विभागाचे नाव

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

हिंगोली जिल्ह्यात मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन प्रशिक्षण केंद्र स्थापन करणे या योजनेसाठी नवीन लेखाशिर्षास मान्यता देणेबाबत.

11-11-2022

पीडीएफ फाईल

2

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

कृषी उन्नती योजना-एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान (MIDH) अंतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाची सन 2022-23 मध्ये अंमलबजावणी करण्यासाठी अनुसुचित जमाती प्रवर्गाचा 315.00 लाख निधी वितरित करणेबाबत.

11-11-2022

पीडीएफ फाईल

3

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

महाराष्ट्र कृषि प्रशासकीय सेवा, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, गट- संवर्गातील अधिकाऱ्यांची दि.01.01.2014 ते दि.01.01.2018 स्थित एकत्रित अंतिम ज्येष्ठतासूची प्रसिध्द करण्याबाबत.

11-11-2022

पीडीएफ फाईल

4

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

महाराष्ट्र कृषि सेवा गट- (कनिष्ठ) संवर्गातील कृषि अधिकाऱ्यांची दि.01.01.1982 ते दि.01.01.2022 स्थित अंतिम ज्येष्ठता यादी प्रसिध्द करण्याबाबत.

11-11-2022

पीडीएफ फाईल

5

सहकार, पणन वस्त्रोद्योग विभाग

आयुक्त, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे या पदाच्या निवडीसाठी निवड समिती गठीत करणेबाबत.

11-11-2022

पीडीएफ फाईल

6

सहकार, पणन वस्त्रोद्योग विभाग

वस्त्रोद्योग धोरण २०११-२०१७ अंतर्गत वस्त्रोद्योग घटकांना व्याज अनुदाना ऐवजी भांडवली अनुदान वितरीत करणेबाबत.

11-11-2022

पीडीएफ फाईल

7

वित्त विभाग

महाराष्ट्र शासन पुरस्कृत लॉटरी योजनांची यादी कालावधी दि १४/११/२०२२ ते दि २०/११/२०२२

11-11-2022

पीडीएफ फाईल

8

अन्, नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग

पीएम-वाणी योजनेची (PM-Wi-Fi Accss Network Interface) राज्यातील रास्त भाव दुकानांच्या माध्यमातून अंमलबजावणी करण्याबाबत

11-11-2022

पीडीएफ फाईल

9

सामान्य प्रशासन विभाग

प्रधान लेखाशीर्ष 2059 - हुतात्मा स्मारकांचे परिरक्षण निगा या योजनांतर्गत सन 2022-23 या वित्तीय वर्षात अर्थसंकल्पीय अनुदान वितरण.

11-11-2022

पीडीएफ फाईल

10

सामान्य प्रशासन विभाग

मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन/रुपरेषा निश्चित करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करणेबाबत.

11-11-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment