#आजचे ऐतिहासिक दिनविशेष=#२९जुलै१६६३


 

#आजचे ऐतिहासिक दिनविशेष

🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

#२९जुलै१६६३

छत्रपती शिवरायांनी दक्षिण कोकणातील "कुडाळवर" स्वारी करून कुडाळ जिंकून घेतले

🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩

#२९जुलै१६९२

संताजी घोरपडे यांच्या कामगिरीवर खुश

होऊन राजाराम महाराजांनी रामचंद्र नीलकंठच्या

मार्फत त्यांना मिरजगाव ची देशमुखी दिली.

🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🚩

#संदर्भसह्याद्रीचेअग्निकुंड

No comments:

Post a Comment