महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 18/04/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

सामान्य प्रशासन विभाग

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा सन 2021-22 करिता राज्यस्तरावरील विजेत्यांना पारितोषिक वितरण करणेबाबत...

18-04-2022

पीडीएफ फाईल

2

नियोजन विभाग

जिल्हा नियोजन भवन, नंदूरबार च्या एकूण रुपये 953.75 लक्ष इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

18-04-2022

पीडीएफ फाईल

3

महसूल व वन विभाग

भूमि अभिलेख विभागातील अस्थायी पदांना दि.01.03.2022 ते 31.08.2022 पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.

18-04-2022

पीडीएफ फाईल

4

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

ग्रंथपाल संवर्गातील शिक्षकेतर कर्मचारी यांना कालबद्ध पदोन्नती योजनेअंतर्गत देय वरिष्ठ वेतनश्रेणीबाबत.

18-04-2022

पीडीएफ फाईल

5

जलसंपदा विभाग

शासनाचे दि. 15.09.2005 रोजीच्या लहान जलविद्युत प्रकल्पांच्या विकासाचे खाजगीकरण विषयक धोरण राबविताना विविध स्तरावर करावयाच्या कार्यवाहीच्या अनुषंगाने निर्गमित दि. 06.11.2007 रोजीचे शासन परिपत्रक अधिक्रमीत करून सुधारीत सुचना प्रसृत करण्याबाबत.

18-04-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment