महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt.09/09/2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

सन 2021-22 मध्ये नारळ विकास बोर्डाच्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी 70.67 लाख इतक्या रक्कमेच्या आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

09-09-2021

पीडीएफ फाईल

2

सहकार, पणन वस्त्रोद्योग विभाग

समवर्ती लेखापरीक्षण करण्यासाठी कर्मचारी वर्ग अस्थायी पदे दि.01.09.२०21 ते दि.28.02.2022 पर्यंत चालू ठेवण्याबाबत.

09-09-2021

पीडीएफ फाईल

3

कौशल्य विकास उदयोजकता विभाग

व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई अधिपत्याखालील 06 प्रादेशिक कार्यालये, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, प्रगत व्यवसाय प्रशिक्षण पध्दती, यंत्र निगराणी दुरुस्ती पथक, मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र, शासकीय औद्येागिक कर्मशाळा तत्सम केंद्र, औद्योगिक कामगारांसाठी सायंकालीन वर्ग, हायटेक प्रशिक्षण योजना शिल्प कारागिर प्रशिक्षण योजनांतर्गत 27 बिगर आदिवासी संस्थांमधील 486 योजनांतर्गत अस्थायी पदे येथील कार्यरत असलेल्या अस्थायी पदांना दिनांक 01/09/2021 ते दिनांक 28/02/2022 पर्यंत मुदतवाढ देणेबाबत

09-09-2021

पीडीएफ फाईल

4

कौशल्य विकास उदयोजकता विभाग

शासन शुध्दीपत्रक-शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील पीपीपी योजनेंतर्गत उपलब्ध जागांवर तसेच खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये केंद्रीय ऑनलाईन पध्दतीने प्रवेश घेणाऱ्या सामाजिक शैक्षणिकदृष्टया मागास खुल्या प्रवर्गातील (आर्थिकदृष्टया दुर्बल घटक) विद्यार्थ्यांकरीता व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेस मान्यता देणेबाबत.

09-09-2021

पीडीएफ फाईल

5

सामान्य प्रशासन विभाग

सेवाप्रवेश नियमांचा आदर्श नमुना

09-09-2021

पीडीएफ फाईल

6

सामान्य प्रशासन विभाग

आदिवासी बहुल जिल्हयातील जिल्हास्तरीय गटक गटड मधील पदे सरळसेवेने भरती करण्यासाठी बिंदू नामावली विहित करण्याबाबत. तसेच, छोटया संवर्गातील मागासवर्गीयांकरीता आरक्षित पदे भरण्याबाबतची कार्यपद्धती.

09-09-2021

पीडीएफ फाईल

7

सामान्य प्रशासन विभाग

डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, अमरावती या संस्थेच्या 8 अस्थायी पदांना मुदतवाढ देणेबाबत. (कालावधी दि.1.09.2021 ते दि.28.02.2022)

09-09-2021

पीडीएफ फाईल

8

उच्च तंत्र शिक्षण विभाग

उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील शासकीय महाविद्यालये/ संस्थेमधील सहाय्यक प्राध्यापक या पदाच्या सन 2021 मधील बदल्यांबाबत...

09-09-2021

पीडीएफ फाईल

9

उद्योग, उर्जा कामगार विभाग

ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखालील विद्युत निरीक्षणालय शाखेतील अस्थायी पदे दि. 01/09/2021 ते दि. 28/02/2022 या कालावधीसाठी पुढे चालू ठेवण्याबाबत.

09-09-2021

पीडीएफ फाईल

10

वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्ये विभाग

डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड विष्णुपुरी येथील स्वयंपाकगृहाचे बांधकाम अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

09-09-2021

पीडीएफ फाईल

11

अल्पसंख्याक विकास विभाग

हज हाऊस नागपूर या इमारतीमध्ये अग्निशमन यंत्रणा बसविण्याच्या कामास प्रशासकीय मंजुरी देण्याबाबत

09-09-2021

पीडीएफ फाईल

12

सार्वजनिक बांधकाम विभाग

स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या संवर्गाची दि.01.01.1989 ते दि.31.12.2018 या कालावधीच्या दि.11.12.2020 रोजीच्या शासन परिपत्रकान्वये प्रसिध्द केलेल्या अंतिम ज्येष्ठता सूचीमध्ये सुधारणा करण्याबाबत.

09-09-2021

पीडीएफ फाईल

13

महसूल व वन विभाग

महाराष्ट्र बांबू विकास मंडळाची स्थापने अंतर्गत योजनेत्तर योजनेमधील 2 अस्थायी पदांना सन 2021-22 मध्ये पुढे चालू ठेवण्यास मुदतवाढ देण्याबाबत

09-09-2021

पीडीएफ फाईल

14

महसूल व वन विभाग

चंद्रपूर वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी यांचे अखत्यारीतील योजनांतर्गत योजनेतील 28 अस्थायी पदांना सन 2021-22 मध्ये पुढे चालू ठेवण्यास मुदतवाढ देण्याबाबत.

09-09-2021

पीडीएफ फाईल

15

महसूल व वन विभाग

महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाची स्थापना या योजनांतर्गत योजनेखालील 6 अस्थायी पदांना सन 2021-22 मध्ये पुढे चालू ठेवण्यास मुदतवाढ देण्याबाबत

09-09-2021

पीडीएफ फाईल

16

महसूल व वन विभाग

जंगल कामगार सहकारी संस्थेमार्फत कुप कामासाठी लागणाऱ्या कर्मचारी वृंदाची 156 अस्थायी पदे सन 2021-22 मध्ये पुढे चालू ठेवण्यास मुदतवाढ देण्याबाबत.

09-09-2021

पीडीएफ फाईल

17

महसूल व वन विभाग

मौजे कुंडल ता.पलुस जि.सांगली येथे वनविभागाच्या अखत्यारीत नवीन वानिकी प्रशिक्षण विद्यालयासाठी पद निर्मिती या योजनेतील 23 अस्थायी पदांना सन 2021-22 मध्ये पुढे चालू ठेवण्यास मुदतवाढ देणेबाबत.

09-09-2021

पीडीएफ फाईल

18

महसूल व वन विभाग

कुंडल विकास, प्रशासन व व्यवस्थापन प्रबोधिनी (वने) यांचे अखत्यारीतील (योजनेत्तर) योजनेतील 15 अस्थायी पदांना सन 2021-22 मध्ये पुढे चालू ठेवण्यास मुदतवाढ देणे बाबत.

09-09-2021

पीडीएफ फाईल

19

महसूल व वन विभाग

निसर्ग पर्यटन स्थळाचा विकास या योजनांतर्गत श्री.चौरंगीनाथ या निसर्ग पर्यटन स्थळावर कार्यरत असलेल्या 6 अस्थायी पदांना सन 2021-22 मध्ये पुढे चालू ठेवण्यास मुदतवाढ देण्याबाबत

09-09-2021

पीडीएफ फाईल

20

महसूल व वन विभाग

चिचपल्ली जि. चंद्रपूर येथे बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राची स्थापना या योजनांतर्गत योजनेतील 23 पदांना सन 2021-22 मध्ये पुढे चालू ठेवण्यास मुदतवाढ देण्याबाबत

09-09-2021

पीडीएफ फाईल

21

महसूल व वन विभाग

महाराष्ट्र गौण व्यापार नियमन योजनेत्तर योजनेमधील 463 अस्थायी पदांना सन 2021-22 मध्ये पुढे चालू ठेवण्यास मुदतवाढ देण्याबाबत.

09-09-2021

पीडीएफ फाईल

22

महसूल व वन विभाग

वनसमुपयोजन व कंत्राटदारांचे उच्चाटन (योजनेत्तर) या योजनेतील 244 अस्थायी पदांना सन 2021-22 मध्ये पुढे चालू ठेवण्यास मुदतवाढ देण्याबाबत...

09-09-2021

पीडीएफ फाईल

23

ग्राम विकास विभाग

कार्यकारी अधिकारी (निवडश्रेणी) संवर्गात निव्वळ तात्पुरती पदोन्नती देण्याबाबत .

09-09-2021

पीडीएफ फाईल

24

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

समग्र शिक्षा या केंद्रपुरस्कृतयोजनेंतर्गत शिक्षक शिक्षण या योजनेसाठी सन 2021-2022 या आर्थिक वर्षातील अनुसूचित जाती उपयोजना लेखाशीर्षांतर्गत निधी वितरण करण्याबाबत. केंद्र हिस्सा (2202 आय 746) राज्य हिस्सा (2202 आय 755)

09-09-2021

पीडीएफ फाईल

25

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- जीवन विकास शैक्षणिक, वैद्यकीय, क्रीडा व सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्था, मलकापूर, जि. बुलडाणा संचालित विद्या विकास माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वाकोडी, ता. मलकापूर, जि. बुलडाणा या शाळेच्या वाकोडी, ता. मलकापूर, जि. बुलडाणा येथील स्थलांतरास कार्योत्तर मान्यता देणेबाबत.

09-09-2021

पीडीएफ फाईल

26

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा (प्रशासन शाखा/ शिक्षण सक्षमीकरण शाखा गट-अ मध्ये कार्यरत अधिकाऱ्यांचे वयाच्या 50 /55 वर्षा पलीकडे /अर्हतकारी सेवेची 30 वर्षानंतर करावयाच्या सेवा पुनर्विलोकनाबाबत.

09-09-2021

पीडीएफ फाईल

27

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा हस्तांतरण- श्री घोडेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, कुरुकली, ता.कागली, जि.कोल्हापूर संचालित न्यू इग्लिश स्कूल, उंचगांव, ता.करवीर, जि.कोल्हापूर या इंग्रजी माध्यमाच्या विनाअनुदानित प्राथमिक शाळेचे (इ.1 ली ते 7 वी), रॉयल एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर या संस्थेस हस्तांतराबाबत.

09-09-2021

पीडीएफ फाईल

28

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- स्वामीकृपा एज्युकेशन सोसायटी, नागपूर संचालित स्वामी विद्या मंदीर, भोसला, वेद शाळेसमोर, महाल, नागपूर या प्राथमिक शाळेचे नागेश्वरनगर, बिडगांव, नागपूर येथे स्थलांतराबाबत..

09-09-2021

पीडीएफ फाईल

29

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियानांतर्गत शासकीय निजामकालीन जुन्या व मोडकळीस आलेल्या शाळांच्या वर्गखोल्या दुरुस्ती व पुनर्बांधणीस प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियानांतर्गत शासकीय निजामकालीन जुन्या व मोडकळीस आलेल्या शाळांच्या वर्गखोल्या दुरुस्ती व पुनर्बांधणीस प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

09-09-2021

पीडीएफ फाईल

30

आदिवासी विकास विभाग

आदिवासी उपयोजनेंतर्गत सन 2021-22 करीता वीजकेंद्र उभारणीकरीता महाराष्ट्र वीज वितरण कंपनीस अनुदान वितरण करणेबाबत लेखाशीर्ष (2801 5089 )

09-09-2021

पीडीएफ फाईल

31

नगर विकास विभाग

सह संचालक, नगर रचना (गट-अ / राजपत्रित) संवर्गातील अधिकाऱ्यांना संचालक, नगर रचना (गट-अ/राजपत्रित) पदावर तात्पुरत्या पदोन्नतीने पदस्थापना देण्याबाबत.

09-09-2021

पीडीएफ फाईल

32

नगर विकास विभाग

नगर विकास विभागाच्या आस्थापनेवरील सह संचालक, नगर रचना संवर्गातील अधिकाऱ्यांच्या सर्वसाधारण बदलीबाबत

09-09-2021

पीडीएफ फाईल

33

मृद व जलसंधारण विभाग

मृद व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखालील नवीन बांधकामे व दुरुस्तीच्या कामांसाठी निविदा कार्यवाही करताना गुणवत्तापूर्ण बांधकामे होण्यासाठी विभागांतर्गत रु. ३ कोटी किंवा त्याहून अधिक किंमतीच्या निविदा कार्यवाही बाबत.

09-09-2021

पीडीएफ फाईल

34

जलसंपदा विभाग

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत भडगाव शहर पाणी पुरवठा योजना ता. भडगाव, जि.जळगांव करिता गिरणा जलाशयातून मोठया प्रमाणात पाण्याचा हक्क(Bulk Water Entilement) मंजूर करणेबाबत.

09-09-2021

पीडीएफ फाईल

35

जलसंपदा विभाग

मोरणा (गुरेघर) मध्यम प्रकल्प, ता. पाटण, जि. सातारा, चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत.

09-09-2021

पीडीएफ फाईल

36

जलसंपदा विभाग

जोंधळखेडा लघु पाटबंधारे योजना ता. मुक्ताईनगर, जि.जळगाव या प्रकल्पास रु.30.84 कोटी इतक्या किंमतीस द्वितीय सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळणेबाबत..

09-09-2021

पीडीएफ फाईल

37

जलसंपदा विभाग

अधिक्षक अभियंता व संचालक पाटबंधारे संशोधन व विकास संचालनालय, पुणे यांच्या अधिपत्याखालील नियत अस्थायी व रुपांतरित अस्थायी आस्थापनेवरील पदांना दिनांक 01/09/2021 ते 28/02/2022 पर्यंत मुदतवाढ देणेबाबत.

09-09-2021

पीडीएफ फाईल

38

गृह विभाग

मोटार अपघात दावा न्यायाधिकरण, नागपूर यांच्या आस्थापनेवरील 24 अस्थायी पदांना मुदतवाढ देणेबाबत.

09-09-2021

पीडीएफ फाईल

39

गृह विभाग

नागपूर येथील दोन अतिरिक्त मोटार अपघात दावा न्यायाधिकरणे व 12 अस्थायी पदांना मुदतवाढ देणेबाबत.

09-09-2021

पीडीएफ फाईल

40

गृह विभाग

राज्य पोलीस सेवेतील समादेशक या संवर्गातील अधिकाऱ्याची बदलीने पदस्थापना करणेबाबत.....

09-09-2021

पीडीएफ फाईल

41

गृह विभाग

राज्य पोलीस सेवेतील पोलीस उप अधीक्षक / सहायक पोलीस आयुक्त (नि:शस्त्र) या संवर्गातील अधिकाऱ्यांची बदलीने पदस्थापना करण्याबाबत

09-09-2021

पीडीएफ फाईल

42

गृह विभाग

राज्य पोलीस सेवेतील पोलीस अधीक्षक / पोलीस उप आयुक्त (असंवर्ग) या संवर्गातील अधिकाऱ्यांची बदलीने पदस्थापना करणेबाबत.....

09-09-2021

पीडीएफ फाईल

43

गृह विभाग

सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रेणीमधुन अपर पोलीस अधीक्षक श्रेणीमध्ये देण्यात येणा-या भारतीय पोलीस सेवेतील अधिका-यांच्या पदोन्नतीवरील पदस्थापनेबाबत.

09-09-2021

पीडीएफ फाईल

44

गृह विभाग

भारतीय पोलीस सेवेतील पोलीस अधीक्षक/पोलीस उप आयुक्त/अपर पोलीस अधीक्षक संवर्गामधील अधिकाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांबाबत .......

09-09-2021

पीडीएफ फाईल

45

महिला व बाल विकास विभाग

किशोरवयीन मुलींच्या सक्षमीकरणासाठी राजीव गांधी योजना (सबला) (SAG) या केंद्र पुरस्कृत योजनेकरिता सन 2021-22 या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पीत केलेला निधी वितरीत व खर्च करण्यास मान्यता देण्याबाबत.

09-09-2021

पीडीएफ फाईल

46

मराठी भाषा विभाग

शासकीय कर्मचारी व अधिकारी यांच्यासाठी विहित केलेल्या हिंदी भाषा परीक्षांसाठी नियुक्त केलेल्या एतदर्थ मंडळाची पुनर्रचना करण्याबाबत.

09-09-2021

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment