महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt.02/08/2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

केंद्र पुरस्कृत योजनांचे निधी वितरण व विनियोग व्यवस्थापनासाठी समन्वय अधिकारी व एकमेव समन्वय यंत्रणा यांची नियुक्ती करण्याबाबत.

02-08-2021

पीडीएफ फाईल

2

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

राज्यातील रेशीम उद्योगाच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या केंद्र पुरस्कृत योजनांसाठी Single Nodal Agency (SNA) तसेच, Nodal Officer यांची नियुक्ती करण्याबाबत.

02-08-2021

पीडीएफ फाईल

3

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

परिविक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत.

02-08-2021

पीडीएफ फाईल

4

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

परिविक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत.

02-08-2021

पीडीएफ फाईल

5

वित्त विभाग

राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेतील त्रुटींची पूर्तता करण्यास मुदतवाढ देणेबाबत.

02-08-2021

पीडीएफ फाईल

6

सामान्य प्रशासन विभाग

भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 74 वा वर्धापन दिन समारंभ. रविवार, दिनांक 15 ऑगस्ट, 2021.

02-08-2021

पीडीएफ फाईल

7

सामान्य प्रशासन विभाग

लिपिक-टंकलेखक आंतरविभागीय बदली कार्यमुक्त आदेश.

02-08-2021

पीडीएफ फाईल

8

सामान्य प्रशासन विभाग

सैन्यातील धारातीर्थी पडलेल्या महाराष्ट्रातील अधिकारी/जवान यांच्या विधवा/अवलंबितांना आर्थिक मदत देण्याबाबत - शहीद सुभेदार डोईफोडे लक्ष्मण संतु जि. पुणे.

02-08-2021

पीडीएफ फाईल

9

सामान्य प्रशासन विभाग

सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, औरंगाबाद, कार्यालयाच्या आस्थापनेवरील अधिसंख्य ठरविलेली पदे बहुउद्देशिक स्वरुपाच्या सेवा घेऊन भरण्याबाबत...

02-08-2021

पीडीएफ फाईल

10

सामान्य प्रशासन विभाग

महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेखाली सैन्यातील शैार्यपदक/सेवापदक धारकांना अनुज्ञेय रक्कम मंजूर करणेबाबत- व्हाईस डमिरल किरण माणिकराव देशमुख, जि. अमरावती.

02-08-2021

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment