महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt.05/08/2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

राष्ट्रीय कृषि विस्तार व तंत्रज्ञान अभियानाच्या (NMAET) कृषि विस्तार उप अभियानातंर्गत, राज्याच्या कृषि विस्तार कार्यक्रमांमध्ये सुधारणांकरिता सहाय्य (आत्मा) योजनेंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गासाठीचा सन २०२०-21 चा अखर्चित निधी केंद्र हिस्सा रु. 331.89 लक्ष व राज्य हिस्सा रु. 208.07 लक्ष असा एकूण रु. 539.96 लक्ष इतका निधी पुनर्जिवित करून चालू वर्षी विनियोगात आणण्यास मान्यता देणेबाबत..

05-08-2021

पीडीएफ फाईल

2

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

सह निबंधक सहकारी संस्था (लेखापरीक्षण) गट-अ, या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीबाबत - श्री.डी.टी.छत्रीकर, सहनिबंधक, सहकारी संस्था (लेखापरीक्षण)

05-08-2021

पीडीएफ फाईल

3

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

सन 2020-21 या वर्षात दिलेल्या पीक कर्जाच्या परतफेडीस मुदतवाढ देण्याबाबत.

05-08-2021

पीडीएफ फाईल

4

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

मा.सर्वोच्च न्यायालयाने सिव्हील अपील क्र. 3445/2011 (महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक लि., विरुध्द राज्य शासन व इतर) मध्ये दि.10.05.2019 अन्वये दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई यांना रु. 100.00 कोटी इतकी रक्कम थकहमी पोटी अदा करणेबाबत.

05-08-2021

पीडीएफ फाईल

5

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

सह निबंधक सहकारी संस्था (लेखापरीक्षण) गट-अ, या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदलीबाबत - श्री.बी.बी.परतुडकर, सहनिबंधक, सहकारी संस्था (लेखापरिक्षण)

05-08-2021

पीडीएफ फाईल

6

सामान्य प्रशासन विभाग

शासनाने खरेदी केलेल्या एअरबस कंपनीच्या H145 या हेलिकॉप्टरच्या परिरक्षण कंत्राटाबाबत.

05-08-2021

पीडीएफ फाईल

7

सामान्य प्रशासन विभाग

सहायक कक्ष अधिकाऱ्यांना एकतर्फी कार्यमुक्त करण्याबाबत

05-08-2021

पीडीएफ फाईल

8

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या दि. 23.07.2021 रोजीच्या शासन निर्णयान्वये घोषित करण्यात आलेल्या महाराष्ट्र इलेक्ट्रीक वाहन धोरण - 2021 मधील तरतूदी विचारात घेवून उद्योग विभागाच्या दि. 14.02.2018 रोजीच्या शासन निर्णयान्वये विहीत करण्यात आलेल्या इलेक्ट्रीक व्हेइकल प्रोत्साहन धोरण - 2018 मधील तरतूदींमध्ये सुधारणा करणेबाबत.....

05-08-2021

पीडीएफ फाईल

9

सार्वजनिक आरोग्य विभाग

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सन 2020-21 पुरवणी प्रकल्प अंमलबजावणी आराखडा (Supplementary PIP) मधून लेखाशिर्ष 6.1.1.1.2 अंतर्गत आरएमएनसीएच (RMNCH A) या मध्ये लक्ष्य कायर्क्रमांतर्गत असणाऱ्या विविध प्रकारची साधन सामुग्रीच्या रु.79.96 लक्ष रकमेची खरेदी निविदा प्रक्रियेद्वारे करण्यास प्रशासकीय मान्यता मिळणेबाबत.

05-08-2021

पीडीएफ फाईल

10

सार्वजनिक आरोग्य विभाग

धारणी, जि. अमरावती येथील 50 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालय 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करणे.

05-08-2021

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment