महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 29/03/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

केंद्र पुरस्कृत कृषी उन्नती योजनांतर्गत परंपरागत कृषि विकास योजनेच्या 350 गटांसाठी सन 2021-22 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय तरतूदीतून अनुसुचित जाती प्रवर्गासाठी निधी वितरीत करण्याबाबत.

29-03-2022

पीडीएफ फाईल

2

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानातील परंपरागत कृषि विकास योजना 932 गट व 350 गटांकरिता सन 2021-22 मध्ये अनुसुचित जमाती प्रवर्गाकरिता राबविण्यासाठी निधी वितरीत करण्याबाबत.

29-03-2022

पीडीएफ फाईल

3

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

रिट याचिकांच्या अनुषंगाने नियुक्त केलेल्या विधिज्ञांची देयके अदा करण्याबाबत.

29-03-2022

पीडीएफ फाईल

4

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

रेशीम उद्योगाचा प्रचार व प्रसिद्धी कार्यक्रमांतर्गत सन 2019-20 मधील प्रलंबित देयके अदा करण्यासाठी निधी वितरीत करण्याबाबत.

29-03-2022

पीडीएफ फाईल

5

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

पदुम सहकारी संस्थांच्या लेखापरिक्षणासाठी निर्माण करण्यात आलेली 408 अस्थायी पदे दि.1/3/2022 ते दि.31/8/2022 पर्यत पुढे चालू ठेवण्याबाबत...........

29-03-2022

पीडीएफ फाईल

6

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

मागणी क्र. झेड. ए.०२, २२३० कामगार व सेवायोजन (०२) कारागिरांचे तांत्रिक व व्यावसायिक प्रशिक्षण, (०२) (०१) कारागिरांचे तांत्रिक व व्यावसायिक प्रशिक्षण (अनिवार्य २२३0ए०३१ (योजनेत्तर) लेखाशिर्षाकरीता सन २०२१-२२ च्या सुधारित अंदाजामध्ये (०६) दूरध्वनी,वीज व पाणी या उद्दिष्टाअंतर्गत रू. 04,70,49,000/- इतक्या रकमेच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

29-03-2022

पीडीएफ फाईल

7

पर्यावरण विभाग

मौजे शिरोली पुलाची,ता. हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर येथील गाव तलावाच्या पर्यावरण संवर्धनासाठी ग्रामपंचायतीकडून राबविण्यात येणा-या प्रकल्पातील कामांच्या खर्चास निधी वितरित करण्याबाबत

29-03-2022

पीडीएफ फाईल

8

पर्यावरण विभाग

ठाणे महानगरपालिका, जिल्हा ठाणे येथील तुर्फेपाडा तलावाच्या पर्यावरण संवर्धनासाठी महानगरपालिकेकडून राबविण्यात येणा-या प्रकल्पातील कामांच्या खर्चास निधी वितरित करण्याबाबत.

29-03-2022

पीडीएफ फाईल

9

पर्यावरण विभाग

कुळगाव-बदलापूर नगरपरिषद, जि.ठाणे येथील बदलापूरगांव तलावाच्या पर्यावरण संवर्धनासाठी नगरपरिषदेकडून राबविण्यात येणा-या प्रकल्पातील कामांसाठी निधी वितरित करण्याबाबत

29-03-2022

पीडीएफ फाईल

10

पर्यावरण विभाग

ज्योतिबा देवस्थान, मौजे वाडीरत्नागिरी, ता. पन्हाळा जि.कोल्हापूर येथील कापुरबाव (कर्पुरेश्वर) तलावाच्या पर्यावरण संवर्धनासाठी जिल्हा परिषदेकडून राबविण्यात येणा-या प्रकल्पातील कामांसाठी निधी वितरित करण्याबाबत

29-03-2022

पीडीएफ फाईल

11

पर्यावरण विभाग

राज्य सरोवर संवर्धन योजनेंतर्गत गोरेगाव, ता. माणगाव, जि.रायगड येथील विष्णू तलावाच्या पर्यावरण संवर्धनासाठी जिल्हा परिषदेकडून राबविण्यात येणा-या प्रकल्पातील कामांसाठी निधी वितरित करण्याबाबत

29-03-2022

पीडीएफ फाईल

12

पर्यावरण विभाग

खेड नगरपरिषद, जिल्हा रत्नागिरी येथील खांब तलावाच्या पर्यावरण संवर्धनासाठी नगरपरिषदेकडून राबविण्यात येणा-या प्रकल्पातील कामांसाठी निधी वितरित करण्याबाबत

29-03-2022

पीडीएफ फाईल

13

पर्यावरण विभाग

लोणावळा नगरपरिषद हद्दीतील खंडाळा तलावाच्या पर्यावरण संवर्धनासाठी नगरपरिषदेकडून राबविण्यात येणा-या प्रकल्पातील कामांसाठी निधी वितरित करण्याबाबत

29-03-2022

पीडीएफ फाईल

14

पर्यावरण विभाग

कागल शहरातील व्ही. ए.घाटगे तलावाच्या पर्यावरण संवर्धनासाठी नगरपरिषदेकडून राबविण्यात येणा-या प्रकल्पातील कामांसाठी निधी वितरित करण्याबाबत

29-03-2022

पीडीएफ फाईल

15

पर्यावरण विभाग

राज्य सरोवर संवर्धन योजनेंतर्गत ता.मुरबाड, जिल्हा ठाणे येथील बागेश्वरी तलावाच्या पर्यावरण संवर्धनासाठी नगरपरिषदेकडून राबविण्यात येणा-या प्रकल्पातील कामांसाठी निधी वितरित करण्याबाबत

29-03-2022

पीडीएफ फाईल

16

पर्यावरण विभाग

राज्य सरोवर संवर्धन योजनेंतर्गत ग्रामपंचायत वावंढळ ता. खालापूर जिल्हा रायगड येथील वावंढळ तलावास प्रशासकीय मान्यता व निधी वितरित करण्याबाबत.

29-03-2022

पीडीएफ फाईल

17

वित्त विभाग

विविध बँकामार्फत कर संकलन केलेल्या रकमेचा भरणा रिझर्व्ह बँकेकडे करताना नजरचुकीने झालेल्या अतिरिक्त रकमांच्या वा दुबार भरणा रकमांच्या परताव्याबाबतची कार्यपध्दती निश्चित करणेबाबत.

29-03-2022

पीडीएफ फाईल

18

अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

वैधमापन शास्त्र यंत्रणेच्या संगणकीकरण प्रकल्पाच्या देखभाल खर्चासाठी निधी वितरीत करणेबाबत..

29-03-2022

पीडीएफ फाईल

19

सामान्य प्रशासन विभाग

1.यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, पुणे 2. डॉ.पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, अमरावती. या संस्थांना सन 2021-22 या वर्षासाठी (अनिवार्य) 31 सहाय्यक अनुदान ( वेतनेतर ) करिता निधी वितरित करणेबाबत. (अंतिम हप्ता)

29-03-2022

पीडीएफ फाईल

20

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (RUSA) या योजनेअंतर्गत केंद्र शासनाने उपलब्ध करून दिलेला निधीच्या प्रमाणात राज्य हिश्श्याची Preparatory Grants ची रक्कम संयुक्त खात्यात जमा करण्याबाबत.

29-03-2022

पीडीएफ फाईल

21

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयातील 52 अस्थायी पदे दि.01.03.2022 पासून दि.31.08.2022 पर्यन्त पुढे चालू ठेवण्याबाबत.

29-03-2022

पीडीएफ फाईल

22

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

कामगार आयुक्त,मुंबई यांच्या आस्थापनेवरील 216 अस्थायी पदांना दि.01.03.2022 ते दि.31.08.2022 पर्यंत मुदतवाढ देणेबाबत.

29-03-2022

पीडीएफ फाईल

23

विधी व न्याय विभाग

धर्मादाय संघटनेच्या आस्थापनेवरील गट-अ या संवर्गातील पदांवरील पदोन्नतीसाठी शिफ़ारस करण्यासाठी विभागीय पदोन्नती समितीचे पुनर्गठन करण्याबाबत....

29-03-2022

पीडीएफ फाईल

24

विधी व न्याय विभाग

लघुवाद न्यायालयाच्या मुख्य शाखेतील नवीन इमारतीच्या सर्वंकष दुरुस्ती व मजबूतीकरणासाठी निधी उपलब्ध करुन देणे व वितरीत करण्याबाबत.

29-03-2022

पीडीएफ फाईल

25

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग

शासन शुद्धीपत्रक...सन 2021-22 या आर्थिक वर्षात कोविड-19 या विषाणूच्या प्रादुर्भावाच्या संभाव्य लाटेच्या अनुषंगाने कोविड कक्षाचे श्रेणीवर्धनांतर्गत यंत्रसामुग्री व साधनसामुग्री खरेदीस करण्यास राज्य योजनेंर्गत उपलब्ध निधीतून प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

29-03-2022

पीडीएफ फाईल

26

अल्पसंख्याक विकास विभाग

सन्माननीय सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या विशेष अनुमती याचिका क्र. 32129-32131/2011 प्रकरणी शासनाची बाजू मांडण्यासाठी नियुक्त करण्यात आलेले ड.कपील सिब्बल, विशेष समुपदेशी (Special Counsel) यांची व्यावसायिक फी अदा करणेबाबत...

29-03-2022

पीडीएफ फाईल

27

अल्पसंख्याक विकास विभाग

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगास वेतनेत्तर बाबीकरिता सन 2021-22 या आर्थिक वर्षातील माहे जानेवारी 2022 ते मार्च 2022 या तीन महिन्यांकरिता निधी वितरीत करणेबाबत.

29-03-2022

पीडीएफ फाईल

28

नियोजन विभाग

स्थायित्व प्रमाणपत्र

29-03-2022

पीडीएफ फाईल

29

नियोजन विभाग

नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात अधिसुचित विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरविण्यासाठी निधी उपलब्ध करून देणेबाबत.

29-03-2022

पीडीएफ फाईल

30

नियोजन विभाग

आमदार स्थानिक विकास कार्यक्रम - सन 2021-22 या आर्थिक वर्षापासून अनुज्ञेय केलेल्या रु. 4.00 कोटी एवढया निधीपैकी वाढीव रु. 1.00 कोटी एवढा निधी उपलब्ध करुन देण्यासाठी लेखाशीर्ष 4515 0012 अंतर्गत पूरक मागणीद्वारे मंजूर निधी वितरीत करणे.

29-03-2022

पीडीएफ फाईल

31

सार्वजनिक आरोग्य विभाग

गो.ग. राठी क्षयरोग रुग्णालय, अमरावती येथे पुरविण्यात आलेल्या कंत्राटी आहार सेवेची प्रलंबित देयके अदा करण्यास परवानगी देणेबाबत.

29-03-2022

पीडीएफ फाईल

32

सार्वजनिक बांधकाम विभाग

अधीक्षक अभियंता, दक्षता व गुणनियंत्रण मंडळ, पुणे यांच्या अधिनस्त जिल्हा प्रयोगशाळा, सातारा व सांगली वर्ग करणेबाबत...

29-03-2022

पीडीएफ फाईल

33

महसूल व वन विभाग

मुंबई उपनगर जिल्ह्यातील शासकीय जमिनींन संदर्भात मा. मुंबई उच्च न्यायालय तसेच मा. सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथे दाखल असलेल्या व मोठ्या प्रमाणावर शासनाचा महसूल अडकलेल्या न्यायालयीन प्रकरणांमध्ये विधी व न्याय विभागाच्या सहमतीने शासनाच्या वतीने बाजू मांडण्यासाठी नियुक्त केलेल्या विशेष विधीज्ञांच्या प्रलंबित देयकांची प्रतिपुर्ती करणेबाबत....

29-03-2022

पीडीएफ फाईल

34

महसूल व वन विभाग

राज्य योजना सन 2021-2022- हक्क व विशेषाधिकार निर्धारीत करणे-राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्य परिसरातील गावांचे पुनर्वसन (2406-2241) अंतर्गत चालू बाब प्रस्ताव.

29-03-2022

पीडीएफ फाईल

35

महसूल व वन विभाग

राज्य योजना सन 2021-22- गोरेवाडा येथील प्रस्तावित प्राणी संग्रहालयाची प्राथमिक कामे (4406-3858) या योजनेंतर्गत निधी वितरीत करणेबाबत.

29-03-2022

पीडीएफ फाईल

36

महसूल व वन विभाग

डिजीटल इंडिया भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमातंर्गत भूमापन नकाशांचे डिजीटायझेशन प्रकल्पासाठी निधी वितरणाबाबत.

29-03-2022

पीडीएफ फाईल

37

महसूल व वन विभाग

राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत रत्नागिरी शहरात भूमिगत विद्युत वाहिनी टाकणेबाबत...

29-03-2022

पीडीएफ फाईल

38

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

सन 2021-22 निधी वितरण 34-शिष्यवृत्त्या/विद्यावेतन 50 - इतर खर्च.

29-03-2022

पीडीएफ फाईल

39

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

सन 2021-22 या आर्थिक वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना सादिल अनुदान मंजूर व वितरीत करण्यास मान्यता देण्याबाबत.

29-03-2022

पीडीएफ फाईल

40

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

अधिसंख्य पद निर्माण करणेबाबत

29-03-2022

पीडीएफ फाईल

41

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

अधिसंख्य पद निर्माण करणेबाबत

29-03-2022

पीडीएफ फाईल

42

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

जिल्हा क्रीडा अधिकारी/सहायक संचालक, गट-अ या पदावर पदोन्नतीने पदस्थापना देण्याबाबत.

29-03-2022

पीडीएफ फाईल

43

आदिवासी विकास विभाग

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन 2021-22 करीता शासकीय वसतीगृह बांधकाम (ओटिएसपी) लेखाशीर्ष (4225 1092 ) या अंतर्गत निधी वितरण आदेश..

29-03-2022

पीडीएफ फाईल

44

आदिवासी विकास विभाग

नामांकित निवासी शाळा योजनेंतर्गत सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात नामांकित शाळांमध्ये दिलेल्या शिक्षणाबाबतचे शुल्क ठरविणेबाबत.

29-03-2022

पीडीएफ फाईल

45

नगर विकास विभाग

महानगरपालिका / नगरपरिषद / नगरपंचायती यामध्ये वार्षिक एकूण उत्पन्नापैकी बांधील खर्च वजा जाता राहिलेल्या निव्वळ महसूलातील 5 टक्के रकमेमधून राबवावयाच्या महिला व बाल कल्याणासाठीच्या योजना निश्चितीकरण व मार्गदर्शक सुचना निर्गमित करण्याबाबत.

29-03-2022

पीडीएफ फाईल

46

नगर विकास विभाग

श्री.नवनाथ काकासाहेब केंद्रे, नगरपरिषद अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य) श्रेणी-अ यांची शहर अभियंता लातूर शहर महानगरपालिका येथे प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्याबाबत.

29-03-2022

पीडीएफ फाईल

47

नगर विकास विभाग

केंद्र पुरस्कृत योजनांचे निधी वितरण व विनियोग, सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली (PFMS) Nodal Officer यांची नियुक्ती करण्याबाबत स्मार्ट सिटी अभियान

29-03-2022

पीडीएफ फाईल

48

नगर विकास विभाग

दीनदयाळ अंत्योदय योजना सन 2021-2022 या आर्थिक वर्षाकरीता राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान (NULM) अंतर्गत राज्य हिस्सा वितरीत करण्याबाबत.

29-03-2022

पीडीएफ फाईल

49

मृद व जलसंधारण विभाग

जलसमृध्दी यंत्रसामुग्री (अर्थमुव्हर्स) व्याज अर्थसहाय्य योजनेकरिता सन 2021-22 साठी लेखाशीर्ष 2402237 अंतर्गत निधी वितरित करणेबाबत.

29-03-2022

पीडीएफ फाईल

50

मृद व जलसंधारण विभाग

वित्तिय अधिकार नियमपुस्तिका 1978, भाग-पहिला, उपविभाग-एक, अनुक्रमांक- 1 ते 3 नुसार मृद व जलसंधारण विभाग (खुद्द) व अधिनस्त कार्यालयातील प्रशासकीय विभाग प्रमुख,विभाग प्रमुख, प्रादेशिक कार्यालय प्रमुख व कार्यालय प्रमुख यांची अद्ययावत यादी औरंगाबाद तयार करणेाबाबत.

29-03-2022

पीडीएफ फाईल

51

जलसंपदा विभाग

रुपांतरित अस्थायी आस्थापनेवरील कामानुसार हुद्दा व हुद्द्यानुसार वेतनश्रेणी दिलेल्या कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचे लाभ अदा करणेबाबत.

29-03-2022

पीडीएफ फाईल

52

जलसंपदा विभाग

भिमा व कृष्णा खोऱ्यात सन 2019 मध्ये उद्भवलेल्या पूरपरिस्थितीची कारणे शोधणे व भविष्यकालिन उपाययोजनात्मक अहवाल तयार करण्यासाठी स्थापित अभ्यास समितीस दि. 31 मार्च, 2022 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.

29-03-2022

पीडीएफ फाईल

53

गृह विभाग

अभियोग संचालनालयाच्या आस्थापनेवर असलेल्या विविध वर्गवारीती एकूण 1484 या अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत.

29-03-2022

पीडीएफ फाईल

54

गृह विभाग

राज्यातील पोलीस निंयत्रण कक्षांचे आधुनिकीकरण (डायल-112) प्रकल्पासाठी निधी वितरीत करणेबाबत.

29-03-2022

पीडीएफ फाईल

55

गृह विभाग

भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यां करिता घेण्यात येणाऱ्या विभागीय परीक्षेच्या अभ्यासक्रमात सुधारणा करण्याबाबत....

29-03-2022

पीडीएफ फाईल

56

गृह विभाग

मोटार वाहन विभागातील परिवहन आयुक्त कार्यालय व विविध प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आस्थापनेवरील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत.

29-03-2022

पीडीएफ फाईल

57

महिला व बाल विकास विभाग

महिला व बाल सशक्तीकरण योजनेसाठी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत प्राप्त होणाऱ्या निधीचे विनियोग करण्याबाबत मार्गदर्शक सूचना.

29-03-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment