|
╭══✺══༺☬༒☬༻══✺══╮ |
|
शिक्षक विचार मंच पुणे |
|
╰══✺══༺☬༒☬༻══✺══╯
विद्यार्थी ,शिक्षक, पालक ,आज कोरोना कहर असल्याने सर्वच आपण घरी आहोत वर्ग ,शाळा बंद आहेत पण शिक्षण सुरू आहे . तेव्हा विद्यार्थी मनावर मूल्य संवर्धनासाठी परिपाठ पाठवत आहे त्याचे वाचन करावे ही विनंती .
________.
🌄 *परिपाठ* 🌄.
_ 🌄.
__________
📚 संकल्पना/संकलन📚. ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆. श्री .घोडके संजय सर.
📲मो.नं.९६३७१११२७७ 📱 ■■■■■■■■■■◆■■■. |
|
आज दिनांक: ०८/०९/२०२१. वार:बुधवार , महिना :भाद्रपद,शुक्लपक्ष, द्वितीया.
नक्षत्र :उत्तरा.
योग: शुभ,करणं:बालव.
सूर्योदय:०६.२५,सूर्यास्त:०६.४७. ■■■■■■■■■■■■■■. सुविचार:सत्तेपेक्षा सामर्थ महत्वाचे असते.. ★★★★★★★★★★★★. 🇳🇪 राष्ट्रगीत🇨🇮.
•••••••••••••••••••••••••••••••.
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆ |
|
प्रतिज्ञा |
|
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆
📜 भारताचे संविधान 📚.
★★★★★★★★★★★.
🙏 प्रार्थना 🙏.
◆=========◆========.
तुम्ही हो माता, पिता तुम्ही हो,.
●●●●●●●●●●◆◆◆◆◆. तुम्ही हो माता, पिता तुम्ही हो, तुम्ही हो बंधु, सखा तुम्ही हो... |
|
तुम्ही हो माता, पिता तुम्ही हो, तुम्ही हो बंधु, सखा तुम्ही हो... |
|
तुम्ही हो साथी, तुम्ही सहारे, कोई न अपना, सिवा तुम्हारे... |
|
तुम्ही हो साथी, तुम्ही सहारे, कोई न अपना, सिवा तुम्हारे... |
|
तुम्ही हो नैया, तुम्ही खिवैया, तुम्ही हो बंधु, सखा तुम्ही हो... |
|
तुम्ही हो माता, पिता तुम्ही हो, तुम्ही हो बंधु, सखा तुम्ही हो... |
|
जो खिल सके न, वो फूल हम हैं, तुम्हारे चरणों की, धूल हम हैं... |
|
जो खिल सके न, वो फूल हम हैं, तुम्हारे चरणों की, धूल हम हैं... |
|
दया की दृष्टि सदा ही रखना, तुम्ही हो बंधु, सखा तुम्ही हो... |
|
तुम्ही हो माता, पिता तुम्ही हो, तुम्ही हो बंधु, सखा तुम्ही हो..
_________.
👩💻 बोधकथा 👨💻.
★★★★★★★★★★★★ 🛑 मातेचा उपदेश 🛑 |
|
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆ |
|
एका बाईला एक मुलगा व एक मुलगी होती. देवाने मुलाला रूप, तर मुलीला गुण दिले होते. आईचे दोन्ही मुलांवर खूप प्रेम होते. एकदा भाऊ आरशासमोर उभा राहून गर्वाने आपल्या बहिणीला म्हणाला, "ताई गं मी बघ किती सुंदर, नाही तर तू!' भावाचे हे बोलणे बहिणीच्या मनाला लागले. ती आपल्या आईकडे गेली व भावाची तक्रार केली. यावर आईने दोघांनाही जवळ बोलावले, प्रेमाने समजूत काढली. आई पहिल्यांदा मुलाला म्हणाली, अरे बाळा, नुसते रूप काय कामाचे? नुसत्या रूपाला या जगात किंमत नाही. तेव्हा तू जसा दिसायला सुंदर आहेस, तसा गुणानेही सुंदर हो' त्यानंतर
आई आपल्या मुलीला म्हणाली, हे बघ बाळे, तू गुणी तर आहेसच. देवाने तुला रूप दिले नाही म्हणून वाईट वाटू नकोस. छान नीटनेटकी रहा, सर्वांशी
इतकी चांगली वाग की तुझ्या रूपाकडे कुणाचेच लक्ष जाणार नाही. |
|
तात्पर्य : जगात पुढे जाण्यासाठी नुसते चांगले रूप असून चालत नाही , तर त्याला सद्गुणांची जोड द्यावी लागते. |
|
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆
🎼 समूहगीत🎼 अनगिन जीवन धारा मिलकर |
|
इस धरती पर आई। |
|
गंगा यमुना के जल -सी है |
|
भेद-अभेद समाई॥ध्रु०॥ |
|
यह धरती है अतीव पावन |
|
गंगा में कण-कण गंगा बन। |
|
खोकर सारा ही अपनापन |
|
ऋध्दि-सिध्दि-निधि सब पाई॥१॥अनगिन |
|
आगे बढ़ना धर्म हमारा |
|
लेकर वैभव पूर्ण पसारा |
|
किन्तु अटल यह रहे किनारा |
|
शिव सेवा हित धाई॥२॥ |
|
जन मन रंजन पल पल करना |
|
तन-मन का सब आतप हरना। |
|
शाखा उप-शाखा में बहना |
|
धरती प्यास बुझाई॥३॥ |
|
सागर की लहरें तूफानी |
|
शीश हिमालय का अभिमानी। |
|
गगन हिलाते आँधी-पानी |
|
सबको साथ मिलाई॥४॥
_________. |
|
🎰 दिनविशेष🎰.
|
|
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆ आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन ◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆ महत्वाच्या घटना
|
|
◆१९१४ : पहिले महायुद्ध-लढाई चालू असताना हुकुमाविरुद्ध रणांगणावरुन पळून गेलेल्या थॉमस हायगेटला युनायटेड किंग्डमने मृत्युदंड दिला. |
|
◆१९२३ : अमेरिकेच्या नऊ विनाशिका कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर चढल्या. यांपैकी सात नौका भंगारात काढाव्या लागल्या. |
|
◆१९३४ : एस.एस. मॉरॉया प्रवासी जहाजाला न्यू जर्सीच्या किनाऱ्याजवळ आग लागली. १३५ ठार. |
|
◆१९४४ : दुसरे महायुद्ध-लंडनवर पहिल्यांदा व्ही.२ बॉम्बचा हल्ला. |
|
◆१९४५ : शीतयुद्ध-अमेरिकेचे सैनिक दक्षिण कोरियात दाखल. |
|
◆१९६२ : अल्जीरियाने नवीन संविधान अंगिकारले. |
|
जन्म /जयंती/वाढदिवस |
|
◆ ११५७ : रिचर्ड पहिला, इंग्लंडचा राजा. |
|
◆ १९३३ आशा भोसले ,भारतीय गायक
मृत्य/ पुण्यतिथी
◆१९८१- निसर्गदत्त महाराज उर्फ मारोती शिवरमपंत कांबळी, नवनाथ संप्रदायाचे पुरस्कर्ते. |
|
◆१९८२- शेख अब्दुल्ला , काश्मीरचे मुख्यमंत्री. |
|
◆१९९७- डॉ. श्रीमती
कमला सोहोनी , भारतीय पहिल्या महिला जैवरसायन शात्रज्ञा व आहार तज्ञा. |
|
◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆ |
|
© प्रश्नमंजुषा
~~~★~~~.
१)राज्यघटनेच्या कोणत्या भागात घटनादुरुस्तीची प्रक्रिया दिली आहे?
२)राँयल विकेंद्रीकरण आयोगाचे अध्यक्ष कोण होते?
३) राज्यपाल नियुक्ती होण्यासाठी किती वर्षे पूर्ण असावेत? उत्तरे: १.२० व्या, २.हॉब हाऊस, |
|
३. ३५ वर्ष
▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ 🎯 ठळक घडामोडी |
|
▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ |
|
■ ३७टक्के विद्यार्थ्यांची शाळा सुटली- दीड वर्षातील चित्र, केवळ ८टक्के विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण. |
|
■ महाविद्यालय १नोव्हेंबर पासून सुरू. |
|
■ शिक्षक महासंघ ,पुणे शाखेच्या विद्यमाने गुणवंत पुरस्काराने शिक्षकांचा सन्मान सोहळा संपन्न. |
|
■ अकरावीच्या दुसऱ्या फेरीत निम्याहून कमी प्रवेश. |
|
▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬ |
|
संकल्पना /संकलन :. घोडके संजय सर. |
|
मो.९७३७१११२७७.
शिक्षक विचार मंच पुणे.
======★■◆●========= 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 slg। |
No comments:
Post a Comment