महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 06/09/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

भाजीपाला, रोपमळे, फळे रोपमळे, स्थानिक उद्याने या योजनेतील अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत. (एकूण 926 पदे)

06-09-2022

पीडीएफ फाईल

2

अन्, नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग

जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय, पालघर करिता सहायक लेखाधिकारी यांना आहरण संवितरण अधिकारी घोषित करणेबाबत..

06-09-2022

पीडीएफ फाईल

3

सामान्य प्रशासन विभाग

केंद्र शासनाला पद्म पुरस्कार 2023 करिता नावे सुचविण्यासाठी शिफारस समितीची स्थापना.

06-09-2022

पीडीएफ फाईल

4

सामान्य प्रशासन विभाग

नविन मंत्रीमंडळात समावेश झालेल्या मा.मंत्री महोदयांना कार्यालयीन दालनाचे वाटप करणेबाबत.

06-09-2022

पीडीएफ फाईल

5

सामान्य प्रशासन विभाग

नविन मंत्रीमंडळात समावेश झालेल्या मा.मंत्री महोदयांना कार्यालयीन दालनाचे वाटप करणेबाबत.

06-09-2022

पीडीएफ फाईल

6

उच्च तंत्र शिक्षण विभाग

ग्रंथालय संचालनालय, मुंबई संचालनालयाच्या अधिपत्याखालील कार्यालयातील अस्थायी पदे पुढे चालू ठेवणेबाबत.

06-09-2022

पीडीएफ फाईल

7

विधी न्याय विभाग

अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्यास मुदतवाढ देणेबाबत- जिल्हा सत्र न्यायालय अकोला, दिनांक 01 सप्टेंबर, 2022 ते 28 फेब्रुवारी, 2023 या कालावधीसाठी..

06-09-2022

पीडीएफ फाईल

8

विधी न्याय विभाग

अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्यास मुदतवाढ देणेबाबत- जिल्हा सत्र न्यायालय अमरावती, दिनांक 01 सप्टेंबर, 2022 ते 28 फेब्रुवारी, 2023 या कालावधीसाठी...............

06-09-2022

पीडीएफ फाईल

9

विधी न्याय विभाग

अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्यास मुदतवाढ देणेबाबत- जिल्हा सत्र न्यायालय चंद्रपूर, दिनांक 1 सप्टेंबर, 2022 ते 28 फेब्रुवारी, 2023 या कालावधीसाठी

06-09-2022

पीडीएफ फाईल

10

विधी न्याय विभाग

अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्यास मुदतवाढ देणेबाबत - जिल्हा सत्र न्यायालय नांदेड, दिनांक 01 सप्टेंबर, 2022 ते २८ फेब्रुवारी, 2023 या कालावधीसाठी..

06-09-2022

पीडीएफ फाईल

11

विधी व न्याय विभाग

अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्यास मुदतवाढ देणेबाबत- जिल्हा व सत्र न्यायालय यवतमाळ, दिनांक 01 सप्टेंबर, 2022 ते 28 फेब्रुवारी, 2023 या कालावधीसाठी............

06-09-2022

पीडीएफ फाईल

12

नियोजन विभाग

अंदाज समिती (सन 2015-16) तेरावी विधानसभा दुसऱ्या अहवालातील शिफारशींनुसार जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) च्या कार्यपध्दतीबद्दल सूचना निर्गमित करण्याबाबत...

06-09-2022

पीडीएफ फाईल

13

सार्वजनिक आरोग्य विभाग

मानसिक आरोग्य अधिनियम-2017 अंतर्गत राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरणावरील शासकीय व अशासकीय सदस्यांचे नियुक्तीबाबत.

06-09-2022

पीडीएफ फाईल

14

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

अचानक नाहीशा झालेल्या व ठावठिकाण माहित नसलेल्या शासकीय कर्मचारी यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन व उपदान मंजूर करणेबाबत. बेपत्ता श्री. बंडोपंत दत्तात्रय चोथवे (सुरवसे), लष्कर, 36 महाराष्ट्र बटालियन, राष्ट्रीय छात्रसेना, पुणे

06-09-2022

पीडीएफ फाईल

15

आदिवासी विकास विभाग

सन 2022-23 या वर्षात आदिवासी विकास विभागाच्या अनिवार्य खर्चाच्या योजनांतर्गत निधी वितरण. (वेतन)

06-09-2022

पीडीएफ फाईल

16

आदिवासी विकास विभाग

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना सन 2022-23 करीता निधी वितरण. (मागणी क्र.टी-9)

06-09-2022

पीडीएफ फाईल

17

मृद व जलसंधारण विभाग

विदर्भातील 3 पुलवजा द्वारयुक्त सिमेंट साठवण बंधारे पांगरखेड क्र. 1, जामठी क्र. 1, जामठी क्र. 2 कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत

06-09-2022

पीडीएफ फाईल

18

मृद व जलसंधारण विभाग

विदर्भातील 4 द्वारयुक्त सिमेंट साठवण बंधारे मोहोज क्र. 1, मोहोज क्र. 2, शेकापूर क्र. 1, सावळी क्र. 1 कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत

06-09-2022

पीडीएफ फाईल

19

मृद व जलसंधारण विभाग

विदर्भातील 4 द्वारयुक्त सिमेंट साठवण बंधारे चांडोळ क्र. 9, चांडोळ क्र. 10, रुईखेड क्र. 8, सातगाव क्र. 1 कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत.

06-09-2022

पीडीएफ फाईल

20

जलसंपदा विभाग

बीम्स प्रणालीस संलग्न आभासी स्वीय प्रपंजी लेखा राबविण्याकरीता विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळा अंतर्गत असणाऱ्या कार्यकारी अभियंत्यांना संवितरण अधिकारी घोषित करणे बाबत

06-09-2022

पीडीएफ फाईल

21

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन अंतर्गत मौजे सौंदळ नळ पाणी पुरवठा योजना ता.राजापूर, जि.रत्नागिरी प्रशासकीय मान्यता देणेबाबत

06-09-2022

पीडीएफ फाईल

22

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

शासन शुध्दीपत्रक जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ अलीपुर व ६ गांवे ता. हिंगणघाट जि. वर्धा प्रादेशिक पाणी पुरवठा या योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

06-09-2022

पीडीएफ फाईल

23

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ.विल्हातगाव ता.तलासरी जि.रत्नागिरी नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत

06-09-2022

पीडीएफ फाईल

24

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौ.वडवली ता.दापोली जि.रत्नागिरी नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकीय मान्यता देणेबाबत

06-09-2022

पीडीएफ फाईल

25

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे उमरदे बु. व 6 गावे (ता., जि.नंदुरबार) या नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकिय मान्यता देणेबाबत.

06-09-2022

पीडीएफ फाईल

26

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे भागसरी व 8 गावे (ता., जि.नंदुरबार) या नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकिय मान्यता देणेबाबत.

06-09-2022

पीडीएफ फाईल

27

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे पाचोराबारी व नारायणपूर (ता., जि.नंदुरबार) या नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकिय मान्यता देणेबाबत.

06-09-2022

पीडीएफ फाईल

28

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे ओझर साकोरे व 2 गावे (ता.निफाड, जि.नाशिक) या नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकिय मान्यता देणेबाबत.

06-09-2022

पीडीएफ फाईल

29

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे खटाव (ता. खटाव, जि.सातारा) या नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकिय मान्यता देणेबाबत.

06-09-2022

पीडीएफ फाईल

30

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे खामगांव, विरचक व टोकरतळे (ता., जि.नंदुरबार) या नळ पाणी पुरवठा योजनेस प्रशासकिय मान्यता देणेबाबत.

06-09-2022

पीडीएफ फाईल

31

गृह विभाग

महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना रा.प.महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये प्रवास सवलत अनुज्ञेय करणेबाबत....

06-09-2022

पीडीएफ फाईल

32

महिला व बाल विकास विभाग

अनाथ प्रमाणपत्रांच्या वैधतेबाबत.

06-09-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment