शालेय शिक्षण व क्रीडा विभाग जी.आर. दिनांक 03-01-2022 to 05-01-2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

 

जी.आर. दिनांक

 

डाउनलोड

1

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

राज्य सेवा परीक्षा,2019 च्या सुधारीत निकालाद्वारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निवड झालेल्या उपशिक्षणाधिकारी व तत्सम, गट ब संवर्गातील उमेदवारांच्या एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-7 (सीपीटीपी-7) कालावधी करीता अधिसंख्य पदे निर्माण करणेबाबत.

 

05-01-2022

 

पीडीएफ फाईल

2

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

कोव्हिड-19 संबंधित कर्तव्य बजावत असताना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना विमा कवच / सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याबाबत. कै. श्री. दिपक विष्णू विणकर, सहायक शिक्षक.

 

03-01-2022

 

पीडीएफ फाईल

3

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

कोव्हिड-19 संबंधित कर्तव्य बजावत असताना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना विमा कवच / सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याबाबत- कै. (श्री.) किरण गौतम माने, सह शिक्षक.

 

03-01-2022

 

पीडीएफ फाईल

4

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

कोव्हिड-19 संबंधित कर्तव्य बजावत असताना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना विमा कवच / सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याबाबत- कै. (श्री.) विनोद साहेबराव चव्हाण, सहशिक्षक.

 

03-01-2022

 

पीडीएफ फाईल

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment