महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt 25/10/2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

सन 2020-21 मधील अनुदानाचे पुनर्वितरण करण्याबाबत. (लेखाशीर्ष क्र.2401 0145)

25-10-2021

पीडीएफ फाईल

2

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मत्स्यव्यवसाय विभाग

कृषि विभागातील कृषि संचालक, कृषि सहसंचालक, अधिक्षक कृषि अधिकारी, कृषि उपसंचालक, तंत्र अधिकारी कृषि अधिकारी या संवर्गाचे संवर्गनिहाय संख्याबळ (Cadre Strength) निश्चित करणेबाबत....

25-10-2021

पीडीएफ फाईल

3

कौशल्य विकास उदयोजकता विभाग

दिवंगत श्री.आर व्ही.झेले चतुर्थीश्रेणी कर्मचारी यांच्या घरबांधणी अग्रीमावरील व्याज क्षमापित करणेबाबत.

25-10-2021

पीडीएफ फाईल

4

सामान्य प्रशासन विभाग

सह्याद्री-नंदगिरी राज्य अतिथीगृहातील अधिकारी/कर्मचारी यांच्या वयाच्या 50/55 व्या वर्षापलीकडे /अर्हताकारी सेवेच्या 30 वर्षानंतर सेवेचे पुनर्विलोकन अभिवेदन करण्यासाठी समिती गठीत करणेबाबत.

25-10-2021

पीडीएफ फाईल

5

उच्च तंत्र शिक्षण विभाग

महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती पुनर्गठीत करण्याबाबत.

25-10-2021

पीडीएफ फाईल

6

सार्वजनिक आरोग्य विभाग

जिल्हा हिवताप कार्यालय रायगड अलिबाग करीता घेतलेल्या खाजगी इमारतीच्या भाडेकरारास मान्यता मिळणेबाबत.

25-10-2021

पीडीएफ फाईल

7

सार्वजनिक आरोग्य विभाग

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यातील आरोग्य संस्थामध्ये Laboratory Services (Free Pathological Services) सेवा बाह्य संस्थेमार्फत उपलब्ध करुन देण्यासाठी निविदा प्रक्रियेस प्रशासकीय मान्यता मिळणेबाबत...

25-10-2021

पीडीएफ फाईल

8

सार्वजनिक आरोग्य विभाग

डायलिसीस सेंटर सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या डायलिसिस मशीन, आर. प्लान्ट इतर उपकरणे खरेदी करण्यासाठीच्या निविदा प्रक्रियेस प्रशासकीय मान्यता मिळण्याबाबत..

25-10-2021

पीडीएफ फाईल

9

महसूल वन विभाग

भूमि अभिलेख विभागातील गट संवर्गातील प्रादेशिक स्तरावरील पदे भरण्यासाठी प्रादेशिक निवड समिती स्थापन करणेबाबत

25-10-2021

पीडीएफ फाईल

10

ग्राम विकास विभाग

मतदार यादीमधील नोंदणीमध्ये दुरुस्ती, नाव वगळणी, तसेच नविन नोंदणी ईत्यादी प्रक्रीया गावातील नागरिेकांपर्यत सुलभतेने पोहचाव्या याकरीता विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याबाबत.

25-10-2021

पीडीएफ फाईल

11

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

उपशिक्षणाधिकारी व तत्सम, गट-ब संवर्गातील उमेदवारांच्या एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण (सीपीटीपी-5 व 6) मधील अधिकाऱ्यांच्या अधिसंख्य पदांना मुदतवाढ देणेबाबत.

25-10-2021

पीडीएफ फाईल

12

मृद व जलसंधारण विभाग

श्री. सत्यजित नरहरीजी राऊत, जिल्हा जलसंधारण अधिकारी यांचे बदलीबाबत.

25-10-2021

पीडीएफ फाईल

13

मृद व जलसंधारण विभाग

0 ते 100 हे.सिं.क्ष. प्रकल्पांच्या परिरक्षण व दुरुस्तीकरिता निधीचे वितरण (उर्वरित महाराष्ट्र विभाग)

25-10-2021

पीडीएफ फाईल

14

मृद व जलसंधारण विभाग

श्री. राजन कृष्णा नाईक, जिल्हा जलसंधारण अधिकारी यांचे बदलीबाबत.

25-10-2021

पीडीएफ फाईल

15

मृद व जलसंधारण विभाग

251 ते 600 हे. सिं. क्ष. प्रकल्पांच्या सर्वेंक्षण कामासाठी निधीचे वितरण. (मराठवाडा विभाग)

25-10-2021

पीडीएफ फाईल

16

गृह विभाग

मळीव्यतिरिक्त इतर पदार्थापासून मद्यार्क तयार करण्यासाठी व अशा मद्यार्काचा वापर करुन देशी व भारतीय बनावटीचे विदेशी मद्य तयार करण्यासाठी धान्याधारित मद्यार्क वापरणेबाबत.

25-10-2021

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment