महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 12 /04/2022 to 13/04/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

सामान्य प्रशासन विभाग

माजी सैनिक, शहीद जवान व सेवेत कार्यरत असलेले सैनिक व त्यांच्या कुटूंबियाच्या समस्या सोडविण्यासाठी अमृत जवान अभियान 2022 राबविणेबाबत.

13-04-2022

पीडीएफ फाईल

2

सामान्य प्रशासन विभाग

कक्ष अधिकारी विभागीय परीक्षा 2022 च्या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्याबाबत.

13-04-2022

पीडीएफ फाईल

3

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

पीएम गतिशक्ती नॅशनल मास्टर प्लॅन या केंद्र शासनाच्या महत्वकांक्षी उपक्रमाकरीता समित्यांची स्थापना करण्याबाबत....

13-04-2022

पीडीएफ फाईल

4

नियोजन विभाग

श्री गजानन महाराज समाधी शताब्दी महोत्सव शेगाव तीर्थक्षेत्रासाठी मुलभूत सुविधा निर्माण करण्याचा विकास आराखडा: -निधी वितरीत करणेबाबत......

13-04-2022

पीडीएफ फाईल

5

नियोजन विभाग

आमदार स्थानिक विकास कार्यक्रम - सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी लेखाशीर्ष 4515 0012 अंतर्गत मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीचे विधानमंडळ सदस्यनिहाय निधी वितरण.

13-04-2022

पीडीएफ फाईल

6

सार्वजनिक आरोग्य विभाग

मंडळस्तरावरील विभागीय कार्यशाळा येथे बाहययंत्रणेव्दारे (आऊटसोर्सिंग) घेण्यात येणा-या सुरक्षा रक्षकांच्या सेवेकरीता येणा-या खर्चास प्रशासकीय मान्यता देणेबाबत....

13-04-2022

पीडीएफ फाईल

7

सार्वजनिक आरोग्य विभाग

ग्रामीण रुग्णालय तासगाव, जि सांगली येथील ३० खाटांच्या रुग्णालयाचे खाटांचे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करणेबाबत.

13-04-2022

पीडीएफ फाईल

8

सार्वजनिक आरोग्य विभाग

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा,गट अ मधील सह संचालक,आरोग्य सेवा या पदावर देण्यात आलेली पदोन्नती नियमित करण्याबाबत

13-04-2022

पीडीएफ फाईल

9

सार्वजनिक बांधकाम विभाग

मुख्य अभियंता (विद्युत), मुंबई यांच्या अधिपत्याखालील कार्यालयातील अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत.

13-04-2022

पीडीएफ फाईल

10

महसूल व वन विभाग

मौजे-हातुर्णा,पळसवाडा व भापकी, तालुका वरुड, जिल्हा अमरावती या पूरग्रस्त गावातील नळ पाणी पुरवठा या नागरी सुविधेच्या कामाला सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत.

13-04-2022

पीडीएफ फाईल

11

महसूल व वन विभाग

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता-1966 च्या कलम 42 (ब), (क) व (ड) मधील तरतुदींच्या अनुषंगाने, करावयाच्या कार्यवाहीबाबत क्षेत्रीय महसूली प्राधिकारी व अधिकारी यांना दिशानिर्देश देण्याबाबत.

13-04-2022

पीडीएफ फाईल

12

ग्राम विकास विभाग

ग्रामसेवकांचा पायाभूत व उजळणी प्रशिक्षण अभ्यासक्रम सुधारित करणेबाबत - सन २०२२

13-04-2022

पीडीएफ फाईल

13

ग्राम विकास विभाग

15 व्या केंद्रिय वित्त आयोगांतर्गत राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थाना सन 2021-22 या आर्थिक वर्षाच्या अबंधित निधीच्या (अनटाईड ग्रांट) दुस-या हप्त्याचे वितरण.

13-04-2022

पीडीएफ फाईल

14

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, लेखाशिर्ष 2225, 777 या योजनेखाली सन 202२-2३ या आर्थिक वर्षात मंजूर तरतुदीच्या 60 टक्के च्या मर्यादेत नऊमाहीकरीता ( डिसेंबर,2022 अखेर )तरतूद वितरीत करण्याबाबत....

13-04-2022

पीडीएफ फाईल

15

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा - कळवा परिक्षेत्रात सामाजिक सभागृहाची उभारणीबाबत.

13-04-2022

पीडीएफ फाईल

16

नगर विकास विभाग

सोलापूर महानगरपालिकेच्या दिनांक 29.08.1970 रोजीच्या सभेतील ठराव क्रमांक 141 तसेच दिनांक 18.02.2016 रोजीच्या सर्वसाधारण सभेतील ठराव क्रमांक 302 निलंबित करणेबाबत..

13-04-2022

पीडीएफ फाईल

17

मृद व जलसंधारण विभाग

पाझर तलावाचे रुपांतर साठवण तलावात करण्यापुर्वी विचारात घ्यावयाच्या मार्गदर्शक सुचना...अशा प्रकरणी मुळ प्रशासकीय मान्यतेची अंदाजपत्रके सादर करताना घ्यावयाची दक्षता..

13-04-2022

पीडीएफ फाईल

18

मृद व जलसंधारण विभाग

मुख्यमंत्री जलसंवर्धन योजने अंतर्गत प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, औरंगाबाद येथील 11 दुरुस्ती अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत.

13-04-2022

पीडीएफ फाईल

19

मृद व जलसंधारण विभाग

मृद व जलसंधारण विभागांतर्गच्या ज्या योजनांना पाणी उपलब्धता प्रमाणपत्र प्राप्त आहे तथापि सदर योजना अकार्यान्वित अथवा रद्द होत असल्याने सदर मंजूर पाणी त्याच खो-यातील मृद व जलसंधारण विभागाच्या इतर योजनेस वापरण्यासाठी अप्पर आयुक्त जलसंधारण तथा मुख्य अभियंता, मृद व जलसंधारण प्रादेशिक क्षेत्र यांना अधिकार प्रदान करणेबाबत...

13-04-2022

पीडीएफ फाईल

20

गृह विभाग

अंतिम ज्येष्ठतासूची - महासंचालक (न्यायिक व तांत्रिक),महाराष्ट्र राज्य यांच्या अधिनस्त न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील सहायक रासायनिक विश्लेषक,गट-ब या संवर्गातील अधिकाऱ्यांची दि.01.01.2019 व दि.01.01.2020 रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची प्रसिध्द करणेबाबत.

13-04-2022

पीडीएफ फाईल

21

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

सन 2022-23 मध्ये पहिल्या टप्प्यात विविध कृषि पुरस्कार विजेते शेतकऱ्यांचा सत्कार करण्याकरिता निधी वितरीत करणेबाबत.

12-04-2022

पीडीएफ फाईल

22

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

श्री.कैलास तानाजी शिर्के, रोजंदारी मजूर, जुन्नर रोपवाटिका यांना शासन सेवेत कायम करण्याबाबत.

12-04-2022

पीडीएफ फाईल

23

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई व अधिपत्याखालील 06 प्रादेशिक कार्यालये, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, प्रगत व्यवसाय प्रशिक्षण पध्दती, यंत्रनिगराणी व दुरुस्ती पथक, मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र, शासकीय औद्योगिक कर्मशाळा व तत्सम केंद्र, औद्योगिक कामगारांसाठी सायंकालीन वर्ग, हायटेक प्रशिक्षण योजना व शिल्प कारागिर प्रशिक्षण योजनेंतर्गत 27 बिगर आदिवासी संस्थांमधील 486 योजनांतर्गत कार्यरत असलेल्या अस्थायी पदांना दिनांक 01/03/2022 ते दिनांक 31/08/2022 पर्यंत मुदतवाढ देणेबाबत

12-04-2022

पीडीएफ फाईल

24

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-अ (क) (तांत्रिक) या संवर्गातील श्री. संजयकुमार माधवराव पाटील, प्राचार्य, उच्चस्तर औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नाशिक यांचा परिविक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत.

12-04-2022

पीडीएफ फाईल

25

पर्यावरण विभाग

महाराष्ट्र इलेक्ट्रीक वाहन धोरण, 2021.

12-04-2022

पीडीएफ फाईल

26

वित्त विभाग

पदभरतीच्या अनुषंगाने सूचना.

12-04-2022

पीडीएफ फाईल

27

अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार त्यांनी नियुक्त केलेल्या गोदाम कर्मचाऱ्यांची अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत .

12-04-2022

पीडीएफ फाईल

28

अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

विभागीय /जिल्हा/ तालुका आस्थापनेवरील अस्थायी पुरवठा पदे पुढे चालू ठेवण्याबाबत.

12-04-2022

पीडीएफ फाईल

29

सामान्य प्रशासन विभाग

संचालक, लेखा व कोषागारे, नियंत्रक, शिधावाटप व रि.पा.ई. (गवई गट) या कार्यालयांना तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतरीत करुन त्यांना नव्याने जागा वाटप करण्याबाबत.

12-04-2022

पीडीएफ फाईल

30

सामान्य प्रशासन विभाग

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्र, पुणे या कार्यालयातील प्रतिनियुक्तीस मुदतवाढ देण्याबाबत- श्री.भू.ब.गायकवाड, सहायक कक्ष अधिकारी.

12-04-2022

पीडीएफ फाईल

31

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

भष्ट्राचार प्रतिबंधक अधिनियम, 1988 अंतर्गत अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील प्राचार्य/ शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचारी व संस्थेचे पदाधिकारी (अध्यक्ष/संचालक/सभासद) यांच्याविरूध्द अभियोग दाखल करण्यास मंजूरी देण्यासाठी सक्षम प्राधिकारी घोषित करणेबाबत..

12-04-2022

पीडीएफ फाईल

32

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

सामुहिक प्रोत्साहन योजना 2019 नुसार केलेल्या तालुका वर्गीकरणाचा अभ्यास करण्यासाठी समितीचे गठन करण्याबाबत...

12-04-2022

पीडीएफ फाईल

33

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या दि. 23.07.2021 रोजीच्या शासन निर्णयान्वये घोषित करण्यात आलेल्या महाराष्ट्र इलेक्ट्रीक वाहन धोरण - 2021 मधील तरतूदी विचारात घेवून उद्योग विभागाच्या दि. 02.04.2019 अन्वये महाराष्ट्राचे इलेक्ट्रीक व्हेईकल प्रोत्साहन धोरण-2018 अंतर्गत बॅटरी इलेक्ट्रीक व्हेईकल (BEV) च्या खरेदीदारांसाठी आर्थिक प्रोत्साहने व इलेक्ट्रीक व्हेईकल चार्जिंग स्टेशनसाठी द्यावयाची आर्थिक प्रोत्साहने ही अनुदान वाटपासंबंधीची कार्यपध्दती/मार्गदर्शक तत्वे सुधारीत करणेबाबत.....

12-04-2022

पीडीएफ फाईल

34

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, मुंबई यांच्या कार्यालयांतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गातून नियुक्त झालेल्या तथापि जात वैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या अधिकारी / कर्मचारी अधिसंख्य पद निर्माण करण्याबाबत.

12-04-2022

पीडीएफ फाईल

35

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

संचालक, शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय व त्यांच्या अधिपत्याखाली असलेले गट-अ व गट-ब अधिकारी यांची दि. 01/01/2022 रोजीची श्रेणीवार तात्पुरती ज्येष्ठता सूची प्रसिद्ध करणेबाबत.

12-04-2022

पीडीएफ फाईल

36

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग

शासकीय वैद्यकीय, दंत व आयुर्वेद महाविद्यालयातील अध्यापकांना 7 वा वेतन आयोग लागू केल्यानंतर सुधारित दराने व्यवसायरोध भत्ता व इतर भत्ते लागू करण्याबाबत

12-04-2022

पीडीएफ फाईल

37

अल्पसंख्याक विकास विभाग

हज हाऊस, औरंगाबाद या इमारतीच्या बांधकामाच्या सुधारीत किमतीस तृतीय सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत.

12-04-2022

पीडीएफ फाईल

38

अल्पसंख्याक विकास विभाग

शासन शुध्दीपत्रक-राज्यातील अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्र विकास कार्यक्रम या योजनेअंतर्गत सन 2021-22 मधील मंजूर कामात बदल करणेबाबत.

12-04-2022

पीडीएफ फाईल

39

नियोजन विभाग

श्रीक्षेत्र देहू-आळंदी, भंडारा डोंगर, सदुंबरे,पंढरपूर, नेवासा व पालखीतळ मार्गावरील मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी विकास आराखडा..निधी वितरीत करणेबाबत...

12-04-2022

पीडीएफ फाईल

40

नियोजन विभाग

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज श्रीक्षेत्र मोझरी जि. अमरावती येथे मूलभूत सुविधा निर्माण करणे विकास आराखडयाकरिता निधी वितरीत करणेबाबत...

12-04-2022

पीडीएफ फाईल

41

सार्वजनिक आरोग्य विभाग

आदिवासी उपयोजना क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी स्थापन केलेल्या 37 वैद्यकीय पथकातील 147 अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत.

12-04-2022

पीडीएफ फाईल

42

सार्वजनिक आरोग्य विभाग

सेवासंचालनालयाच्या आस्थापनेवरील आरोग्य वैद्यकीय अधिका-यांची 545 अधिसंख्य पदे पुढे चालू ठेवण्याबाबत.

12-04-2022

पीडीएफ फाईल

43

सार्वजनिक आरोग्य विभाग

उप संचालक, आरोग्य सेवा, राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग, पुणे यांच्या कार्यालयातील 10 अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत.

12-04-2022

पीडीएफ फाईल

44

सार्वजनिक आरोग्य विभाग

उपसंचालक, आरोग्य सेवा,अकोला मंडळ, अकोला यांच्या अधिपत्याखालील जिल्हा परिषदेकडील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी गट-अ यांची 122 अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत

12-04-2022

पीडीएफ फाईल

45

सार्वजनिक आरोग्य विभाग

उपसंचालक, आरोग्य सेवा,नागपूर मंडळ, नागपूर यांच्या अधिपत्याखालील जिल्हा परिषदेकडील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांची 163 अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत

12-04-2022

पीडीएफ फाईल

46

सार्वजनिक आरोग्य विभाग

राज्यातील ३४९ तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील १०४७ अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत

12-04-2022

पीडीएफ फाईल

47

सार्वजनिक आरोग्य विभाग

उपसंचालक, आरोग्य सेवा, राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, पुणे यांचे अधिपत्याखालील 53 अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत..

12-04-2022

पीडीएफ फाईल

48

सार्वजनिक आरोग्य विभाग

उपसंचालक आरोग्य सेवा, मुंबई मंडळ, ठाणे यांचे अधिपत्याखालील 1104 अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत.

12-04-2022

पीडीएफ फाईल

49

सार्वजनिक आरोग्य विभाग

मानसिक आरोग्याशी संबंधित आरोग्य संस्थांमधील 324 अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत..

12-04-2022

पीडीएफ फाईल

50

सार्वजनिक आरोग्य विभाग

डॉ. किरण विनायकराव वाठोडकर,वैद्यकीय अधिकारी, गट-अ यांच्या स्वेच्छा सेवानिवृत्तीबाबत.

12-04-2022

पीडीएफ फाईल

51

महसूल व वन विभाग

भूमीसंपादन, पुनवर्सन आणि पुनर्स्थापना प्राधिकरण, नागपूर या कार्यालयातील एकूण 13 अस्थायी पदांना दिनांक 01.3.2022 ते दिनांक 31.8.2022 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत..

12-04-2022

पीडीएफ फाईल

52

महसूल व वन विभाग

मुंबई शहर भूमापन व भूमी अभिलेख विभागातील 42 अस्थायी पदांना दिनांक 01.03.2022 ते दिनांक 31.8.2022 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.

12-04-2022

पीडीएफ फाईल

53

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृध्द भूमीहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी सन 2022-23 वर्षातील माहे एप्रिल व मे 2022 करीता अनुदानाचे वाटप.

12-04-2022

पीडीएफ फाईल

54

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमाअंतर्गत दि. 14 एप्रिल,2022 रोजी निमित्त 131 व्या जयंतीनिमित्त मुंबई येथे आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमास निधी उपलब्ध करून देणेबाबत.

12-04-2022

पीडीएफ फाईल

55

आदिवासी विकास विभाग

आदिवासी विकास विभागामधील आश्रमशाळा/ वसतीगृहामधील रोजंदारी/ तासिका तत्वावरील कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्याबाबत.

12-04-2022

पीडीएफ फाईल

56

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) टप्पा 2 सार्वजनिक/ सामुदायिक शौचालय (CSC) बांधकामाबाबत मार्गदर्शक सूचना.

12-04-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment