महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt 24/11/2021

 

रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सिंदखेडराजा, जि.बुलढाणा या संस्थेच्या नवीन प्रशासकीय इमारत व कार्यशाळा बांधकामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देणेबाबत.

24-11-2021

पीडीएफ फाईल

2

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे अखत्यारीत असलेले अल्प मुदतीचे व्यावसायाभिमुख पदविका अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष 2021-22 पासून सुरु करण्यास शासन मान्यता देणेबाबत.

24-11-2021

पीडीएफ फाईल

3

उद्योग, उर्जा व कामगार विभाग

राज्यातील कृषी पंप ग्राहकांना वीज दरात सवलत दिल्यामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांना द्यावयाचे अर्थसहाय्य (समायोजन) सन 2021-22.

24-11-2021

पीडीएफ फाईल

4

नियोजन विभाग

अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील उपसंचालक, गट-अ संवर्गाची दिनांक 01/01/2021 रोजीची तात्पुरती ज्येष्ठतायादी रद्द करणेबाबत...

24-11-2021

पीडीएफ फाईल

5

नियोजन विभाग

जिल्हा नियोजन समिती, सोलापूर साठी कार्यकारी समिती गठित करण्याबाबत..

24-11-2021

पीडीएफ फाईल

6

सार्वजनिक आरोग्य विभाग

स्पर्श ग्रामीण रुग्णालय सास्तुर जि.उस्मानाबाद या संस्थेस अनुदान मंजूर करणेबाबत.

24-11-2021

पीडीएफ फाईल

7

महसूल व वन विभाग

कोव्हिड-19 संबंधित कर्तव्य बजावत असतांना कोव्हिड-19 विषाणूचा संसर्ग होऊन मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याबाबत.. दिवंगत विजय शरदराव कुलकर्णी, मंडळ अधिकारी

24-11-2021

पीडीएफ फाईल

8

महसूल व वन विभाग

कोव्हिड-19 संबंधित कर्तव्य बजावत असतांना कोव्हिड-19 विषाणूचा संसर्ग होऊन मृत्यू पावलेल्या कर्मचा-यांच्या कुटूंबियांना सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याबाबत..दिवंगत डी.टी.घाडगे, महसूल सहाय्यक

24-11-2021

पीडीएफ फाईल

9

महसूल व वन विभाग

कोव्हिड-19 संबंधित कर्तव्य बजावत असतांना कोव्हिड-19 विषाणूचा संसर्ग होऊन मृत्यू पावलेल्या कर्मचा-यांच्या कुटूंबियांना सानुग्रह सहाय्य मंजूर करण्याबाबत.. दिवंगत मुरलीधर अंबादास गुडधे, महसूल सहायक

24-11-2021

पीडीएफ फाईल

10

महसूल व वन विभाग

गौण खनिज-नांदेड़- मौजे बरबडावाडी, ता. नायगांव या वाळूगटाची जप्त केलेली लिलावाची रक्कम परत करण्याबाबत- श्री. गंगाधर दिगांबर बडुरे.

24-11-2021

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment