📖 विद्यार्थी लाभाच्या योजना 📖

 

 📖 विद्यार्थी लाभाच्या योजना 📖 

======================

👉 उपस्थिती भत्ता

. १ली ते थी

SC, ST, VJNT संवर्गातील दारिद्र्य रेषेखालील पालकांच्या किंवा वार्षिक उत्पन्न ११०००/- शहरी ११८५०/- महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र असणाऱ्या दरमहा ७५% उपस्थिती असणाऱ्या मुली

======================

👉 मोफत गणवेश योजना

. १ली ते थी SC, ST, VJNT संवर्गातील सर्व मुले मुली

======================

👉 मोफत लेखन साहित्य

. १ली ते थी

SC, ST, VJNT संवर्गातील सर्व मुले मुली

======================

👉 शालेय पोषण आहार

. १ली ते वी . १ली ते वी उपस्थित असणाऱ्या सर्व मुला - मुलींना दररोज

======================

👉 राष्ट्रीय मध्यान्ह भोजन योजना . ६वी ते वी . ६वी ते वी उपस्थित असणाऱ्या सर्व मुला-मुलींना दररोज

======================

👉 मोफत पाठ्यपुस्तके

. १ली ते वी . १ली ते वी सर्व विद्यार्थी

======================

👉 मोफत गणवेश योजना

. १ली ते वी

सर्व जातीच्या मुली तसेच SC, ST दारिद्र्य रेषेखालील (BPL)पालकांची उर्वरित संवर्गातील फक्त मुले

======================

👉 सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती

. ५वी ते ७वी SC,VJNT,SBC संवर्गातील मुली

======================

No comments:

Post a Comment