जी.आर. दि.01-01-2009 to 17-11-2008

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

4971

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

थोर समाजसुधारक कै.सावित्रीबाई फुले -आदर्श शिक्षिका पुरस्कार सन-2008

01-01-2009

पीडीएफ फाईल

4972

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

सन 2008-09 या शैक्षणिक वर्षात नवीन उच्च माध्यमिक इयत्ता 11 वीच्या वर्गास कायम विना अनुदान तत्वावर परवानगी देण्याबाबत-धामणगाव रेल्वे नगर परिषद अमरावती या संस्थेचे नगर परिषद उर्दू ज्युनियर कॉलेज धामणगाव रेल्वे जि.अमरावती

22-12-2008

पीडीएफ फाईल

4973

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

सन 2006-07वर्षाकरिताचे उत्कृष्ठ क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार

15-12-2008

पीडीएफ फाईल

4974

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

प्राथमिक शिक्षण सेवक पदावरील भरतीपूर्व केंद्रीय निवड परिक्षा मुलाखती आयोजित करणे व गुणवत्ता यादी जाहिर करणे

12-12-2008

पीडीएफ फाईल

4975

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

सन 2008-09 वर्षातील प्राथमिक शाळेंतील शिक्षण सेवकांचे मुलाखती/भरतीसाठी जिल्हा परिषदा/नगरपालिका/महानगरपालिका व संबंधित शाळांंतील समितीने करण्याबाबत

02-12-2008

पीडीएफ फाईल

4976

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

बिगर आदिवासी क्षेत्राातील मान्यताप्राप्त विनाअनुदानित माध्यमिक शाळांंतील पात्रा ठरलेल्या वर्ग-तुकडयांची यादी घोषित करण्याबाबत

01-12-2008

पीडीएफ फाईल

4977

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

सन 2007-08 या आर्थिक वर्षात बिगर आदिवासी क्षेत्राातील 1170 तुकडयांना अनुदान-सुधारीत टप्पा

01-12-2008

पीडीएफ फाईल

4978

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करणे कायम करणे वेतनश्रेणी व अन्य अडचणी दूर करण्यासाठी शासानास शिफारस करण्यासाठी समिती गठीत करणे

25-11-2008

पीडीएफ फाईल

4979

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र राज्य भारत स्काऊटस व गाईटस या संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्यासाठी 100 टक्के सहायक अनुदान उपलब्ध करून देण्याबाबत तसेच वेतनेतर बाबींची मर्यादा वाढविण्याबाबत.

21-11-2008

पीडीएफ फाईल

4980

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

मान्य कार्यभारानुसार नवीन शिक्षक/शिक्षकेतर कर्मचा-यांची देय व अनुज्ञेय पदे निर्माण करण्यास मंजूरी देण्याबाबत.

17-11-2008

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment