महाराष्ट्र शासन निर्णय सर्व जी.आर. दिनांक 09/02/2022 to 10-02-2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

सन 2021-22 या आर्थिक वर्षात, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना व डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजनेंतर्गत अनुदान वितरीत करण्याबाबत. (कार्यक्रमांतर्गत)

10-02-2022

पीडीएफ फाईल

2

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

कृषी उन्नती योजना-एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान (MIDH) अंतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन अभियान सन 2021-22 या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण प्रवर्गाचा पहिल्या हप्त्याचा निधी वितरित करण्याबाबत.

10-02-2022

पीडीएफ फाईल

3

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली यास सन 2021-22 या आर्थिक वर्षात 31-सहायक अनुदान (वेतनेतर) अंतर्गत (अनिवार्य) अनुदान वितरीत करण्याबाबत....

10-02-2022

पीडीएफ फाईल

4

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी यास सन 2021-22 या आर्थिक वर्षात 31-सहायक अनुदान (वेतनेतर) अंतर्गत अनुदान वितरीत करण्याबाबत....

10-02-2022

पीडीएफ फाईल

5

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

शेतकरी मासिक योजनेसाठी रु.77.1373 लक्ष एवढा निधी वितरीत करण्यास मान्यता देणेबाबत..

10-02-2022

पीडीएफ फाईल

6

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

दि मलकापूर अर्बन को-ऑप. बँक लि., मलकापूर, जि. बुलडाणा या बँकेस विशेष एकरकमी कर्ज परतफेड योजना लागू करण्याबाबत.

10-02-2022

पीडीएफ फाईल

7

वित्त विभाग

शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन व भत्यांचे प्रदान करण्यासाठी आहरण व संवितरण अधिकारी यांचे बँक खाते तसेच निवृत्तीवेतन धारकाचे वैयक्तिक बँक खाते उघडण्याकरीता प्राधिकृत करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची यादी सुधारित करणेबाबत.....

10-02-2022

पीडीएफ फाईल

8

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

परिविक्षाधीन कालावधी समाप्त करण्याबाबत.

10-02-2022

पीडीएफ फाईल

9

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग

कामा व आल्ब्लेस रुग्णालय, मुंबई येथील जुनी नर्सेस इमारतीच्या देखभाल व दुरुस्तीकरीता प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत.

10-02-2022

पीडीएफ फाईल

10

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग

श्री.भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे येथे जमीनीखालील पाण्याच्या टाकीचे बांधकामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

10-02-2022

पीडीएफ फाईल

11

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग

श्री.भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे येथे पोच मार्ग, संरक्षण भिंत व जमीन सपाटीकरण इत्यादी कामांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

10-02-2022

पीडीएफ फाईल

12

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अखत्यारितील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांना (10) कंत्राटी सेवा या उद्दिष्टांतर्गत डिसेंबर 2021 च्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे मंजूर निधी वितरित करणेबाबत.

10-02-2022

पीडीएफ फाईल

13

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग

श्री.भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे येथील अंतर्गत रस्त्यांचे नुतनीकरण करणे या कामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

10-02-2022

पीडीएफ फाईल

14

मृद व जलसंधारण विभाग

रूपांतरित साठवण तलाव उंबरगाव ता. आटपाडी जि. सांगली या कामास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत...

10-02-2022

पीडीएफ फाईल

15

गृह विभाग

राज्य उत्पादन शुल्क विभागातील अनुसूचित जमाती प्रवर्गातून नियुक्त झालेल्या तथापि अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र सादर करु न शकलेल्या अधिकारी/ कर्मचाऱ्यांसाठी अधिसंख्य पदे निर्माण करणेबाबत.

10-02-2022

पीडीएफ फाईल

16

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

कृषि पर्यवेक्षक (गट-क) संवर्गातील कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र कृषि सेवा, गट-ब (कनिष्ठ) संवर्गात पदोन्नती देणेबाबत. (अंशत: बदल)

09-02-2022

पीडीएफ फाईल

17

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

कृषि पर्यवेक्षक (गट-क) संवर्गातील कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र कृषि सेवा, गट-ब (कनिष्ठ) संवर्गात पदोन्नती देणेबाबत.

09-02-2022

पीडीएफ फाईल

18

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

सन 2021-2022 करिता राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणांतर्गत लेखाशीर्ष (2070 0882) 10- कंत्राटी सेवांतर्गत एकूण रुपये 8,72,500 /- इतका निधी वितरीत करणेबाबत.

09-02-2022

पीडीएफ फाईल

19

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

विटा मर्चंट को. ऑपरेटिव्ह बँक, लि. विटा (सांगली) या बँकेच्या विशेष एकरकमी कर्ज परतफेड योजनेस मुदतवाढ देणेबाबत.

09-02-2022

पीडीएफ फाईल

20

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघ मर्या., मुंबई यांना सन 2021-22 या आर्थिक वर्षा करीता अनुदान स्वरुपात अर्थसहाय्य मंजूर करणेबाबत.

09-02-2022

पीडीएफ फाईल

21

सहकार, पणन व वस्‍त्रोद्योग विभाग

सहकारी सूतगिरण्यांना वित्तीय संस्थांकडून मिळणा-या कर्जावरील 12 टक्के व्याजाचे प्रदान करणेबाबत. चोपडा तालुका शेतकरी सहकारी सूतगिरणी मर्या., चोपडा जिल्हा जळगांव.

09-02-2022

पीडीएफ फाईल

22

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

केंद्रशासन पुरस्कृत विद्यमान शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा आदर्श औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये (Model ITIs) दर्जावाढ करणे (Upgradation of existing Government ITIs into Model ITIs) ही योजना PFMS (Public Financial Management System) मध्ये नोंदणी करणेबाबत...

09-02-2022

पीडीएफ फाईल

23

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील अनुसूचीत जाती घटक कार्यक्रमांतर्गत यंत्र सामुग्रीची कमतरता भरून काढणे ही जिल्हास्तरीय योजना राबविण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत

09-02-2022

पीडीएफ फाईल

24

सामान्य प्रशासन विभाग

नाशिक विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण या संस्थेमधील सहायक प्राध्यापक वर्ग-1 या पदाची वेतनश्रेणी उन्नत करुन, प्रतिनियुक्तीने नियुक्ती देणेबाबत.

09-02-2022

पीडीएफ फाईल

25

सामान्य प्रशासन विभाग

शासनाच्या मालकीचे सेसना सायटेशन ५६० एक्सएलस व्हीटी-व्हीडीडी या विमानाच्या देखभाल व परिरक्षण कंत्राटास मुदतवाढ देणेबाबत.

09-02-2022

पीडीएफ फाईल

26

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय स्थापन करण्याबाबत.

09-02-2022

पीडीएफ फाईल

27

विधी व न्याय विभाग

सावनेर, जिल्हा नागपूर येथे सावनेर व कळमेश्वर या तालुक्यांसाठी दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापन करण्यास आणि या न्यायालयासाठी पद निर्मिती करण्यास प्रशासकीय मान्यता देणेबाबत ............

09-02-2022

पीडीएफ फाईल

28

विधी व न्याय विभाग

मंगरुळपीर, जिल्हा वाशिम येथे स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय आणि दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर या जोडन्यायालयांऐवजी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय आणि दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर मंगरुळपीर ही दोन नियमित न्यायालये कार्यरत करणे आणि या न्यायालयांसाठी पद निर्मिती करण्यास प्रशासकीय मान्यता देणेबाबत .................

09-02-2022

पीडीएफ फाईल

29

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग

करार पध्दतीवरील नियुक्ती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक.

09-02-2022

पीडीएफ फाईल

30

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अखत्यारितील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांना (14) भाडेपट्टी व कर या उद्दिष्टांतर्गत मंजूर निधी वितरित करणेबाबत.

09-02-2022

पीडीएफ फाईल

31

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्‍ये विभाग

प्रशासकीय मान्यता : सन 2021-22 या वित्तीय वर्षात राज्य योजनांतर्गत उपलब्ध होणाऱ्या अनुदानातून नवनिर्मीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदूर्ग येथे प्रथम वर्ष एमबीबीएस विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी फर्निचर खरेदीस प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत.

09-02-2022

पीडीएफ फाईल

32

सार्वजनिक आरोग्य विभाग

परिविक्षा कालावधी समाप्त करणेबाबत.... डॉ.प्रितमकुमार माणकापुरे, ,दंतशल्यचिकित्सक, गट-ब.

09-02-2022

पीडीएफ फाईल

33

सार्वजनिक आरोग्य विभाग

परिविक्षा कालावधी समाप्त करणेबाबत.... डॉ.जितेंद्र ज्योतिराम मेटे ,दंतशल्यचिकित्सक, गट-ब.

09-02-2022

पीडीएफ फाईल

34

सार्वजनिक आरोग्य विभाग

परिविक्षा कालावधी समाप्त करणेबाबत.... डॉ. सबाहत हफिज खान, दंतशल्यचिकित्सक, गट-ब.

09-02-2022

पीडीएफ फाईल

35

महसूल व वन विभाग

कोव्हीड-१९ या आजारामुळे निधन पावलेल्या व्यक्तीच्या नजिकच्या नातेवाईकास सानुग्रह सहाय्य प्रदान करणेबाबत - मा.सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 04.02.2022 रोजी दिलेल्या आदेशानुसार कार्यवाही करण्याबाबत.

09-02-2022

पीडीएफ फाईल

36

महसूल व वन विभाग

सन 2021-22 या आर्थिक वर्षाकरीता इको टास्क फोर्स बटालियन (2406 A211) लेखाशीर्षांतर्गत अनुदान वितरण करण्याबाबत.

09-02-2022

पीडीएफ फाईल

37

ग्राम विकास विभाग

अंबड पंचायत समिती (जि.जालना) येथील प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या मजल्याच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत...

09-02-2022

पीडीएफ फाईल

38

ग्राम विकास विभाग

अंबड पंचायत समिती (जि. जालना) येथील अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी निवासस्थान इमारत बांधकामास प्रशासकीय मान्यता देणेबाबत...

09-02-2022

पीडीएफ फाईल

39

ग्राम विकास विभाग

जीवनविद्या मिशन, मुंबई आणि ग्रामविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामसमृध्दी अभियान राबविणेबाबत.

09-02-2022

पीडीएफ फाईल

40

ग्राम विकास विभाग

मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-2 या योजनेच्या अंमलबजावणीसाठी (रस्त्याचे कोअर नेटवर्क तयार करणे, PCI सर्वेक्षण व रस्त्यांचा प्राधान्य क्रम ठरविणे, सविस्तर प्रकल्प अहवाल, प्रारूप निविदा इ. तपासणी करणे) गठित केलेल्या समितीची फेररचना...

09-02-2022

पीडीएफ फाईल

41

ग्राम विकास विभाग

आशियाई विकास बँक (ADB) अर्थसहाय्यित प्रकल्पासाठी नियुक्त प्रकल्प अंमलबजावणी सहाय्यक सल्लागार (PISC) वरील सनियंत्रणासाठी समिती गठीत करण्याबाबत....

09-02-2022

पीडीएफ फाईल

42

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

समग्र शिक्षा (प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षण) कार्यक्रमासाठी Ad-hoc हप्त्याचा अनुसूचित जाती (SCP) उप योजनेचा निधी वितरीत करणेबाबत (राज्य हिस्सा).

09-02-2022

पीडीएफ फाईल

43

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

समग्र शिक्षा अभियान योजनेकरिता सन 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये डिसेंबर, 2021 हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणीद्वारे मंजूर झालेला निधी वितरण करणेबाबत. राज्य हिस्सा (लेखाशिर्ष 2202आय755)

09-02-2022

पीडीएफ फाईल

44

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम योजनेसाठी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी सन 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये डिसेंबर, 2021 हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणीद्वारे मंजूर झालेला निधी वितरण करणेबाबत. राज्य हिस्सा (लेखाशिर्ष 2215A097)

09-02-2022

पीडीएफ फाईल

45

आदिवासी विकास विभाग

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन 2021-22 या वर्षात स्वेच्छाधीन अनुदान (विस्तार व सुधारणा) योजनेकरीता निधी वितरण. लेखाशीर्ष (2702 8751)

09-02-2022

पीडीएफ फाईल

46

आदिवासी विकास विभाग

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत (TCS) राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाकरीता निधी वितरीत करणेबाबत. राज्य हिस्सा लेखाशिर्ष (2210 455)

09-02-2022

पीडीएफ फाईल

47

आदिवासी विकास विभाग

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत (TCS) राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाकरीता निधी वितरीत करणेबाबत. केंद्र हिस्सा लेखाशिर्ष (2210 एफ 738)आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत (TCS) राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाकरीता निधी वितरीत करणेबाबत. केंद्र हिस्सा लेखाशिर्ष (2210 एफ 738)

09-02-2022

पीडीएफ फाईल

48

आदिवासी विकास विभाग

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन 2021-22 या वर्षात लहान पाटबंधारे योजनेकरीता निधी वितरण. लेखाशीर्ष (4702 7721)

09-02-2022

पीडीएफ फाईल

49

मृद व जलसंधारण विभाग

मुख्यमंत्री जलसंवर्धन योजने अंतर्गत प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, औरंगाबाद येथील 58 दुरुस्ती अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत.

09-02-2022

पीडीएफ फाईल

50

मृद व जलसंधारण विभाग

मुख्यमंत्री जलसंवर्धन योजने अंतर्गत प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, अमरावती येथील अकोला जिल्ह्यातील गाव तलाव क्र. ३ पंचगव्हाण ता. तेल्हारा, गाव तलाव क्र. 4 पंचगव्हाण ता. तेल्हारा, कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा हातगाव ता. मुर्तिजापूर, कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा तांदळी ता. बाळापूर या 4 योजनांच्या दुरुस्ती अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत...

09-02-2022

पीडीएफ फाईल

51

मृद व जलसंधारण विभाग

मुख्यमंत्री जलसंवर्धन योजने अंतर्गत प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, औरंगाबाद येथील माळेगाव पा.त. 1 ता. अहमदपुर, चिखली पा.त. क्र. 1 ता. अहमदपुर, चौंडी पा.त.क्र-7 ता. उदगीर, जि. लातुर या 3 योजनांच्या दुरुस्ती अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत...

09-02-2022

पीडीएफ फाईल

52

जलसंपदा विभाग

दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना ठेव संलग्न विमा योजनेअंतर्गत अनुज्ञेय असलेली रक्कम अदा करणेबाबत.

09-02-2022

पीडीएफ फाईल

53

जलसंपदा विभाग

निम्न मानार प्रकल्पाच्या शाखा कालवा क्र. 1 2 वरील विशेष दुरूस्ती अंतर्गत गाडी रस्ता पुलांचे व गेटचे अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

09-02-2022

पीडीएफ फाईल

54

जलसंपदा विभाग

वरिष्ठ भूवैज्ञानिक व सहायक भूवैज्ञानिक संवर्गांच्या दिनांक 01.01.2022 च्या तात्पुरत्या ज्येष्ठतासूच्या प्रसिध्द करणेबाबत.

09-02-2022

पीडीएफ फाईल

55

जलसंपदा विभाग

विद्युत कार्यालयांच्या संचालन व प्रशासनासाठी असलेल्या मुख्य लेखाशीर्ष 4801 (कार्यक्रम) अंतर्गत असलेल्या उपशीर्षा ऐवजी 2801 (कार्यक्रम) अंतर्गत नवीन उपशीर्षास मंजूरीबाबत.

09-02-2022

पीडीएफ फाईल

56

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, लेखाशिर्ष 22151881 खाली अनुदान वितरीत करणेबाबत

09-02-2022

पीडीएफ फाईल

57

गृह विभाग

मोटार अपघात दावा न्यायाधिकरण, मुंबई यांच्या आस्थापनेवरील अनुसूचित जमाती प्रवर्गातून नियुक्त झालेले, तथापि जात वैधता प्रमाणपत्र सादर न केलेले कर्मचारी यांचेकरिता अधिसंख्य पदे निर्माण करणेबाबत.

09-02-2022

पीडीएफ फाईल

58

गृह विभाग

पितळी बिल्ल्यांची प्रलंबित राहिलेली थकित देयके अदा करण्यास प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबत..

09-02-2022

पीडीएफ फाईल

59

गृह विभाग

नक्षलग्रस्त भागातील विविध विकास कामे करण्यासाठी शक्ती प्रदान समिती व मंत्रीमंडळ उपसमितीने मंजूर केलेल्या कामासाठी अतिरिक्त पूरक निधी उपलब्ध करुन देण्याबाबत.

09-02-2022

पीडीएफ फाईल

60

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा (गट-अ) संवर्गामध्ये सरळसेवेने नियुक्ती देणेबाबत

08-02-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment