महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 18/02/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

बियाणे व लागवड साहित्य उप अभियान (एसएमएसपी) या केंद्र पुरस्कृत अभियानांतर्गत बीज प्रक्रिया केंद्र व बियाणे साठवणुक गोदामांची उभारणी करण्यासाठी निधी वितरीत करण्याबाबत.

18-02-2022

पीडीएफ फाईल

2

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना मृग बहार सन 2021 साठी राज्य हिस्साची रु. 17,77,39,682/- इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठी वितरीत करण्याबाबत.

18-02-2022

पीडीएफ फाईल

3

वित्त विभाग

महाराष्ट्र शासन पुरस्कृत लॉटरी योजनांची यादी कालावधी दि. २१/०२/२०२२ ते दि. २७/०२/२०२२.

18-02-2022

पीडीएफ फाईल

4

अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली (RCMS) वरील माहितीच्या आधारे राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत जिल्हानिहाय इष्टांकात सुधारणा करण्याबाबत.

18-02-2022

पीडीएफ फाईल

5

अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

नाबार्डच्या ग्रामीण पायाभूत विकास निधी अंतर्गत नवीन शासकीय गोदाम बांधकामांना निधी उपलब्ध करून देणेबाबत. (सन 2021-22)

18-02-2022

पीडीएफ फाईल

6

अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत पोषणतत्व गुणसंवर्धीत तांदूळ (Fortified Rice) वितरित करणे या केंद्र पुरस्कृत योजनेचे निधी वितरण व विनियोग व्यवस्थापन (PFMS) करीता Single Nodal Agency (SNA) Nodal Officer यांची नियुक्त करणेबाबत.

18-02-2022

पीडीएफ फाईल

7

विधी व न्याय विभाग

सरकारी वकीलांचे कार्यालय, उच्च न्यायालय, नागपूर यांना नवीन संगणक सामुग्री खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्ध करुन देण्याबाबत.

18-02-2022

पीडीएफ फाईल

8

अल्पसंख्याक विकास विभाग

विद्यमान शासकीय तंत्रनिकेतनांमध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी दुसरी पाळी सुरू करणे. सन 2021-22 करिता निधी वितरण.

18-02-2022

पीडीएफ फाईल

9

नियोजन विभाग

अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील संशोधन सहायक, गट-ब, अराजपत्रित संवर्गातील अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने करण्यात आलेल्या पदस्थापनेत अंशत: बदल करण्याबाबत.

18-02-2022

पीडीएफ फाईल

10

नियोजन विभाग

अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील संशोधन सहायक, गट-ब, अराजपत्रित संवर्गातील अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने करण्यात आलेल्या पदस्थापनेत अंशत: बदल करण्याबाबत.

18-02-2022

पीडीएफ फाईल

11

सार्वजनिक आरोग्य विभाग

सन 2021-22 करीता महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा योजनांतर्गत (MEMS) कार्यान्वित रुग्णवाहीकांवरील आवर्ती खर्चासाठी निधी मंजूर करण्याबाबत.(ऑगस्ट, 2021 ते ऑक्टोबर, 2021 चे 30 टक्के देयकाची रक्कम)

18-02-2022

पीडीएफ फाईल

12

सार्वजनिक आरोग्य विभाग

आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील 2 2 अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत.

18-02-2022

पीडीएफ फाईल

13

महसूल व वन विभाग

औरंगाबाद वनवृत्त नांदेड वनविभागातील मौ.नारवट, ता.भोकर, जि.नांदेड येथे बांबू प्रशिक्षण केंद्र म्हणून विकसित करणेबाबत प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करण्यासाठी दोन स्वतंत्र अंदाजपत्रकाना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत.

18-02-2022

पीडीएफ फाईल

14

महसूल व वन विभाग

सहायक वनसंरक्षक, गट-अ (कनिष्ठ श्रेणी) संवर्गात पदोन्नतीने पदस्थापना.

18-02-2022

पीडीएफ फाईल

15

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

समग्र शिक्षा अभियानांतर्गत शिक्षक शिक्षण योजनेकरिता सन 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करणेबाबत. केंद्र हिस्सा (लेखाशिर्ष 2202आय746) राज्य हिस्सा (लेखाशिर्ष 2202आय755)

18-02-2022

पीडीएफ फाईल

16

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ राबवित असलेल्या योजनांची प्रचार व प्रसिध्दी करण्यास प्रशासकीय मंजूरी देण्याबाबत.

18-02-2022

पीडीएफ फाईल

17

आदिवासी विकास विभाग

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत कृषिपंप ग्राहकांना वीज दरात सवलत या योजनेसाठी निधी वितरीत करण्याबाबत. (लेखाशिर्ष 2801 5614)

18-02-2022

पीडीएफ फाईल

18

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत मंजूर नळ पाणीपुरवठा योजनांच्या अंमलबजावणी करिता जिल्हा परिषद हिंगोली,पुणे, व सोलापूर यांना अनुदान वितरीत करणेबाबत.

18-02-2022

पीडीएफ फाईल

19

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत मौ.बोंधलापुरी ता. धनसावंगी, जि. जालना नळ पाणीपुरवठा योजनेच्या अंदाजपत्रकास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

18-02-2022

पीडीएफ फाईल

20

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमधील मुख्य खोदन अभियंता (गट-अ) या पदावरील तात्पुरती पदोन्नती..

18-02-2022

पीडीएफ फाईल

21

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. अजिसपूर (ता. जि.बुलडाणा) नळ पाणी पुरवठा योजनेच्या सुधारित अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

18-02-2022

पीडीएफ फाईल

22

गृह विभाग

पोलीस अधीक्षक, पुणे (ग्रामीण), यांच्या आस्थापनेवरील मंचर पोलीस स्टेशन जवळ आर्थिक गुन्हे शाखा, सायबर पोलीस स्टेशन व जिल्हा वाहतूक शाखेचे उपकेंद्र सुरु करण्यासाठी इमारत बांधकामासाठी निधी वितरण करण्याबाबत.

18-02-2022

पीडीएफ फाईल

23

गृह विभाग

पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांचे अधिपत्याखालील बारामती येथील अपर पोलीस अधीक्षक, बारामती शहर पोलीस स्टेशन व वाहतूक शाखेच्या इमारतीचे उर्वरित बांधकाम पूर्ण करण्याकरिता (१) फर्निचर, अंतर्गत रस्ते, संरक्षक भिंत, बाह्य सुशोभिकरण इ. कामासाठी व (२) कँटिन इमारत, बाहय सुशोभिकरण, मुख्य इमारतीचे परगोला भराव करणे, रिटेनिंग वॉल इ. बांधकामासाठी निधी वितरण करण्याबाबत.

18-02-2022

पीडीएफ फाईल

24

गृह विभाग

पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य, या पदावर नियुक्ती करण्याबाबत.

18-02-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment