महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt 30/12/2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

महाराष्ट्र कृषि सेवेतील अधिक्षक कृषि अधिकारी, गट-अ संवर्गातील अधिकाऱ्यांना कृषि सह संचालक, गट-अ पदावर निव्वळ तात्पुरत्या पदोन्नतीने पदस्थापना करण्याबाबत.

30-12-2021

पीडीएफ फाईल

2

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकऱ्यांच्या गट शेतीस चालना देणे योजनेंतर्गत सन 2017-18 व सन 2018-19 मध्ये निवड केलेल्या शेतकरी गटांना सन २०२1 - 2 साठी रु. 37.50 कोटी निधी उपलब्ध करुन देणेबाबत..

30-12-2021

पीडीएफ फाईल

3

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

केंद्र शासन सहाय्यित प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) सन 2021-22 मध्ये राबविण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गाकरिता रु.2207.41 लाख निधी वितरीत करण्यास मान्यता देणेबाबत....

30-12-2021

पीडीएफ फाईल

4

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

अपर आयुक्त व विशेष निबंधक / पणन संचालक, अपर निबंधक सहकारी संस्था, सहनिबंधक सहकारी संस्था व उपनिबंधक सहकारी संस्था गट-अ या संवर्गाची दि.1/1/2021 रोजीची तात्पुरती सेवाज्येष्ठता सूची प्रसिध्द करण्याबाबत...............

30-12-2021

पीडीएफ फाईल

5

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

सन 2021-22 पासून पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या नवीन संस्था व अधिकच्या तुकडयांना कायमस्वरुपी विनाअनुदानित तत्वावर व्यवसाय अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता देण्याबाबत..

30-12-2021

पीडीएफ फाईल

6

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

सन 2021-22 पासून अधिक 2 स्तरावरील व्दिलक्षी व्यवसाय अभ्यासक्रमाच्या नवीन संस्था व अधिकच्या तुकडयांना कायमस्वरुपी विनाअनुदानित तत्वावर व्यवसाय अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता देण्याबाबत..

30-12-2021

पीडीएफ फाईल

7

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना/ राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेतंर्गत दिवंगत अमर शंकर देठेकर, प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंढानागनाथ जिल्हा हिंगोली, यांच्या नामनिर्देशित/कायदेशीर वारसास सानुग्रह अनुदान मंजूर करण्याबाबत.

30-12-2021

पीडीएफ फाईल

8

सामान्य प्रशासन विभाग

राज्य सरकारी गट-ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघ, महाराष्ट्र या मान्यताप्राप्त महासंघाच्या कार्यालयाकरीता जागा वाटप करणेबाबत.

30-12-2021

पीडीएफ फाईल

9

सामान्य प्रशासन विभाग

मंत्रालयीन विभागातील लिपिक-टंकलेखक सेवाप्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा2021 चा निकाल जाहीर करणेबाबत.

30-12-2021

पीडीएफ फाईल

10

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

महापारेषण कंपनीशी संबंधित असलेल्या नवीन पारेषण वाहिन्या उभारण्यासाठी विद्युत अधिनियम २००३ च्या कलम ६८ अन्वये शासनाची पूर्व परवानगी तथा मान्यता देणेबाबत.

30-12-2021

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment