शालेय शिक्षण व क्रीडा विभाग जी.आर. दिनांक 28-06-2022 to 24-06-2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

पुनरिक्षण समिती विभागीय शुल्क नियामक समिती वरील अध्यक्ष अशासकीय सदस्यांना मानधन अदा करण्याबाबत.

28-06-2022

पीडीएफ फाईल

2

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे निकष सुधारीत करून सदर योजना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार या नावाने राबविणेबाबत.

28-06-2022

पीडीएफ फाईल

3

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

शालेय शिक्षण क्रीडा विभाग (खुद्द) च्या नूतनीकरण झालेल्या दालनांच्या विद्युतीकरणाची वातानुकूलित यंत्रणेच्या खर्चाची रक्कम सार्वजनिक बांधकाम विभागास अदा करण्याबाबत.

28-06-2022

पीडीएफ फाईल

4

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत अनुसूचित जाती (SCSP) उपयोजनेच्या निधी वितरणाबाबत.

28-06-2022

पीडीएफ फाईल

5

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2022. सन 2022-2023 चे अनुदान वितरण

28-06-2022

पीडीएफ फाईल

6

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2022. सन 2022-2023 चे अनुदान वितरण

28-06-2022

पीडीएफ फाईल

7

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

शाळा हस्तांतर:- गांधारीबाई प्रतिष्ठाण,औरंगाबाद संचलित रविंद्रनाथ या इंग्रजी प्राथमिक शाळेचे, सहयोग बहुउद्देशिय सामाजिक संस्था, बजाज नगर या संस्थेस हस्तांतराबाबत.

28-06-2022

पीडीएफ फाईल

8

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

राज्यातील उच्च प्राथमिक (. ६वी ते वी) वर्गांवर नियुक्त शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्याच्या अनुषंगाने अभ्यास करण्याकरिता समिती गठीत करण्याबाबत.

27-06-2022

पीडीएफ फाईल

9

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

खेलो इंडिया युथ गेम्स-2021, पंचकुला, हरयाणा राज्य, येथील स्पर्धेमधील विजेत्या खेळाडूंना रोख पारितोषिक रक्कम तसेच सन्मान सोहळा कार्यक्रमाच्या खर्चास मंजूरी देणेबाबत.

27-06-2022

पीडीएफ फाईल

10

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

44 वी बुद्धीबळ ऑलपियाड स्पर्धा ज्योत कार्यक्रमासाठी समन्वय समिती गठीत करण्याबाबत.

27-06-2022

पीडीएफ फाईल

11

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

राज्यातील आदर्श शाळा म्हणून विकसित करावयाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना मोठ्या बांधकामांसाठी निधी वितरीत करणेबाबत.

27-06-2022

पीडीएफ फाईल

12

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

समग्र शिक्षा अभियानांतर्गत शिक्षक शिक्षण (Teacher Education) या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत सन 2022-2023 या वित्तीय वर्षासाठी राज्य हिस्सा (General) लेखाशीर्ष 2202 आय 612 अंतर्गत 01 वेतन उद्दिष्टाखाली तरतूद वितरीत करण्यास मान्यता देणेबाबत.

27-06-2022

पीडीएफ फाईल

13

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

राष्ट्रीय छात्रसेनेमधील शुटींग खेळातील छात्रांकरिता म्युनेशन ( दारूगोळा ) खरेदीसाठी निधी वितरीत करण्यास मान्यता देणेबाबत.

24-06-2022

पीडीएफ फाईल

14

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून इयत्ता ली ते इयत्ता १२ वी चा पाठ्यक्रम 100 टक्के राबविणेबाबत.

24-06-2022

पीडीएफ फाईल

15

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा, (शिक्षण सक्षमीकरण शाखा) संवर्गातील ज्येष्ठ अधिव्याख्याता अधिव्याख्याता पदावरील अधिकाऱ्यांचा परिविक्षाधीन कालावधी पूर्ण करण्याबाबत. शुध्दीपत्रक

24-06-2022

पीडीएफ फाईल

16

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा (शिक्षण सक्षमीकरण शाखा) या संवर्गातील ज्येष्ठ अधिव्याख्याता (गट-) अधिव्याख्याता (गट-) पदावर कार्यारत वयाची 55 वर्षे पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांना विभागीय परीक्षेतून सूट देण्याबाबत...

24-06-2022

पीडीएफ फाईल

17

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शालेय शिक्षण क्रीडा विभागांतर्गत विभाग प्रमुख,प्रादेशिक कार्यालय प्रमुख कार्यालय प्रमुख घोषित करणेबाबत...

24-06-2022

पीडीएफ फाईल

18

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट- ( शिक्षण सक्षमीकरण शाखा) या संवर्गातील अधिव्याख्याता या पदावरील 17 अधिकाऱ्यांचा परिविक्षाधीन कालावधी पूर्ण करण्याबाबत.

24-06-2022

पीडीएफ फाईल

19

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

एकत्रित प्रशिक्षण कार्यक्रम. वित्तीय वर्ष 2022-23 करीता वनामती, नागपूर या प्रशिक्षणसंस्थेस एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता अनुदान वितरीत करण्याबाबत...

24-06-2022

पीडीएफ फाईल

20

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शैक्षणिक गुणवत्तावृद्धी वर्ष सन 2022-23 अंतर्गत नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत..

24-06-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment