शालेय शिक्षण व क्रीडा विभाग जी.आर. दिनांक 07-06-2022 T0 09-06-2022

 

रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

सन 2022-23 या आर्थिक वर्षात राज्यातील चार जिल्हा संकुलांना अनुदान वितरीत करण्यास मान्यता देणेबाबत- लेखाशिर्ष (2204-1827)

09-06-2022

पीडीएफ फाईल

2

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

सन 2022-23 या आर्थिक वर्षात नऊ तालुका क्रीडा संकुलांना अनुदान वितरीत करण्यास मान्यता देणेबाबत- लेखाशिर्ष (2204-1792)

09-06-2022

पीडीएफ फाईल

3

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

जिल्हा वार्षिक (सर्वसाधारण) योजना (DPC) अंतर्गत शिक्षण विभागाशी संबंधित पुनर्रचित योजनांची प्रभावी अंमलबाजवणी करण्यासाठी सर्व समावेशक मार्गदर्शक सुचना.

09-06-2022

पीडीएफ फाईल

4

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

शैक्षणिक वर्ष सन 2022-23 पासून इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये अधिक सुसूत्रता आणण्याबाबत.....

09-06-2022

पीडीएफ फाईल

5

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

खेळांडूंना थेट नियुक्ती देण्यासंदर्भात धोरण निश्चित करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत.

08-06-2022

पीडीएफ फाईल

6

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करुन राज्याचे नाव उज्ज्वल केलेल्या महाराष्ट्र राज्यातील पदक प्राप्त खेळाडू त्यांच्या मार्गदर्शकांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्याबाबत.

08-06-2022

पीडीएफ फाईल

7

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2022. सन 2022-2023 चे अनुदान वितरण

07-06-2022

पीडीएफ फाईल

8

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

मा. उच्च न्यायालय, मुंबई, नागपूर खंडपीठ यांनी रिट याचिका क्र. 3696/2018 इतर याचिकांप्रकरणी दिनांक 28 एप्रिल, 2022 रोजी दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने विशेष शिक्षकांच्या थकीत वेतनासाठी निधी वितरीत करण्याबाबतचे शुद्धिपत्रक.

07-06-2022

पीडीएफ फाईल

9

शालेय शिक्षण क्रीडा विभाग

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2022. सन 2022-2023 चे अनुदान वितरण.

07-06-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment