शालेय शिक्षण व क्रीडा विभाग जी.आर. दिनांक 16-12-2021 to 15-12-2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियानांतर्गत शासकीय निजामकालीन जुन्या व मोडकळीस आलेल्या शाळांच्या वर्गखोल्या दुरुस्ती व पुनर्बांधणीसाठी निधी वितरीत करणेबाबत.

16-12-2021

पीडीएफ फाईल

2

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

मा. लोकायुक्त यांचेकडील प्रकरण - श्री.मोहम्मद लियाकत अली अन्सारी यांनी जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा, रोजे खुर्द, ता. कंधार, जि नांदेड या शाळेकरीता भाडेतत्वावर दिलेल्या खाजगी जागेचे थकित भाडे अदा करण्यास मान्यता देण्याबाबत.

15-12-2021

पीडीएफ फाईल

3

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

मा. उच्च न्यायालय, मुंबई येथील रिट याचिका क्र.8820/2015 सह अन्य संलग्न याचिकेवर दिलेल्या निकालाच्या अनुषंगाने संत गाडगेबाबा शिक्षण संस्था संचालित रेणूकामाता विद्यालय, वासणी, जि. अमरावती या शाळेस अनुदानास पात्र घोषित करणेबाबत.

15-12-2021

पीडीएफ फाईल


No comments:

Post a Comment