महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 21/04/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

सन 2019-2020 2020-21 मध्ये जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, अकोला कार्यालयाच्या व कृषि पर्यवेक्षक तालुका बीज गुणन प्रक्षेत्र, बोरगाव मंजू, जि.अकोला प्रक्षेत्रावरील 2401 0261 लेखाशिर्षा खालील (21) साधन सामुग्री व पुरवठा या बाबीखालील प्रलंबित सामुग्री व पुरवठ्याचे रु.48,425/- देयकास प्रशासकीय मंजूरी मिळण्याबाबत.

21-04-2022

पीडीएफ फाईल

2

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

सन २०१6-२०१7 मधील प्रलंबित सोयाबीन अनुदान पणन संचालनालयाकडे शिल्लक रकमेमधून वितरीत करण्यास मान्यता देण्याबाबत.

21-04-2022

पीडीएफ फाईल

3

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

कृषि उत्पन्न बाजार समिती, बारामती, जिल्हा पुणे येथे रेशीम कोष खरेदी-विक्री बाजारपेठ व कोषोत्तर प्रक्रिया पथदर्शक तथा प्रशिक्षण केंद्र इत्यादी सोई सुविधा उभारण्यासाठी येणाऱ्या खर्चाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

21-04-2022

पीडीएफ फाईल

4

सामान्य प्रशासन विभाग

एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-2 (सीपीटीपी-2) अंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या तहसिलदार,गट-अ यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करण्याबाबत.

21-04-2022

पीडीएफ फाईल

5

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

परिविक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत.

21-04-2022

पीडीएफ फाईल

6

नियोजन विभाग

आमदार स्थानिक विकास कार्यक्रम - सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी लेखाशीर्ष 4515 0012 अंतर्गत मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीचे विधानमंडळ सदस्यनिहाय निधी वितरण.

21-04-2022

पीडीएफ फाईल

7

सार्वजनिक आरोग्य विभाग

राज्य आरोग्य माहिती व जीवनविषयक आकडेवारी कार्यालय आस्थापनेवरील 52 अस्थायी पदांना दि.01/03/2022 ते दि.31/08/2022 या कालावधी करीता मुदतवाढ देणेबाबत

21-04-2022

पीडीएफ फाईल

8

सार्वजनिक बांधकाम विभाग

पदस्थापनेतील बदल - उप अभियंता (स्थापत्य) - सार्वजनिक बांधकाम विभाग.

21-04-2022

पीडीएफ फाईल

9

सार्वजनिक बांधकाम विभाग

मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, नाशिक यांच्या अधिपत्याखालील क्षेत्रिय कार्यालयातील अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत.

21-04-2022

पीडीएफ फाईल

10

सार्वजनिक बांधकाम विभाग

संचालक, उपवने व उद्याने, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या अधिपत्याखालील कार्यालयातील अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत.

21-04-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment