जी.आर. दिनांक 04-06-2010 to10-06-2010

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

4701

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

सन 2003-04 मधील उच्‍च माध्‍यमिक शाळांतील वाढीव शिक्षक पदांना मान्‍यता देण्‍याबाबत- शुध्‍दीपत्र- श्री बी एम कटके

10-06-2010

पीडीएफ फाईल

4702

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

इंग्रजी माध्‍यमाच्‍या इयत्‍ता 10 वी पर्यंत सुरु असलेल्‍या माध्‍यमिक शाळांना इयत्‍ता 11 वी इंग्रजी माध्‍यमाची वर्ग वाढ करण्‍यास परवानगी देण्‍याबाबत

09-06-2010

पीडीएफ फाईल

4703

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

इयत्‍ता 11 वी चे प्रवेश देताना कला व क्रीडा क्षेत्रात प्राविण्‍य मिळविणा-या विद्यार्थ्‍यांना अनूक्रमे 23 टक्‍के जागा राखून ठेवणेबाबत

09-06-2010

पीडीएफ फाईल

4704

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळच्‍या स्‍थलांतराबाबत धोरण निश्चित करणे

09-06-2010

पीडीएफ फाईल

4705

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

संगणकीय प्रणालीद्वारे माध्‍यमिक शाळांच्‍या करण्‍यात आलल्‍या संचमान्‍यतेच अनुषंगाने स्‍पष्‍टीकरण

09-06-2010

पीडीएफ फाईल

4706

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

उच्‍च माध्‍यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्‍ता 12 वी) व माध्‍यमिक शालांत परीक्षा (इयत्‍ता 10 व्‍ी) परीक्षांचे निकाल सुधारित कार्यपध्‍दतीनुसार संकेतस्‍थळावर जाहीर करण्‍याबाबत

07-06-2010

पीडीएफ फाईल

4707

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

सन 2009-10 या शैक्षणिक वर्षापासून मुंबई, ठाणे व रायगड जिल्‍ह्यातील मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रातील (MMRD) इयत्‍ता 11 वी चे प्रवेश ऑनलाईन पध्‍दतीने करण्‍याबाबत सुधारणा करण्‍याबाबत

07-06-2010

पीडीएफ फाईल

4708

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शळा सोडल्‍याचा दाखला प्रतिस्‍वाक्षरी करुन देणेबाबत

07-06-2010

पीडीएफ फाईल

4709

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

सन २००८-०९ मध्ये माध्यमिक शाळा सुरु करण्याकरिता दाखल करण्यात आलेले प्रस्ताव व ज्या प्रस्तावांना शासन परवानगी मिळालेली नाही असे मराठी माध्यमाच्या शाळा परवानगी संदर्भात

04-06-2010

पीडीएफ फाईल

4710

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

सन २००८-०९ मध्ये माध्यमिक शाळा सुरु करण्याकरिता दाखल करण्यात आलेले प्रस्ताव व ज्या प्रस्तावांना शासन परवानगी मिळालेली नाही असे उर्दू माध्यमाच्या शाळा परवानगी संदर्भात

04-06-2010

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment