ALL M.S. G. R. दिनांक 14-03-2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजने अंतर्गत कार्यरत फिरत्या पशुचिकित्सा पथकांच्या कार्यक्षेत्राचा विस्तार करण्याबाबत.

14-03-2022

पीडीएफ फाईल

2

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

सतत व समवर्ती लेखापरिक्षण याकरीता असलेल्या 14 अस्थायी पदांना सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी मुदतवाढ देणेबाबत. शेतकरी सहकारी संघ,कोल्हापूर

14-03-2022

पीडीएफ फाईल

3

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

प्रतिनियुक्तीवरुन प्रत्यावर्तनानंतरच्या पदस्थापनेबाबत- डॉ.व्ही.बी.महाजन, प्राचार्य, गट-ब (तां.) (राजपत्रित).

14-03-2022

पीडीएफ फाईल

4

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई व अधिपत्याखालील 06 प्रादेशिक कार्यालये, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, प्रगत व्यवसाय प्रशिक्षण पध्दती, यंत्र निगराणी व दुरुस्ती व पथक, मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र, शासकीय औद्येागिक कर्मशाळा व तत्सम केंद्र, औद्योगिक कामगारांसाठी सायंकालीन वर्ग, हायटेक प्रशिक्षण योजना येथील कार्यरत असलेल्या अस्थायी पदांना दिनांक 01/03/2022 ते दिनांक 31/08/2022 पर्यंत मुदतवाढ देणेबाबत....

14-03-2022

पीडीएफ फाईल

5

अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, मुंबई राज्य आयोगाचे नागपूर व औरंगाबाद परिक्रमा खंडपीठ आणि अधिनस्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच या कार्यालयांसाठी निर्माण करण्यात आलेल्या 497 अस्थायी पदांना दि. 01.03.2022 ते 31.08.2022 या कालावधीकरिता मुदतवाढ देण्याबाबत....

14-03-2022

पीडीएफ फाईल

6

अन्‍न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, औरंगाबाद व राज्य ग्राहक तक्रार निवारण परिक्रमा खंडपीठ, औरंगाबाद या दोन्ही कार्यालयाच्या एकत्रित इमारतीच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करुन देण्याबाबत...

14-03-2022

पीडीएफ फाईल

7

सामान्य प्रशासन विभाग

मंत्रालयातील कार्यरत विभागांना वाटप केलेल्या जागेची पाहणी करून तपशील सादर करण्यांसाठी समिती गठीत करणेबाबत.

14-03-2022

पीडीएफ फाईल

8

सामान्य प्रशासन विभाग

कक्ष अधिकारी पदावर पदोन्नतीसाठी पात्र सहायक कक्ष अधिकारी यांची दिनांक 01.01.2021 रोजीची तात्पुरती अतिरिक्त ज्येष्ठतासूची.

14-03-2022

पीडीएफ फाईल

9

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासकीय तंत्रनिकेतनातील अधिव्याख्याता यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करुन नियुक्ती पुढे सुरु ठेवण्याबाबत.

14-03-2022

पीडीएफ फाईल

10

संसदीय कार्य विभाग

संसदीय कार्य विभागाच्या आस्थापनेवरील १० अस्थायी पदे दिनांक ३१ ऑगस्ट, २०२२ पर्यत पुढे चालू ठेवण्याबाबत...

14-03-2022

पीडीएफ फाईल

11

सार्वजनिक आरोग्य विभाग

शुध्दीपत्रक , दि.01.01.2011 ची सामाईक ज्येष्ठतासूची डॉ.भामरे

14-03-2022

पीडीएफ फाईल

12

सार्वजनिक आरोग्य विभाग

कोविड-19 संबंधित कर्तव्य बजावत असताना कोविड-19 विषाणूचा संसर्ग होऊन मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याबाबत.- कै. कौसर नियाजी अमिराद्यीन मोहमदी, सेवा अभियंता

14-03-2022

पीडीएफ फाईल

13

महसूल व वन विभाग

मौजे वेळणेश्वर, बौध्दवाडी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी येथे संरक्षक भिंत बांधण्याकरीता निधी मंजूर करणेबाबत.

14-03-2022

पीडीएफ फाईल

14

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

आयुक्त, क्रीडा व युवकसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आस्थापनेवरील अस्थायी पदे दि. 01.03.2022 पासून पुढे चालू ठेवण्याबाबत

14-03-2022

पीडीएफ फाईल

15

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

अनुसूचित जातीच्या उद्योजकांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रोत्साहन योजना या योजनेकरिता सन 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करणेबाबत. (लेखाशिर्ष 2852031)

14-03-2022

पीडीएफ फाईल

16

मृद व जलसंधारण विभाग

ल. पा. योजना जुवाठी, ता. राजापूर, जि. रत्नागिरी योजनेच्या विशेष दुरुस्तीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत

14-03-2022

पीडीएफ फाईल

17

मृद व जलसंधारण विभाग

मुख्यमंत्री जलसंवर्धन योजने अंतर्गत ल. पा. योजना कशेळी,ता. राजापूर, जि. रत्नागिरी योजनेच्या दुरुस्तीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत...

14-03-2022

पीडीएफ फाईल

18

मृद व जलसंधारण विभाग

मुख्यमंत्री जलसंवर्धन योजने अंतर्गत प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, औरंगाबाद येथील 100दुरुस्ती अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत.

14-03-2022

पीडीएफ फाईल

19

मृद व जलसंधारण विभाग

मुख्यमंत्री जलसंवर्धन योजने अंतर्गत प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, औरंगाबादयेथील बीड जिल्ह्यातील 4 योजनांच्या दुरुस्ती अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत

14-03-2022

पीडीएफ फाईल

20

मृद व जलसंधारण विभाग

मुख्यमंत्री जलसंवर्धन योजने अंतर्गत प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, औरंगाबाद येथील २ दुरुस्ती कामास/अंदाजपत्रकास सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत.

14-03-2022

पीडीएफ फाईल

21

मृद व जलसंधारण विभाग

मुख्यमंत्री जलसंवर्धन योजने अंतर्गत प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, नाशिक येथील पा.त.लखाणी (पळाशी नाला), पा.त. झोडगे (पाटील तलाव), पा.त. पाथर्डे, गांव तलाव (वळवाडे), को.प.बं काष्टी ता. मालेगाव, जि. नाशिक या 5 योजनांच्या दुरुस्ती अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत...

14-03-2022

पीडीएफ फाईल

22

मृद व जलसंधारण विभाग

मुख्यमंत्री जलसंवर्धन योजने अंतर्गत प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, नाशिक येथील 255 दुरुस्ती अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत.

14-03-2022

पीडीएफ फाईल

23

मृद व जलसंधारण विभाग

मुख्यमंत्री जलसंवर्धन योजने अंतर्गत प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, औरंगाबाद येथील 32 दुरुस्ती कामास/ अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत.

14-03-2022

पीडीएफ फाईल

24

मृद व जलसंधारण विभाग

मुख्यमंत्री जलसंवर्धन योजने अंतर्गत प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, औरंगाबाद येथील 80 दुरुस्ती कामास/ अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत.

14-03-2022

पीडीएफ फाईल

25

मृद व जलसंधारण विभाग

मुख्यमंत्री जलसंवर्धन योजने अंतर्गत प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, औरंगाबाद येथील 23 दुरुस्ती कामास/अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत.

14-03-2022

पीडीएफ फाईल

26

मृद व जलसंधारण विभाग

मुख्यमंत्री जलसंवर्धन योजने अंतर्गत प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, ठाणे येथील पाझर तलाव सावरोली, ता. खालापूर, जि.रायगड या योजनेच्या दुरुस्ती अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत...

14-03-2022

पीडीएफ फाईल

27

मृद व जलसंधारण विभाग

मुख्यमंत्री जलसंवर्धन योजने अंतर्गत प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, औरंगाबाद येथील 37 दुरुस्ती कामास/अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत.

14-03-2022

पीडीएफ फाईल

28

मृद व जलसंधारण विभाग

मुख्यमंत्री जलसंवर्धन योजने अंतर्गत प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, ठाणे येथील पाझरतलावअत्करगाव-मांदाड , ता. खालापूर, जि. रायगडयायोजनेच्या दुरुस्ती अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत...

14-03-2022

पीडीएफ फाईल

29

मृद व जलसंधारण विभाग

मुख्यमंत्री जलसंवर्धन योजने अंतर्गत प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, नागपुर येथील 77 दुरुस्ती अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत.

14-03-2022

पीडीएफ फाईल

30

मृद व जलसंधारण विभाग

मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनाअंतर्गतल.पा. योजना सावडाव, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग या योजनेच्या विशेष दुरुस्तीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत...

14-03-2022

पीडीएफ फाईल

31

मृद व जलसंधारण विभाग

मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनाअंतर्गतल.पा. योजना सावडाव, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग या योजनेच्या विशेष दुरुस्तीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत...

14-03-2022

पीडीएफ फाईल

32

जलसंपदा विभाग

जलसंपदा विभागातील सहायक कार्यकारी अभियंता (स्थापत्य), गट-अ संवर्गाची दिनांक 0१.0१.२०22 रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची...

14-03-2022

पीडीएफ फाईल

33

जलसंपदा विभाग

जलसंपदा विभागातील सहायक अभियंता श्रेणी-1 (स्थापत्य), गट-अ संवर्गाची दिनांक 01.01.2022 रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची...

14-03-2022

पीडीएफ फाईल

34

जलसंपदा विभाग

महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (मेरी), नाशिक यांच्या अधिपत्याखालील मृद यांत्रिकी विभाग (रेफरल प्रयोगशाळा), मेरी, नाशिक व सामुग्री चाचणी विभाग (रेफरल प्रयोगशाळा), मेरी, नाशिक या विभागांच्या नावात बदल करण्याबाबत.

14-03-2022

पीडीएफ फाईल

35

जलसंपदा विभाग

जलसंपदा विभागातील स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या संवर्गाच्या दि.01.01.2006 रोजी प्रसिध्द केलेल्या अंतिम ज्येष्ठतासूचीमध्ये सुधारणा करणेबाबत.

14-03-2022

पीडीएफ फाईल

36

जलसंपदा विभाग

नांदगाव,मालेगाव व देवळा जि. नाशिक मधील 78 गावांकरिता प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेकरिता वाढीव2.415 दलघमी चा मोठ्या प्रमाणात बिगर सिंचन आरक्षण हक्क (Bulk Water Entitlement) प्रस्ताव.

14-03-2022

पीडीएफ फाईल

37

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ. मासवण व 5 गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या (ता. जि.पालघर) सुधारित अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

14-03-2022

पीडीएफ फाईल

38

गृह विभाग

भूसंपादन अधिनियम, 1894 च्या कलम 28-अ खालील वाढीव मोबदला रक्कम अदा करणेबाबत. सीमा तपासणी नाका, वरुड, जि.अमरावती.

14-03-2022

पीडीएफ फाईल

39

गृह विभाग

मुंबई शहर महिला सुरक्षितता पुढाकार योजना (निर्भया) या योजने अंतर्गत Sensitization Training and Capacity Building या बाबीस मान्यता देण्याबाबत.

14-03-2022

पीडीएफ फाईल

40

गृह विभाग

मुंबई शहर महिला सुरक्षितता पुढाकार योजना (निर्भया) या योजने अंतर्गत Surveillance Components अंतर्गत Mumbai CCTV Surveillance Project करिता निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत.

14-03-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment