महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभाग/G.R./Dt 28/10/2021

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कौशल्य विकास उदयोजकता विभाग

व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या अधिपत्याखालील राज्यातील 3 अल्पसंख्याक बहुल भागातील विद्यमान औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये दुसरी तिसरी पाळी तसेच बृहन्मुंबईतील 2 नवीन औद्योगिक प्रशिक्षण संस्था मांडवी नेहरुनगर (कुर्ला) येथील एकूण 417 अस्थायी पदांना दिनांक 01.09.2021 ते दिनांक 28.02.2022 पर्यंत मुदतवाढ देणेबाबत.....

28-10-2021

पीडीएफ फाईल

2

वित्त विभाग

महाराष्ट्र वित्त लेखा सेवा सहसंचालक संवर्गातील अधिका-यांची संचालक पदावर तात्पुरती पदोन्नती पदस्थापना.

28-10-2021

पीडीएफ फाईल

3

सामान्य प्रशासन विभाग

कोरोना विषाणू प्रसारास प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मर्यादित कालावधीसाठी स्थगित केलेला बायोमेट्रीक उपस्थिती प्रणालीचा वापर सुरु करण्याबाबत.

28-10-2021

पीडीएफ फाईल

4

सामान्य प्रशासन विभाग

अधिसंख्य पदावरील नियुक्त्यांना मुदतवाढ देणेबाबत.

28-10-2021

पीडीएफ फाईल

5

उच्च तंत्र शिक्षण विभाग

शासकीय तंत्रनिकेतनातील अधिव्याख्याता यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करुन नियुक्ती पुढे सुरु ठेवण्याबाबत.

28-10-2021

पीडीएफ फाईल

6

उच्च तंत्र शिक्षण विभाग

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर येथील न्यायाधिकरणावरील पीठासीन अधिकारी यांच्या नियुक्तीबाबत

28-10-2021

पीडीएफ फाईल

7

अल्पसंख्याक विकास विभाग

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमातंर्गत (PMJVK) अल्पसंख्याक बहूल क्षेत्रात स्मार्टक्लास प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र , राज्य हिश्यांतर्गत निधी वितरीत करण्याबाबत.

28-10-2021

पीडीएफ फाईल

8

अल्पसंख्याक विकास विभाग

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्रीजन विकास कार्यक्रमातंर्गत (PMJVK) राज्यातील मान्यताप्राप्त गटातील अल्पसंख्याक बहुल क्षेत्रातील शाळांमध्ये स्मार्टक्लास प्रकल्पाच्या अंमलबजावणीकरीता प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत.

28-10-2021

पीडीएफ फाईल

9

नियोजन विभाग

मानव विकास कार्यक्रम अंतर्गत अनु.जाती/ अनु. जमाती/दारिद्र्य रेषेखालील बाळंत महिलेला बुडीत मजूरी देणे या आरोग्य विषयक योजनेमध्ये अमरावती भंडारा या दोन जिल्ह्यांतील तालुक्यांचा समावेश करणेबाबत

28-10-2021

पीडीएफ फाईल

10

सार्वजनिक आरोग्य विभाग

उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट जि. वर्धा येथे पुरविण्यात आलेल्या कंत्राटी आहार सेवेचे प्रलंबित देयके अदा करण्यास परवानगी देणेबाबत.

28-10-2021

पीडीएफ फाईल

11

महसूल व वन विभाग

सन 2021-22 करिता कुंडल विकास, प्रशासन व व्यवस्थापन प्रबोधिनी (वने) कुंडल (कार्यक्रम) (2415-1068) 36-सहाय्यक अनुदाने (वेतन) करिता निधी वितरीत करण्याबाबत.

28-10-2021

पीडीएफ फाईल

12

महसूल व वन विभाग

सन 2021 च्या खरीप हंगामामध्ये राज्यातील तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करणेबाबत ....

28-10-2021

पीडीएफ फाईल

13

महसूल व वन विभाग

राज्य योजना सन 2021-22 - वन्यप्राणी अपंगालयाची स्थापना या योजनेचा (2406-2232) चालू बाब प्रस्ताव.

28-10-2021

पीडीएफ फाईल

14

ग्राम विकास विभाग

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) (अनुसूचित जमाती उपयोजना) अंतर्गत केंद्र शासनाच्या हिश्याचा पहिल्या हप्त्याचा निधी रू. 25,15,33,500/- व राज्य शासनाच्या हिश्याचा निधी रू. 16,76,89,000/- सन 2021-22 या आर्थिक वर्षात वितरीत करणेबाबत.

28-10-2021

पीडीएफ फाईल

15

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र शिक्षण सेवा (प्रशासन शाखा) गट-अ मधील अधिकाऱ्यांची प्रशासकीय बदली- शिक्षण संचालक व तत्सम .

28-10-2021

पीडीएफ फाईल

16

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

महाराष्ट्र विनियोजन अधिनियम, 2021. निधी वितरण.....(तात्पुरती व्यवस्था)

28-10-2021

पीडीएफ फाईल

17

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शाळा हस्तांतरण- कैलास क्रीडा मंडळ, खुलताबाद, ता.खुलताबाद, जि.औरंगाबाद संचालित देवीगिरजा माता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, भडजी, ता.खुलताबाद, जि.औरंगाबाद या शाळेचे सोशल वेलफेअर एज्युकेशन सोसायटी, औरंगाबाद या संस्थेस हस्तांतराबाबत.

28-10-2021

पीडीएफ फाईल

18

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

सन 2021-22 निधी वितरण- 34-शिष्यवृत्त्या/विद्यावेतन व 50 - इतर खर्चे.

28-10-2021

पीडीएफ फाईल

19

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

आर.टी.ई.25 टक्के शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्तीच्या निधी वितरणाबाबत.

28-10-2021

पीडीएफ फाईल

20

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

संबोधी अकादमी महाराष्ट्र संचलित संबोधी स्पर्धा परिक्षा प्रशिक्षण केंद्र, औरंगाबाद यांचा राज्य सेवा परिक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे मार्फत 5 वर्ष चालू ठेवणेबाबत.

28-10-2021

पीडीएफ फाईल

21

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृध्द भूमीहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी सन 2021-22 वर्षातील माहे ऑक्टोबर व नोव्हेंबर, 2021 करीता अनुदानाचे वाटप.

28-10-2021

पीडीएफ फाईल

22

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे मार्फत बँक (आयबीपीएस) रेल्वे, एलआयसी ई. व तत्सम स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण आणि पोलिस व मिलिटरी भरतीचे प्रशिक्षण राबविणेबाबत...

28-10-2021

पीडीएफ फाईल

23

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

1) कै.बापूसाहेब एन.झेड.मराठे विधायक संस्था, थाळनेर संचलीत मतीमंद मुलांचे विद्यालय, मु.पो.शिरपूर, जि.धुळे, 2) सम्यक संकल्प पुणे संचलीत नरसिंह मुकबधीर शाळा, येळेगांव, जि.बुलढाणा व 3) ह.भ.प.सेवालाल महाराज बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचलीत साईबाबा मतीमंद विद्यालय, माहोळ, जि.सोलापूर या तीन विशेष प्रवर्गाच्या शाळांना विशेष बाब म्हणून अनुदान तत्वावर मान्यता प्रदान करण्याबाबत.

28-10-2021

पीडीएफ फाईल

24

सामाजिक न्‍याय व विशेष सहाय्य विभाग

राज्यातील ऊसतोड कामगारांच्या सर्वेक्षण/नोंदणी साठी वेब व मोबाईल प्लीकेशन तयार करण्याबाबत.

28-10-2021

पीडीएफ फाईल

25

आदिवासी विकास विभाग

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन 2021-22 या आर्थिक वर्षात सर्वसाधारण शिक्षण या मुख्य शीर्षांतर्गत निधी वितरण (लेखाशीर्ष 2202 एच 973-वेतन )

28-10-2021

पीडीएफ फाईल

26

नगर विकास विभाग

राज्यातील ब वर्ग दर्जाच्या नगरपरिषदांमधील मुख्याधिकारी पदावर मुख्याधिकारी गट-अ संवर्गातील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याबाबत.

28-10-2021

पीडीएफ फाईल

27

नगर विकास विभाग

सह संचालक, नगर रचना व सहायक संचालक, नगर रचना संवर्गातील अधिकाऱ्यांच्या मध्यावधी बदल्याबाबत

28-10-2021

पीडीएफ फाईल

28

पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

जल जीवन मिशनअंतर्गत गाव हर घर जल घोषित करण्याबाबतची कार्यपध्दती.

28-10-2021

पीडीएफ फाईल

29

गृह विभाग

सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी पदावर पदोन्नती देणेबाबत. (निवडसुची २०२०-२१)

28-10-2021

पीडीएफ फाईल

30

महिला व बाल विकास विभाग

दि चिल्डेन्स एड् सोसायटीच्या अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाची थकबाकी व महागाई भत्याची थकबाकी वितरीत करणेबाबत.

28-10-2021

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment