महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt 18/11/2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

 

जी.आर. दिनांक

 

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

राज्याच्या कृषि विस्तार कार्यक्रमांना विस्तार विषयक सुधारणा करिता सहाय्य(आत्मा)अंतर्गत राज्यस्तरीय शेतकरी सल्ला समिती (SFAC) करिता मान्यता देणेबाबत..

 

18-11-2021

 

पीडीएफ फाईल

2

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत मौजे काष्टी, ता.मालेगाव, जि.नाशिक येथे शासकीय अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय सुरु करण्याबाबत.

 

18-11-2021

 

पीडीएफ फाईल

3

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

सन 2021-2022 वर्षाकरीता विद्यमान खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन व्यवसाय/ जादा तुकडया सुरु करण्यास इरादापत्र ( LOI ) देण्याबाबत.

 

18-11-2021

 

पीडीएफ फाईल

4

अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, औरंगाबाद व राज्य ग्राहक तक्रार निवारण परिक्रमा खंडपीठ, औरंगाबाद या दोन्ही कार्यालयाच्या इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध करुन देण्याबाबत...

 

18-11-2021

 

पीडीएफ फाईल

5

सामान्य प्रशासन विभाग

राज्य माहिती आयोग, खंडपीठ अमरावती या कार्यालयातील उप सचिव हे पद प्रतिनियुक्तीने भरण्याबाबत- मंत्रालयीन उप सचिव यांच्याकडून इच्छुकता मागविण्याबाबत.

 

18-11-2021

 

पीडीएफ फाईल

6

सामान्य प्रशासन विभाग

महाराष्ट्र राज्य महिला आयोगातील उप सचिव हे पद प्रतिनियुक्तीने भरण्याबाबत- मंत्रालयीन उप सचिव यांच्याकडून इच्छुकता मागविण्याबाबत.

 

18-11-2021

 

पीडीएफ फाईल

7

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

परिविक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत.

 

18-11-2021

 

पीडीएफ फाईल

8

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासकीय तंत्रनिकेतनातील प्राचार्य यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करुन नियुक्ती पुढे सुरु ठेवण्याबाबत.

 

18-11-2021

 

पीडीएफ फाईल

9

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

हिंदुस्थान स्काऊट ण्ड गाईड संस्थेचे विना आर्थिक सहाय्य स्वरुपातील महाराष्ट्रातील वरिष्ठ महाविद्यालयांत ऐच्छिक स्वरुपात रेंजर आणि रोवर युनिटचे उपक्रम राबविणेबाबत.

 

18-11-2021

 

पीडीएफ फाईल

10

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

सहायक सचिव (तांत्रिक), महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशासकीय सेवा, गट-अ या पदावर नामनिर्देशनाने नियुक्ती करण्याबाबत....

 

18-11-2021

 

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment