शालेय शिक्षण व क्रीडा विभाग जी.आर. दिनांक 17-06-2022 TO 22-06-2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2022. सन 2022-2023 चे अनुदान वितरण

22-06-2022

पीडीएफ फाईल

2

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

इयत्ता ली ते १२ वी पर्यंत शिकणा - या विद्यार्थ्यांसाठीच्या राजीव गांधी विदयार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेत सुधारणा करणेबाबत.

21-06-2022

पीडीएफ फाईल

3

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

दिनांक 24 जून ते 28 जून, 2022 या कालावधीत नवी दिल्ली येथे आयोजित अखिल भारतीय नागरी सेवा व्हॉलीबॉल ( पुरुष महिला ) स्पर्धा 2021-22 मध्ये महाराष्ट्राचा संघ सहभागी होण्यासाठी होणाऱ्या खर्चास मंजूरी देण्याबाबत.

21-06-2022

पीडीएफ फाईल

4

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

24 जून ते 28 जून, 2022 या कालावधीत एकलव्य स्पोर्ट स्टेडीयम, आग्रा, उत्तरप्रदेश येथे आयोजित अखिल भारतीय नागरी सेवा टेबल टेनिस स्पर्धा 2021-22 मध्ये महाराष्ट्राचा संघ सहभागी होण्यासाठी होणाऱ्या खर्चास मंजूरी देण्याबाबत.

17-06-2022

पीडीएफ फाईल

5

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

दिनांक 20 ते 23 जून, 2022 या कालावधीत नवीदिल्ली येथे आयोजित अखिल भारतीय नागरी सेवा वेटलिफ्टींग शरीरसौष्ठव स्पर्धा 2021-22 मध्ये महाराष्ट्राचा संघ सहभागी होण्यासाठी होणाऱ्या खर्चास मंजूरी देण्याबाबत.

17-06-2022

पीडीएफ फाईल

6

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

23 जून ते 27 जून, 2022 या कालावधीत नवी दिल्ली येथे आयोजित अखिल भारतीय नागरी सेवा संगित, नृत्य लघुनाट्य स्पर्धा 2021-22 मध्ये महाराष्ट्राचा संघ सहभागी होण्यासाठी होणाऱ्या खर्चास मंजूरी देण्याबाबत.

17-06-2022

पीडीएफ फाईल

7

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

दिनांक 21 जून ते 30 जून, 2022 या कालावधीत मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडीयम, भोपाळ, मध्यप्रदेश येथे आयोजित अखिल भारतीय नागरी सेवा हॉकी स्पर्धा 2021-22 मध्ये महाराष्ट्राचा संघ सहभागी होण्यासाठी होणाऱ्या खर्चास मंजूरी देण्याबाबत.

17-06-2022

पीडीएफ फाईल

8

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

शाळा स्थलांतर- अश्मिका वुमेन ण्ड चील्ड्रन वेलफेअर सोसायटी, नागपूर संचालित स्वामी गजानन इंग्लिश प्रायमरी स्कूल, विजया लक्ष्मी पंडित नगर, खरबी, नागपूर या शाळेचे सिद्धेश्वर वाडी, खरबी रोड, नागपूर येथे स्थलांतर करणेबाबत.

17-06-2022

पीडीएफ फाईल

9

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

शासन निर्णय क्रमांक क्र. शासन निर्णय क्रमांकः माशास्थ 3321/ प्र.क्र.502/एसएम-1 दि. 29 एप्रिल, 2022 चे शुध्दीपत्रक.

17-06-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment