शालेय शिक्षण व क्रीडा विभाग जी.आर. दिनांक 16-11-2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा हस्तांतरण- पंचशील शिक्षण संस्था, वसगडे, ता.करवीर, जि.कोल्हापूर संचलित आलाबाद उर्दु हायस्कूल, आलाबाद, ता.कागल, जि.कोल्हापूर या उर्दु माध्यमाच्या विनाअनुदानित माध्यमिक शाळेचे व्यवस्थापकीय हस्तांतरण हिंद एज्युकेशन सोसायटी जवाहरनगर, कोल्हापूर या संस्थेमध्ये करणेबाबत.

16-11-2021

पीडीएफ फाईल

2

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

ऑप्टिमिस्टिक एज्युकेशन ऍन्ड वेलफेअर सोसायटी, औरंगाबाद संचलित असरा उर्दू कनिष्ठ महाविद्यालय (कला व विज्ञान) वैराग रोड, उस्मानाबाद या कनिष्ठ महाविद्यालयाचे, न्यु गाजीपुरा, बरकत नगर, लातूर येथे स्थलांतराबाबत.

16-11-2021

पीडीएफ फाईल

3

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शिवाजी शिक्षण संस्था, लातूर संचालित छत्रपती संभाजी कनिष्ठ महाविद्यालय (कला व वाणिज्य), बावची, ता.रेणापूर, जि.लातूर या कनिष्ठ महाविद्यालयाचे, लातूर, ता.जि.लातूर येथे स्थलांतराबाबत.

16-11-2021

पीडीएफ फाईल

4

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2021. निधी वितरण.....(तात्पुरती व्यवस्था)

15-11-2021

पीडीएफ फाईल

5

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शालेय पोषण आहार योजनेचे खाते ICICI या खाजगी बँकेमध्ये उघडण्यास मान्यता देण्याबाबत.

15-11-2021

पीडीएफ फाईल

6

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

समग्र शिक्षा या केंद्रपुरस्कृत योजनेंतर्गत शिक्षक शिक्षण या योजनेसाठी सन 2021-2022 या आर्थिक वर्षातील अनुसूचित जाती उपयोजना लेखाशीर्षांतर्गत निधी वितरण करण्याबाबत. राज्य हिस्सा (2202 आय 755)

15-11-2021

पीडीएफ फाईल

7

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, म.रा., पुणे येथील निवास व्यवस्थेसाठी आवश्यक खरेदी करण्याबाबत.

15-11-2021

पीडीएफ फाईल

8

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

राज्य शैक्षणिक तंत्रज्ञान मंच (State Educational Technology Forum) स्थापन करणेबाबत.

12-11-2021

पीडीएफ फाईल

9

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) या परीक्षेच्या प्रवेश शुल्कात व परीक्षा शुल्कात वाढ करणेबाबत....

11-11-2021

पीडीएफ फाईल

10

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2021. निधी वितरण.....(तात्पुरती व्यवस्था)

10-11-2021

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment