महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 12/09/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

केंद्र शासन सहाय्यित प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) सन 2022-23 मध्ये राबविण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गाकरिता राज्य हिस्स्याचा रु. 1949.79 लाख निधी वितरीत करण्यास मान्यता देणेबाबत.... (2401 B348)

12-09-2022

पीडीएफ फाईल

2

सामान्य प्रशासन विभाग

राज्य प्रशिक्षण धोरणांतर्गत सन 2022-2023 मधील प्रशिक्षण मंत्रालयीन लिपिक-टंकलेखक संवर्गाकरिता पायाभूत प्रशिक्षण

12-09-2022

पीडीएफ फाईल

3

उच्च तंत्र शिक्षण विभाग

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पदवीधर शिक्षक मतदारसंघातील निवडणूकींसाठी मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करण्याबाबत.

12-09-2022

पीडीएफ फाईल

4

उद्योग, उर्जा कामगार विभाग

शासकीय मुद्रण, लेखनसामग्री प्रकाशन संचालनालय, मुंबई संचालनालयाच्या अधिपत्याखालील विविध कार्यालयातील अस्थायी पदांना दि. 01.09.2022 ते दि. 28.02.2023 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.

12-09-2022

पीडीएफ फाईल

5

विधी न्याय विभाग

राज्यातील न्यायिक अधिकारी यांना पुरविण्यात आलेल्या (SCC) Online Web edition च्या sbuscriptipon च्या नुतनीकरणासाठी येणाऱ्या रु. 4,42,50,000/- इतक्या रकमेच्या खर्चाच्या प्रस्तावास मान्यता देण्याबाबत.

12-09-2022

पीडीएफ फाईल

6

विधी न्याय विभाग

दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ स्तर मलकापूर, जिल्हा बुलढाणा या न्यायालयासाठी स्वीय प्रपंजी लेखा खाते उघडण्याबाबत.

12-09-2022

पीडीएफ फाईल

7

विधी न्याय विभाग

अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्यास मुदतवाढ देणेबाबत- जिल्हा सत्र न्यायालय उस्मानाबाद, दिनांक 1 सप्टेंबर, 2022 ते 28 फेब्रुवारी, 2023 या कालावधीसाठी......................

12-09-2022

पीडीएफ फाईल

8

वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्ये विभाग

गोकुळदास तेजपाल रुग्णालय, मुंबई या संस्थेस ट्रायनाक्युलर मायक्रोस्कोप विथ कॅमेरा अँड लॅपटॉप यंत्रखरेदीच्या अनुषंगाने नव्याने सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत.

12-09-2022

पीडीएफ फाईल

9

नियोजन विभाग

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण मानव विकास संस्था (सारथी), पुणे या कंपनीसाठी आर्थिक वर्ष सन २०२२ -२३ करिता ३६- सहायक अनुदाने (वेतन) १० कंत्राटी सेवा, ११ देशांतर्गत प्रवासखर्चासाठी निधी वितरीत करण्यास मंजूरी देणेबाबत.

12-09-2022

पीडीएफ फाईल

10

सार्वजनिक आरोग्य विभाग

मागणी क्रमांक आर-1, लेखाशिर्ष 22103065 अंतर्गत अनुशेषांर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्रें बांधकामासाठी सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी निधी मंजुर करण्याबाबत.

12-09-2022

पीडीएफ फाईल

11

सार्वजनिक आरोग्य विभाग

प्रादेशिक मनोरुग्णालय, नागपूर येथील आंतररुग्ण विभागामध्ये मलजलवाहिनी, सेप्टीक टॅक, पुरुष व महिला वॉर्ड मधील शौचालय दुरुस्तीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

12-09-2022

पीडीएफ फाईल

12

महसूल व वन विभाग

भाटघर व वीर प्रकल्पामुळे बाधित झालेल्या मौजे आळंदे व मौजे कासुरडी (ता. भोर जि. पुणे) या पुनर्वसित गावठाणामधील नागरी सुविधा कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत.

12-09-2022

पीडीएफ फाईल

13

महसूल व वन विभाग

भाटघर प्रकल्पामुळे बाधित झालेल्या मौजे भाटघर, कुंबळे व गुहिणी (ता. भोर जि. पुणे) या पुनर्वसित गावठाणांमधील नागरी सुविधांच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत.भाटघर प्रकल्पामुळे बाधित झालेल्या मौजे भाटघर, कुंबळे व गुहिणी (ता. भोर जि. पुणे) या पुनर्वसित गावठाणांमधील नागरी सुविधांच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत.

12-09-2022

पीडीएफ फाईल

14

आदिवासी विकास विभाग

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे या कार्यालयातील व सर्व अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालयातील एकूण 358 अस्थायी पदांना दिनांक 1.09.2022 ते दि.28.02.2023 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.

12-09-2022

पीडीएफ फाईल

15

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे काबेगाव, (ता.लोहा, जि.नांदेड) या नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

12-09-2022

पीडीएफ फाईल

16

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ.टाळसुरे ता.दापोली जि.रत्नागिरी नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत

12-09-2022

पीडीएफ फाईल

17

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे भाद्रा, (ता.लोहा, जि.नांदेड) या नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

12-09-2022

पीडीएफ फाईल

18

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ.दहीगाव ता.डहाणु जि.पालघर नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

12-09-2022

पीडीएफ फाईल

19

महिला व बाल विकास विभाग

जिल्हा बाल परिविक्षा व अनुरक्षण संघटना संचलित मुलांचे निरीक्षणगृह/ बालगृह, शिवाजीनगर पुणे, अतिरीक्त मुलांचे बालगृह, शिवाजीनगर पुणे व मुलींचे निरिक्षणगृह / बालगृह नाना पेठ पुणे यांचे प्रलंबित अनुदान वितरीत करणेबाबत

12-09-2022

पीडीएफ फाईल

20

इतर मागास बहुजन कल्याण विभाग

महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणारे व परराज्यात शिकणाऱ्या विजाभज, विमाप्र व इमाव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना ऑफलाईन पध्दतीने राबविण्याबाबत.

12-09-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment