टांच्या ठरावात अनुस्यूत होते.

  ब) हा ठराव संविधान सभेने 22 जानेवारी 1948 रोजी स्वीकृत केला.

  1) दोन्ही बरोबर आहेत   2) दोन्ही चूक आहेत

  3) ब बरोबर आहे   4) अ बरोबर आहे

उत्तर :- 4

 

2) खालील विधाने लक्षात घ्या.

  अ) भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग असून त्यामध्ये 368 व्या कलमानुसार दुरुस्ती करता येते.

  ब) भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका संविधानाचा भाग नाही आणि त्यामध्ये दुरुस्ती करता येत नाही.

  क) उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग आहे आणि त्यामध्ये संविधानाच्या मौलिक संरचनेलाधक्का न लावता दुरुस्ती करता 

     येते.

    वरीलपैकी कोणते / ती विधान / ने बरोबर आहे / त ?

  1)    2) ,    3)    4) ,

उत्तर :- 4

 

3) उद्देशपत्रिकेची खालील वर्णने आणि विव्दान यांनी जुळणी करा.

  अ) राजकीय कुंडली     i) पंडीत ठाकुरदास भार्गव

  ब) कल्याणकारी राज्याची अचंबित करणारी तत्वे  ii) एम. व्ही. पायली

  क) उत्कृष्ट गद्य काव्य     iii) के. एम. मुन्शी

  ड) अशा प्रकारचा केलेला एक सर्वोत्तम मसुदा   iv) आचार्य जे. बी. कृपलानी

    

     1) iii iv i ii

     2) i ii iii iv

     3) ii i iv iii

     4) iv iii ii i

उत्तर :- 1

 

4) राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेची वर्णने व ज्या विद्वानांनी किंवा न्यायालयांनी ती केली यांची जुळणी करा.

  अ) घटना कर्त्यांचे मन ओळखण्याची किल्ली”  i) पंडीत ठाकुरदास भार्गव

  ब) राज्यघटनेचा सर्वात मौल्यवान भाग”   ii) के. एम. मुन्शी

  क) राजकीय कुंडली”     iii) भारताचे सर न्यायाधीश सिक्री

    

     1) iv i ii iii

     2) i ii iii iv

     3) iii iv i ii

     4) ii iii iv i

उत्तर :- 1

 

5) भारताच्या राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये कालांतराने काय सम्मिलित झाले ?

  1) केवळ अ  2) केवळ ब  3) दोन्ही   4) दोन्ही प्रथम पासूनच सम्मिलित होते

उत्तर :- 2

 

6) गटा बाहेरचा ओळखा :

  1) विचार  2) श्रध्दा   3) उपासना  4) सामाजिक

उत्तर :- 4

 

7) 42 व्या घटना दुरूस्तीव्दारे उद्देश्यपत्रिकेमध्ये ............. आणि .............. शब्द जोडण्यात आले.

  अ) समाजवादी  ब) धर्मनिरपेक्ष  क) प्रजासत्ताक  ड) राष्ट्राची एकता

  1) फक्त अ, ,  2) फक्त अ, ,   3) फक्त ब, ,   4) फक्त अ, ,

 

8) भारतीय राज्यघटनेचे आर्थिक न्यायहे उद्दिष्ट ............. यातून व्यक्त होते.

  1) प्रस्तावना आणि मूलभूत अधिकार  2) प्रस्तावना आणि मार्गदर्शक तत्वे

  3) मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्वे  4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 2

 

9) ............. या तारखेपासून भारत एक सार्वभौम, समाजवादी धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य आहे असे भारतीय राज्यघटनेने 

  घोषित केले.

  1) 13-1-1976  2) 3-1-1977  3) 31-1-1978  4) 1-3-1977

उत्तर :- 2

 

10) फाझल अली कमिशनचे सदस्य ................... होते.

  अ) के. एम. पण्णीकर  ब) हदयनाथ कुंझरू

  क) यशवंतराव चव्हाण  ड) अण्णा डांगे

  1) फक्त अ,   2) फक्त क,   3) फक्त ब,   4) वरीलपैकी सर्व

उत्तर :- 1

 

जनरल नॉलेज : भूगोल प्रश्न सराव....

#geography_Quiz #GK #Question_Papers

 

1) विषुववृत्तीय सदाहरित जंगलासंबधी खालीलपैकी कोणते वैशिष्टय बरोबर आहे ?

  अ) अत्यंत दाट आहेत.    ब) वार्षिक पानगळ आहे.   

  क) लाकूड टणक आणि टिकाऊ आहे.  ड) एकाच प्रकारच्या वृक्षांची नसतात.

  1) फक्त अ  2) फक्त अ, क आणि ड  3) फक्त क  4) फक्त ब आणि क

उत्तर :- 2

 

2) पुढील कोणते / ती विधान / ने योग्य आहे / त ?

  अ) मोहगनी उष्ण कटिबंधीय पानझडी जंगलात आढळतात.

  ब) सुंद्री किनारवर्ती जंगलात आढळतात.

  1) केवळ अ योग्य 2) केवळ ब योग्य   3) अ व ब दोन्ही योग्य 4) अ व ब दोन्ही अयोग्य

उत्तर :- 2

 

3) पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

  अ) महाराष्ट्रात उष्ण कटिबंधीय दमट पानझडी अरण्ये व उष्ण कटिबंधीय काटेरी खुरटी अरण्ये जवळपास सारख्याच क्षेत्रात

    आहेत.

  ब) वरील दोन्ही एकत्रितपणे परंतु उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी अरण्यांच्या एक तृतीयांशही क्षेत्रात नाहीत.

उत्तर :- 1

 

4) उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी अरण्यात खालीलपैकी कोणती झाडे आढळतात ?

  अ) सागवान  ब) सिसम   क) अंजन  ड) तिवर

  इ) हिरडा

  1) , , ,   2) , ,    3) , ,   4) , , ,

 

5) जोडया लावा.

 वन्य प्राणी अभयारण्य   प्रशासकीय विभाग

 अ) फन्साड    i) अमरावती

 ब) नांदूर मधमेश्वर   ii) कोकण

   क) किनवट    iii) औरंगाबाद

 ड) मेळघाट    iv) नाशिक

  1) ii iv iii i

  3) iv ii iii i

  4) i iii iii iv

उत्तर :- 1

 

6) महाराष्ट्रातील मोसमी वनातील वृक्षाची पाने उन्हाळयात गळून पडतात कारण

  1) उन्हाळयात पाऊस पडत नाही.   2) उन्हाळयात तापमान जास्त असते.

  3) उन्हाळयात हवामान विषम असते.  4) बाष्पीभवन कमी करण्यास्तव

 

7) महाराष्ट्रातील एकूण जंगल क्षेत्रापैकी .........% क्षेत्र राखीव, .........% क्षेत्र संरक्षित व ..........% क्षेत्र अवगीकृत जंगलाखाली 

  आहे.

  1) 5, 11, 84  2) 11, 5, 84  3) 84, 11, 5  4) 85, 5, 10

उत्तर :- 3

 

8) खालील विधाने पहा.

  अ) उष्णकटिबंधीय सदाहरित वने सह्याद्रीच्या पश्चिमेकडील उतारावर आढळतात.

  ब) उष्णकटिबंधीय सदाहरित वनातील वृक्षांची पाने रुंद असतात.

  क) पळस, शिसम, खैर इ. वृक्ष प्रामुख्याने उष्णकटिबंधीय सदाहरित वनात आढळतात.

  1) फक्त अ विधान बरोबर आहे.  2) फक्त ब विधान बरोबर आहे.

  3) फक्त क विधान बरोबर नाही.  4) विधान अ, ब आणि क बरोबर नाहीत.

उत्तर :- 3

 

9) जोडया जुळवा.

 अभयारण्य   जिल्हा

     अ) नरनाळा    i) यवतमाळ

     ब) टिपेश्वर    ii) उस्मानाबाद

     क) अनेर    iii) अकोला

     

      2) ii i iii iv

      3) iv ii i iii

उत्तर :- 1

 

10) खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे ?

  1) लातूर  2) मुंबई उपनगर  3) उस्मानाबाद  4) जालना

उत्तर :- 1

 

महात्मा फुले यांनी लिहिलेली पुस्तके , नाटक व पोवाडे

 

📘 पुस्तके 👇

🔰 ब्राह्मणांचे कसब : १८६९

🔰 गुलामगिरी : १८७३

🔰 शेतकऱ्याचा असूड : १८८३

🔰 सत्सार अंक १-२ : १८८५

🔰 इशारा : १८८५

🔰 सार्वजनिक सत्यधर्म : १८९१

 

🎭 नाटक

🔰 तृतीय रत्‍न : १८५५

 

🎶 पोवाडे

🔰 छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पवाडा : १८६९

🔰 विद्याखात्यातील ब्राह्मण पंतोजी : १८६९

 

आपला 'गुलामगिरी' ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित केला

 

सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१ मध्ये प्रकाशित झाला .

 

#GK #history_Notes #history

 

🔴 शरीरात तयार न होणारे आम्ल 🔴

 

◾️व्हॅलीन    ◾️ल्युसीन

 

◾️आयसोल्युसिंन   ◾️अर्जेंनिन

 

◾️लायसीन     ◾️थ्रीओनीन

 

◾️फेनीलाणीन   ◾️ट्रेप्टोफॅन

 

◾️हिस्टीडीन     ◾️मेथीओनिन

 

🔴 शरीरात तयार होणारे आम्ल 🔴

 

ग्लायसीन     ऍलणीनं

 

गल्युत्मिक ऍसिड   सिस्टीन

 

सेरीन      असपारजिन

 

आसपार्टीक ऍसिड  प्रोलिन

 

टामरोसीन     गल्युटामाईन

 

वरील 10 अमिनो आम्ल शरीरात तयार होतात.

 

◾️ विद्यापीठ  - मुंबई विद्यापीठ

 

 ◾️ शहर   -  मुंबई

 

◾️स्थापना - 18 जुलै 1857

 

◾️  विद्यापीठ - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ

 

◾️शहर - नागपूर

 

◾️स्थापना  - 4 ऑगस्ट 1923

 

◾️ विद्यापीठ - गोडवना विद्यापीठ

 

◾️शहर - गडचिरोली

 

◾️ स्थापना - 27 सप्टेंबर 2011

 

◾️ विद्यापीठ -श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ

 

◾️शहर - मुंबई

 

◾️स्थापना  - 1916

 

◾️  विद्यापीठ - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

 

◾️ शहर - पुणे

 

◾️स्थापना - 1949

 

◾️  विद्यापीठ - डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

 

◾️ शहर - औरंगाबाद

 

◾️स्थापना - 23 ऑगस्ट 1958

 

◾️ विद्यापीठ - छत्रपती शिवाजी विद्यापीठ  कोल्हापूर

 

◾️ शहर - कोल्हापूर

 

◾️ स्थापना - 18 नोव्हेंबर 1962

 

◾️  विद्यापीठ - कर्मयोगी संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठ

 

◾️शहर - अमरावती

 

◾️स्थापना - 1 मे 1983

 

◾️ विद्यापीठ - यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ

 

◾️शहर  - नाशिक

 

◾️स्थापना - जुलै 1989

 

◾️  विद्यापीठ - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ

 

◾️ शहर - जळगाव

 

◾️स्थापना - 15 ऑगस्ट 1989

 

◾️ विद्यापीठ - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ

 

◾️शहर - नांदेड

 

◾️स्थापना - 17 सप्टेंबर 1994

 

◾️  विद्यापीठ - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

 

◾️शहर - सोलापूर

 

◾️ स्थापना - 1 ऑगस्ट 2004

 

🏆 नोबेल पुरस्कार २०२० विजेते 👇

 

🏆 वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार २०२०

👤 १) हार्वे अल्टर (अमेरिका)

👤 २) मायकल होउगटन (ब्रिटन)

👤 ३) चार्ल्स राइस (अमेरिका)

 

🏆 भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार २०२०

👤 १) रॉजर पेनरोज (ब्रिटन)

👤 २) रेनहार्ड गेंजेल (जर्मनी)

🙎 ३) अॅण्ड्रीया गेज (अमेरिका)

 

🏆 रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार २०२०

🙎 १) इमॅन्यूअल शार्पेंची (जर्मनी)

🙎 २) जेनफिर डाउडना (अमेरिका)

 

🏆 साहित्यातील नोबेल पुरस्कार २०२०

🙎 १) लुईस ग्लुक ( अमेरिका )

 

🏆 शांततेतील नोबेल पुरस्कार २०२०

🌾 १) संयुक्त राष्ट्र अन्न सुरक्षा कार्यक्रम

 

🏆 अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार २०२०

👤 १) पॉल आर. मिलग्रोम (अमेरिका)

👤 २) रॉबर्ट बी. विल्सन (अमेरिका)

 

📚 भारतातील  राज्य आणि नृत्य प्रकार

____________

महाराष्ट्र --- लावणी, कोळी नृत्य

 

तामिळनाडू --- भरतनाट्यम

 

केरळ --- कथकली

 

आंध्र प्रदेश --- कुचीपुडी, कोल्लतम

 

पंजाब --- भांगडा, गिद्धा

 

गुजरात --- गरबा, रास

 

ओरिसा --- ओडिसी

 

जम्मू आणी काश्मीर --- रौफ

 

आसाम --- बिहू, जुमर नाच

 

उत्तरखंड --- गर्वाली

 

मध्य प्रदेश --- कर्मा, चार्कुला

 

मेघालय --- लाहो

 

कर्नाटका --- यक्षगान, हत्तारी

 

मिझोरम --- खान्तुंम

 

गोवा --- मंडो

 

मणिपूर --- मणिपुरी

 

अरुणाचल प्रदेश --- बार्दो छम

 

झारखंड- कर्मा

 

छत्तीसगढ --- पंथी

 

राजस्थान --- घूमर

 

पश्चिम बंगाल --- गंभीरा

 

उत्तर प्रदेश --- कथक

 

🛑 महाराष्ट्रातील विद्युत प्रकल्प आणि जिल्हे

 

महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्प 

 

तुर्भ-मुंबई, खापरखेडा : नागपूर.

बल्लारपूर : चंद्रपूर.

चोला : ठाणे.

परळी बैजनाथ : बीड.

पारस : अकोला.

एकलहरे : नाशिक.

फेकरी : जळगाव.

 

महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प

 

खोपोली : रायगड.

भिरा अवजल प्रवाह : रायगड.

कोयना : सातारा.

तिल्लारी : कोल्हापूर.

पेंच : नागपूर.

जायकवाडी . औरंगाबाद.

 

महाराष्ट्रातील अणुविद्युत प्रकल्प

 

तारापुर : ठाणे.

जैतापुर : रत्नागिरी.

उमरेड : नागपूर.

 

महाराष्ट्रातील पवनविद्युत प्रकल्प

 

जमसांडे : सिंधुदुर्ग.

चाळकेवाडी : सातारा.

ठोसेघर : सातारा.

वनकुसवडे : सातारा.

ब्रह्मनवेल : धुळे.

शाहजापूर : अहमदनगर.

 

महत्वाचे घाट व जोडणारी शहरे

 

थळघाट    मुंबई  _  नाशिक

 

बोरघाट   पुणे _ मुंबई

 

कुंभार्ली कराड  _ चिपळूण

 

आंबा मलकापूर _ रत्नागिरी

 

फोंडा कोल्हापूर  _ मालवण, वेगुर्ला

 

आंबोली कोल्हापूर  _ गोवा

 

माळशेज मुंबई  _ अहमदनगर

 

कसारा मुंबई  _ नाशिक

 

पसरणी वाई  _ पांचगणी

 

आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या सर्वप्रथम व एकमेव महत्वाच्या घटना📚

 

◾️भारतात रेलवे सुरु करण्याची पहिली योजना ही भारतात कोणी आखली?

- लॉर्ड हार्डींग्ज पहिला

 

◾️इग्रजी भाषेत सुरु करण्यात आलेले मुंबईतिल प्रथम वृत्तपत्र कोणते?

- बॉम्बे हेराॅल्ड.

 

◾️भारतातील पहिली जातीय संघटना कोणती?

- मुस्लिम लीग

 

◾️ टिपू सुलतानाने कोणत्या लढाईत इंग्रजांविरुद्ध सर्वप्रथम रॉकेट चा वापर केला?

- 1780 ची पाल्लुतुरची लढाई

 

◾️भारतीय संस्थानिकांना सनद देऊ करणारा प्रथम इंग्रज अधिकारी?

- लॉर्ड कॅनिंग

 

◾️ निळीचा उठाव हा सर्वप्रथम कोठे घडून आला?

- बंगाल प्रांतात

 

◾️1858च्या कायद्यान्वये नियुक्त झालेला पहिला भारतमंत्री?

- लॉर्ड स्टैनले

 

◾️1857च्या उठावाची पहिली ठिणगी ही सर्वप्रथम कोणत्या रेजिमेंटमध्ये पेटली?

- 34वी एन. आय. रजिमेंट

 

◾️इग्रजी भाषेतून उच्च शिक्षण उपलब्ध करुन देणारे प्रथम कॉलेज कोणते?

- कलकत्ता विद्यालय

 

##railway

 

1. BSNL के CEO - अनुपम श्रीवास्तव

 

2. OPPO के CEO - टोनी चैन

 

3. HP के CEO - डियोन वेसलर

 

4. यस बैंक के CEO - राणा कुपर

 

5. देना बैंक के CEO - अश्विन कुमार

 

6. बंधन बैंक के CEO - चंद्रशेखर घोष

 

8. SONY के CEO - केनचिरो योसीदा

 

9. COCA COLA के CEO - जेम्स किविसि

 

10. AIRTEL के CEO - गोपाल मित्तल

 

11. VODAFONE के CEO - विटोरिया कोलाओ

 

12. IDEA के CEO - हिमांशु कपानियां

 

13. SNAPDEAL के CEO - कृष्णपाल

 

15. TATA SKY के CEO - हरीत नागपाल

 

16. TELENOR के CEO - शरद मल्होत्रा

 

17. BAJAJ ELECTRONIC के CEO - राजीव बजाज

 

18. WALMART के CEO - डॉग मैकमिलन

 

19. TWITTER के CEO - जैक डाॅर्सी

 

20. YOUTUBE के CEO - सूज़न वोजसिकी

 

21. BITCOIN के सीईओ कौन है? किरण मजबूदार साव

 

22. FLIPKART के CEO - कल्याण कृष्णमूर्ति

 

23. NOKIA के CEO - राजीव सूरी

 

24. RELIANCE INDUSTRIES के CEO - मुकेश अंबानी

 

25. INFOSYS के CEO - सलिल पारेख

 

26. DELL के CEO - माइकल एस. डेल

 

27. WIPRO के CEO - अबिदाली नीमूच वाला

 

28. FACEBOOK के CEO - मार्क जुकरबर्ग

 

29. MICROSOFT के CEO - सत्या नडेला

 

30. SBI के अध्यक्ष - रजनीश कुमार

 

31. ICICI बैंक के CEO - संदीप बख्शी

 

32. PNB के CEO - सुनील मेहता

 

33. एक्सिस बैंक के CEO - शिखा शर्मा

 

34. TATA SONS के CEO - एन. चंद्रशेखरन

 

35. APPLE के CEO - टिम कुक

 

36. VIVO के CEO - सेन वेइ

 

37. AMAZON के CEO - जेफ बेजोस

 

38. UBER के CEO - दारा खोसरोशाही

 

39. MASTER CARD के CEO - अजयपाल सिंह बंगा

 

40. OLA के CEO - भविष्य अग्रवाल

 

41. OLA MONEY के CEO - नितिन गुप्ता

 

42. PAYTM के CEO - रेनू सत्ती

 

43. NETFLIX के CEO - रीड हेस्टिंग्स

 

लोकसभा निवडणूका : निवडून आलेल्या महिलांची संख्या (१९५१ ते २०१९)

 

👩 ०१ली : १९५१ : २२ महिला

👩 ०२री  : १९५७ : २२ महिला

👩 ०३री  : १९६२ : ३१ महिला

👩 ०४थी : १९६७ : २९ महिला

👩 ०५वी : १९७१ : २८ महिला

👩 ०६वी : १९७७ : १९ महिला

👩 ०७वी : १९८० : २८ महिला

👩 ०८वी : १९८४ : ४३ महिला

👩 ०९वी : १९८९ : २९ महिला

👩 १०वी : १९९१ : ३९ महिला

👩 ११वी : १९९६ : ४० महिला

👩 १२वी : १९९८ : ४३ महिला

👩 १३वी : १९९९ : ४९ महिला

👩 १४वी : २००४ : ४५ महिला

👩 १५वी : २००९ : ५९ महिला

👩 १६वी : २०१४ : ६६ महिला

👩 १७वी : २००९ : ७८ महिला .

 

वाचा :- लोकसभा राज्यनिहाय जागा

 

जागा:-80

 

🔳राज्य:-उत्तर प्रदेश

 

जागा:-48

 

🔳राज्य:-महाराष्ट्र

 

जागा:-42

 

🔳राज्य:-पश्चिम बंगाल

 

जागा:-40

 

🔳राज्य:-बिहार

 

जागा:-39

 

🔳राज्य:-तामिळनाडू

 

जागा:-29

 

🔳राज्य:-मध्य प्रदेश

 

जागा:-28

 

🔳राज्य:-कर्नाटक

 

जागा:-26

 

🔳राज्य:-गुजरात

 

जागा:-25

 

🔳राज्य:-आंध्र प्रदेश व राजस्थान

 

जागा:-21

 

🔳राज्य:-ओडीसा

 

जागा:-20

 

🔳राज्य:-केरळ

 

जागा:-17

 

🔳राज्य:-तेलंगणा

 

जागा:-14

 

🔳राज्य:-आसाम व झारखंड

 

जागा:-13

 

🔳राज्य:-पंजाब

 

जागा:-11

 

🔳राज्य:-छत्तीसगड

 

जागा:-10

 

🔳राज्य:-हरियाणा

 

जागा:-07

 

🔳राज्य:-दिल्ली

 

जागा:-05

 

🔳राज्य:-उत्तराखंड

 

जागा:-04

 

🔳राज्य:-हिमाचल प्रदेश

 

जागा:-02

 

🔳राज्य:-

 

अरुणाचल प्रदेश व गोवा

 

मणिपूर व मेघालय

 

त्रिपुरा

 

जागा:-01

 

🔳राज्य:-

 

मिझोराम व नागालँड

 

सिक्कीम

 

📚 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस विषयी काही महत्त्वाची माहिती 📚

 

( अध्यक्ष विशेष )

 

1) काँग्रेस चे पहिले अध्यक्ष

    - व्योमेश चंद्र बॅनर्जी ( 1985 )

 

2) काँग्रेस च्या पहिल्या महिला अध्यक्षा

    - अॅनी बेझंट ( 1917 )

 

3) काँगेस चे पहिले मुस्लिम अध्यक्ष

    - बद्रुद्दिन तैयबजी( 1887 )

 

4) काँग्रेस चे पहिले पारशी अध्यक्ष

    - दादाभाई नौरोजी ( 1886)

 

5) काँग्रेसचे पहिले हिंदू अध्यक्ष

    - पी. आनंद चार्लू ( 1891 )

 

6) काँगेस च्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा- सरोजिनी नायडू ( 1925 )

 

7) काँग्रेसचे पहिले महाराष्ट्रीयन अध्यक्ष

    - सर नारायण गणेश चंदावरकर ( 1900)

 

8) काँग्रसचे सर्वात जास्त काळ राहिलेले अध्यक्ष - मौलाना आझाद ( 1940 - 1946)

 

9) ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन

    - फैजपूर ( 1936 )

 

10) काँग्रेसचे एकदाही अध्यक्षपद न मिळालेली महत्त्वाची व्यक्ती

    - बाल गंगाधर टिळक

 

♻️ राज्य आणि राज्यसभा सदस्य संख्या ♻️

 

🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅

 

𝟏. अरूणाचल प्रदेश(𝐀𝐑 ) 𝟏             

 

 𝟐. आसाम (𝐀𝐒 ) 𝟕                            

 

 𝟑. आंध्र प्रदेश(𝐀𝐏 ) 𝟏𝟏                    

 

 𝟒. उत्तर प्रदेश(𝐔𝐏 ) 𝟑𝟏                    

 

 𝟓. उत्तराखंड(𝐔𝐓𝐊 ) 𝟑                    

 

 𝟔. ओडिशा(𝐎𝐑 ) 𝟏𝟎                       

 

 𝟕. कर्नाटक(𝐊𝐀𝐑 ) 𝟏𝟐                    

 

 𝟖. केरल(𝐊𝐑 ) 𝟗                             

 

 𝟗. गुजरात(𝐆𝐉 ) 𝟏𝟏                       

 

 𝟏𝟎. गोवा(𝐆𝐎𝐀 ) 𝟏                       

 

 𝟏𝟏. छत्तीसगढ़(𝐂𝐇𝐓 ) 𝟓                

 

 𝟏𝟐. जम्मू-कश्मीर(𝐉 & 𝐊 ) 𝟒           

 

 𝟏𝟑. झारखंड(𝐉𝐇𝐊 ) 𝟔                  

 

 𝟏𝟒. तमिलनाडु(𝐓𝐍 ) 𝟏��                

 

 𝟏𝟓. त्रिपुरा(𝐓𝐑 ) 𝟏                        

 

 𝟏𝟔. तेलंगाना(𝐓𝐆 ) 𝟕                     

 

 𝟏𝟕. नागालैंड(𝐍𝐆 ) 𝟏                    

 

 𝟏𝟖. निर्वाचित सदस्य (𝐍𝐎𝐌. ) 𝟏𝟐              

 

💥 𝙎𝙃𝘼𝙍𝙀 & 𝙎𝙐𝙋𝙋𝙊𝙍𝙏 💥

 

 𝟏𝟗. पंजाब(𝐏𝐁 ) 𝟕                        

 

 𝟐𝟎. पुडुचेरी(𝐏𝐔𝐃 ) 𝟏                    

 

 𝟐𝟏. पश्चिमी बंगाल(𝐖𝐁 ) 𝟏𝟔           

 

 𝟐𝟐. बिहार(𝐁𝐑 ) 𝟏𝟔                      

 

 𝟐𝟑. मेघालय(𝐌𝐆𝐇 ) 𝟏                  

 

 𝟐𝟒. मणिपुर(𝐌𝐍 ) 𝟏                     

 

 𝟐𝟓. मध्य प्रदेश(𝐌𝐏 ) 𝟏𝟏               

 

 𝟐𝟔. महाराष्ट्र(𝐌𝐇 ) 𝟏𝟗                  

 

 𝟐𝟕. मिज़ोरम(𝐌𝐙 ) 𝟏                    

 

 𝟐𝟖. राजस्थान(𝐑𝐉 ) 𝟏𝟎                  

 

 𝟐𝟗. राष्ट्रीय राजधानी क्षेत्र,दिल्ली(𝐃𝐋 ) 𝟑

 

𝟑𝟎. सिक्किम(𝐒𝐊 ) 𝟏                    

 

 𝟑𝟏. हरियाणा(𝐇𝐑 ) 𝟓                    

 

 𝟑𝟐. हिमाचल प्रदेश(𝐇𝐏 ) 𝟑

 

Total - 245

 

🔰 𝙎𝙃𝘼𝙍𝙀 & 𝙎𝙐𝙋𝙋𝙊𝙍𝙏 🔰

 

🌚 चंद्रावर पाऊल टाकणारा पहिला व्यक्ती कोण ? निल आर्मस्ट्राँग हे सर्वांना माहिती आहे ,

 

🤔 पण १९६९ ते १९७२ दरम्यान १२ व्यक्तिंनी चंद्रावर पाऊले टाकली आहेत , त्यांची नावे तुम्हाला माहिती आहे का ?

 

चंद्रावर पाऊल टाकणारी १२ व्यक्तिंची नावे आज आपण जाणून घेणार आहोत (सर्व अमेरिकेचे रहिवासी)

 

👨🚀 ०१) निल आर्मस्ट्राँग : अपोलो ११

👨🚀 ०२) बझ अल्ड्रिन : अपोलो ११

👨🚀 ०३) पेटे कॉनराड : अपोलो १२

👨🚀 ०४) एलन बीन : अपोलो १२

👨🚀 ०५) एलन शेपर्ड : अपोलो १४

👨🚀 ०६) एडगर मिशेल : अपोलो १४

👨🚀 ०७) डेविड स्कॉट : अपोलो १५

👨🚀 ०८) जेम्स इरविन : अपोलो १५

👨🚀 ०९) जॉन यंग : अपोलो १६

👨🚀 १०) चार्ल्स ड्यूक : अपोलो १६

👨🚀 ११) यूजीन सेरनन : अपोलो १७

👨🚀 १२) हैरिसन श्मिट : अपोलो १७ .

 

🎯आंतरराष्ट्रीय चर्चेतील ठिकाणे

 

१) गितेगा - 'बुरुंडी' देशाची नवी राजकीय राजधानी. 'बुजुम्बुरा' ही पूर्वीची राजधानी (सध्या आर्थिक राजधानी)

 

२) नुरसुलतान - कझाकिस्तानच्या राजधानीचे नवे नाव पूर्वीचे नाव अस्ताना नुरसुलतान हे तेथील पहिल्या राष्ट्रपतीचे नाव होते.

 

३) कॉलिमन्टन - इंडोनेशियाची नवी राजधानी (सध्याची जकार्ता) - जकार्ता येथे सध्या १ कोटी पेक्षा अधिक लोक राहतात. त्यामुळे वायू प्रदुषण, वाहतूक समस्येमूळे स्थलांतरित

 

४) प्युअर्टो विल्यम्स - जगातील सर्वात दक्षिणेकडील शहर (चिली देशातील) - पूवीचे सर्वात दक्षिणेकडील शहर उशुआया (अर्जेंटिना)

 

५) नोत्र दाम कॅथेड्रल - फ्रान्समधील गौथिक शैलीची इमारत (आग लागल्याने नष्ट) -११६३ मध्ये सातवा लईच्या काळात बांधकाम सरु

 

६) मलहम - जगातील सर्वात मोठी मिठाची गुहा (लांबी १० किमी) - ईस्त्रालयच्या पर्वत रांगेमध्ये सापडली

 

७) समजियोन - उ.कोरिया मधील 'आधुनिक सभ्यतेचे प्रतीक' असलेले शहर - ३ डिसे २०१९ रोजी किम जोग उन च्या हस्ते उद्घाटन

 

८) बौगेनव्हिले - ब्रिटन व मॉरिशसचा या बेटावरुन बाद सुरु झाला. पापुआ न्यु गिनीपासून स्वतंत्र झाला.

 

९) चागोस बेट - ब्रिटन व मॉरिशसचा या बेटापासून वाद सुरु होता. संयुक्त राष्ट्रांनी हे बेट 'मॉरिशसला' परत करण्याचा ठराव मंजूर केला.

📌 एका ओळीत सारांश, 14 ऑगस्ट 2021

 

★◆★ अर्थव्यवस्था ★◆★

 

एटीएमद्वारे नागरिकांना रोख रकमेची उपलब्ध करून देण्याची हमी देणारी भारतीय रिझर्व्ह बँकेची योजना, जी 01 ऑक्टोबर 2021 पासून लागू होईल - "स्कीम ऑफ पेनॉल्टी फॉर एटीएम नॉन-रिप्लेनिशमेन्ट".

 

◆◆आंतरराष्ट्रीय◆◆

 

'पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज एन्व्हायर्नमेंट कमिटी'च्या पर्यावरण समितीचा उपक्रम असलेल्या इंटरनॅशनल क्लायमेट समिट 2021’ याने स्वच्छ ऊर्जाकडे भारताच्या संक्रमणासाठी एक संवाद मंच तयार करण्यासाठी _ सोबत भागीदारी केली - इन्व्हेस्ट इंडिया.

 

◆◆राष्ट्रीय◆◆

 

केंद्रीय युवा कार्ये आणि क्रिडा मंत्रालयाच्यावतीने देण्यात आलेले, संस्था श्रेणीमध्ये राष्ट्रीय युवा पुरस्कार 2017-18” याचे विजेते - मन वरु मन बधाथायुवा दिशा केंद्रथोझानसिनर्जी संस्थान.

 

संस्था श्रेणीमध्ये राष्ट्रीय युवा पुरस्कार 2018-19” याचे विजेते – लाडली फाउंडेशन ट्रस्टनवी दिल्ली.

 

 शहर स्वच्छ सर्वेक्षण 2021’ अंतर्गत देशातील 'वॉटर प्लस' शहर म्हणून घोषित करण्यात आले – इंदूर / इंदौरमध्य प्रदेश (भारतातील पहिले वॉटर प्लस शहर).

 

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय आणि गुजरात सरकार यांच्या भागीदारीने 13 ऑगस्ट 2021 रोजी  येथे गुंतवणूकदार शिखर परिषदआयोजित केली गेली - गांधीनगरगुजरात.

 

जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल (GJEPC) याने भारतातील पहिले हिरे लिलाव-सह-प्रदर्शन केंद्र” _ येथे उभारले - सूरत.

 

भारतातील पहिले राष्ट्रीय अभयारण्य, जे सॅटलाइट फोनने सुसज्ज आहे - काझीरंगा राष्ट्रीय अभयारण्य (आसाम).

 

◆◆व्यक्ती विशेष◆◆

 

NPCI भारत बिलपे लिमिटेड (NBBL) याचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी - नूपुर चतुर्वेदी.

 

◆◆क्रिडा◆◆

 

इंडियन बॉक्सिंग कौन्सिल यांच्या सहकार्याने __ याने आपली भारतीय समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे, जे इच्छुक व्यावसायिक खेळाडूंना देशांतर्गत स्पर्धा यशस्वी होण्याचा मार्ग प्रदान करेल – वर्ल्ड बॉक्सिंग कौन्सिल (WBC).

 

◆◆राज्य विशेष◆◆

 

आदिवासी कार्ये मंत्रालयाने आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या भागीदारीने _ येथे 'वृक्ष बंधन' प्रकल्प सुरू केला - औरंगाबादमहाराष्ट्र.

 

__ जिल्ह्यातील बंगस खोऱ्यात "बंगस आवाम मेळावा" आयोजित करण्यात आला - कुपवाडा जिल्हाजम्मू  काश्मीर.

 

◆◆सामान्य ज्ञान◆◆

 

आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्क विषयी आंतरराष्ट्रीय करारनामा - स्वाक्षरी: 16 डिसेंबर 1966; प्रभावीः 3 जानेवारी 1976.

 

नागरी व राजकीय हक्क विषयी आंतरराष्ट्रीय करारनामा - स्वाक्षरी: 16 डिसेंबर 1966; प्रभावीः 23 मार्च 1976.

 

महिलांप्रती भेदभावाच्या सर्व प्रकारांचे निर्मूलन विषयी करारनामा - स्वाक्षरी: 18 डिसेंबर 1979; प्रभावीः 3 सप्टेंबर 1981.

 

अत्याचार व इतर क्रूर, अमानुष किंवा अपमानजनक वागणूक किंवा शिक्षा प्रतिबंधक करारनामा - स्वाक्षरी: 10 डिसेंबर 1984; प्रभावीः 26 जून 1987.

 

बालहक्क करारनामा - स्वाक्षरी: 20 नोव्हेंबर 1989; प्रभावीः 2 सप्टेंबर 1990.

No comments:

Post a Comment