शैक्षणिक शासन निर्णय

 

शैक्षणिक शासन निर्णय

 शासन निर्णय

 download

 राज्यातील 13 आंतरराष्ट्रीय ओजस शाळांना मान्यता देणेबाबत. 5/5/2018

 download

 शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास (ईएसबीसी) प्रवर्गाकरिता आरक्षणाच्या तरतुदीनुसार दिलेल्या तदर्थ नियुक्त्यांना मा. उच्च न्यायालयाच्या दि. मे, 201 च्या अंतरीम आदेशाच्या अनुषंगाने मुदतवाढ देण्याबाबत 4/5/2018

 download

 शालार्थ प्रणालीकरीता डीबी-2 लायसन्स खरेदी करण्याबाबत. 4/5/2018

 download

 शासकीय आश्रमशाळेसाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या रचनेत वित्तीय अधिकारात बदल करणेबाबत. 4/5/2018

 download

 पुराचा संभाव्य धेाका टाळण्यासाठी पूररेषेच्या आत कोणतेही बांधकाम होण्याच्या दृष्टिने पूररेषेची आखणी करणे निषिदध् नियंत्रित क्षेत्राचा उपयोग करण्याबाबत मार्गदर्शक सूचना 3/5/2018

 download

 ग्रामपंचायतीमार्फत आयोजित करावयाच्या ग्रामसभा इतर विभागांनी त्यांचे विषय ग्रामसभेसमोर ठेवणेबाबत... 27/4/2018

 download

 जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था District Institute Educational Continuous Professional Development (DIECPD) या संस्थेची पुनर्रचना बळकटीकरण करणेबाबत. 27/4/2018

 download

 अंगणवाडी सेविका / मदतनीस / मिनी अंगणवाडी सेविका यांना एकदाच 5 टक्के वेतनवाढ मंजूर करणेबाबत. 27/4/2018

 

download 

 अपघातग्रस्त व्यक्तींचे प्राण वाचविण्याकरीता मदत करणा-या मदतदूताच्या (Good Samaritan) संरक्षणाकरीता मार्गदर्शक सूचना. 25/4/2018

 download

 संस्थेत वाद असलेल्या शाळेतील मुख्याध्यापकाची वेतननिश्चिती / वेतनश्रेणी / सेवानिवृत्ती वेतन . बाबत निर्णय घेण्याचे अधिकार शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना प्रदान करण्याबाबत. 25/4/2018

download 

राज्यातील मान्यता रद्द केलेल्या , बंद पडलेल्या, स्वेच्छेने बंद केलेल्या किंवा सध्या सुरू असलेल्या किंवा इतर कारणामुळे विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग विशेष मागास प्रवर्ग या विभागातील शासन मान्यताप्राप्त अनुदानित आश्रमशाळा/ निवासीशाळा/ उसतोड कामगारांच्या मुलांकरीता असलेल्या आश्रमशाळा / विद्यानिकेतन आश्रमशाळा अन्य स्वयंसेवी संस्थेकडे हस्तांतर / स्थलांतर करण्याबाबतची कार्यपद्धतीबाबत . २४/4/२०१८

 

download

आपले सरकार सेवा केंद्राअंतर्गत केंद्र चालकांच्या शिस्तभंगाबाबत मार्गदर्शक सूचना. 21/4/2018

download

आयुक्त (शिक्षण) या पदाच्या कर्तव्य अधिकार जबाबदाऱ्यांबाबत- पूरकपत्र. 20/4/2018 

महाराष्ट्र शिक्षण सेवा (प्रशासन शाखा) /(शिक्षण सक्षमीकरण शाखा) सामान्य राज्य सेवा (प्रशासन शाखा) मधील बदलीपात्र अधिकाऱ्यांची माहिती रिक्त पदांची माहिती प्रसिद्ध करणे - शुद्धीपत्र 20/4/2018

download




download 

आयुक्त शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या कार्यालयात शिक्षण उपसंचालक संवर्गातील दोन अधिकाऱ्यांची कर्तव्य जबाबदाऱ्या निश्चित करण्याबाबत. 20/4/2018

download

युनायटेड सिग्मा हॉस्पिटल, प्रा.लि., औरंगाबाद या खाजगी रुग्णालयास राज्य शासकीय कर्मचारी त्यांचे कुटुंबिय यांच्यासाठी ह्दय शस्त्रक्रिया, ह्दय उपमार्ग शस्त्रक्रिया, न्जिओग्राफी, न्जिओप्लास्टी, कर्करोग या गंभीर आजरांकरीता उपचार शस्त्रक्रिया करण्यासाठी खर्चाच्य प्रतिपुर्तीस मान्यता देण्याबाबत. 19/4/2018 

सार्वजनिक रस्त्यावरील प्रवेशद्वारे / कमानीबाबत. 19/4/2018


download






download 

सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेंतर्गतचा निधी जिल्हा परिषद प्रशासन यांच्यामार्फत संबंधित विद्यार्थ्याच्या बँक खात्यावर जमा करण्याकरिता सदर योजना ग्राम विकास विभागाकडे हस्तांतरीत करण्याबाबत. 18/4/2018

शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जि.., ठाणे या कार्यालयातील मुख्याध्यापकाची 02 पदे शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.., ठाणे या कार्यालयात वर्ग करण्याबाबत....17/4/2018

आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकडून प्रवेशाच्या वेळी पात्र विद्यार्थ्यांच्या हिश्श्याची शिक्षण शुल्काची 50 टक्के रक्कम महाविद्यालयांनी घेण्याबाबत. 17/4/2018 

राज्यातील शासकीय/शासन अनुदानित/ खाजगी विनाअनुदानित वैद्यकीय दंत महाविद्यालयातील रु.2.50 लाख ते रु.6.00 लाख या कौटुंबीक उत्पन्न गटातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहु महाराज शिष्यवृत्ती योजनेंतर्गत शिक्षण शुल्काची 50 टक्के प्रतिपुर्ती करण्याबाबत.... 17/4/2018  

download






download





download





download 

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना - 2017. 16/4/2018 


महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मजुरीचे दरपत्रक 16/4/2018

download



download 

 माहिती अधिकार अधिनियमाच्या कलम 4 ची प्रभावी अंमलबजावणी सर्व सार्वजनिक प्राधीकरणांकडून होणेबाबत. 13/4/2018 


राज्यामध्ये दि.14 एप्रिल,2018 हा दिवस सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा करताना राबवावयाच्या कार्यक्रमांबाबत. 13/4/2018 


अल्पसंख्यांक बहुल शासनमान्य खाजगी शाळांना अनुदान योजना सन 2017-18 शुध्दीपत्रक लातूर 10/4/2018 


राज्य शासकीय कर्मचारी त्यांचे कुटुंबियांना वैद्यकीय उपचार त्यांचे वैद्यकीय खर्चाचे प्रतिपुर्तीस सिक्स सिग्मा मेडीकेअर अँड रिसर्च सेंटर, नाशिक या खाजगी रुग्णालयास ह्दयरोग या आजराकरीता रुग्णावर उपचार शस्त्रक्रिया करण्यासाठी मान्यता देण्याबाबत 10/4/2018 


राज्यातील खाजगी अनुदानित उच्च माध्यमिक शाळांतील उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेने निर्माण करण्यात आलेल्या शिक्षकांच्या वाढीव 1000 पदांपैकी एकूण 428 पदे व्यपगत करणेबाबत. 9/4/2018


समुपदेशनाद्वारे बदलीबाबाबतचे धोरण 9/4/2018

खाजगी व्यवस्थापनाच्या सहा.शिक्षक, शिक्षक सेवक,सेवक .नियुक्त्यांना मान्यता देण्यासाठी निर्धारित कालमर्यादा. 4/4/2018

download




download




 download




 download






download





 download


download

अनाथ मुलांना खुल्या प्रवर्गातून टक्का समांतर आरक्षण देणेबाबत. 2/4/2018

download

बृहन्मुंबईतील खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन भत्त्यांचे प्रदान युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेमार्फत करण्याबाबत. 28/3/2018

download

-गव्हर्नन्स प्रकल्पा अंतर्गत NIC च्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. 28/3/2018

download

बृहन्मुंबई महानगरपालिकेस प्राथमिक शिक्षणावरील खर्चासाठी परिरक्षण वेतन अनुदान मंजूर करणेबाबत. 27/3/2018

download

कायम विना अनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या खाजगी माध्यमिक शाळांना अनुदानासाठी पात्र ठरविणेबाबत. 17/3/2018

download

 राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय खेळ स्पर्धांमधील सहभागामुळे/ अनुपस्थितीचा कालावधी नियमित करण्याबाबत. १४/3/२०१८

 download

 राज्यातील उच्च माध्यमिक शाळांमध्ये दिनांक 2 मे, 2012 नंतर ना-हरकत प्रमाणपत्र घेता नियुक्त केलेल्या शिक्षकांना वैयक्तिक मान्यता देण्याबाबत. १२/3/२०१८

 download

 महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ समितीची स्थापना करण्याबाबत १२/3/२०१८

-गव्हर्नन्स प्रकल्पांतर्गत शिक्षण सेवक भरतीकरीता पवित्र (PAVITRA- Portal For Visible to All Teachers Recruitment) ही संगणकीय प्रणाली -निविदा पध्दतीने विकसित करण्याबाबत. 12१२/33/2018२०१८

download

 वरिष्ठ वेतनश्रेणी देण्याबाबत शिक्षक सेवक पदावर व्यतित केलेला 3 वर्षाचा कालावधी ग्राह्य धरण्याबाबत. १२/3/२०१८

 download

 राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघातविमा योजना निमशासकीय आस्थापनेवरील अधिकारी /कर्मचाऱ्यांना लागू करणेबाबत........ 3/3/२०१८

 download

 बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 अंतर्गत वंचित दुर्बल घटकातील विदयार्थ्यांसाठी राखीव असलेल्या 25 जागांवर प्रवेशित विदयार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्तीसाठी निधी वितरीत करणेबाबत. /3/२०१८

 download

 कायम विनाअनुदान तत्वावर परवानगी दिलेल्या कायम शब्द वगळण्यात आलेल्या (इंग्रजी माध्यम वगळून) उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयातील वर्ग/तुकडया अनुदानास पात्र घोषित करण्याबाबत. २८//२०१८

 download

 सन 2017-18 मध्ये परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेंतर्गत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकरिता शासन हिस्सा व्याजाची रक्कम वितरीत करण्याबाबत. २८//२०१८

 download

 शालार्थ प्रणालित नवीन नाव समाविष्ट करण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याबाबत. २८//२०१८

 download

 एम.एड., एम.फील पी.एच.डी. धारक कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांप्रमाणे लाभ सुविधा देण्याबाबत २८//२०१८

 download

 राज्यातील खाजगी अंशत: पुर्णत: अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील अध्यापक विद्यालयातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन ऑफलाईन पध्दतीने अदा करणेबाबत. २७//२०१८

 

download 

 शालेय शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयामधील गट- गट- संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सरळसेवा, पदोन्नती प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यासंदर्भात अन्य आस्थापना बाबीसंदर्भात नियुक्ती प्राधिकारी घोषित करण्याबाबत. २७//२०१८

 

download 

 उपस्थिती भत्ता (निधी वितरणाबाबत सन 2017-2018) २१//२०१८

download 

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परिक्षांकरिता सुट्टीच्या दिवशी शाळा/ कनिष्ठ महाविद्यालये उपलब्ध करून देण्याबाबत. २१//२०१८

 download

 केंद्रप्रमुखांची पदे स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्याबाबत. सुधारित कार्यपध्दती विहीत करण्याबाबत.. १६//२०१८

 download

 जिल्हा परिषदेमधील महिला शिक्षकांना दुर्गम व अतिदुर्गम भागामध्ये नियुक्ती न देण्याबाबत. १५/२/२०१८

 

download

राज्यातील खाजगी अंशत: व पुर्णत: अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील व अध्यापक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे माहे जानेवारी, 2018 चे वेतन ऑफलाईन पध्दतीने वितरीत करणेबाबत. 2/2/2018

 

 

download

स्थानिक स्वराज्य संस्थेंतर्गत गडचिरोली व गोंदिया येथील बंगाली माध्यमाच्या प्राथमिक शाळांमध्ये शिक्षण सेवकांची नियुक्ती करणेबाबत- बंगाली व अन्य भाषिक प्राथमिक शाळामधील शिक्षण सेवक नियुक्तीकरिता अनुसरावयाची सुधारित कार्यपध्दती. 31/1/2018

 

 

 

download

शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया प्रभावीपणे राबविणेबाबत सुधारित कार्यपध्दती. 16/1/2018

download

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 अंतर्गत वंचित व दुर्बल घटकातील विदयार्थ्यांसाठी राखीव असलेल्या 25 जागांवर प्रवेशित विदयार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्तीसाठी निधी वितरीत करणेबाबत. १५/१/२०१८

 

download

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या मंत्रालय व क्षेत्रीय स्तरावर निर्माण होणारी व ज्यात शासन प्रतिवादी आहे, अशा सर्व न्यायालयीन प्रकरणात कार्यवाही करण्यासाठी मार्गदर्शक सूचना. ४ /१/२०१८

 

download

महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाची स्थापना करण्याबाबत. २/१/२०१८

download

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार २००९ च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या (स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी अनुदानित, अंशत: अनुदानित इ. सर्व) नवीन शाळा सुरु करणे, वर्ग जोडणे त्याअनुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संचमान्यता याबाबतच्या निकषात सुधारणा करणेबाब १/१/२०१८

 

 

download

शिक्षण हक्क कायदयानुसार दुर्बल व वंचित घटकांतील 25 टक्के प्रवेशित बालकांचा शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती दर सन 2016-17 या वर्षाकरिता निश्चित करण्याबाबत... 30/12/2017

 

download

विभागातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामकाज पार पाडताना घ्यावयाची खबरदारी. 27/12/2017

download

शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण देण्याबाबतचे सुधारित कार्यपध्दती-शुध्दीपत्र 20/12/2017

 

download

नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या अंशदानाच्या रकमा परत करण्याबाबतची कार्यपध्दती. 20/12/2017

download

विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग मधील उन्नत व प्रगत व्यक्ती/गट या करिता नॉन क्रिमीलेयर साठी असलेली उत्पन्न मर्यादा वाढविणे बाबत. 16/12/2017

download

 शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार व अन्य क्रीडा पुरस्कार सुधारित नियमावली. ८/१२/२०१७

 download

 

 

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा निर्मितीचे निकष 30/11/2017

 

download

शालेय पोषण आहार योजनेंतर्गत खर्चाचे सुधारित दर लागू करण्याबाबत शुध्दीपत्रक....... 28/11/2017

download

शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण देण्याबाबतची सुधारित कार्यपध्दती 14/11/2017

download

प्राथमिक शिक्षकाकरिता ( इ. 1 ली ते 8 वी) शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य करणेबाबत. स्पष्टीकरण संधीची गणना करण्याबाबत. 24/11/2017

download

कायम विना अनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या खाजगी माध्यमिक शाळांना अनुदानासाठी पात्र ठरविणेबाबत. 16/11/2017

download

पवित्र (PAVITRA- Portal For Visible To All Teacher Recruitment) संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक निवडीसाठी पारदर्शक कार्यपध्दती विहीत करण्याबाबत. केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा - अंतर्भाव करण्याबाबत. 14/11/2014

download

पदवीधर शिक्षकांच्या ज्येष्ठतासुचीबाबत स्पष्टीकरण.....14/11/2017

download

 राज्यातील सर्व शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन ऑनलाईन पध्दतीने करण्यासाठी विभागाने सुरु केलेल्या शालार्थ प्रणालीचे कामकाज पाहण्यासाठी महाआयटी महामंडळाच्या संगणक तंज्ञाची नियुक्ती करणे बाबत. 9/11/2017

 download

 शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे रिक्त पदांची भरती वैयक्तीक मान्यता, पदोन्नती व अनुषंगिक बाबींसंदर्भात. 7/11/2017

 download

 दिनांक ७ नोव्हेंबर, हा दिवस राज्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधून विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याबाबत. 27/10/2017

 download

 शाळास्तरावर मासिक पाळी व्यवस्थापन (Menstrual hygiene Management) व स्वच्छतेच्या सवयीबाबत. 27/10/2017

 download

 राज्यातील 100 टक्के मुलांना व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेश देण्यासाठी महाराष्ट्र विद्या प्राधिकरण, पुणे येथे व्यवसाय मार्गदर्शन (Vocational Guidance) आणि मानसशास्त्रीय समुपदेशन (Psychological Guidance) विभाग स्थापन करणेबाबत. 25/10/2017

download 

 सरदार वल्लभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करणेबाबत. (दि.31 ऑक्टोबर, 2017) 25/10/2017

download 

  

शिक्षकांकरिता वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करणेबाबत तसेच प्रशिक्षणाच्या स्वरुपामध्ये बदल करणेबाबत.२३/१०/२०१७

 

download

राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी 5 टक्के आरक्षण सर्व समावेशक सूचना. १०/१०/२०१७

download

खाजगी अनुदानित शाळांतील अतिरिक्त शिक्षकांचे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या (जिप/नपा/नप/मनपा) शाळांमध्ये तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचे खाजगी अनुदानित शाळांमध्ये समायोजन करण्याची कार्यपध्दती. ४/१०/२०१७

download

अवांतर खाजगी स्पर्धा परीक्षा,टॅलेंट सर्च परीक्षांच्या आयोजनाबाबतचे धोरण. 4/१०/२०१७

download

शासन मान्यता प्राप्त व शासन अनुदानित किंवा विनाअनुदानित खाजगी शाळेतील, लाचलुचपत प्रकरणी अटक झाल्याने अथवा गुन्हा नोंद झाल्याने निलंबीत केलेल्या शिक्षक/शिक्षकेतर कर्मचा-यांना सेवेत पुन:स्थापित करणेबाबत.. २९/९/२०१७

download

शास्त्रीय कला,चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबतची कार्यपध्दती---शुद्धीपत्र २८/९/२०१७

download

खाजगी शैक्षणिक संस्थातंर्गत शाळांमधील सरळसेवा व पदोन्नतीने भरावयाच्या पदांकरिता सुधारित बिंदूनामावली विहीत करण्याबाबत. २६/९/२०१७

download

सन 2017-18 या कालावधीसाठी शिक्षण विभागास दिलेली KRA उदिृष्टये. 25/9/2017

download

अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी सुरु असलेली पत्राद्वारा प्रशिक्षण योजना बंद करणेबाबत..अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी सुरु असलेली पत्राद्वारा प्रशिक्षण योजना बंद करणेबाबत..

 25/9/2017

 

 

download

महाराष्ट्र आधार (वित्तीय व इतर अर्थसहाय्य, लाभ व सेवा यांचे लक्ष्यित वितरण) अधिनियम, 2016 मधील कलम (3) अनुसार अधिसूचित केलेल्या शालेय शिक्षण विभागाच्या पाच योजना राज्य शासनाच्या DBT portal वर घेण्याबाबत--- 21/9/2017

 

download

 अप्रशिक्षित प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी सुरु असलेली पत्राद्वारा प्रशिक्षण योजना बंद करणेबाबत.. 14/9/2017

 

download 

 प्राथमिक,माध्यमिक आणि विशेष शिक्षक, आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षक तसेच सावित्रीबाई फुले आदर्श स्त्री शिक्षीका यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार सन 2016-17. 12/9/2017

 download

 सन 2017-18 स्वच्छ विद्यालय पुरस्काराबाबत 7/9/2017

 download

 

   

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार- 2016-17    दि  १/९/२०१७

download

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 नुसार उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निदेशकांची नियुक्ती तसेच अतिथी निदेशकांचे (Guest Instructor) पथक (Panel) तयार करणेबाबत. १/९/२०१७

download

सरल प्रणाली मध्ये एक महिना किंवा त्याहून अधिक काळाकरिता गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंद घेणेबाबत. २८/८/२०१७

download

शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील राज्यस्तर ते तालुकास्तर प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणाचे दर तसचे प्रशिक्षण स्थळ निश्चित करणेबाबत. २४/८/२०१७

download

राज्यातील प्रशिक्षण संस्थांच्या पुनर्रचनेनंतर नामाभिधानाबाबत..२४/८/२०१७

download

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अधिपत्याखालील न्यायालयीन प्रकरणे हाताळण्याबाबत.... २३/८/२०१७

download

शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचा-यांच्या नियुक्ती, वैयक्तिक मान्यता, पदोन्नती व अनुषंगिक बाबीं संदर्भात मार्गदर्शक सूचना. २३/८/२०१७

download

अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांना शालेय पोषण आहार योजना व मोफत पाठयपुस्तक योजना लागू करण्याबाबत. १८/८/२०१७

download

सरल प्रणाली अंतर्गत विविध Portal वर माहिती भरणे व ती अंतिम करणे याबाबत सूचना. १४/८/२०१७

download

दि. 1 सप्टेंबर ते दि.१५ सप्टेंबर, २०१७ या कालावधीत स्वच्छ भारत पंधरवडा साजरा करणेबाबत.४/८/२०१७

download

विभागातील आवश्यकता नसलेल्या पदांमधून समान वेतनश्रेणीतील समकक्ष पदे विद्या प्राधिकरण, विभागीय विद्या प्राधिकरण आणि जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेतील समकक्ष पदांवर स्थानांतरण करण्याबाबत. 31/7/2017

download

अंगणवाडी केंद्रातील मुलांच्या शैक्षणिक विकासाबाबत. 25/7/2017

download

शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील राज्यस्तर ते तालुकास्तर प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणाचे दर तसेच प्रशिक्षण स्थळ निश्चित करणेबाबत.24/7/2017

download

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत शैक्षणिक वर्ष 2017-18 पासून शैक्षणिक प्रगती चाचण्यांच्या आयोजनाबाबत....14/7/2017

download

महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम 2012 अंतर्गत नवीन शाळा स्थापन करण्याची व विद्यमान शाळेचा दर्जावाढ करण्याची कार्यपद्धती सुटसुटीत करणे व राज्यात फक्त A ग्रेड च्या शाळा संचालित होतील याचे धोरण निश्चीत करणे बाबत.14/7/2017

download

स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या शिक्षण संस्थांना विशेष आर्थिक मदत देणेबाबत. ५/७/२०१७

download

पवित्र (PAVITRA- Portal For Visible To All Teacher Recruitment) या संगणकीय प्रणालीद्वारे राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षक निवडीसाठी पारदर्शक पध्दती विहित करण्याबाबत... 23/6/2017

download

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनाबाबत. 21/6/2017

download

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या संपादणूक पातळीत वाढ करण्याबाबत. 21/6/2017

download

विनाअनुदान कायम विनाअनुदान स्वयंअर्थसहाय्यित शाळांच्या धोरणाबाबत स्पष्टीकरण. 20/6/2017

download

 विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत. 14/6/2017

 download

 राज्यस्तरीय माहिती व तंत्रज्ञान गटाच्या सक्षमीकरणाबाबत. 13/6/2017

 download

 ई-गव्हर्नन्स प्रकल्पांतर्गत शिक्षण सेवक भरतीकरीता पवित्र (PAVITRA- Portal For Visible to All Teachers Recruitment) ही संगणकीय प्रणाली ई-निविदा पध्दतीने विकसित करण्याबाबत. 12/6/2017

 download

 शिक्षणामध्ये नाविण्यपूर्ण आयसीटी, तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या शिक्षकांकरिता राष्ट्रीय पारितोषिक. 9/6/2017

 download

 शैक्षणिक गुणवत्तावाढीच्या परिणामांसाठी प्रशिक्षणाच्या स्वरुपामध्ये बदल करणेबाबत. 8/6/2017

download

    शासननिर्णय

download

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम,2009 नूसार उच्च प्राथमिक शाळांमध्ये अतिथी निदेशकांचे (Guest Instructor) पथक (Panel) तयार करणेबाबत. 1/6/2017

download

राज्य शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था (बालचित्रवाणी), पुणे ही संस्था बंद करणे व ई-बालभारती संस्था सुरु करणेबाबत...31/5/2017

download

शाळा सोडल्याच्या दाखल्यावर शिक्षणाधिकारी (प्राथमिक) / शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या प्रतिस्वाक्षरीची पध्दत बंद करणेबाबत. 30/5/2017

download

दुष्काळग्रस्त / टंचाईसदृश भागात शालेय पोषण आहार योजनेंतर्गत पुरक आहार देणेबाबत.. 29/5/2017

download

पर्यटन धोरण-2016 अंतर्गत शैक्षणिक सहलींचे आयोजन करण्याबाबत. 20/5/2017

download

रात्रशाळेतील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सेवाशर्ती व अन्य सर्वसाधारण बाबीसंदर्भात. 17/5/2017

download

शाळांच्या उपहारगृहात HFSS Food ठेवण्यास व विक्री करण्यास बंदी घालण्याबाबत.. 8/5/2017

download

राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये, तक्रार पेटी बसविण्याबाबत. ५/५/२०१७

download

राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये, तक्रार पेटी बसविण्याबाबत. 5/5/2017

download

रोटरी साऊथ एशियन सोसायटी (RSAS) च्या सहकार्याने राज्यातील शाळा डिजिटल करणेबाबत. 19/4/2017

download

प्राथमिक शिक्षण सेवक योजना आदिवासी उपयोजना क्षेत्रात नियुक्त शिक्षकांच्या बदलीबाबत. 17/3/2017

download

शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबतची कार्यपध्दती---शुद्धीपत्र. 14/3/2017

download

शासनाच्या अधिपत्याखालील वरिष्ठ शासकीय संस्थांमधील अध्यापकीय पदे प्रतिनियुक्तीने भरणेबाबत.

download

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. 10 वी ) व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. 12 वी) परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या राज्य, राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय पातळीवर सहभागी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबतची सुधारीत कार्यपध्दतीची अंमलबजावणी....शुध्दीपत्र. 7/3/2017

download

शालेय पोषण आहार योजनेंतर्गत प्राथमिक शिक्षण संचालनालय स्तरावर स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यासाठी नवीन पदे निर्माण करण्याबाबत. 6/3/2017

 =================================================

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण. 27/2/2017 

download

 

 

 

download 

 सर्व शिक्षा अभियान अंतर्गत सन 2017-18 करिता वर्गखोली बांधकामे व इतर कामांसाठी एकक किंमत निश्चित करणेबाबत. 7/2/2017

 download

 100 अनुदाना प्राप्त शाळेतील कर्मचाऱ्यांने दाखल केलल्या रिट याचिकेमध्ये शासनाच्या बाजूने अपील दाखल करणेबाबत.. 1/2/2017

 download

 शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकातील 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया प्रभावीपणे राबविणेबबत. 1/2/2017

 download

 दि.1/11/2005 पूर्वी नियुक्त व दि.1/11/2005 नंतर 100 अनुदाना प्राप्त शाळेतील कर्मचाऱ्यांने दाखल केलल्या रिट याचिकेमध्ये शासनाच्या बाजूने अपील दाखल करणेबाबत.. 31/1/2017

 download

 प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी वाढविणेबाबत उपाययोजना. 30/1/2017 

 ===================================================

शालेय शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयामधील गट-क व गट-ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सरळसेवा, पदोन्नती व प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यासंदर्भात नियुक्ती प्राधिकारी घोषित करण्याबाबत... 30/1/2017

 download

 

 

 

 

download 

 सन 2005-06 ते 2012-13 या कालावधीतील राज्य / राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त एकूण 1055 शिक्षकांना दोन आगाऊ वेतनवाढी मंजूर करणेबाबत. 25/1/2017

 download

 

शासननिर्णय

डाउनलोड

सन 2005-06 ते 2012-13 या कालावधीतील राज्य / राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त एकूण 1055 शिक्षकांना दोन आगाऊ वेतनवाढी मंजूर करणेबाबत. 25/1/2017

download

शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वयाचा मानिव दिनांक निश्चित करण्याबाबत. 25/1/2017

download

पदवीधर शिक्षकांची ज्येष्ठतासूचीबाबत.24/1/2017

download

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र - विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी वाढविणेबाबत उपाययोजना 17/1/2017

download

 स्थलांतरीत होणाऱ्या व शाळेत अनियमित राहणाऱ्या मुलांना शाळेत नियमित करण्याबाबत- सेल्फी तरतूदीस स्थगिती देण्याबाबत. दि 11/1/2017

 download

 महाराष्ट्र वाणिज्य शिक्षण संस्था (टंकलेखन, लघुलेखन आणि संगणक टंकलेखन अभ्यासक्रम) मान्यता व संचालन नियम, 1991 ची सुधारित नियमावली, 2016 यास मान्यता देण्याबाबत..शुध्दीपत्र 11/1/2017

 d0wnload

 इयत्ता 1 ली ते इयत्ता 12 वी पर्यंतच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना परिक्षेकरिता व अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुलभतेकरिता लेखनिक /वाचक सेवा देण्यासाठी पात्र सदस्यांची नोंदणी असलेली लेखनिक /वाचक बँक तयार करणेबाबत. 11/1/2017

 download

 शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकातील 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया प्रभावीपणे राबविणेबबत.10/1/2017

 download

 जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम. 9/1/2017

 download

 शासन मान्यता प्राप्त व शासन अनुदानीत किंवा विनाअनुदानीत खाजगी शाळेतील संबंधित शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांस लाचलुचपत प्रकरणी अटक झाल्याने/गुन्हा नोंद झाल्याने निलंबीत करणे,बडतर्फ करणे, सेवेतून काढून टाकणे याकरीता शिक्षण संचालक यांना प्राधिकार प्रदान करणे बाबत. 9/1/2017

 download

 शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबतची 7/1/2017कार्यपध्दती.

 download

 शाला सिध्दी (समृध्द शाळा) या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत 7/1/2017

 download

 

 

 बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 नूसार उच्च प्राथमिक शाळांमध्ये अतिथी निदेशकांचे (Guest Instructor) पथक (Panel) तयार करणेबाबत. 7/1/2017

 download

 शालेय पोषण आहार या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर्सची पदे कंत्राटी पध्दतीने भरण्याबाबत. 3/1/2017

 download

 जिल्हा परिषदेच्या गट क व गट ड कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या धोरणांची अंमलबजावणी 2/1/2017

 download

 इयत्ता 9 वी मध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी करण्याकरिता जलदगतीने शिक्षण पध्दतीद्वारे माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांची गळती रोखणे.. 1/1/2017

 download

   शासननिर्णय

 download

      २०१२

राज्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक शाळांमध्ये मित्र उपक्रम कार्यान्वित करणे २७//२०१२

download

शाळा व्यवस्थापन बदलाचे सुधारीत नियम १७//२०१२

download

 शालेय विद्यार्थ्यांना ने-आण करणा-या स्कूल बसबाबत सूचना २८//२०१२

 download

 बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अन्वये देणगी शुल् घेण्यास प्रतिबंध २१//२०१२

 download

 वंचित गटातील बालकांना दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश देण्याची अधिसुचना २५//२०१२

 download

 शैक्षणिक सांख्यिकी माहितीमध्ये अचूकता सुसुत्रता आणण्याबाबत कार्यपध्दती ठरवीणे. ३०//२०१२

 download

 राज्यातील मान्यताप्राप्त अनुदानित माध्यमिकउच्च माध्यमिक सैनिकी शाळा अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना उपमुख्याध्यापक किंवा मुख्याध्यापक पदावर पदोन्नति मिळाल्यानंतर त्यांची मूळ पदावरील वेतनश्रेणी संरक्षित करणे/पदोन्नतिच्या पदावर वेतन निश्चिती करणेबाबत. १९//२०१२

 download

 शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार अनधिकृत शाळांविरुद्ध कारवाई करण्याबाबत तात्पुरती स्थगिती २२//२०१२

 download

 शाळांच्या स्थलांतरासंदर्भात धोरण निश्चित करणे २८//२०१२

 download

 अध्यापक विद्यालयांना राज्यात यापुढे संलग्नता देण्याबाबत १७/१०/२०१२

 download

 राज्यातील ग्रामीण भागातील मराठी माध्यमाच्या अशासकीय माध्यमिक शाळांना विनाअनुदान तत्वावर परवानगी देण्याबाबत /१२/२०१२

 download

   शासननिर्णय

 download

        २०११

 सर्व शिक्षा अभियान कार्यक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेष पुरवीणेबाबत //२०११

 

download 

 शिक्षणाचा धिकार धिनियम 2009 शाळा प्रवेश //२०११

 download

 राज्यातील विदर्यासाठी अपघात विमा राजीव गांधी विदयार्थी सुरक्षा योजना सन 2009-2010 //२०११

 download

 र्व शिक्षा अभियान अंतर्गत सन 2011-12 करिता वर्गखोली बांधकामे इतर बांधकामे एकक किंमत //२०११

 download

 सर्व शिक्षा अभियान कार्यक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश पुरविणेबाबत. २५//२०११

 download

 अनधिकृत वर्गांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून त्यांच्या परिक्षा अधिकृत शाळांमधून घेण्याबाबत २४//२०११

 download

 ग्रामीण नागरी भागात स्वच्छता सुवीधांचे सार्वत्रिकरण करण्यासाठी राज्यातील शालेय शिक्षण वीभागाच्या अखत्यारीतील प्रशासकीय इमारती शाळांमध्ये करावयाच्या उपाययोजना //२०११

 download

 राज्यातील शासन मान् अनुसुचित खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षकेत्तर कर्मचायांच्या पद मान्यतेबाबत //२०११

 download

 क्षणिक वर्षामध्ये कामाचे किमान दिवस, शिक्षणाचे तास शिक्षकांसाठी प्रत्येक आठवडयाला किमान तास निश्चित करणे २९//२०११

 download

 insptre award१९//२०११

 download

 राज्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक उच् माध्यमिक शाळा 15 जून पासून सुरु करण्याबाबत ३०//२०११

 download

 राज् शिक्षक पुरस्काराच्या रकमेत वाढ करण्याबाबत. १३//२०११

 download

 + 2 स्तरावरील किमान कौशल्यावर आधारीत व्यवसाय अभ्यासक्रम (M.C. V. C.) उत्तीर्ण विदयार्थ्याना डी एड अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्याबाबत १०//२०११

 download

 शाळांचे हस्तांतरणास स्थगिती देणेबाबत. १२//२०११

 download

 राज्यातील विद्यार्थ्यासाठी अपघात विमा योजना राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजना ऐवजी राजीव गांधी विद्र्याथी अपघात अनुदान सानुग्रह योजना राबविण्याबाबत ११//२०११

 download

 शाळेतील बस बाबतच्या सुचना १३//२०११

 download

 शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्याबाबत १७//२०११

 download

 नियमित शिक्षक पदावरील शिक्षकाची अन्यत्र नियुक्ती झाल्यास शिक्षण सेवक योजना लागू करणेबाबत १५//२०११

 download

 राज्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक शाळांमध्ये आनापान साधना वर्ग सुरु करण्याबाबत. /१०/२०११

 download

 नगरपालिका/नगरपरषिद/महानगरपालिका सेवेमध्ये प्राथमिक शिक्षक पदांवर अनुकंप तत्वावर नियुक् झाालेल्या अप्रशिक्षित उमेदवारांना पत्राव्दारा प्रशिक्षणाची संधी उपलब् करण्याबाबत १९/११/११

 download

 बीएड शिक्षकांना प्रशिक्षित समजण्याबाबत ११/११/११

 download

 उच्च माध््यमिक / माध््यमिक /प्राथमिक शाळा / अध्यापक विद्यालये / सैनिकी शाळा / रात्र शाळांतील शिक्षक शिक्षकेता कर्मचा-यांची वैयक्तिक मान्यता देण्याबाबतचे तसेच मान्यता नाकारल्याबाबतचे निर्णय संबंधित कर्मचा-यास कळविणेबाबत /११/११ 



 

 



 download

बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 अंतर्गत प्राथमिक उच् प्राथमिक शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापकांची अतिरिक् पदे मंजूर करण्याबाबत. /१२/२०११

 download

 

 

 

 

 

 

 

       महत्त्वाचे शासननिर्णय  २०११  ते २०१६ आजपर्यंत 

GR शिक्षण विभाग २०११ ते २०१६

        

                डाउनलोड साठी शासननिर्णयाच्या नावावर क्लिक करा.   

इयत्ता 9 वी मध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी करण्याकरिता जलदगतीने शिक्षण पध्दतीद्वारे माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांची गळती रोखणे...  31/12/2016 

दिनांक 03 जानेवारी ते 26 जानेवारी, 2017 या कालावधीत शाळांमध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक शिकवा अभियान राबविण्याबाबत. 30/12/2016 

राज्याचे नाव उज्ज्वल केलेल्या अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याबाबत. 27/12/2016

राज्य शासकीय कर्मचारी इतरांना घरभाडे भत्ता मंजूर करण्यासाठी राज्यातील शहरे / गावे यांचे पुनर्वर्गीकरण..........16/12/2016 

संकेतस्थळावरील -साहित्याचा उपयोग. 6/12/2016 

5 ते 18 वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांचे आधारकार्ड नोंदणी करण्याकरिता वर्षातून दोनदा शिबिर आयोजित करण्याबाबत. 5/12/2016 

टंकलेखन,लघुलेखन संगणक टंकलेखन परीक्षासाठीच्या पूर्वअटी 5/12/2016  

दिनांक 26 नोव्हेंबर हा दिवस शाळांमधून संविधान दिवस म्हणून साजरा करण्याबाबत. 24/11/2016 

राज्यातील खाजगी अनुदानित संस्थेतील शिक्षकांना शालेय शिक्षण विभागाच्या राज्यस्तरीय सर्व क्षेत्रिय कार्यालयांमध्ये समकक्ष विविध अध्यापकीय स्वरुपाच्या पदांवर लीनची (धारणाधिकार ) सवलत देवून प्रतिनियुक्तीने नियुक्त करणे. 19/11/2016 

गणित विषयाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण त्याकरिता साहित्य.. 19/11/2016 

राष्ट्रीय राज्य पातळीवरील क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थितीमध्ये सवलत देण्याबाबत...  16/11/2016

माध्यमिक शालांत प्रमाणपत्रावर ( . 10 वी - Secondary School Examination Certificate ) जन्म ठिकाणाची नोंद करणेबाबत.......शुध्दीपत्र. 16/11/2016 

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता वी स्तर) पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता वी स्तर) करीता अटी शर्ती निश्चित करणेबाबत.... 15/11/2016 

स्थलांतरित होणाऱ्या शाळेत अनियमित राहणा-या मुलांना शाळेत नियमित करण्याबाबत. दि /११/२०१६ 

शैक्षणिक समृध्दी करण्यासाठी शिक्षक अधिकारी यांचा आंतरराष्ट्रीय अभ्यास दौरादि /११/२०१६ 

शालेय पोषण आहार योजनेंतर्गत अन्न शिजविण्याच्या दरामध्ये सुधारणा करणेबाबत... (सन 2016-17) दि २७/१०/२०१६ 

अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांच्या शाळांमधील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती / वैयक्तिक मान्यता / समायोजनाबाबत२७/१०/२०१६ 

40 टक्के पेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना टंकलेखन परीक्षेच्या वेळेमध्ये सवलत देण्याबाबत... २०/१०/२०१६ 

. 10 वी . 12 वीच्या नियमित परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षेचे आयोजन करण्याबाबत... दि २०/१०/२०१६ 

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाची पुनर्रचनादि १७/१०/२०१६ 

विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेच्या सवयीबाबत जागरुकता निर्माण करण्याकरिता शाळेत घ्यावयाची 12 सत्रे. दि १४/१०/२०१६

आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या 100 शाळा राज्यात निर्माण करणे. दि १४/१०/२०१६

इयत्ता 6 वी ते 8 वी च्या वर्गावरील पदवीधर शिक्षकांना देय असलेल्या वेतनश्रेणी संदर्भात. दि १३/१०/२०१६

माध्यमिक शालांत प्रमाणपत्रावर ( .10 वी - Secondary School Examination Certificate) जन्म ठिकाणाची नोंद करणेबाबत... दि /१०/२०१६

शालेय विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची माहिती देणेबाबत...दि /१०/२०१६

शाळेतील विद्यार्थ्यांवरील होणा-या अत्याचाराची तक्रार दाखल करण्याबाबत. POCSO e-BOX दि /१०/२०१६

राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान अंतर्गत शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांकरिता व्यवसाय शिक्षण योजना राबविण्याकरिता विषयांचे विकल्प देणेबाबत. दि २६//२०१६ 

बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम़ 2009 तसेच महाराष्ट्र बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम़ 2011 मधील तरतूदीनूसार राज्यातील मान्यता प्राप्त खाजगी प्राथमिक उच्च प्राथमिक शाळांना सन 2015-16 या वर्षापासून अनुक्रमे इयत्ता 5 वी इयत्ता 8 वी चे वर्ग स्वयंअर्थसहाय्यित तत्वावर जोडण्यास मान्यता देण्याबाबत. दि २०//२०१६  

शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र सर्वसाधारण नोंदवहीचा (जनरल रजिस्टर) नमुना सुधारित करणेबाबत. दि १९//२०१६  

 विनाअनुदान कायम विनाअनुदान तत्वावर परवानगी दिलेल्या मूल्यांकनात पात्र घोषित करण्यात आलेल्या मान्यताप्राप्त खाजगी प्राथमिक माध्यमिक शाळांना द्यावयाच्या अनुदान सूत्रामध्ये सुधारणा करुन सरसकट 20 टक्के प्रमाणे अनुदान देणेबाबत... दि १९//२०१६

राज्यातील शासकीय/अशासकीय अनुदानित शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील बी.एङ अभ्यासक्रमांच्या शुल्कात सुधारणा करण्याबाबत दि १९//२०१६ 

केंद्र पुरस्कृत शिष्यवृत्ती योजनांच्या लाभार्थी विद्यार्थ्यांची माहिती (सन २०१६-१७) दिनांक 0/9/२०१६ पूर्वी केंद्र शासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर भरणे लाभार्थी विद्यार्थ्याचे नाव, आधार क्रमांक लाभार्थी विद्यार्थ्याचे बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न करणेबाबत... (Aadhar seeding and Linking with Bank Account). दि १७//२०१६  

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र - माध्यमिक स्तर. दि १६//२०१६  

महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण - 2012 शालेय क्रीडा स्पर्धा आयोजनदि 8/9/2016 

सन 2015-16 या शैक्षणिक वर्षापासून उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना . 11 वी च्या जादा तुकडया / अतिरिक्त शाखांना स्वंयअर्थसहाय्यित तत्वावर मान्यता देण्याबाब दि //२०१६ 

प्राथमिक,माध्यमिक आणि विशेष शिक्षक, आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षक तसेच सावित्रीबाई फुले आदर्श स्त्री शिक्षीका यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार सन 2015-16. दि //२०१६ 

समुह साधन केंद्र स्तरावर दरमहा शिक्षण परिषदेच्या आयोजनाबाबत. दि //२०१६  

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) च्या परीक्षेत गुणपत्रिकेवर सुधारीत शेरे नमूद करणेबाबत. दि ३०//२०१६  

मानवी मनोरे उभारावयाच्या प्रकारास (खेळास) साहसी खेळाचा दर्जा देण्याबाबत. दि २४//२०१६  

महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियमन, अधिनियम 1977 त्याअंतर्गत नियमावलीमध्ये सुधारणा करण्याकरिता समिती स्थापन करण्याबाबत. दि १९//२०१६  

 नैऋत्य मान्सून वा-यांमुळे राज्यात होणा-या पर्जन्यवृष्टीमुळे शाळांमध्ये विद्यार्थी शिक्षक /शिक्षकेतर कर्मचा-यांच्या सुरक्षिततेसाठी करावयाच्या दि //२०१६ 

स्वच्छ विद्यालय पुरस्काराबाबतदि २९//२०१६

सर्व शिक्षा अभियान कार्यक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश पुरविणेबाबत.... दि २१//२०१६ 

शासन मान्यता प्राप्त शासन अनुदानीत किंवा विनाअनुदानीत खाजगी शाळेतील संबंधित शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांस लाचलुचपत प्रकरणी अटक झाल्याने/गुन्हा नोंद झाल्याने निलंबीत करणे, बडतर्फ करणे, सेवेतून काढून टाकणे याकरीता शिक्षण संचालक यांना प्राधिकार प्रदान करणेबाबत१४//२०१६

मराठी माध्यमाच्या शाळांमधून उर्दू भाषा विषयाचे अध्यापन करणेबाबत... दि //२०१६ 

स्वच्छ विद्यालय पुरस्काराबाबतदि  //२०१६

शाळेमध्ये Atal Tinkering Laboratories (ATL) स्थापन करण्याबाबतदि //२०१६ 

राज्यातील इयत्ता 1 ली ते 4 थी च्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश लेखन साहित्य वाटप योजनेबाबत२८//२०१६ 

बालकांचा मोफत सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 अन्वये विद्यार्थ्यांसाठी मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत... २८//२०१६ 

विना अनुदान तत्वावरील शाळांमधून अनुदानित तत्वावरील शाळेतील पदावर बदलीबाबत मा.उच्च न्यायालयात दाखल झालेल्या प्रकरणी मा.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बदल्यांना मान्यता देणेबाबत२८//२०१६

 सन 2016 मधील पावसाळयात दिनांक 1 जुलै ते 7 जुलै, 2016 या वन महोत्सव कालावधीत दिनांक 1 जुलै, 2016 या दिवशी राज्यातील शाळांच्या आवारात क्&#235#2359;ेत्रिय कार्यालयांच्या आवारात वृक्ष लागवड करण्याबाबत...18/06/2016

 पदविधर ग्रंथपालांना देय असलेल्या वेतनश्रेणी संदर्भात. 14/06/2016 

 5 ते 18 वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांचे आधारकार्ड नोंदणी करण्याबाबत 13/06/2016

आंतरराष्ट्रीय योगदिन सर्व शैक्षणिक शासकीय कार्यालयांमध्ये साजरा करण्याबाबत. दिनांक २१ जून, २०१६.  8/6/2016 

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र -विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी वाढविणेबाबत उपाययोजना 6/6/2016 

बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 नुसार उच्च प्राथमिक शाळांमध्ये अतिथी निदेशकांचे (Guest Instructor) पथक (Panel) तयार करणेबाबत. 4/6/2016 

शिक्षक / शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे रिक्त पदांची भरती वैयक्तीक मान्यता, पदोन्नती अनुषंगिक बाबींसंदर्भात. 4/6/2016

बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार-२००९ च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या (स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी अनुदानित, अंशत: अनुदानित . सर्व) नवीन शाळा सुरु करणे, वर्ग जोडणे त्यानुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संचमान्यता याबाबतच्या निकषात सुधारणा करणे बाबत ... 27/5/2016

प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रमास (D.El.Ed.) मान्यता देण्याबाबत.17/5/2016 

राज्यातील शासकीय, सरकारी तसेच 100 टक्के अनुदानित खाजगी शाळातील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचा-यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा मंजूरीचे अधिकारामध्ये सुधारणा करण्याबाबत. 29/4/2016

 विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत करावयाच्या उपाययोजना.२८//२०१६ 

राज्यातील शिक्षण विभागातील प्रमुख संस्थांच्या कार्यामध्ये सुसूत्रता आणणेबाबत.२५//२०१६ 

 राज्यातील सर्व माध्यमाच्या खाजगी व्यवस्थापनाच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याबाबत... //२०१६

शाळांची मानके मूल्यमापनाकरिता शाला सिध्दी या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसंदर्भात३०//२०१६ 

सर्व शिक्षा अभियान अंतर्गत सन 2016-17 करिता वर्गखोली बांधकामे इतर कामासाठी एकक किंमत निश्चित करण्याबाबत  ३०//२०१६

गुणवत्ता वाढीतून लोक सहभागाकडे समृध्द शाळा २३//२०१६  

बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 अन्वये विद्यार्थ्यांसाठी मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत...दि .१५//२०१६  

विविध सेवाकरिता शपथपत्राऐवजी स्वयंघोषणापत्र (Self- Declaration ) कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतीऐवजी स्वयंसाक्षांकित प्रती (Self -Attested Copies ) स्वीकारण्याबाबत दि १०//२०१६ 

फटाक्यांच्या दुष्परीणामांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करणेदि  २२//२०१६ 

शिक्षण सेवक या पदावर अनुकंपा नियुक्ती देण्याबाबची कार्यपध्दतीदि २० //२०१६ 

बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार-२००९ च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या (स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी अनुदानित, अंशत: अनुदानित . सर्व) नवीन शाळा सुरु करणे, वर्ग जोडणे त्यानुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संचमान्यता याबाबतच्या निकषात सुधारणा करणे बाबत ...GR दि ०८/०१/२०१६ 

जिल्हा परिषद, बीडच्या आस्थापनेवर 793 शिक्षकांची वाढीव पायाभूत पदे समायोजनाने मंजूर करण्याबाबत. दि २७/११/२०१५  

सन २०१५-१६ साठी गुणवत्ता वाढ गळती कमी करण्याबाबत उद्दिष्टांक ठरविण्याबाबत.दि २८/१०/२०१५

राज्यातील शासकीय तसेच १०० टक्के अनुदानित खाजगी शाळातील शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या मंजूरीबाबत-- प्रतिपूर्तीच्या अनुज्ञेयतेची कमाल मर्यादा मंजूरीचे अधिकारामध्ये सुधारणा करण्याबाबत. दि १८//२०१५ 

राज्यातील धार्मिक सण उत्सव .च्या कालावधीमध्ये परीक्षा घेणे शाळांना सुट्टयांच्या नियोजनाबाबत.//२०१५ 

विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत करावयाच्या उपाययोजना२१//२०१५

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या संकल्पाविषयी ..  //२०१५ 

  शैक्षणिक संस्था शाळांच्या आवारात तंबाखू तंबाखूजन्य पदार्थाच्या वापरावरील निर्बंधाबाबत सुचना. //२०१५

शाळा, शिक्षक, विद्यार्थी या सर्वांची माहिती सरल (SARAL - Systematic Administrative Reforms for Achieving Learning By Students) या संगणक प्रणालीव्दारे भरुन घेण्याबाबत दि 3/7/2015 

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4 थी ऐवजी वी माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ऐवजी वी मध्ये आयोजित करणे आणि पूर्व माध्यमिक माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती योजनेचे नामाभिधान उच्च प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती योजना असे करणेबाबत...दि .29/6/2015 //२०१५

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची राज्यामध्ये शैक्षणिक वर्ष सन 2015-16 पासून अंमलबजावणी करणेबाबत दि दि २२//2015    

शालेय शिक्षण विभागांतर्गत प्रशासकीय सुधारणांसाठी माहिती तंत्रज्ञान गट स्थापन करणेबाबत  20/6/2015

शिक्षण हक्क कायदयानुसार दुर्बल वंचित घटकांतील 25 प्रवेशित बालकांचे प्राथमिक शिक्षणाचे सन 2014-15 या वर्षासाठीचे शैक्षणिक शुल्क प्रतिपुर्तीचे दर निश्चित करण्याबाबत... २३//२०१५

शालेय विद्यार्थ्यांना आधारकार्ड देण्यासाठी अभियान  २१//२०१५ 

नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी सन 2015-16 मध्ये शाळांची निवड करण्याबाबत.२१//२०१५

 शासकीय सोयी /सुविधाकरिता शपथपत्राऐवजी स्वघोषणापत्र कागदपत्रांच्या स्वयंसाक्षांकित प्रती स्विकारणे. दि //२०१५   

शैक्षणिक संस्थांच्या आवारात तंबाखु तंबाखुजन्य पदार्थाच्या विक्री बंदीबाबत //२०१५

सर्व शिक्षा अभियान अंतर्गत सन 2015-16 करिता वर्गखोली बांधकामे इतर बांधकामाची एकक किंमत निश्चित करण्याबाबत gr दि  9/3/2015

 जिल्हा परिषदांच्या शाळांना मुलभुत सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत 11/2/2015

शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत.दि २१//२०१५

शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन नाविण्यपूर्ण उपक्रम कक्ष स्थापन करण्याबाबत २१/११/२०१४

शिक्षक शिक्षकेत्&##2340; संघटनाकडून आयोजित केलेल्या अधिवेशनात उपस्थित रहाण्याबाबत.१५//२०१४ 

सर्व शिक्षा अभियानांतर्गत गट / शहर साधनकेंद्रे (BRC/URC) शैक्षणिक कामकाजासाठी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेशी संलग्न करणेबाबतदि २१//२०१४

शासन व्यवहारात मराठीचा वापर शासनाचे धोरणे, अहवाल, आदेश, नियम, शासन निर्णय, अधिसूचना, प्रारूप नियम इत्यादी मध्ये मराठीचा वापर करण्याबाबत....  २०//२०१४

शालेय पोषण आहार योजनेबाबत मुख्याध्यापकांवरील जबाबदारी कमी करणेबाबत दि २६//२०१४ 

प्राथमिक उच्च प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या आधारावर शिक्षक पदे निर्धारित करण्याबाबत. दि १३/१२/२०१३ 

शाळेतील विदयार्थ्यां ने-आण करणाऱ्या बसबाबत सुधारीत मार्गदर्शक सूचनादि 26/11/2013

राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशत:/ पुर्णत: अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक सैनिकी शाळांसाठी शिक्षकेतर कर्मचा-यांसाठी सुधारीत आकृतीबंध लागू करणे  दि २३/१०/२०१३

 इयत्ता १ली ते १२वी पर्यंत शिकणा-या मुला/मुलींना अपघातामुळे क्षतीची नुकसान भरपाई ईत्यादी देण्याबाबत राजीव गांधी विदयार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना सन 2012-13 पासून नियमित स्वरुपात राबविण्याबाबत. दि /१०/२०१३

शिक्षक पात्रता परीक्षा ची कार्यपध्दती निश्चित करणेबाबत. बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम,२००९ अंतर्गत सर्व प्राथमिक शिक्षकांकरिता ( . ली ते वी सर्व व्यवस्थापन, सर्व मंडळे, सर्व माध्यमे, अनुदानितविना अनुदानित कायम विना अनुदानित इत्यादी शाळांसाठी) शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य..दि २३//२०१३ 

विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग विशेष मागासप्रवर्ग मधील उन्नत प्रगत व्यक्ती / गट या करीता नॉन क्रिमीलेअर साठी असलेली उत्पन्न मर्यादा लाख करणे बाबत. दि २४//२०१३

राज्यातील प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी देण्यासाठी शिक्षण सेवक पदावर व्यतित केलेला 3 वर्षाचा कालावधी ग्राहय धरण्याबाबत. दि १७//२०१३ 

राज्यातील प्राथमिक शाळामधील शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी / निवडश्रेणी लागू करण्याबाबत( कास्ट व्हेलीडीटी नको ) 1/3/2013 

११ वी मध्ये जात पडताळणी करणे  १३//२०१३ 

राज्यातील सर्व शाळांमधून भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्याबाबत 4/2/20013

 बीएड शिक्षकांना प्रशिक्षित समजण्याबाबत दि  11/11/2011

शैक्षणिक वर्षामध्ये कामाचे किमान दिवस, शिक्षणाचे तास शिक्षकांसाठी प्रत्येक आठवडयाला किमान तास निश्चित करणे.२९//२०११ 

डायलिसिस उपचारावरील खर्चाची प्रतिपूर्ति करणे.२४//२००७ 

No comments:

Post a Comment