महाराष्ट्र शासन निर्णय सर्व विभागाचे जी.आर. दिनांक 27/04/2022

 

क्रमांक

विभागाचे नाव

शीर्षक

जी.आर. दिनांक

डाउनलोड

1

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

कृषि गणना ही 100 टक्के केंद्र पुरस्कृत योजना सन 2022-23 मध्ये राज्यात राबविण्याकरीता प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.

27-04-2022

पीडीएफ फाईल

2

कृषी, पशुसंवर्धन, दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

केंद्र सहाय्यित स्कॅड या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या महत्वाच्या रोगाचे लसीकरण (जनजाती क्षेत्र उपयोजना) अंतर्गत 60 टक्के केंद्र हिस्सा व 40 टक्के राज्य हिश्यासाठी विविध 02 नवीन लेखाशीर्षास मान्यता प्रदान करणेबाबत.

27-04-2022

पीडीएफ फाईल

3

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक या संस्थेतील राज्य स्तरावरील निर्लेखनास समितीने शिफारस केलेल्या परंतु निर्लेखन आदेश निर्गमित न झालेल्या प्रलंबित मशिनच्या निर्लेखनास मान्यता देण्याबाबत.

27-04-2022

पीडीएफ फाईल

4

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता यंत्रणेतील कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, (गट-ब) संवर्गातून सहायक आयुक्त (गट-अ) या संवर्गात पदोन्न्नती ....

27-04-2022

पीडीएफ फाईल

5

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या अधिपत्याखालील अनुसूचित जाती व नवबौध्दांच्या मुलामुलींकरीता विभागीय स्तरावर सुरू करण्यात आलेल्या उच्चस्तर औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील योजनांतर्गत 128 अस्थायी पदांना दिनांक 01/03/2022 ते दिनांक 31/08/2022 पर्यंत मुदतवाढ देणेबाबत...

27-04-2022

पीडीएफ फाईल

6

कौशल्य विकास व उदयोजकता विभाग

व्यवसाय अभ्यासक्रम सुरु करण्यास परवानगी देण्यासाठीच्या कार्यपद्धतीमधील व्यवसाय अभ्यासक्रम शिकविणाऱ्या संस्थांच्या तुकडयांमधील प्रवेशक्षमतेशी संबंधित तरतूद क्र.10.2 सन 2021-22 या एक वर्षाच्या कालावधीसाठी शिथील करणेबाबत.

27-04-2022

पीडीएफ फाईल

7

वित्त विभाग

प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत- मा. मंत्री, मा. राज्यमंत्री व मा. मुख्य सचिव यांच्यासाठी बॅग्ज खरेदी करणे.

27-04-2022

पीडीएफ फाईल

8

वित्त विभाग

बाह्ययंत्रणेमार्फत सेवा उपलब्ध करुन घेण्याबाबत सुधारीत सुचना

27-04-2022

पीडीएफ फाईल

9

सामान्य प्रशासन विभाग

सहायक कक्ष अधिकारी यांच्या कक्ष अधिकारी पदावरील पदोन्नतीकरीता सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी केवळ अनुत्तीर्ण (Repeater) असलेल्या उमेदवारांकडून अर्ज पाठविण्याबाबत.....

27-04-2022

पीडीएफ फाईल

10

सामान्य प्रशासन विभाग

सैन्यातील धारातीर्थी पडलेल्या महाराष्ट्रातील अधिकारी/जवान यांच्या विधवा/अवलंबितांना तसेच अपंगत्व प्राप्त झालेल्या अधिकारी व जवानांना आर्थिक मदत देण्याबाबत- अपंगत्व प्राप्त जवान सुभेदार कांबळे राजाराम सिध्दु, जि. कोल्हापूर

27-04-2022

पीडीएफ फाईल

11

सामान्य प्रशासन विभाग

महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेखाली सैन्यातील शैार्यपदक/सेवापदक धारकांना अनुज्ञेय रक्कम मंजूर करणेबाबत- लेप्टनंट कर्नल स्वप्नील पोपट झेंडे जि.सातारा.

27-04-2022

पीडीएफ फाईल

12

सामान्य प्रशासन विभाग

संचालक, सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, औरंगाबाद यांच्या नियुक्तीस एक वर्ष मुदतवाढ देणेबाबत.

27-04-2022

पीडीएफ फाईल

13

सामान्य प्रशासन विभाग

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत केलेली प्रश्नपत्रिकांची छपाई खाजगी मुद्रणालयामार्फत केल्यानंतर संबंधितांना देयके प्रदान करताना ई-कुबेर प्रणालीमधून सूट देण्याबाबत.

27-04-2022

पीडीएफ फाईल

14

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासकीय तंत्रनिकेतनातील अधिव्याख्याता यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करुन नियुक्ती पुढे सुरु ठेवण्याबाबत.

27-04-2022

पीडीएफ फाईल

15

नियोजन विभाग

नांदेड जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्याची नियुक्ती करण्याबाबत...

27-04-2022

पीडीएफ फाईल

16

सार्वजनिक आरोग्य विभाग

उपसंचालक आरोग्य सेवा, कोल्हापूर मंडळ, कोल्हापूर यांचे अधिपत्याखालील उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी व कणकवली या दोन रुग्णालयामधील ट्रामा केअर युनिट मधील एकुण 18 अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबत.

27-04-2022

पीडीएफ फाईल

17

सार्वजनिक आरोग्य विभाग

श्री.बी.एस.रामटेके,सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी,यांचा सक्तीचा प्रतिक्षाकालावधी कर्तव्य कालावधी म्हणून मंजूर करणेबाबत.

27-04-2022

पीडीएफ फाईल

18

सार्वजनिक बांधकाम विभाग

प्रशासकीय मान्यता- सिन्नर, ता. सिन्नर, जि.नाशिक येथील गोंदेश्वर मंदिराचे जतन, संवर्धन व परिसर विकास करणे.

27-04-2022

पीडीएफ फाईल

19

सार्वजनिक बांधकाम विभाग

प्रशासकीय मान्यता- पुरुषोत्तमपुर, ता.माजलगाव, जि. बीड येथील पुरुषोत्तम मंदिराचे जतन, संवर्धन व परिसर विकास करणे.

27-04-2022

पीडीएफ फाईल

20

सार्वजनिक बांधकाम विभाग

प्रशासकीय मान्यता - सातारा, ता. जि.औरंगाबाद येथील खंडोबा मंदिराचे जतन, संवर्धन व परिसर विकास करणे.

27-04-2022

पीडीएफ फाईल

No comments:

Post a Comment