शालेय शिक्षण व क्रीडा विभाग जी.आर. दिनांक 19-10-2012 to12-11-2012

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

4381

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2012 सन 2012-2013 चे अनुदान वितरण

12-11-2012

पीडीएफ फाईल

4382

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच जिल्हा परिषद व महानगरपालिका व नगरपालिका मधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते शालार्थ या नवीन वेतन प्रणालीद्वारे अदा करणेबाबत

07-11-2012

पीडीएफ फाईल

4383

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

स्व.खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेच्या नियमावलीत बदल करणेबाबत.

03-11-2012

पीडीएफ फाईल

4384

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

राज्यस्तर पुरुष व महिलांसाठी छत्रपती शिवाजी चषक कबड्डी स्पर्धेच्या आयोजनाबाबत - सुधारीत नियमावली.

03-11-2012

पीडीएफ फाईल

4385

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

Payment of teachers and nonteachers of aided schools in this state through banks having core banking facility. Concession to Dist. Co-operative Banks on basis of undertaking upto 31 March, 2013.

03-11-2012

पीडीएफ फाईल

4386

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते कोअर बँकींग असलेल्या बँकेमार्फत सहकारी बँकाना हमीपत्राच्या आधारावर दिनांक 31.3.2013 पर्यंत सूट देण्याबाबत

03-11-2012

पीडीएफ फाईल

4387

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

सुधारीत मूल्यांकन निकषानुसार अनुदानसाठी पात्र ठरलेल्या माध्यमिक शाळांची यादी घोषित करण्याबाबत

02-11-2012

पीडीएफ फाईल

4388

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

मान्यता प्राप्त अनुदानित / विनाअनुदानित माध्यमिक शाळांमधील नैसर्गिक वाढीच्या व अतिरिक्त तुकड्या मंजूर करण्याबाबत, ज्ञानप्रकाश विद्यामंदीर , गारखेडा परिसर, औरंगाबाद

02-11-2012

पीडीएफ फाईल

4389

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

राज्यातील सर्व अध्यापक विद्यालयांची तपासणी करण्याबाबत

01-11-2012

पीडीएफ फाईल

4390

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शालेय पोषण आहार या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत शाळांना जमाखर्च नोंदवही पुरविण्याबाबत

19-10-2012

पीडीएफ फाईल

1 comment: